Contract
इलेक्ट्रॉनिका फायिान्स लललिटेड फे अर प्रक्ॅ क्ट्टसेस कोड
अिुक्रिणिका
अि.ु क्र. | विलिष्ट | पाि क्र. |
1 | प्रस्तावना | 3 |
2 | महत्त्वाच्या व्याख्या | 3 |
3 | उद्देश | 3 |
4 | व्यवहायतय ा | 3 |
5 | कर्ाांसाठीचे अर्य व तयाांवरील प्रक्रिया | 4 |
6 | कर्ायचे मल्ू यमापन व ननयम/अटी | 4 |
7 | ननयम व अटीांतील बदलाांसह कर्ायचे ववतरण | 5 |
8 | ना भेदभाव धोरण | 5 |
9 | ॲडव्हटाययझ गां , माके टटगां व सेल्स | 5 |
10 | सामान्य तरतुदी | 5-6 |
11 | ववत्तपुरवठा के लेल्या मालमत्ताांचा पन्ु हा ताबा घेणे | 6 |
12 | तिार ननवारण यांत्रणा | 6-7 |
13 | अनतररक्त आकारलेल्या व्यार्दराचे ननयमन | 7 |
14 | आउटसोसय के लेल्या गोषटीांबाबतची र्बाबदारी | 7 |
15 | कोडचा प्रसार | 7 |
16 | कोड व सांबांधधत पैलांचू ी पन्ु हा तपासणी | 7 |
फे अर प्रक्क्ट्ॅ टससे कोड
1. प्रस्ताििा
इलेक्रॉननका फायनान्स लललमटेड (यानांतर 'ईएफएल' अथवा 'कां पनी' म्हण सांबोधली र्ाईल) ही
एक पब्ललक लललमटेड कां पनी असून, प्रोब्व्हर्न्स ऑफ टद कां पनीर् ॲक्ट, 1956 नुसार इन्कॉपोरेट
ालेली आहे व रर व्हय बक ऑफ इडडयाां (आरबीआय) सोबत एक एनबीएफसी म्हण नोंदणीकृ त
आहे व डडपॉझ ट न घेणारी लसस्टेलमकली महत्त्वाची फायनान्स कां पनी आहे.
ईएफएल ही मायिो, लहान व मध्यम उपिम व लहान उद्योग याांना ववववध गरर्ाांसाठी कर् देण्याच्या उद्योगात सहभागी आहे.
हा फे अर प्रॅब्क्टसेस कोड (कोड) हा रर व्हय ब ऑफ इडडयानेां र्ाहीर के लेल्या नॉन-बँक्रकां ग
फायनाब्न्शअल कां पन्याांसाठीच्या फे अर प्रॅब्क्टसेस कोडबाबतच्या मागदशक
तत्त्वान
ुसार तयार के ला
गेलेला आहे. यासांबांधीचे मास्टर सक्युलर ि. RBI/2014-15/34 DNBS (PD) CC
No.388/03.10.042/2014-15 हे 1 र्ुलै 2014 रोर्ीचे अस , तयात रर व्हय ब ऑफ
इांडडया(आरबीआय) ने एनबीएफसीर्च्या फे अर प्रॅब्क्टसेस कोडसाठीची मागदशक तत्त्वे साराांशाने
माांडलेली आहेत व ती मास्टर डडरेक्शन - xxx-xxxxx कां ग फायनाब्न्शअल कां पनी - लसस्टेलमकली
महत्त्वाची डडपॉझ ट न घेणारी कां पनी व डडपॉझ ट घेणारी कां पनी (रर व्हय बक) साठीची 2016
मधील व वेळोवळी बदल के xx xxxxxxx मागदशक तत्त्वे याांच्याशी ससगतांु आहत.े
कोडची व्याप्ती खालील गोषटीांपुरती मयायटदत राहील:
• कर्ाांसाठीचे अर्य व तयाांवरील प्रक्रिया
• कर्ायचे मल्यमापन व ननयम/अटी
• ननयम व अटीांमधील बदलाांसह कर्ायचे ववतरण
• सामान्य तरतुदी
• तिार ननवारण यांत्रणा आझण
• व्यार् शुल्क
2. िहत्तत्तिाच्या व्याख्या
a. कां पनी/ईएफएल: म्हणर्े 'इलेक्रॉननका फायनान्स लललमटेड' ("ईएफएल") ही कां पनी असा अथय होईल, ज्याकां पनीकररता हा फे अर प्रॅब्क्टसेस कोड तयार के ला गेला आहे.
b. बोड: म्हणर्े ईएफएलच्या डायरक्े टसचा बोडय असा अथय होईल.
c. कोड: म्हणर्े फे अर प्रॅब्क्टसस आहेत.
कोड असा अथय होईल, ज्यात वेळोवेळी बदल करण्यात आले
d. कर्दार/ग्राहक: ईएफएलचे कोणतेही ववद्यमान अथवा सांभाव्य कर्दार/ग्राहक असा अथय होईल.
3. उद्देि
• ग्राहकाांशी व्यवहार करताना क्रकमान मानके ठरवून तयाद्वारे चाांगल्या, न्याय्य आझण ववश्वासू पद्धतीांना उत्तेर्न देणे
• पारदशकता वाढवणे र्ेणकरून ग्राहकाांना सवाे ांमध काय अपेक्षित आहे हे चाांगल्या प्रकारे समर्ू शके ल.
• ग्राहक व कां पनीमध्ये न्याय्य व सलोख्याच्या सांबांधाांना उत्तेर्न देणे.
• ग्राहकाांमध्ये कां पनीबद्दल आतमववश्वास ववकलसत करणे;
• वसुली व अांमलबर्ावणी ही आवश्यक नतथे योग्य तया कायदेशीर प्रक्रियेनुसार के ली र्ाते.
4. व्यिहायता
हा कोड कां पनीने ऑफर के लेल्या सवय उतपादने व सेवाांना लागू आहे आझण कां पनीने व कां पनी कमचाऱयाांनी तसेच व्यवसायासाठी कां पनीद्वारे कां पनीचे प्रनतननधधतव करण्यास मान्यता टदलेल्या अन्य व्यक्तीांनन याचे पालन करणेचे आहे.
5. कर्ाांसाठीचे अर्य ि त्तयाांिरील प्रक्रक्रया
a. कर्दारासोबतचा सवय पत्रव्यवहार हा कागदोपत्री क्रकां वा डडब्र्टल स्वरूपात असेल व तो स्थाननक भाषा क्रकां वा कर्दाराला समर्णाऱया भाषेत असेल.
b. प्रचललत वैधाननक आझण/क्रकां वा ननयामक तुमच्या-ग्राहकाला-र्ाणून-घ्या ववषयक व अवैध पैसे
वैध करण्याववरुद्धच्या मागदशक
तत्त्वाांअांतगत
स्वत:च्या र्बाबदाऱया पार पाडन्यासाठी
आवश्यक ती माटहती कां पनी आपल्या ग्राहकाकां डू न लमळवेल. ग्राहक कां पनीला आवश्यक ती माटहती समाधानकारकरीतया देऊ न शकल्यास सांबांधधत व्यक्तीला कां पनी ही स्वत:ची उतपादने व सेवा पुरवण्यास नकार देऊ शकते.
c. कां पनी कर्दाराची िे डडट पात्रता तपासण्यासाठी योग्य ते प्रयतन करेल. कोणतयाही कर्ायचा अर्य फॉमय हा मांर्ूर करणे क्रकां वा नाकारणे यामागे हा एक महत्त्वाचा घटक असेल.
d. कर्/य कर्य सवु वधा याांववषयक सवय सांबांधधत माटहती ही सांबांधधत कर्ायच्या अर्य फॉममध्ये अथवा अन्य प्रकारे (टमय शीट, मांर्ुरीपत्र, इतयादी) उपललध करून टदली गेली पाटहर्े. कर्ायचा अर्य फॉमय हा पूणय भरलेल्या अर्य फॉमसोबत र्मा करण्याची कागदपत्रे व आवश्यक ती कागदपत्रे लमळाल्यास अर्ायवर प्रक्रिया करण्यास लागणारा वेळ हे सधू चत करेल/साांगेल. कर्दाराकडे कर्ायशी सांबांधधत सवय पत्रव्यवहार, कर्ायची कागदपत्रे, ररकॉल नोटटसेस, इ. स्थाननक भाषेत अथवा तयाला समर्णाऱया भाषेत लमळवण्याचा पयायय आहे. यासाठी कर्दाराने कर्ायच्या अर्य फॉममधील योग्य तया ववभागात नतची/तयाची पसांती कळवणे आहे.
e. पूणय असलेल्या अर्य फॉमची पावती ही योग्य तया वेळेत टदली र्ाईल.
6. कर्ायचे िल्यिापि ि नियि/अटी
a. कां पनीच्या िे डडट म यमापन प्रक्रिया व धोरणाांनसाु र कर्ायच्या अर्ाांवर प्रक्रिया के ली र्ाईल.
कर्ायसाठीच्या अर्ायच्या पोचपावतीत सूधचत के लेल्या कर्य मूल्यमापन कालावधीमध्ये िे डडट
म यमापन पररणाम (मांर्री/नकार) हा कर्दाराला कळवला र्ाईल. यासाठी स्थाननक भाषा
क्रकां वा कर्दाराला समर्णाऱया भाषेचा वापर के ला र्ाईल.
b. कर्य मांर्ूर ाल्यावर, कां पनी कर्दाराला मांर्ूर ालेली कर्ायची रक्कम, वावषक व्यार्दर, व
अन्य महत्त्वाचे ननयम व अटी हे मांर्ुरी पत्र क्रकां वा अन्य मागाांनी कळवेल. यासाठी कर्दाराने अर्य फॉममध्ये पत्रव्यवहारासाठी ननवडलेल्या भाषेचा वापर के ला र्ाईल.
c. कर्य परतफे डीला उशीर ाल्याने कां पनीने दांडाखातर व्यार् आकारले असल्यास कर्ायच्या करारात ठळकपणे तसा उल्लेख के ला र्ाईल. इ. अशा ननयम व अटीांना टदलेली मांर्ुरी कां पनी कायम ठे वेल.
d. कां पनी कर्दारासोबत एक करार करेल, ज्यात मांर्र के लेल्या कर्ायची रक्कम, लागू असलेला
वावषक व्यार्दर तसेच अन्य ननयम आझण अटी सूधचत के ल्या र्ातील. या कराराची एक प्रत
वेळापत्रक व सांलग्न तपलशलाांसह कर्दाराला तयाने ननवडलेल्या भाषेत सादर के xx xxxxx.
7. नियि ि अटीांिधील बदलाांसह कर्ायचे वितरि
a. ननयम व अटी, व्यार्दर, इ. मधील कोणतयाही बदलाांची माटहती कर्दाराला खातेननहाय बदल असल्यास वैयब्क्तकरीतया कळवली र्ाईल. अन्य प्रकारचे बदल असल्यास तयाांबद्दल कां पनीचे नोंदणीकृ त ऑक्रफस / कॉपोरेट ऑक्रफस क्रकां वा वेबसाईट इथे माटहती लमळेल. व्यार्दर आझण शुल्काांमधील बदलावर वेळोवेळी अांमल के ला र्ाईल. यासाठी कर्य करारात आवश्यक ती अट समाववषट के xx xxxxx.
b. करारानुसार पेमेंट क्रकां वा परफॉमन्स मागे घेणे / गती देणे हे कर्दाराने कां पनीसोबत अांमलात आणलेल्या कर्ायच्या कागदपत्राांमधील ननयम व अटीांनुसार होईल.
c. कर्ायसांबांधीच्या सवय लसक्युररटीर्/ॲसेट्स या कर्ायचे पूणय व अांनतम पेमेंट लमळाल्यावर परत टदल्या र्ातील. हे कां पनी व अन्य कोणतयाही व्यक्तीला कर्ायच्या कागदपत्राांवर कोणताही कायदेशीर अथवा कां त्राटर्न्य हक्क क्रकां वा धारणाधधकार क्रकां वा सेटऑफ करण्याचा अधधकार
असल्यास तयावर अवलांब आह.े
d. ॲसेट्स सेट-ऑफ करण्याच्या अधधकाराची अांमलबर्ावणी करायची ाल्यास, कर्दाराला याबाबत नोटीस टदली र्ाईल. तयात उवररत क्लेम्स व ज्या पररब्स्थतीत लसक्युररटीर्/तयाांच्या वविीपासून लमळणारे पैसे स्वत:र्वळ ठे वण्याचा क्रकां वा सेट-ऑफ करण्याचा हक्क अथवा
लसक्युररटीर् क्रकां वा तयाांच्या वविीपास लमळणारे पैसे हस्ताांतररत करण्याचा हक्क लागू होतो
तयाबाबत पणू पणे माटहती टदलेली असेल.
e. कर्ायशी सांबांधधत सवय नोटटसेस व पत्रव्यवहार हा स्थाननक भाषेत क्रकां वा कर्द भाषेत असेल.
8. िा भेदभाि धोरि
ाराला समर्णाऱया
कां पनी ही नतची उतपादने व कर्य सुववधाांसह अन्य सुववधा या टदव्याांग/अांध अर्दाराांना उपललध करून देण्यात अपांगतवाच्या कारणावरून भेदभाव करणार नाही. xxxxxxx अन्य अर्दाराांच्या बरोबरीने वागवले र्ाईल व तयाांच्या अर्ायवर कां पनीच्या िे डडट प्रक्रिया व धोरणानुसार प्रक्रिया के ली र्ाईल.
अपांगतवयुक्त अर्दाराांना उतपादन अथवा कर्य सवु वधा ही समर्नू घणे े, ननवडणे आझण लाभ घणे
यासाठी शक्य ती सवय मदत के xx xxxxx.
9. ॲडव्हटाययण ग
, िाके टटग
ि सेल्स:
a. कां पनी स्वत:चा प्रचार, प्रसारासाठीचे साटहतय व अन्य गोषटी या टदशाभूल करणाऱया नसाव्यात याची काळर्ी घेईल.
b. अशी कोणतीही र्ाटहरात आझण प्रसारासाठीचे साटहतय ज्यात एखाद्या सेवा अथवा उतपादनाकडे लि वेधले र्ाते व व्यार्दराचा सांदभय येतो, तयात कां पनी अन्य कोणतयाही फी व शुल्क लागू
होतील अथवा नाही हे साांगल
व कर्ायच्या मांर्ुरीचा अांनतम ननणय
हा सांबांधधत ननयम व अटीांची
प ता करण्यावर अवलांब असेल.
c. ग्राहकाने स्वत: परवानगी टदल्यालशवाय कां पनी स्वत: अथवा अन्य कोणतीही कां पनी ग्राहकाांच्या वैयब्क्तक माटहतीचा माके टटगसाठी वापर करणार नाही.
10. सािान्य तरत ी
a. ईएफएल ग्राहकाांना तयाांच्या थकबाकीबाबत सवय माटहती पुरवेल व तयाच्या भरण्यासाठी योग्य तो वेळही पुरवेल.
b. ईएफएल हे कर्ायची बाकी रक्कम क्रकां वा सवय थकबाकी परत लमळाल्यावर सवय लसक्युररटीर् परत देईल. हे कर्दारावर कोणताही कायदेशीर हक्क क्रकां वा धारणाधधकार क्रकां वा अन्य
कोणताही क्लेम असल्यास तयावर अवलांब आह.े
c. असा सेट-ऑफचा हक्क राबवायचा ाल्यास, कर्दाराला तयासांबांधी नोटीस टदली र्ाईल. तयात उवररत क्लेम्स व ज्या अटीांनुसार ईएफएलला सांबांधधत क्लेम हा सेटल अथवा भरणा करेपयतां
लसक्युररटीर् स्वत:कडे ठे वण्याचा हक्क आहे तयाांची पणय माटहती असेल.
d. ईएफएल स्वत:च्या टहताचे रिण करतानाच, कर्य परतफे ड न करणाऱया कर्दाराांपासून
थकबाकी वसूल करण्यासाठी कायदेशीर व योग्य पावले उचलेल. यात थकबाकी वसलू करण्यासाठी मन वळवण्याच्या पद्धतीांचा समावेश असेल.
e. ईएफएल ही आपले कमचारी ग्राहकाांसोबत योग्य प्रकारे व्यवहार करण्यास पुरेशा प्रमाणात सिम असल्याची काळर्ी घेईल.
f. कां पनी ही कर्ायच्या कागदपत्राांत नमूद के लेल्या ननयम व अटीांखेरीर् व तयालशवाय क्रकां वा कर्दाराने पूवी न पुरवलेली नवीन माटहती कां पनीला लमळाल्याखेरीर् कर्दाराच्या व्यवहाराांत हस्तिेप करणार नाही.
g. कर्दाराकडू न कर्दार खातयाच्या हस्ताांतरणाची ववनांती आल्यास, तयाला परवानगी देणे अथवा
नाकारणे, म्हणर्ेच कां पनीला तयावर आिेप असल्यास तो कळवणे हे अशी ववनांती आल्यानांतर
21 टदवसाांच्या आत कळवले गेले पाटहर्े.
h. कर्वसलीु मध्य,े कां पनी कोणतयाही प्रकारचा छळ (उदा. कर्दाराशी साततयाने अवेळी सांपक
साधणे, बळाचा वापर, इ.) करणार नाही. कमचारी ग्राहकाांसोबत योग्य प्रकारे व्यवहार करण्यास पुरेशा प्रमाणात सिम असल्याची काळर्ी घेण्यासाठी प्रलशिण टदले र्ाईल.
i. कां पनी ही मांर्ूर के लेल्या कोणतयाही फ्लोटटग रटे टमय कर्ाांवर सहकर्दाराांसह/ववना असलेल्या
वैयब्क्तक कर्दाराांना धांद्याखेरीर् कोणतयाही कारणाने फोरक्लोर्र शुल्क / प्री पेमेंट दांड आकारणार नाही. फोरक्लोर्र शुल्क हे वेळोवेळी र्ाहीर के लेल्या ननयामक मागदशकय तत्त्वाांनुसार आकारले र्ाईल.
j. फां ड्सची क्रकां मत, माब्र्न व ररस्क प्रीलमयम, इ. सांबांधधत घटकाांचा ववचार करून कां पनी
व्यार्दराचे मॉडेल स्वीकारेल व कर्य आझण ॲडव्हान्सेसकररता आकारला र्ाणारा व्यार्दर तयानुसार ठरवेल.
k. मांर्ुरीपत्रात वावषक व्यार्दर व तयासाठी वापरलेल्या पद्धतीचा उल्लेख असेल, र्ेणेकरून
कर्दाराला खातयात आकारल्या र्ाणाऱया नेमक्या दराची कल्पना येईल.
11. वित्ततपुरिठा के लेल्या िालित्तताांचा प हा ताबा घेि
ब्र्थे लागू असेल नतथे, कां पनी कर्दारासोबतच्या कर्य करारात ताबा पन्हा घण्याचेे कलम र्ोडेल,
ज्याची कायदेशीररीतया अांमलबर्ावणी करणे शक्य असेल. पारदशकता कायम ठे वण्यासाठी, कर्
करारातील ननयम व अटीांमध्ये मालमत्ताांचा पुन्हा ताबा घेणे व तयाांची पुनववि तरतुदी असतील.
12. तक्रार नििारि यांत्रिा
ी/लललाव यासांबांधीच्या
फे अर प्रॅब्क्टसेस कोडची अांमलबर्ावणी ही कां पनीची र्बाबदारी असेल. कां पनी हरतऱहेने प्रयतन करेल की ग्राहक/कर्दार याांसोबतचा व्यवहार हा सहर् व ववना अडथळा असेल.
ग्राहक/xxxxxxxxxxx कां पनीच्या ननदशन के xx xxxxx.
ास आण
टदलेल्या कोणतयाही तिारीवर तवररत कायवाही
कां पनीने मांर्ूर के लेल्या तिार ननवारण धोरणात नमूद के लेली तिार ननवारणासाठीची मागदशक तत्त्वे अनुसरली र्ातील.
13. अनतररक्ट्त आकारलेल्या व्यार्दराचे नियिि
कां पनीने व्यार्दर, प्रक्रिया आझण अन्य शुल्क ठरवण्यासाठी योग्य ती अांतगत तत्त्वे व कायपद्धती
नेमून टदलेल्या आहेत. ग्राहकाांना अनतररक्त व्यार्दर व शुल्क आकारला र्ाऊ नये याकररता
कां पनीने "व्यार्दर धोरण" स्वीकारले आहे. हे धोरण कां पनीच्या वेबसाईटवर नम के लेले असेल.
आकारण्याचा व्यार्दर हा कर्दाराच्या र्ोखमीच्या प्रतवारीवर अवलांबून असतो. ही प्रतवारी आधथक
िमता, व्यवसाय, व्यवसायावर पररणाम करणारे ननयामक वातावरण, स्पधाय, कर्दाराचा प इ. वर आधारलेली असते.
ने तहास
व्यार्दर आझण कर्ायच्या एकू ण कालावधीदरम्यान आकारलेली एकू ण व्यार्ाची रक्कम याबद्दल कल्पना टदली र्ाईल, र्ेणेकरून कर्दाराला स्वत:ला आकारल्या र्ाणाऱया नेमक्या व्यार्ाची कल्पना येईल.
ही माटहती व्यार्दरात बदल ाल्यावर वेबसाईट अथवा अन्य मागे अपडेट के ली र्ाईल.
इएफएलच्या बोडन कायपद्धती नेमनू
े व्यार्दर, प्रक्रिया आझण अन्य शल् टदलेल्या आहेत.
क ठरवण्यासाठी योग्य ती अांतगत
तत्त्वे व
14. आउटसोसय के लेल्या गोष्टीांबाबतची र्बाबदारी:
a. कां पनीने कोणतीही गोषट आउटसोसय के ल्यास, कोड व आरबीआयची सांबधधत मागदशक याांच्याशी ते सुसांगत असावे ही र्बाबदारी कां पनीची असेल.
तत्त्वे
b. कां पनी ही स्वत:च्या कमचाऱयाांद्वारे अथवा आउटसोसय के लेल्या कां पनीच्या कमचाऱयाांद्वारे
ग्राहकाशी कोणतयाही प्रकारे असभ्य वतनय ग्राहकाचे वेळेवर तिार ननवारणही के ले र्ाईल.
15. कोडचा प्रसार
ाल्यास ग्राहकाप्रती र्बाबदार राहील आझण
हा कोड कां पनीच्या वेबसाईटवर नमूद असेल, आझण तयाच्या प्रती या कां पनीच्या कॉपोरेट व अन्य ऑक्रफसाांमधनू लमळू शकतील.
16. कोड ि सांबांधधत पैल
ी पन्
हा तपासिी
कोडची दरवषी पुन्हा तपासणी के xx xxxxx व बदलाांच्या म ुरीसाठी बोडय ऑफ डायरक्े टसकडे सादर
के ला र्ाईल. कोडची अांमलबर्ावणी ाल्याची अधवावषक सांमती व कोड हे सांबांधधत अधे वष
सांपल्यावर लगेचच होणाऱया बोडय ऑफ डायरेक्टसच्या मीटटगच्या आधी सादर के ले र्ातील.
तिार ननवारण यांत्रणेच्या कामकार्ाबाबतचा अधवावषक xxxxx हा बोडय ऑफ डायरक्े टसय (क्रकां वा
कलमटी ऑफ डायरेक्टस)
पढे ठे वला र्ाईल.
……XXX……