Contract
डॉ. xxxxxxxx xxxxxx कृ षी ववद्यापीठ , अकोला आणि कृ षी पयट
यांच्यामयेये समंजस्य करार
न ववकास संस्था, प
कृ षी व्यवसाय फायद्याचा होण्यासाठी कृ षी प
क व्यवसाय हे खप
महत्त्वाचे आहेत. पारंपाररक
शतीमध्ये दग्
ध व्यवसाय ,मत्स्यपालन यासारखे इतर बरेचशे कृ षी प
क उद्योगधद
े शत
कऱयांमाफफ त
राबववले जातात परंतु सध्याच्या काळात कृ षी पयटन या व्यवसायाला जागततक ्तरावर संधी प्राप्त
होत आहे. तसेच कृ षी पयटन हा एक कृ षी परू क व्यवसाय म्हणनू प्रससद्ध होत आहे या अनुषंगान
डॉ. xxxxxxxx xxxxxx कृ षी ववद्यापीठ, xxxxx यांनी कृ षी पयटन ववकास या क्षेत्रामधील संधींचा
प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने कृ षी पयफटन ववकास सं्था, पुणे यांचे समवेत सामंज्य करार
के ला आहे. सदर सामंज्य करार अतगत
ववद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कृ षी पयट
न कें द्र ववकससत
करून त्सयासाठी प्रसशक्षण कें द्र सुद्धा सुरू करण्याचे प्र्ताववत आहे. कृ षी पयटन क्षेत्रातील प्रचड
संधीचा ववचार करून ववद्यापीठाने कृ षी पयट
न ववकास सं्था , पुणे यांचे समवेत कृ षी पयट
न कें द्र
ववकससत करण्याचे ठरववले आहे. कृ षी पयटन ववकास सं्था, पुणे यांनी महाराष्रामध्ये जवळपास
साडस
हाशे कृ षी पयट
न कें द्रांचे जाळे तनमाफण के ले आहे आणण सदर सं्थेने कृ षी पयट
न ववकासाच
ववववध प्रकारचे मॉडल्स ववकससत के ले आहे. ववद्यापीठाच्या कृ षी पद्धती व पयाफवरण कें द्र येथे
उपलब्ध असलेल्या जागेवर सदर कृ षी पयटन कें द्र ववकससत करण्याचा ववद्यापीठाचा मानस आहे
कृ षी पद्धती व पयाफवरण कें द्र येथे ववववध प्रकारची वपके , मद व जलसंधारण साठीच्या पद्धती
तसेच वनकरणीय क्षेत्र उपलब्ध असल्याने सदर क्षेत्रावर कृ षी पयटन ववकास व प्रसशक्षण कें द्र
्थापन करणे शक्य होईल. यासोबतच कृ षी पयट
न या क्षेत्रातील संधींचा अधधक कायक्ष
मरीत्सया
उपयोग करण्याकररता तसेच कौशल्य ववकास च्या दृष्टीने पदयुत्तर पदववका अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्याचे प्र्ताववत आहे. याप्रसंगी ववद्यापीठाचे सन्माननीय कु लगुरू डॉ. xxxxxx xxxx यांचे उपस््थतीमध्ये सामंज्य करार करण्यात आला. याप्रसंगी ववद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.
ववलास खच, संचालक वव्तार सशक्षण डॉ. धनराज उं दीरवाडे, ववद्यापीठाचे कु लसधचव डॉ. सुरेंद्र
काळबांडे, कृ षी पयटन ववकास सं्था पुणे यांचे व्यव्थापकीय संचालक xxxx xxxxx रंग तावरे , सद्य
xxxx xxxx xxxxxxxxx, xxxx xxxxxxx आणण श्री बलकवडे, कृ षी पद्धती व पयाफवरण कें द्राचे संचालक डॉ. xxxxxxxx xxxx, मा. xx xxxxx यांचे तांत्रत्रक सधचव डॉ. xxxxx xxxxxx , सहयोगी संशोधन संचालक डॉ.
xxx xxxxxx, एकास्त्समक शती पद्धती कें द्राचे मुख्य शा्त्रज्ञ डॉ. xxxx xxx xxx, कृ षी पद्धती व
पयाफवरण कें द्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. तनतीन कोंडे , ववद्यापीठाचे जनसंपकफ अधधकारी डॉ. ककशोर त्रबडवे उपस््थत होते याप्रसंगी कृ षी पद्धती व पयाफवरण कें द्राचे संचालक डॉ. xxxxxxxx xxx यांनी
सामंज्य करार करण्याबाबत प्र्तावना ववशद के ली. संशोधन संचालक डॉ. xxxxx xxx यांनी सदर
क्षेत्रावर कृ षी पयट
न कें द्र ्थापन के ल्यास उपलब्ध नैसधगक
्त्रोतांचा कायक्ष
म ररत्सया उपयोग
करून शतीपरू क व्यवसायांना अधधक अधोरेणखत करता येईल असे ववशद के ले, तसेच कृ षी पयटन
कें द्र माफफ त ववववध तंत्रज्ञानाचा प्रसार सुद्धा कायफक्षमरीत्सया करता येईल असा मानस व्यक्त के ला.
कृ षी पयटन ववकास सं्था पुणे चे व्यव्थापकीय संचालक xxxx xxxxx xxx xxxxx यांनी जागततक,
राष्रीय तथा राज्य्तरावर कृ षी पयट
न क्षेत्राला असणाऱया संधी याबाबत वव्तत
माहहती देऊन
ववद्यापीठासोबत होत असलेला हा करार राज्यातील कृ षी पयटन ववकासाला नक्कीच चालना दणे ारा
राहील असा मानस व्यक्त के ला. कृ षी पयटन कें द्र हे फक्त मनोरंजनाचे साधन न राहता कृ षी
प क व्यवसाय आणण तंत्रज्ञानाला चालना देणारा एक ्त्रोत म्हण पुढे येईल असा आशावाद व्यक्त
के ला. यासोबतच ववद्यापीठांमध्ये ववकससत करण्यात येणारे कृ षी पयटन कें द्र हे राज्यातील मॉडल
प्रसशक्षण कें द्र तथा उत्सकृ ष्ट कृ षी पयटनाचे मॉडेल म्हणून उदयास येईल असा सुद्धा आशावाद
व्यक्त के ला. या समंज्य करारा प्रसंगी ववद्यापीठाचे सन्माननीय कु लगुरू डॉ. xxxxxx xxxx
यांनी नैसधगक
संसाधनांचे संवधन
, शत
ी पद्धती बद्दल समाजामध्ये जागरूकता, ्वयंरोजगाराच
एक साधन तसेच कौशल्य ववकासाच्या दृष्टीने सदर प्र्ताववत कृ षी पयटन कें द्र हे मैलाचा दगड
ठरेल असे नमूद के ले. कृ षी पयट
न ववकास सं्था आणण ववद्यापीठाद्वारे कृ षी पयट
नाला
एकत्रत्रतररत्सया एक यश्वी कृ षी व्यवसाय म्हणून नाव रूपास आणण्याचे ध्येय बाळग पुढे जाणे
गरजेचे असल्याचे ववशद के ले. सदर कृ षी पयटन व प्रसशक्षण कें द्र ववदर्ाफतील कोरडवाहू क्षेत्रामध्ये
कृ षी व्यवसायाचे एक नवीन दालन उपलब्ध करून देईल असा आशावाद व्यक्त के ला. कायक्रमाच
स संचालन कृ षी पद्धती व पयाफवरण कें द्र येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. तनतीन कोंडे तसेच
आर्ार प्रदशन ववद्यापीठाचे जनसंपकफ अधधकारी डॉक्टर xxxxx xxxxxxx यांनी के ले. याप्रसंगी कृ षी
पयटन ववकास सं्थचे े व्यव्थापकीय संचालक xxxx xxxxx रंग तावरे यांची जागततक कृ षी पयटन
सं्थेच्या सद्य पदी तसेच राष्रीय कृ षी पयट असर्नंदन करण्यात आले.
न ससमतीच्या सद्य पदी तनवड झाल्याबद्दल