प्राध्यापक संिगातील नरक्त पदे तात्पुरत्या स्िरुपात ˙ T पध्दतीने भरणेकरीता संदभण क्र. 2 येथील शासन ननणणय नद.07.09.2011 ऄन्िये ऄिी ि शती ननधानरत करुन सदर करार पध्दतीिरील ननयुक्त सहयोगी प्राध्यापकाना प्रनतमहा रु.40,000/- ि प्राध्यापकाना प्रनतमहा...
करार पद्धतीने ननयुक्ती.
शासकीय दंत महानिद्यालय ि शासकीय िद्यकीय महानिद्यालयातील "दंतशास्त्र" निभागातील ऄध्यापक.
महाराष्ट्र शासन
िद्यकीय नशक्षण ि औषधी द्रव्ये निभाग
शासन ननणणय क्रमाकः संकीणण-1023/प्र.क्र.214/िसेिा-4
9 िा मजला, xxxx xxxx xxxxxx xxxxxxxx अिार, xxxxxxxx xxxx मागण,
मंत्रालय, मंबइ 400 001.
िाचा:-
1) शासन ननणणय क्रमाक
तारीख: 18 जानेिारी, 2024
ः 1) शासन ननणणय, िद्यकीय नशक्षण ि औषधी द्रव्ये निभाग क्र.निएसबी
201/प्र.क्र.27Ç/2001/ िसेिा-3 नद.10.08.2001,
2) शासन ननणणय क्रमाकः 2) शासन ननणणय, िद्यकीय नशक्षण ि औषधी द्रव्ये निभाग,
एमइएस1508/ प्र.क्र.94/08/ िसिा-1, नद.07.09.2011,
3) शासन ननणणय क्रमाकः 3) शासन ननणणय, सामान्य प्रशासन निभाग क्र.संकीणण-
2715/प्र.क्र.100/13, नद.17.12.201Ç,
4) शासन ननणणय क्रमाकः 4) शासन ननणणय, िद्यकीय नशक्षण ि औषधी द्रव्ये निभाग,
एलइसी 2021/ प्र.क्र.199/िसिा-3, नद.09.02.2022.
प्रस्तािना:-
शासकीय दंत महानिद्यालय ि रुग्णालय तसेच शासकीय िद्यकीय महानिद्यालयातील
"दंतशास्त्र" निभागातील प्राध्यापक xxx सहयोगी प्राध्यापकाची सेिाननिृत्ती, स्िच्छाननिृत्ती,
राजीनामा, पदोन्नती ि आतर तत्सम कारणामुळे पदे नरक्त होण्याची नक्रया सातत्याने होत ऄसत.े
परंतु, नरक्त पदे ननयनमत स्िरुपात भरण्यात निनहत ऄसलेल्या पध्दतीमुळे काहीसा निलंब होत ऄसल्याने, रुग्णसेिा ि शैक्षनणक कामकाजािर निपनरत पनरणाम होउन रुग्णसेिा ि शैक्षनणक नहत बानधत होते. यास्ति, शासकीय दंत/िद्यकीय महानिद्यालयातील ऄध्यापकीय पदािर ननयनमत ननयुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेिा अयोगामार्ण त ईमेदिार ईपलब्ध होइपयंत राष्ट्रीय अयुणनिज्ञान
पनरषद/राष्ट्रीय दंत पनरषदेची मानकाच
ी पुतणता करण्यासाठी तसेच नरक्त पदाम
ुळे निद्याथीनहत ि
रुग्णनहत बानधत होउ नये यासाठी संस्थेच्या स्तरािर संबंनधत ऄनधष्ट्ठाता याच्या ऄध्यक्षतेखाली संदभण क्र. 1 येथील शासन ननणणय नद.10.08.2001 ऄन्िये गठीत करण्यात अलेल्या सनमतीच्या नशर्ारशीनुसार कं त्रािी तत्त्िािर तात्पुरत्या स्िरुपात ऄध्यापकाना ननयुक्ती नदली जाते.
महाराष्ट्र लोकसेिा अयोगाकिून ि अस्थापना मंिळाकिून ईमेदिार प्राप्त होइपयंत
शासकीय िद्यकीय/दंत/अयुिद
महानिद्यालयात
ील "दंतशास्त्र" निभागातील प्राध्यापक अनण सहयोगी
प्राध्यापक संिगातील नरक्त पदे तात्पुरत्या स्िरुपात ˙ T पध्दतीने भरणेकरीता संदभण क्र. 2 येथील शासन ननणणय नद.07.09.2011 ऄन्िये ऄिी ि शती ननधानरत करुन सदर करार पध्दतीिरील ननयुक्त सहयोगी प्राध्यापकाना प्रनतमहा रु.40,000/- ि प्राध्यापकाना प्रनतमहा रु.50,000/- आतके मानधन
ऄनुज्ञय
के लेले होते. मात्र, कं त्रािी तत्त्िािरील ऄध्यापकाच्या ितनात िाढ झालेली नाही.
संदभण क्र. 04 येथील शासन ननणणयान्िये शासकीय िद्यकीय महानिद्यालय ि रुग्णालयातील
"नचनकत्सालयीन" ि "ऄनतनिशेषोपचार" निषयातील प्राध्यापक अनण सहयोगी प्राध्यापक संिगातील
ऄध्यापकाची करार पध्दतीने ननयुक्ती करण्याबाबतचे ि मानधनात सुधारणा करण्याबाबतचे सुधारीत
धोरण नननरृत करण्यात अले अहे.
शासकीय दंत महानिद्यालयात ि शासकीय िद्य
कीय महानिद्यालयात सद्यस्स्थतीत सहायक
प्राध्यापक ि पदव्युत्तर निद्याथी हे कं त्रािी तत्त्िािरील प्राध्यापक अनण सहयोगी प्राध्यापक याचेपेक्षा
ऄनधक मानधन घेत ऄसल्यामुळे सदर कं त्रािी स्िरूपातील ऄध्यापकाच्या मनामध्ये कंु ठीतता, न्युनगंि ननमाण हो P.
या पारॄणभमीिर संदभण क्र.2 येथील शासन ननणणयातील तरतुदीमध्ये कालानरूु प योग्य ते बदल
करून करार पदधतीने ननयुक्त्याबाबत सुधारीत तरतुदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताि शासनाच्या
निचाराधीन होता. त्यानुसार मा.मंनत्रमंिळाच्या नद.19.12.2023 रोजीच्या बैठकीत नमळालेल्या मान्यतेने खालीलप्रमाणे ननणणय घेण्यात अला अहे.
शासन ननणणय:-
1) व्याप्ती :-
करार पध्दतीने ननयुक्त्या करण्याबाबतच्या खालील सुधारीत तरतुदी के िळ शासकीय दंत
महानिद्यालयातील प्राध्यापक ि सहयोगी प्राध्यापक अनण शासकीय िद्यकीय महानिद्यालयातील
"दंतशास्त्र" निभागातील प्राध्यापक अनण सहयोगी प्राध्यापक या पदाप
2) ननििीची कायणपध्दती :-
ुरत्या मयानदत ऄसतील.
1) शासकीय दंत महानिद्यालयातील प्राध्यापक ि सहयोगी प्राध्यापक अनण शासकीय िद्यकीय महानिद्यालयातील "दंतशास्त्र" निभागातील प्राध्यापक अनण सहयोगी प्राध्यापक यािर करार पध्दतीने ननयुक्तीसाठी कोणत्याही ियोगिाचे यथास्स्थती राष्ट्रीय दंत पनरषद अनण राष्ट्रीय अयुर्विज्ञान अयोगाने निहीत के लेली अिश्यक ऄहणता धारण करणारे खाजगी िा ऄन्य क्षत्रातील ईमेदिार (नबगर सेिाननिृत्त) पात्र ऄसतील.
2) करार पध्दतीने करण्यात येणा-या ननयुक्त्याकनरता अयुक्त, िद्यकीय नशक्षण हे सक्षम ऄसतील.
सद्यस्स्थतीतील नरक्त पदे ि नजीकच्या काळातील संभाव्य नरक्त पदे या अधारे संबंनधत ऄनधष्ट्ठाता
यान नरक्त पदाच
े मागणीपत्र अयुक्ताना सादर कराि.
अयुक्ताम
ार्ण त त्या-त्या संस्थेसाठी
राज्यस्तरािर ि अयुक्ताच्या मान्यतेने संबंनधत ऄनधष्ट्ठातामार्ण त स्थाननक स्तरािर नरतसर
जानहरात एकाचिळी प्रनसध्द करुन त्यास व्यापक प्रमाणात प्रनसध्दी देण्यात यािी. तसेच पात्र
ईमेदिाराच्या मुलाखती घेउन गुणित्तेनुसार ईमेदिाराची ननिि करण्यात यािी.
3) पात्र ईमेदिाराच्या ननििीसाठी अयुक्त, िद्यकीय नशक्षण, संबंनधत संस्थेचे ऄनधष्ट्ठाता ि अयुक्त
नननरृत करतील त्या संस्थेचे संबंनधत निषयाचे निभागप्रमुख याचा मुलाखत पॅनलमध्ये समािश
ऄसेल. मुलाखतीबाबतचे ऄनभलेख जतन करुन ठेिण्यास अयुक्त जबाबदार ऄसतील.
3) ऄिी ि शती :-
शासन ननणणय, िद्यकीय नशक्षण ि औषधी द्रव्ये निभाग नद.○§.○9.3○ЯЯ ि शासन ननणणय, सामान्य प्रशासन निभाग नद.Я§.Я3.3○ЯÇ मध्ये नमूद करण्यात अलेल्या खालील ऄिी शती लागू राहतील.
Я) करार पध्दतीने ननयुक्तीचा कालािधी हा ननयनमत ईमेदिार ईपलब्ध होइपयंत ऄथिा 3Çð
नदिसाचा कालािधी यापैकी जे ऄगोदर घिले आतका राहील.
3) ईमेदिाराचे कामकाज समाधानकारक नसल्यास, गंभीर स्िरुपाची ऄननयनमतता ि
गैरितणणक या कारणासाठी त्याची ननयुक्ती कोणत्याही पूिसूचननशिाये संपुष्ट्िात येइल.
3) करार पध्दतीने ननयुक्त ईमेदिाराने प्रस्थानपत मानकानुसार ऄध्यापन, रुग्णसेिा ि
ऄनधष्ट्ठाता यानी नेमून नदलेली नििनक्षत कामे पार पािणे अिश्यक राहील.
ð) िरीलप्रमाणे निहीत कामकाज पार पािल्यानंतर महानिद्यालयीन ि रुग्णालयीन कतणव्य ि जबाबदा-यािर निपरीत पनरणाम होणार नाही याची दक्षता घेउन ईमेदिारास खाजगी िद्यकीय व्यिसाय करण्याची मुभा राहील.
5) करार पध्दतीिरील ननयुक्त्या ह्या मंजूर अकृ तीबंधातील नरक्त ऄसणा-या पदािरच करण्यात याव्यात.
Ç) करार पध्दतीने ननयुक्त ईमेदिाराना ननयनमत ननयुक्तीसाठी कोणताही हक्क राहणार नाही तसेच सदर कालािधी कोणत्याही सेिा प्रयोजनासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
§) करार पध्दतीने ननयुक्त ईमेदिारास त्याच्या सेिा कालािधीत के िळ नैनमनतक रजा ऄनुज्ञये ऄसतील.
S) करार पध्दतीने ननयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तींनी त्याना प्राप्त होणा-या
कागदपत्रे/मानहती ि अधारसामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे अिश्यक राहील.
9) करार पध्दतीने ननयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय ि नित्तीय ऄनधकार प्रदान करता येणार नाहीत.
ईपरोक्त ऄिी ि शतींनशिाय खालील ऄिी ि शती याप्रकरणी नव्याने लागू राहतील:-
1) ईमेदिाराच्या कामकाजाचे मुल्याकन होणे अिश्यक अह.े यासाठी संबंनधत निभाग प्रमुखानी दर
तीन मनहन्यानी ईमदे िाराच्या कामकाजाचा तपशीलिार अढािा स्ित:च्या ऄनभप्रायासह ऄनधष्ट्ठाता
याना सादर करािा.
2) संबंनधत निषयाच्या पदव्युत्तर ऄथिा पदिी ऄभ्यासक्रमाच्या निद्यार्थ्यांकिून ईमेदिाराच्या
शैक्षनणक कामकाजासंदभात मुल्याकन करण्याच्या दृष्ट्िीने ऄनभमत (Feedback) घण्यासाठीे
ऄध्यापन कौशल्य, िक्तशीरपणा, सचोिी आत्यादी ननकषाच्या अधारे नननरृत करण्यात अलेल्या
दहा गुणाच्या प्रश्नािलीिर गुणाकन प्राप्त करुन घणेे अिश्यक राहील.
3) रुग्णसेिसंदभात ऄनभमत (Feedback) घेण्यासाठी काही प्रसंगी रुग्णाकिनू स्ितत्रं प्रश्नािलीच्या
अधारे गुणाकन प्राप्त करुन घणेे अिश्यक राहील.
4) ईमेदिाराचे काम समाधानकारक ऄसल्यास ि संस्थेची ननकि ऄसल्यास ईमेदिारास प्रथम
ननयुक्तीचा कालािधी संपुष्ट्िात अल्यानंतर सेित
तानं त्रक खंि देउन पुढील 3Ç4 नदिसाक
नरता
पुनर्वनयुक्ती देता येइल. तथानप ऄशा प्रकारच्या पुनर्वनयुक्त्या ईमेदिाराने त्याच्या ियाची 70 िषे पूणण के ल्यानंतर कोणत्याही पनरस्स्थतीत देय ऄसणार नाहीत.
5) पुनर्वनयुक्ती देण्यासाठी संबंनधत निभाग प्रमुखानी ऄनधष्ट्ठाता याना स्ित:च्या ऄनभप्रायासह सादर
के लेले xxxxxx ऄहिाल तसेच प्रश्नािलीबाबतचे ऄनभलेख स्ित:च्या ऄनभप्रायासह ऄनधष्ट्ठाता यानी
अयुक्त, िद्यकीय नशक्षण याना सादर करणे अिश्यक राहील. नतमाही ऄहिाल समाधानकारक ऄसल्यास त्याचप्रमाणे दहा गुणाच्या प्रश्नािलीत ईमेदिारास नकमान अठ ग¸ण प्राप्त होत ऄसल्यास
ईमेदिारास अयुक्ताच्या मान्यतनेे पुनर्वनयुक्ती देता येइल.
Ç) ईमेदिारास प्रथम ननयुक्ती ऄथिा पुनर्वनयुक्ती देण्यात अल्यानंतर नकमान एक शैक्षनणक सत्र संपेपयंत त्यास कोणत्याही पनरस्स्थतीत सेिा सोिता येणार नाही. तशा अशयाचे शपथपत्र ईमेदिारास ननयुक्तीपूिी सादर करणे बंधनकारक ऄसेल. ऄसे शपथपत्र सादर करणा-या ईमेदिारासच करार पध्दतीने ननयुक्ती देण्यात यािी. त्यामुळे शैक्षनणक सत्र चालू ऄसलेल्या कालािधीत निद्याथीनहत निचारात घेता ईमेदिाराचा राजीनामा कोणत्याही पनरस्स्थतीत स्िीकारला जाणार नाही.
7) नबगर सेिाननिृत्त गिातून करार पध्दतीने ननयुक्त होणा-या ऄध्यापकाची नंतरच्या काळात ननयनमत
ननयुक्ती झाल्यास त्याला पूिीच्या सेिच
ð) मानधन :-
I) सेिाननिृत्त ऄध्यापक:-
े कोणतेही लाभ ऄनुज्ञय
ऄसणार नाहीत.
ऄशा ऄध्यापकाची करार पध्दतीने ननयुक्ती झाल्यास त्याना संदभण क्र.3 मधील शासन ननणणय
नद.17.12.201Ç मधील तरतुदीनुसार दरमहा मानधन ऄनुज्ञय ऄसेल.
II) कोणत्याही ियोगिाचे अिश्यक ऄहणता धारण करणारे खाजगी िा ऄन्य क्षत्रातील ईमेदिार (नबगर सेिाननिृत्त) :-
ऄ) प्राध्यापक-
ऄ.क्र | पद | निषय | करार पध्दतीने दरमहा मानधन |
1) | प्राध्यापक, शासकीय दंत महानिद्यालय ि रुग्णालय | सिण निषय | रु.1,20,000/- (रु. एक लक्ष िीस हजार के िळ) |
2) | प्राध्यापक, शासकीय िद्यकीय महानिद्यालय ि रुग्णालय. | दंतशास्त्र | रु.1,20,000/- (रु. एक लक्ष िीस हजार के िळ) |
ब) सहयोगी प्राध्यापक :-
ऄ.क्र. | पद | निषय | करार पध्दतीने दरमहा मानधन |
1) | सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत महानिद्यालय ि रुग्णालय | सिण निषय | रु.1,10,000/- (रु. एक लक्ष दहा हजार के िळ) |
2) | सहयोगी प्राध्यापक, शासकीय िद्यकीय महानिद्यालय ि रुग्णालय. | दंतशास्त्र | रु.1,10,000/- (रु. एक लक्ष दहा हजार के िळ) |
ईपरोक्त दरमहा मानधनानशिाय आतर कोणतेही भत्ते िा अर्वथक लाभ ईमेदिारास ऄनुज्ञये ऄसणार नाहीत.
5. याबाबत होणारा खचण संबंनधत लेखानशषाखालील 10-कं त्रािी या ईनिष्ट्िासाठी मंजूर ऄसX`ल्या ऄनुदानातून भागनिण्यात यािा.
Ç. सदर अदेश हे ननगणनमत झाल्याच्या नदनाकापासून लागू राहतील.
7. सदर अदेश नद.Я9.Я3.3○33 रोजी संपन्न झालेल्या मंनत्रमंिळ बैठकीतील ननणणयानुसार तसेच नित्त निभागाच्या ऄनौपचानरक संदभण क्र.3Ç3/व्यय 13, नद.24.08.2023 ऄन्िये प्राप्त झालेल्या सहमतीने ननगणनमत करण्यात येत अहेत.
S. सदर शासन ननणणय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळािर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा संके ताक 3○3ð○ЯЯSЯÇ○Çð9○SЯ3 ऄसा अहे. हा अदेश निजीिल स्िाक्षरीने साक्षानं कत करुन काढण्यात येत अहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या अदेशानुसार ि नािाने.
XXXXXXXXX
SHIVAJI
Digitally signed by XXXXXXX XXXXXXXXX XXXXXXXX
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=MEDICAL EDUCATION AND DRUGS
DEPARTMENT,
2.5.4.20=b99270d58a9b5eee189cedaf5d07b49075 1c0b9a3ad283cb0f2aa1c67e62fd0d, postalCode=400032, st=Maharashtra,
PATANKAR
serialNumber=6B9623012CEB36169F87AF4C1B68 70FE8D2120E02FDA1FF2C017FE617CDEDA5C, cn=XXXXXXX XXXXXXXXX XXXXXXXX
Date: 2024.01.18 17:22:42 +05'30'
प्रनत,
Я) मा.मुख्यमंत्रयांचे प्रधान सनचि, मंत्रालय, मंबइ,
(xxxxxx xxxxxx)
सह सनचि, महाराष्ट्र शासन)
3) मा.ईपमुख्यमंत्री (गृह) याचे सनचि, मत्रालय,ं मबं इ,
3) मा.ईपमुख्यमंत्री (xxxxx) यांचे सनचि, मंत्रालय, मंबइ,
ð) मा.मंत्री, xxxxxxx xxxxxx यांचे खाजगी सनचि, मंत्रालय, मंबइ,
5) सिण मा.मंत्री याचे खाजगी सनचि , मत्रालय,ं मबं इ,
Ç) मा.निरोधी पक्षनेता, निधान पनरषद/ निधान सभा, निधानमंिळ,मंबइ,
§) सिण मा.निधानमंिळ सदस्य,
S) ईपसनचि मा.मुख्यसनचि कायालय, मंत्रालय, मंबइ,
9) अयुक्त, िद्यकीय नशक्षण ि संशोधन, मुंबइ,
Я○) संचालक,िद्यकीय नशक्षण ि संशोधन, मुंबइ,
ЯЯ) सहसंचालक (दंत), िद्यकीय नशक्षण ि संशोधन, मुबं इ,
Я3) ऄनधष्ट्ठाता, सिण शासकीय िद्यकीय महानिद्यालये ि रुग्णालये, Я3) ऄनधष्ट्ठाता, सिण शासकीय दंत महानिद्यालये ि रुग्णालये,
Яð) महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा ि ऄनुज्ञयता), महाराष्ट्र -1 मंब
इ, महाराष्ट्र-2 नागपूर,
Я5) ननिासी लेखापरीक्षानधकारी, मंबइ,
ЯÇ) ऄनधदान ि लेखानधकारी, मंबइ,
Я§) सिण नजल्हा कोषागार ऄनधकारी,
ЯS) ननििनस्ती (िसेिा-4), िद्यकीय नशक्षण ि औषधीद्रव्ये निभाग