िनधीतर आधािरत (नॉन फं ड बेःड) सुिवधा नमुना कलम

िनधीतर आधािरत (नॉन फं ड बेःड) सुिवधा. आम्ही साख-पऽ (एलसी) देण्याआधी, मािहती देने, िनिश्चती इत्यादी द्वारे िकं वा गॅरंटी देण्या माफर् त भांडवल साधने िकं वा कच्चा माल/उपभोग्य वःतू इ. खरेदी करण्यासाठी आम्ही िनधीतर आधािरत सिवधा देऊ. लेटर ऑफ बे िडट, गॅरंटी जमा रक्कम इ. राष्टर्ीय कायदा व त्याच्याशी संलग्न िनयम आिण आंतरराष्टर्ीय चेंबर ऑफ कॉमसर् (वािणज्य) (ICC) ने वेळोवेळी ूिसद्ध के लेल्या ूकाशनांमिधल लागू असलेल्या िनयमांनी या सुिवधा शािसत आहेत व तुम्ही ते मान्य के ले पािहजे. 5.7.