गोपनीयता आिण गुप्तता नमुना कलम

गोपनीयता आिण गुप्तता. अ) आम्ही तुमची सवर् वैयिक्तक मािहती गोपनीय व गुप्त ठे वू (जरी तुम्ही नंतर आमचे माहक नसलात तरी). खालील तत्व आिण नीती त्यासाठी आमचे मागदशक असतील. तुम्ही ःवतः िदलेली िकं वा अन्य मागाने िमळाललीे तुमच्या खात्यासंदभातील मािहती आम्ही कोणालाही अगदी आमच्याच दसु -या कं पनीला/संःथेला सुद्धा देणार नाही. फक्त त्यासाठी खालील बाबींचा अपवाद असेल. i) आम्हाला कायद्याने िकं वा बैंक िनयंऽका कडु न मािगतल्यावर ती मािहती द्यावी लागते. ii) जनतेूित कतव्य असले तर ही मािहती जाहीर करावी लागते. iii) जर आमचे िहत सांभाळण्याच्या आिण/िकं वा िववेकी जोखीम कमी करण्याच्या रणनीतीनुसार मािहती द्यावी लागली (उदाहरणाथ, घोटाळा रोखण)े परंतु तुम्ही िकं वा तुमच्या खात्याची मािहती (तुमचे नाव व पत्ता) आमच्याच इतर कं पन्यांसह कोणालाही िवपनासाठी देण्यासाठी आम्ही हे कारण म्हणन वापरणार नाही. iv) जर तुम्ही आम्हाला मािहती उघड करायला सांिगतली िकं वा आमच्याकडे त्यासाठी तुमची लेखी परवानगी असेल. ब) तुम्ही ःपष्टपणे आम्हाला अिधकार िदल्यािशवाय आम्ही तुमची वैयिक्तक मािहती िवबीच्या कारणासाठी कोणालाही देणार नाही िकं वा आम्हीही वापरणार नाही. 4.1.