कायदा/ लवाद/ न्यायािधकारक्ष�े नमुना कलम

कायदा/ लवाद/ न्यायािधकारक्ष�े. 19.1 कज, हा करार आिण इतर �वहाराच्या कागदप�ांना (या करारात �कंवा अशा कोणत्याही �वहाराच्या कागदप�ांत नमूद केल असल्यािशवाय) भारतातील कायदे लागू होतील आिण त्यांनुसार त्यांचा अथर् लावला जाईल. 19.2 या वतर्मान �कंवा यास स्पशर् करणाऱ्या �कंवा संबंिधत असलेल्या �कंवा याची बांधणी, अथर् �कंवा प�रणाम �कंवा यातील पक्षांचा अिधकार आिण दाियत्वांबाबत सवर् वाद, िववाद आिण / �कंवा दावे लवाद आिण सलोखा, 1996 मधील तरतुदी �कंवा त्यातील कोणत्याही वैधािनक सुधारणा �कंवा पुनःअिभिनयिमत�नुसार लोकपाला�ारे सोडिवले जातील आिण VWFPL ने िनयु� के लेल्या एकमेव लोकपालाकडे पाठवल जातील. लोकपाल म्हणनू काम पाहण्यास िनयु� के लेल्या ���चा मृत्यू झाला, त्याने नकार �दला, दुलर्क्ष केल,े तो अक्षम �कंवा असमथर् असेल तर, VWFPL त्याच्या जागी दुसऱ्या ���ची लोकपाल म्हणून िनयु�� करेल. लवाद ���या मबु ई �कंवा VWFPL ने िनवडलेल्या/ ठरवलल्े या �ठकाणी पार पाडल्या जातील. लोकपालाचा िनवाडा अंतीम आिण संबंिधत सवर् पक्षांना बंधनकारक असेल. कायर्वाहीची भाषा इं�जी असेल. 19.3 वरील कलम 19.2 च्या पूव�र् हािवना, या करारांतगर्त / संदभार्त उ�वणारी/ऱ्या सवर् कायदेशीर कारवाई आिण/�कंवा कायर्वाही, �वहार कागदप�े आिण जगं मगहाण मालम�ा, मबु ईच्या सक्षम न्यायालय �कंवा न्यायािधकरणांमध्ये / समोर आणल्या जातील आिण कजर्दार त्या न्यायालयाच्या िवशेष न्यायािधकारक्षे�ाच्या अधीन असेल(तील). तथािप, करारांतगर्त िनमार्ण होणारी कोणतीही कायदेशीर कारवाई �कंवा कायर्वाही VWFPL आपल्या संपूणर् िववेकबु�ीने कोणत्याही इतर न्यायालयात, न्यायािधकरणांत �कंवा इतर योग्य न्यायसभेकडे आरंभ क� शकते आिण कजर्दार अशा न्यायािधकारक्षे�ाला संमती देतो(तात). 20