देणी वसलू नमुना कलम

देणी वसलू. आमचे देणी वसल करणे आिण ूितभती परत घेणे करण्याचे आिण ूितभती परत घेण्याच्या धोरणांचा कायद्याशी सुसंगत असेल. हे धोरण आमच्या वेबसाइटवर ूदिशतर् आमच्या शाखेत उपलब्ध के ली जाईल. के ली जाईल आिण याची एक ूत तुमच्या अवलोकनाथ क. आमची देणी गोळा करण्याची नीती सौजन्य, योग्य व्यवहार व समजन पटेल अशी आहे. आम्ही माहकांचा िवश्वास संपादन करणे व दीघर् काळापयच्या नात्यावर िवश्वास ठे वतो. आमच्या नीतीचा भाग म्हणन- i. तुमच्या देणी रकमे बद्दलची पूणर् मािहती आम्ही तुम्हाला देऊ आिण जेव्हा देणी देय असतील त्याच्या पुरेशा अगोदर तुम्हाला कळिवण्याचा ूयत्न करु. ii. तुमच्याकडू न वसली सुरु करण्यापूवीर् तुम्हाला लेखी कळवू आिण ज्या वसुली एजंट ला तुमच्याकडु न वसुली चे काम िदले जाईल त्या वसुली एजंट चे नाव, पत्ता आिण टेिलफोन नंबर आपल्याला देऊ. iii. आम्ही नेमलेल्या वसली एन्जसी फम/र् कं पनी बद्दलची मािहती आमच्या वेबसाईटवर देऊ. iv. िवनंित के ल्यास वसली एजन्सी फम/र् कं पनीची मािहती आमच्या शाखांमध्ये सद्धा उपलब्ध करुन देऊ. v. आमचे कमचारी िकं वा पैसे िकं वा तारण जमा करण्यासाठी ूािधकृ त के लेली कोणीही व्यिक्त ःवतःची ओळख करुन देईल व आम्ही िदलेले अिधकारपऽ आपल्याला दाखवेल. िशवाय आपण िवचारल्यास बँके ने िदलेले िकं वा ूािधकृ त के लेले ओळखपऽ दाखवेल. vi. वसलीसाठी एजन्टस पाठवण्यापवीर् आम्ही त्या ूकरणाची आमच्याकडे नीट तपासणी करु. म्हणजे आमच्या चुकीमुळे तुम्हाला ऽास होणार नाही. ख. तुमच्यािवरुद्ध वसली कमचारी िकं वा बँके ने ज्याला वसली करण्यासाठी िकं वा ताबा घेण्यासाठी अिधकृ त के ले आहे अशा व्यिक्त ने साक्षेपाने काम करणे अपेिक्षत आहे व ते खालील मागदशक तत्वाचे पालन करतील. i. सहसा तुम्हाच्या व्यवसाय/कायालयातच तुमच्याशी संपकर् साधला जाईल, असे िविशष्ट िठकाण तुम्ही न सांिगतल्यास तुमच्या घरी िकं वा हेही शक्य न झाल्यास तुमच्या कामाच्या िठकाणी िकं वा एजंट च्या िठकाणी तुमची भेट घेतली जाईल. ii. अिधकृ त व्यिक्तची ओळख व अिधकार तुम्हाला सांिगतला जाईल. iii. तुमचा खाजगीपणा व ूितष्ठा जपली जाईल. iv. तुमच्याशी सभ्यपणे संवाद साधला जाईल. v. तुमच्या कामाच्या िकं वा धंद्याच्या दृष्टीने शक्य नसल्यास िकं वा िवशेष पिरिःथती सोडू न सहसा आमचे ूितिनधी तुमच्याशी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळात संपकर् साधतील. vi. िविशष्ट वेळी िकं वा िविशष्ट जागी फोन न करण्या िवषयीची तुमची िवनंती शक्यतोवर मानली जाईल. vii. फोन के ल्याची वेळ व संख्या आिण बोलणे नोंदवून ठे वले जाईल. viii. देय रकमेबाबतचे वाद िकं वा मतभेद दोन्ही पक्षांना मान्य होण्यासारखे व योग्य िरतीने सोडिवण्यासाठी पूणर् मदत के ली जाईल. ix. पैसे वसलीसाठी तुमच्या कडे आले असता सभ्यता व औिचत्य सांभाळले जाईल. आमचे अिधकारी/एजंट कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही ूकारे मौिखक िकं वा शारीरीक धमकी िकं वा जोर-जबरदःती चा पयाय िनवडणार नाही, ज्यात आपल्या िकं वा आपल्या परीवार सदःय, िमऽ िकं वा ओळखीचे व्यक्तीच्या व्...