देखभाल पॅक नमुना कलम

देखभाल पॅक. प�रिश� IV मध्ये नमूद के लेल्या अट�नुसार कजर्दारान(े रांनी) सेवा क��/ देखभाल सेवा �दाताला देय असलेल्या देखभाल पॅक शुल्काची र�म मािसक ह�यांमध्ये संकिलत करण्याची सुिवधा VWFPL उपलब्ध क�न दईे ल आिण यासाठी कजर्दार प�रिश� IV मध्ये संल� के लेल्या प�ाची अंमलबजावणी करेल(तील). 9.2 कजर्दार स्वीकारतो(तात) आिण मान्य करतो(तात) क� जर त्यांनी कोणतीही एकि�त उत्पादने घेण्याची िनवड केली तर त्यांच्याकडे कजार्चा अवधी �कंवा कालावधी बदलण्याचा पयार्य नसेल (यामध्ये पूवर्�दान �कंवा कजार्ची अनुस ी बदलण्याचाही समावेश होतो). 9.3 अनु�मे प�रिश� II, III आिण / �कंवा IV मधील अटी आिण शत�नुसार कजदर् ार पैसे भरतील आिण VWFPL ते संकिलत के लेले पैसे �करणानुसार िवमा �दाताकडे आिण / �कंवा सेवा क� �ाकडे अ�ेिषत करतील. 9.4 VWFPL �ारा �दान के लेली एकि�त उत्पादने ही कजदर् ाराला(रांना) �संगल �वंडो िक्लअरन्स िसिस्टम �दान करण्याच्या स्व�पाची असतील आिण यामध्ये VWFPL �ारा सेवेच्या गुणव�ेची �कंवा अन्यथा �करणानुसार िवमा कंपनी आिण/ �कंवा सेवा क��ाची. हमी �दलेली नसेल. 9.5 कजर्दाराने जमा के लेले पैसे मान्य के लेल्या वेळेत आिण अन�मे प�रिश� II, III आिण/ �कंवा IV मध्ये िनि�त के ल्यानुसार िवमा कंपनी आिण/ �कंवा सेवा क� �ाकडे अ�ेिषत करण्यापुरती VWFPL ची मयार्�दत जबाबदारी असेल; आिण िवमा कंपनी आिण/ �कंवा सेवा क��ा�ारे �दल्या जात असलल्े या सेवेच्या गुणव�ेतील कोणत्याही दोष �कंवा कमतरतबाबत VWFPL कडे दाद मागण्याचा कजर्दारांना कोणताही ह� नसेल. 9.6 कोणताही ह�ा/ EMI भरण्यात कसूर झाल्यास, VWFPL आपल्या िववेकबु�ीने एकि�त उत्पादनांतील अशा सेवा खंडीत करेल आिण अशी देय र�म वसूल करण्यासाठी आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचा त्यांना अिधकार असेल. यातील थकबाक� ही कजर्दाराने(रांनी) करण्याच्या परतफे डीचा भाग असेल. 9.7 VWFPL �कंवा इतर कोणत्या तृतीय पक्षा�ारे �दल्या जाणाऱ्या कोणत्याही सुिवधा, सदस्यत्वे, सेवांतील दोष �कंवा उल्लंघनासाठी �कंवा त्यांनी कामिगरी न केल्यास त्यासाठी VWFPL कोणत्याही �कारे उ�रदायी नसेल. 10