fपन सर��त ठे वण्याfवषयी पत्रव्यवहार नमुना कलम

fपन सर��त ठे वण्याfवषयी पत्रव्यवहार. काडर्सह वापरण्यासाठ� काडधारकाला जारk केलेला पसनर् ल आयडfं टfफके शन नंबर (fपन) fकं वा fपन म्हणनू fनवडलेला काडधारकाद्वारा fनवडलेला कोणताहk नंबर फक्त काडधारकाला माfहत असला पाfहजे. हे काडधारकाच्या व्यिक्तगत वापरासाठ� आहे, आfण ती अ-हस्तांतरणीय आfण काटेकोरपणे गोपनीय असेल. fपन नंबरची fलfखत स्वरूपात न�द कोणत्याहk स्वरूपात, जागी fकं वा पद्धतीने कु ठेहk ठेऊ नये, जी त्रयस्थ प�ाच्या वापरासाठ� सुकर करू शकते. fपन कोणत्याहk त्रयस्थ प�ासमोर, बँके च्या कोणत्याहk कमचार्यासमोर fकं वा वयावरk आस्थापनासमोर कोणत्याहk प�रिस्थतीत fकं वा कोणत्याहk पद्धतीने, तात्पुरते fकं वा अन्यथा उघड करू नये. बँक काडध ारकाचा fपन काडध ारकाव्यfत�रक अन्य कोणासहk जारk करताना प र् काळजी घेईल. काडधारकांसाठ� fवमा खालkल उल्लेfखत बाबींसाठ� असलेले fवम्याचे संर�ण काडच्या प्रकारावर अवलंबून असेल. कृ पया लागू असलेल्या fवम्याच्या संर�णासाठ� वेलकम क�ट वाचा. एअर अॅिक्सडंट संर�ण: एअर अॅिक्सडंट केवळ अशा वेळी मान्य असले, जर अिॅ क्सस बँक क्रेfडट काडर् घटनेच्या 90 fदवस अगोदर एखाद्या व्यापारk आस्थापनात fकं वा एटkएमवर रोख काढण्यासाठ� वापरलेले असेल आfण हवाई fतक�ट अिॅ क्सस ब क्रेfडट काडवर् र खरेदk के लेले असेल. अॅिक्सस बँकेसह सवर् बाक� रकमांचा fनपटारा के ल्याfशवाय, एअर अिॅ क्सडंट fवमा पॉfलसीच्या अंतगत काडध ारकाची नामfनदˇfशत व्यक्ती कोणत्याहk रकमेसाठ� हक्कदार राहणार नाहk. थfकत रक्कम समायोिजत करण्यासाठ� fवम्याच्या रकमेवर पfहला चाजर् / धारणाfधकार अॅिक्सस बँकेचा असेल. ट�प: हवाई अपघात कव्हर w.e.f. बंद करण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर 2022. �झरो लॉस्ट काडर्चे दा�यsव: फसवणुक�च्या खरेदk व्यवहारांच्या fवरुद्ध संर�ण उपलब्ध आहे, ज्यात काडधारकाद्वारा अिॅ क्सस बकेला काड हरfवल्याच्या �णापासनू 30 fदवस अगोदरपयतचा कळfवण्याचा कालावधी सामील असेल. हे संर�ण फक्त फसवणुक�च्या पेम�टच्या व्यवहारांसाठ� मान्य असेल आfण त्यासाठ� एफआयआर जोडणे आवश्यक असेल. एटkएम fकं वा fपन/पासवड/र् ओटkपी/एमfपन/सीव्हkव्हk आधा�रत व्यवहारांसाठ� हा fवमा संर�ण मान्य नसेल. खरेद� संर�ण: यात क्रेfडट काडर्वरkल खरेदkच्या 90 fदवसांच्या आत लागलेलk आग fकं वा चोरkच्या fवरुद्ध संर�ण अस , यासाठ� एफआयआर जोडणे आवश्यक असेल. ग्राहकाच्या fनष्काळजीपणामुळे होणार्या नुकसानासाठ� संर�ण नसेल. दाfगने आfण इतर नाशवंत उत्पादने यात सामील नसतील.