Contract
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका आस्थापनेवरील
‘समुह संघटक’ पदावर काययरत ठोक मानधनावरील
एकू ण 02 समुह संघटकांच्या नेमणका बवहीत मागाचा
अवलिं आकृ तीिध
करून झाल्याने, सदर समुह संघटकांना
ातील मंजूर व बरक्त पदांवर कायम
करण्यािाित.
महाराष्ट्र शासन नगरबवकास बवभाग
शासन बनणयय क्रमांक: कडोंम-1022/सं.क्र.1297/प्र.क्र.152/नबव-28 मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मंिई 400 032
बदनांक :- 17 नोव्हेंिर, 2023
वाचा : १) नगर बवकास बवभाग, शासन बनणयय क्र.कडोंम-1020/प्र.क्र.03/नबव-28, बद.01.0Ç.2021.
2) आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका यांचे पत्र क्र. कडोंमपा/सा.प्र.मु.मका./प्र.क्र.730/ No.KDMC/OW/2022/572, बद.27.07.2022.
3) आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका यांचे पत्र क्र. कडोंमपा/सा.प्र.मु.मका./प्र.क्र.890/ No.KDMC/OW/2022/795, बद.10.11.2022.
4) आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका यांचे पत्र क्र. कडोंमपा/सा.प्र.मु.मका./प्र.क्र.890/ 2023/908, बद.23.05.2023.
5) कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका प्रशासकीय ठराव क्र. 30, बद.08.05.2023.
प्रस्तावना: -
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके च्या आस्थापनेवर “सुवणय जयंती शहरी रोजगार योजनेअंतगयत”
‘समुह संघटक’ पदावर करार पध्दतीने (कं त्राट) तात्परत्या स्वरूपात ठोक मानधनावर काययरत समुह
संघटकांना, इतर महानगरपाबलकांमध्ये ज्याप्रमाणे ठोक मानधनावर काययरत कमयचाऱयांचे कायमस्वरूपी समावशन करण्यात आले आहे. त्याच धतीवर कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके मधील करार पध्दतीवरील
(कं त्राट) तात्परत्या स्वरूपातील काययरत असलेले समुह संघटकांना, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका
आकृ तीिध
ातील मंजूर व बरक्त पदावर
बनयबमत समावशन करणेिाित शासन स्तरावर बनणयय घेण्याची आयुक्त,
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका यांनी बवनंती के ली आहे.
2. कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके चा आकृ तीिधं
बद.01.0Ç.2021 च्या शासन बनणययान्वये मंजूर
करण्यात आलेला आहे. सदर आकृ तीिधात समुह संघटकांची 03 पदे मजरूं करण्यात आलेली आहत.े आयुक्त,
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका यांचे प्रस्तावाचे अवलोकन के ले असता, कल्याण-डोंबिवली
महानगरपाबलका आस्थापनेवर करार पध्दतीने (कं त्राट) तात्परत्या स्वरूपात ठोक मानधनावर काययरत 03 ही
समुह संघटकांच्या बनयुक्त्या Дा बवहीत प्रबक्रयेने (जाबहरात/लेखी पबरक्षा/ मुलाखत) झालेल्या आहेत. त्यापैकी
1) श्रीमती xxxxx xxxx xxxxxxx व 2) श्रीमती xxxxx xxxxxxx xxx या सेवाप्रवश बनयमातील शैक्षबणक पात्रता
पणय करीत असल्याने, समुह संघटक पदासाठी पात्र ठरतात. तर xxxx. xxxxx xxxxxxxx xxxxxxx हे सेवाप्रवश
बनयमातील शैक्षबणक अहयता पात्रता पणय करीत नसल्याने, ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे बवहीत मागाने बनयक्त
झालेल्या 02 समुह संघटकांच्या बनयुक्त्या कायम करण्याची िाि शासनाच्या बवचाराधीन होती. शासन बनणयय: -
कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके च्या आस्थापनेवरील 1) श्रीमती xxxxx xxxx xxxxxxx व 2) श्रीमती
xxxxx xxxxxxx xxx या 02 समुह संघटकांच्या नेमणका Дा (जाबहरात/लेखी परीक्षा/मुलाखत) या बवहीत मागाचा
अवलंि करून झालेल्या असल्याने व सेवाप्रवश
बनयमातील शैक्षबणक अहयता पण
य करीत असल्याने, सदर समुह
संघटाकांना कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके च्या आस्थापनेवर, आकृ तीिधातील मजरूं व बरक्त पदांवर 7 वा
वतन आयोगानुसार एस-8 : 25500-81100 या वतनश्रणीत त्यांची बनयक् शतीच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
अटी व शती :-
ती कायम करण्यास खालील अटी व
1) या कमयचाऱयांना आकृ तीिध देण्यात यावी.
ात मंजूर ‘समुह संघटक’ पदावर शासन बनणययाच्या बदनांकापासून बनयुक्ती
2) या कमयचाऱयांना पदस्थापनेच्या बदनांकापासून कायम सेवचे तद्नुषंबगक लाभ (वतन, सेवा जष्ट्े ठता, बनवृत्तीवतन इत्यादी) देय राहतील.
3) सदर कमयचाऱयांना यापवी के लेल्या सेवचे कोणतेही लाभ अथवा थकिाकी अनुज्ञेय नसेल.
4) सदर कमयचाऱयांच्या वतनाकरीता कोणताही बनधी शासनाकडून उपलब्ध करून बदला जाणार नाही.
5) सेवत
कायम करण्यापव
ी संिबधत कमयचाऱयांकडून िध
पत्र घेऊन मागील कोणताही लाभ बमळणार नाही याचा
स्पष्ट्ट उल्लेख करावा लागेल.
Ç) उपरोक्त 02 ‘समुह संघटक’ यांना स्थायी नेमणक
देतांना हजर
ी बडफॉल्ट रेकॉडय, चौकशी, सेवाजष्ट्ठता,
जात वध
ता पडताळणी प्रमाणपत्र, वद्य
कीय प्रमाणपत्र इत्यादी बनकष तपासून बनयमानुसार स्थायी नेमणक
देण्यात येईल. संिबधत कमयचाऱयांना स्थायी करण्याच्या आदेशाच्या बदनांकापासून 0Ç मबहन्याच्या
कालावधीत चाबरत्र्य पडताळणी अहवाल सादर करणे िधनकारक राहील.
7) कल्याण-डोंबिवली महानगरपाबलके त सध्या काययरत असलेल्या ठोक मानधनावरील उक्त-2
कमयचाऱयांव्यबतबरक्त अन्य कोणाचीही बनयक्ती, सदर पदावर करता येणार नाही.
8) सदर कमयचाऱयांना ‘समुह संघटक’ पदावर बनयक्ती दतांनाे त्यांची वतनश्रेणी त्या पदाच्या समकक्ष
वतनश्रेणीपेक्षा जास्त असणार नाही, याची आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका यांनी दक्षता घ्यावी.
9) सदर समुह संघटकाचे समावशन करतांना, महानगरपाबलके चा आस्थापना खचय 35% पेक्षा जास्त होत असल्याने, 35% आस्थापना खचाची अट सदर प्रकरणी बशथील करण्यात येत आहे.
3. सदर शासन बनणयय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांके तांक 202311171Ç02395125 असा आहे. हा शासन बनणयय बडजीटल स्वाक्षरीने साक्षांबकत करुन काढण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
XXXXXXX XXXXXXXXX XXXXX
Digitally signed by XXXXXXX XXXXXXXXX XXXXX
XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=FINANCE DEPARTMENT, 2.5.4.20=be0660f27b88fa30c14d66b8296a2c28478562c6fd9d
1d360094fe11409501d5, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=2D78E8AB53FB3619E69D852CE1492593ABC1D CE1DF4E081AFE790194FB65C97B, cn=XXXXXXX XXXXXXXXX XXXXX
Date: 2023.11.17 16:02:52 +05'30'
( सुबशला पवार )
प्रबत,
उप सबचव, महाराष्ट्र शासन
1) मा. मुख्यमंत्री xxxxxxxxx अपर मुख्य सबचव/प्रधान सबचव, मंत्रालय, मंिई-32.
2) आयुक्त तथा प्रशासक, कल्याण-डोंबिवली महानगरपाबलका, बज.ठाणे.
3) प्रधान सबचव (नबव 2), यांचे स्वीय सहायक, नगर बवकास बवभाग,मंत्रालय, मंिई-32.
4) उप सबचव (नबव-28), यांचे स्वीय सहायक, नगर बवकास बवभाग,मंत्रालय, मंिई-32.
5) बनवडनस्ती (नबव-28)