August
सूआम (माइबो) आिण लघु उद्योगा साठी बके च्या बांिधलकीची संिहता,
August
ऑगःट २०१५
सूआम (माइबो) आिण लघु उद्योगा साठी बके च्या बांिधलकीची संिहता, 2015
सदर संिहता बके च्या सूआम (माइबो) आिण लघु उद्योगाचे माहक व त्यांचे दैिनक व्यवहार आिण आिथक
संकटात सहज, िवनािवलंब आिण पारदशक बॅंिकं ग सेवा देण्यासाठी बके ची सकारात्मक बांिधलकी दशिवते.
ही संिहता सआम आिण लघु उद्योगांचे फक्त अिधकार पऽक नसुन, त्यांना बके च्या तुलनेत त्यांच्या कतव्यांना ही समािवष्ट के लेले आहे. माहकांूित बके च्या बांिधलकीच्या संिहते मिधल संबंिधत तरतूदी सुआम आिण लघु उद्योगांचे माहकांना पण लागु रहातील.
(िटप: मूळ इंमजी संिहतेचे हे मराठी भाषांतर असन
व्यावहािरक वापरासाठी मळ
इंमजी
संिहतेमदधे ूितिबंिबत होणारा अथर् माह्य मानावा.)
अनुबमिणका
1 | ूःतावना | 5 | |
1.1 | संिहतेची उिद्दष्टे | 5 | |
1.2 | संिहताचा वापर | 6 | |
2 | मुख्य वचनबद्धता | 7 | |
2.1 | आपल्यासाठी आमच्या मुख्य वचने | 7 | |
2.1.1 | आपणासोबतचे सवर् व्यवहार आम्ही उत्तम, ूामािणकपणे करू. | 7 | |
2.1.2 | आमचे उत्पादन आिण सेवा कसे कायर् करतात हे आपणास समजूद देण्यात मदत करणे | 8 | |
2.1.3 | आपले खाते िकं वा सेवा चा वापर करण्यासाठी आपणास मदत करणे. | 8 | |
2.1.4 | चुकीच्या गोष्टी झालेल्या वर उपाय म्हणुन जलद आिण सहानुभूतीने हाताळने. | 9 | |
2.1.5 | आपली सवर् वैयिक्तक आिण व्यवसाियक मािहती खाजगी व गोपनीय पद्धतीने सांभाळने. | 9 | |
2.1.6 | संिहताच्या ूचारासाठी / जनतेपयतर्ं पोचिवण्यासाठी आम्ही हे करु. | 10 | |
2.1.7 | पक्षपातहीन धोरणाचा अवलंब आिण सराव करने | 10 | |
3 | मािहती – पारदशकता | 10 | |
3.1 | सामान्य मािहती | 11 | |
3.2 | व्याज दर | 11 | |
3.3 | ूशुल्क अनुसूची | 12 | |
3.4 | अटी आिण शतीर् | 13 | |
4 | खाजगीपणा आिण गुप्तता | 14 | |
4.1 | कजर् मािहती कं पन्या | 15 | |
5 | कजर् | 16 | |
5.1 | अजर् | 17 | |
5.2 | बे िडट (पत) मुल्यांकन | 18 | |
5.3 | मंजूरी / ना मंजूरी | 20 |
5.4 | कें िीय नोंदणी | 21 | |
5.5 | िवतरनापच्यात / कजर् िवतरणा नंतर | 22 | |
5.6 | नॉन-फं ड आधािरत सुिवधा | 24 | |
5.7 | िवमा | 24 | |
5.8 | आिथकर् अडचणी | 24 | |
5.9 | आजारी उद्योगांची काळजी आिण कजर् पुनरर्चना आिण कजर् पुनरर्चनेची काळजी घेणे | 26 | |
5.10 | एक वेळ / एक मठी कजर् परत फे ड समझोता | 27 | |
5.11 | कजर् आिण थकबाकीवर ूितभूितकरण | 28 | |
6 | देय रािश वसली आिण गहाण मालमत्तेवर पुन: कब्जा करण्याचे धोरण | 28 | |
6.1 | थकबाकी वसूल करने | 29 | |
6.2 | देय रािश वसली करण्याचे धोरण आिण गहाण मालमत्ते वर पुन: कब्जा करने | 29 | |
7 | अनुबंध : शब्दावली | 32 |
सआम आिण लघु उद्योगांसाठी बँके ची बांिधलकी
ूःतावना
सआम, लघु व मध्यम उद्योग िवकास अिधिनयम 2006 मध्ये व्याख्या के लेल्या सआम व लघु उद्योगांशी व्यवहार करताना बँकांनी कमीत कमी कसा दजार् राखावा या संदभातील सदर संिहता
आहे. यामुळे तुम्हाला संरक्षण िमळते व बँकांनी तुमच्याशी नेहमीचे व्यवहार करताना आिण
आिथक संकटाच्या काळात कसे वागले पािहजे हहीे कळते.
ही संिहता िरझव्हर् बँके च्या िनयामक िकं वा पयवेक्षक अनुदेश सचनाच्यं ा बदली िकं वा ऐवजी
िदलेली नाही आिण िरझव्हर् बँके ने वेळोवेळी िदलेल्या सचनांचा आम्ही पालन करू. िनयामक सचनांपेक्षा सवोर्च्च ःतर संिहताच्या तरतदीमध्ये असेल व सवोर्च्च ःतर म्हणजे आमच्याद्वारे
ःवीकारलेल्या सवोर्त्तम ूथा असतील, हे आमचे तुम्हाला वचन आहे. संिहतेमध्ये `तुम्ही' म्हणजे भारतातील सआम व लघु उद्योग (सआम आिण लघु उद्योग) व ‘आम्ही’ म्हणजे ज्यांच्याशी माहक व्यवहार करत असेल ती बँक.
1.1. संिहतेचे उिद्दष्टे
संिहतेचे खालीलूमाणे उद्देश आहेत:
क. कायक्षम बँिकं ग सुिवधा उपलब्ध करुन देऊन सआम व लघु उद्योग क्षेऽाला सकारात्मक ऊजार्/वाव देणे.
ख. तुमच्याशी व्यवहार करताना बँिकं ग ूथाच्या दजाचा िकमान ःतर िनिश्चत करुन उत्तम व योग्य सेवांचा पुरःकार करने.
ग. पारदिशता वाढिवणे ज्यामुळे बँके च्या सेवेतून तुम्हाला काय अपेिक्षत आहे, याबद्दल तुमची जाण वाढेल.
घ. ूभावी संपकाद्वारे तुमच्या उद्योगांबद्दलची आमची समज वाढवणे.
ङ. ड़. व्यवहाराचा एक उत्तम दजार् गाठण्यासाठी ःपधात्मक माकेर् टींग उत्तेजीत करणे.
च. तुम्ही व तुमची बँक यामध्ये योग्य व िजव्हाळ्याचे नाते िनमाण करणे.
छ. आपल्या बँिकं ग गरजांचे आवँयकतेनुसार वेळेवर व िवनािवलंब सेवा सुिनिश्चत करने. ज. बँिकं ग ूणाली मध्ये िवश्वास वाढिवणे.
िवभाग 2 मिधल मुख्य बांिधलकीने संके त संिहताचा दजार् राखला जाईल.
1.2. संिहतेचा वापर
सआम आिण लघु उद्योग िवकास िनयम, 2006 मध्ये व्याख्या के लेल्याूमाणे सआम आिण लघ
उद्योग (एमएसई) मध्ये वःतुंचे उत्पादन िकं वा िनमाण
िकं वा पुनिनमाण
िकं वा संरक्षणच्या
कायात असतील अथवा याच्यातं सहकायर् उत्पन्न करणारे िकं वा सहकायर् देणारे सुद्धा सआम आिण
लघु उद्योग ौणी मध्ये समािवष्ठ आहेत.
जोपयत कु ठे उल्लखे नसले , खाली िदलल्याे सवर् उत्पादने व सेवानां हे संके त लागू आहेत, जरी
शाखा िकं वा उपशाखा त्यांच्यातफेर् काम करणारे एजंट, काउं टरवरून, फोनवरुन, पोष्टाने, इलेक्शॉिनक माध्यमाने, इंटरनेट िकं वा इतर कोणत्याही पद्धतीने वापर के लेला असू दे, तथािप येथे उल्लेिखलेली सवर् उत्पादने आमच्यातफेर् देऊ के लेली असतील िकं वा नसतील.
क. कजर् व इतर बे िडट सुिवधा ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश असेल- कॅ श बे िडट,
a. ओव्हर साफ्ट, चेक आिण िबल पचेर्स/िडःकाउं ट (देशांतगत व िवदशीे दोन्हीं), लेटर
ऑफ बे िडट खाली िदलेल्या कागदपऽांचे िनगोिशएशन (देशांतगत व िवदशीे
दोन्हीं), आिण नॉन फं ड बेःड जसे देशांतगत आिण/िकं वा िवदशीे लेटर ऑफ बे िडट
(डी/पी िकं वा डी/ए), हमी देणे (देशांतगत
व िवदेशी दोन्हीं), देशांतगत
व िवदेशी
िबल्स िकं वा कलेक्शनचे चेक, िबलचे को-ऍक्सेपटन्स िकं वा एव्हलायजेशन, बायस बे िडट इत्यािद
ख. फे मा अंतगत
परवानगी असलेल्या व भारतीय िरझव्हर् बँके च्या मागदशक
सचनांनुसार
a. िवदेशी िविनमय सेवा.
ग. आमच्या शाखांद्वारे आिण/िकं वा आमच्या अिधकृ त ूितिनधी िकं वा एजंट द्वारे िवकली
जाणारी ऽयःथ पक्ष िवमा व गतवणक
घ. फॅ क्टरींग सेवा
उत्पादने.
ड. मचट सेवा (व्यापारी सेवा)
वर िदली गेलेली ठळक अक्षरातील शब्दांचे अथर् "शब्दाथ" 2. मुख्य वचनबद्धता
2.1. आपल्या साठी आमची मुख्य बंधने
या िवभागात िदले आहेत).
2.1.1. तुमच्याशी सवर् व्यवहारांच्या बाबतीत आमच्याकडू न िवचारपूवक आिण त्यासाठी आम्ही:
व योग्य वतन
करणार
अ. बँके च्या काऊं टरवर रक्कम/चेक ःवीकारणे व देणे या बँिकं ग सुिवधा उपलब्ध करू. आ. जलद आिण उत्तम कजर् सुिवधा उपलब्ध करू.
इ. आमची उत्पादने व सेवा पुरिवण्यात आिण पद्धित व ूथा या बाबतीत या संिहतेमिधल बािधलकी व दजार् चे पालन करू.
ई. आम्ही याचीही काळजी घेऊ की आमची उत्पादने व सेवा यांचा संबंिधत कायदे व
xxxx यांचे पालन करतील आिण आपल्या आवँयकतानुसार असतील.
उ. याची खाऽी करू िक आमचे तुमच्याशी व्यवहार हे एकात्मतेचे नैितक तत्व पाळणारे व
पारदशक असतील.
ऊ. सुरिक्षत व िवश्वसनीय बँिकं ग आिण भरणा आिण सेटलमेंट ूणाली ूसािरत करु.
ऋ. िवत्तीय अडचणींचा ूकरणावर सहानुभतीपूवक
िदलेला पॅरामाफ सं 5.8 पहा).
िवचार करण्याचा ूयत्न करु. (खालील
2.1.2. आमची उत्पादने व सेवा कशी कामे करतात हे तुम्हाला खालील िदलेल्या मािहती आधारे समजण्यासाठी मदद होईल:
अ. आमचे आिथक उत्पादने आिण सेवा बद्दल तुम्हाला िहदी,ं इंमजी िकं वा ःथािनक
भाषामध्ये मािहती पुरिवणे.
आ. आमच्या जािहराती व ूवतन याची काळजी घेणे.
सािहत्य हे ःपष्ट असेल व गैरसमज करुन देणारे नसेल
इ. तुम्हाला आमच्या उत्पादनांची व सेवांची ःपष्ट मािहती देणे, अटी व शतीर् व व्याजदर/ सेवा आकार जो लागू असेल त्यािवषयी मािहती देण्याची काळजी घेणे.
ई. आमची / इतर पाटीर्चे उत्पादने तुम्हाला चुकीच्या पद्धतीने िवकली जाणार नाहीत याची काळजी घेणे.
उ. तुम्हाला कोणत्या सुिवधा िदल्या जातात व त्या कशा घ्यायच्या याची मािहती देणे तुमच्या ूश्नांसाठी/ तबारीसाठी तुम्ही कोणाला व कसे भेटावे यािवषयीची मािहती तुम्हाला देणे.
2.1.3. खालील पद्धतीने तुमचे खाते िकं वा सेवा यांचा उपयोग करण्यासाठी मदत करणे. अ. तुम्हाला िनयिमतूमाणे योग्य व सुधािरत मािहती पुरिवणे.
आ. व्याजदर, आकार िकं वा अटी व शतीर् यामध्ये काहीही बदल झाल्यास तुम्हाला कळिवणे.
इ. आमच्या शाखेत तुमच्या माहीतीसाठी खालील गोष्टी ूदिशत
i. आम्हीकडू न िदल्या जात असलेल्या सेवा.
करणे:
ii. चालू खात्यासाठी आवँयक िकमान िशल्लक व िकमान िशल्लक न ठे वल्यास लागणारा आकार.
iii. जर तुमची काही तबार असण्यास तुम्ही शाखेतील कोणत्या अिधका-याला भेटावे, त्याचे नाव.
iv. जर शाखेमध्ये तुमच्या तबारीचे िनवारण न झाल्यास तुम्ही ज्या झोनल/ूादेिशक व्यवःथापकाला/ मुख्य संपकर् अिधकारी (पीएनओ) भेटू शकता त्याचे नाव व पत्ता.
v. आमच्या बैंके चे, मुख्य सतकर् ता अिधकारीचे नाव, पत्ता व टेलीफोन नंबर.
vi. शाखा ज्या बँिकं ग लोकपालाच्या न्याियक क्षेऽाखाली येत असेल त्याचे नाव व पत्ता.
vii. पुिःतके च्या ःवरूपात उपलब्ध असलेली पॉिलसी/ कागदपऽांची यादी. ड. खालील गोष्टींबद्दलची आमची नीती आमच्या वेबसाईटवर िदली आहे -
i. ठे वीं
ii. चेक वसली
iii. तबार ूितबंध
iv. नुकसान भरपाई
v. देय रकमा घेणे व सुरक्षा परत घेणे
2.1.4. काही गोष्टी चुकीच्या झाल्यावर अशा वेळी खालीलूमाणे चटकन व सहानुभतीपूणर् वागणे
-
अ. चुका ताबडतोब दरुःत करणे व आमच्या चुकीमुळे जर बँके ने काही आकार लावला असेल तर तो रद्द करणे आिण आमच्या नुकसान भरपाई धोरण च्या
िनयमानुसारआमच्या चुकांमुळे आपल्याला झालेल्या आिथक नुकसानाची भरपाई देन.े
आ. तुमच्या तबार िमळालीची पावती देने आिण तबारींची ताबडतोब दखल घेणे.
इ. जर तुमचे समाधान झाले नाही तर ती तबार कशी पुढे न्यावी याबद्दल मािहती देणे ई. बँके तील तांिऽक चुकीमुळे कामात अडथळा आल्यास पयायी योग्य मागर् वापरणे.
2.1.5. तुमची सवर् वैयिक्तक व व्यावसाियक मािहती खाजगी व गुप्त ठे वणे.
खालील पिरच्छे द 4 मिधल बाबींच्या अधीन आम्ही तुमची सवर् वैयिक्तक व व्यावसाियक मािहती खाजगी आिण गुप्त ठे वू.
2.1.6. संिहताच्या ूचारासाठी / जनतेपयत पोचिवण्यासाठी आम्ही हे करु.
अ. िवद्यमान माहकांसाठी त्यांच्याद्वारे मागणी के ल्यास आम्ही संिहतेची ूत तुम्हाला काऊं टरवरून देऊ िकं वा इलेक्शॉिनक माध्यमाने िकं वा मेल द्वारे िवनामल्य देऊ.
आ. सवर् नवीन माहकांना कजर् सुिवधा पुरिवतांना संिहतेची एक ूत िवनामल्य देण्यात येईल. इ. संिहता ूत्येक शाखेमध्ये व आमच्या वेबसाईटवर पहाण्यासाठी उपलब्ध असेल.
ई. संिहतेशी संबंिधत मािहती तुम्हाला देण्यात व संिहते ूमाणे ूत्यक्षात वागण्यासाठी आमचे कमचारी ूिशिक्षत असतील याची आम्ही काळजी घेऊ.
उ. संिहता आिण त्यातील तरतूदी बद्दल माहकांना सजग करण्यासाठी इतर उपाय के ले जातील.
2.1.7. भेदभावमुक्त नीतीचा अंिगकार करणे व ूत्यक्षात आणणे.
आम्ही उद्योगाचा ूवतक/मालक/भागीदार याच्यं ा बाबतीत वय, वंश, िलग,ं वैवािहक दजार्, धम
िकं वा अपंगत्व यावर आधािरत भेदभाव करणार नाही.
3. मािहती – पारदशकता
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून व्याजदर, शुल्क व आकार यासंबंधीची मािहती िमळवू शकता:
अ. आमच्या शाखांमिधल नोटीस-बोडर्
ब. आमच्या शाखेत िकं वा हेल्प-लाईनवर फोन करुन क. आमच्या वेबसाईटवर
ड. आम्ही यासाठी नेमलेल्या कमचा-यांकडे िकं वा मदतीसाठी नेमलेल्या कमचा-यांकडे चौकशी करुन
ई. आमच्या शाखा आिण वेबसाईटवर असलेले ूशुल्क अनुसची
(टेिरफ शेड्युल) पाहन
3.1. सामान्य मािहती
अ. आमच्याकडू न सुआम व लघु उद्योगांसाठी िदल्या जाणारी सवर् वेगवेगळ्या योजनांबद्दलची मािहती आपल्याला देऊ.
आ. आम्हाला हवी असलेली आमची उत्पादने व कजेर् जसे कॅ श बे िडट, मुदत कजेर् (टमर् लोन), गॅरंटी, बील िडःकाऊं िटंग/खरेदी, साख-पऽ ची मुख्य वैिशंट्ये आिण शुल्क व आकार च्या संबंिधत मािहती देऊ.
इ. तुम्ही िनवडलेली आमची उत्पादने व सेवा तुमच्या गरजेनुरुप योग्य अशी असतील.
ई. आम्ही जी उत्पादने व सेवा एकापेक्षा जाःत मागानी देत असू (जसे, एटीएम द्वारे, इंटरनेटवर, फोनद्वारे, शाखेमध्ये वगैरे) तर त्याची मािहती देऊ व त्यािवषयी अिधक मािहती तुम्हाला कशी िमळेल हे ही सांगू.
उ. आमच्या कायदेिवषयक, िनयामक व आंतिरक धोरणाच्या गरजांसाठी तुमची ओळख व पत्ता िसद्ध करण्यासाठी कोणती मािहती आम्हाला आवँयक असते, हे आम्ही तुम्हाला सांगू.
3.2 व्याजदर
आम्ही आपल्याला खालील मािहती देऊ:
अ. आपल्या ठे वी व कजर् खात्यांवर लागणारे व्याज दर.
आ. िःथर (िनिश्चत) व्याज दरांवर कजाच्या बाबतीत कजाच्या करार मध्ये उल्लेख के लेल्या व्याज पुनव्यवःथा शतची माहीती व त्याची लागू ितिथ.
इ. अिःथर (बदलत्या) व्याज दरांवर कजाच्या बाबतीत आपल्या अिःथर व्याजासबंिधत
संदभर् दर आिण आपल्या कजाच्या वाःतिवक व्याज दर च्या िनिश्चतीचा संदभर् दरावर
लावलेले अिधमुल्य िकं वा सट िवषयी सचना.
ई. आपल्या कजाला िःथर दर वरून अिःथर दर मध्ये िकं वा उलट रूपात बदल करण्याचा
पयाय आहे का? आिण जर असेल तर त्यावर िकती आकार असेल.
उ. आपल्या ठे वीवर व्याज के व्हा देऊ िकं वा आपल्या कजाच्या खात्यावर व्याज के व्हा आकारू.
ऊ. आम्ही आपल्या जमाठे वीवर िकं वा कजखात्यावर कँयाूकारे व्याज लावतो िकं वा त्यावर व्याजांची आकारणी कशी करु.
3.2.1 व्याजदरातील बदल
आम्ही तुम्हाला आमच्या कजर् उत्पादनाच्या व्याजदरात कोणताही बदल िकं वा अिःथर व्याजदरासंबंिधत संदभर् दरा च्या बदलाची सुचना अशा िनणयानंतर पंधरा िदवसांच्या आत खालील पैकी कोणत्याही सोयीच्या अशा पद्धतींनी आपल्याला कळवू.
i. पऽ
ii. ई-मेल
iii. एसएमएस
ही मािहती आम्ही तुमच्यासाठी आमच्या शाखांमध्ये तसेच वेबसाईटवर ूदिशत
3.3 टेरीफ शेड्युल (ूशुल्क अनुसची)
3.3.1 शुल्क व आकार
करु.
अ. आपल्या पसंदीची उत्पादने व सेवांवर लागणारे सवर् शुल्क व आकारांची माहीती आम्ही आपल्याला देऊ.
आ. िविवध सेवांसाठी बँके ने लावलेले शुल्क व आकार बँके च्या मंडळाने (बोडर्) िकं वा कोणत्याही मंडळाने अिधकार िदलेल्या सक्षम ूािधका-याच्या मान्यतेने के लेले असतील. ज्यांची अिधकािरता सवर् शाखांसाठी असेल व सवर् ूकारच्या माहकांसाठी योग्य व भेदभावमुक्त असेल यांची आम्ही काळजी घेऊ.
इ. आम्ही शुल्क अनुसची बद्दलची नोटीस आमच्या ूत्येक शाखांमध्ये आिण वेबसाइट वर लावू.
ई. आमच्या वेबसाईट वर व शाखांमध्ये िवनामल्य िदल्या जाणा-या सेवांची सची ूदिशतर् करु.
उ. तुम्ही िनवडलेल्या उत्पादने/सेवांचा लाभ घेताना लागू असलेल्या अटी व शतीर् यांचा भंग झाल्यास/िकं वा न पाळल्यास तुम्हाला लागू होणा-या दंडा बद्दलची मािहती आम्ही पुरवू.
ऊ. बँके च्या िकं वा शाखेच्या कामकाजाच्या तंऽज्ञानामध्ये सुधारणा झाल्याबद्दल शुल्क वाढवणार नाही.
3.3.2. शुल्क व आकार यातील बदल
जर आम्ही कोणतेही आकार वाढवले िकं वा नवीन बदल के ले तर ते आम्ही नवीन बदल लागू होण्यापूवीर् एक मिहना खातेपऽक, ई-मेल, एसएमएस/शाखांमिधल नोटीसबोडर् द्वारे आधी जाहीर करु. ही मािहती आमच्या वेबसाईट वर देिखल देऊ.
3.4. अटी आिण शतीर्
अ. तुम्ही ज्या सेवा मािगतल्या असतील, त्याच्याशी संबंिधत अटी व शतीर् आम्ही तुम्हाला आधीच सांग.ू
ब. सवर् अटी व शतीर् योग्य असतील, िवशेषतः नामांकन सुिवधा, भार व बंधने या
बद्दलचे योग्य अिधकार िदले जातील आिण शक्यतोवर ही माहीती साध्या सोप्या भाषेत िदली जाईल.
3.4.1. अटी व शतीर् मिधल बदल
अ. आम्ही आमच्या अटी व शतीर् मिधल बदलाची मािहती आिण नवीन अटी व शतीर् लागु होण्यापूवीर् एक मिहना आम्ही आपल्याला खालील मागानी कळवू:
i. xxx ने
ii. xxxx ने
iii. एसएमएस ने
जर हे बदल आमच्या सामान्य माहकांवर लागु होत असतील तर आम्ही ही मािहती आमच्या वेबसाईवर व शाखांमध्ये उपलब्ध करुन देऊ.
ब. साधारण कोणतेही अटी व शतीर् चे बदल करताना एक मिहन्यापूवीर् सचना देण्यात येईल.
क. जर कोणतीही सचना न देता आम्ही बदल के ले तर असे बदल आम्ही 30 िदवसात सिचत करु. ह्या बदलांमुळे जर तुमची गैरसोय होणार असेल तर तुम्ही कोणतीही सचना न देता 60 िदवसांत तुमचे खाते बंद करु शकता िकं वा बदलू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही ज्यादा आकार िकं वा व्याज लागणार नाही.
4. गोपनीयता xxx xxxxxxx
अ) आम्ही तुमची सवर् वैयिक्तक मािहती गोपनीय व गुप्त ठे वू (जरी तुम्ही नंतर आमचे माहक
नसलात तरी). खालील तत्व आिण नीती त्यासाठी आमचे मागदशक असतील. तुम्ही ःवतः
िदलेली िकं वा अन्य मागाने िमळाललीे तुमच्या खात्यासंदभातील मािहती आम्ही कोणालाही
अगदी आमच्याच दसु -या कं पनीला/संःथेला सुद्धा देणार नाही. फक्त त्यासाठी खालील बाबींचा अपवाद असेल.
i) आम्हाला कायद्याने िकं वा बैंक िनयंऽका कडु न मािगतल्यावर ती मािहती द्यावी लागते.
ii) जनतेूित कतव्य असले तर ही मािहती जाहीर करावी लागते.
iii) जर आमचे िहत सांभाळण्याच्या आिण/िकं वा िववेकी जोखीम कमी करण्याच्या
रणनीतीनुसार मािहती द्यावी लागली (उदाहरणाथ, घोटाळा रोखण)े परंतु तुम्ही िकं वा
तुमच्या खात्याची मािहती (तुमचे नाव व पत्ता) आमच्याच इतर कं पन्यांसह
कोणालाही िवपनासाठी देण्यासाठी आम्ही हे कारण म्हणन वापरणार नाही.
iv) जर तुम्ही आम्हाला मािहती उघड करायला सांिगतली िकं वा आमच्याकडे त्यासाठी तुमची लेखी परवानगी असेल.
ब) तुम्ही ःपष्टपणे आम्हाला अिधकार िदल्यािशवाय आम्ही तुमची वैयिक्तक मािहती िवबीच्या कारणासाठी कोणालाही देणार नाही िकं वा आम्हीही वापरणार नाही.
4.1. कजर् मािहती कं पन्या
अ. कजर् मािहती कं पनी [CIC] ची भिमका आिण आम्ही त्यांच्याकडे के लेली तुमची चौकशी व त्यांच्याकडू न आलेली मािहती तुम्हाला समजावून सांगू व त्यांनी पुरिवलेल्या मािहतीचा तुम्हाला कजर् िमळिवण्यासाठी काय पिरणाम होईल हे ही सांग.ू
ब. तुमच्या िवनंतीनुसार व तुम्ही योग्य शुल्क भरल्यानंतर CIC कडू न आम्हाला
िमळालेली बे िडट इन्फमशनची ूत तुम्हाला देऊ.
क. आमच्याकडू न घेतल्या गेलेल्या कजर् रक्कमेची मािहती आम्ही ठरािवक अंतराने
CIC ला देऊ.
ड CIC ला पाठवलेल्या अहवाला मध्ये तुम्ही आमच्याकडू न घेतलेल्या वैयिक्तक कजाची मािहती खालील बाबतीत िदली जाते.
i. तुम्ही कजर् भरण्यात, िनिश्चत के लेल्या मुदितनुसार, मागे पडला असाल
ii. कजाऊ रक्कम वादमःत असेल.
इ तुम्ही कजार्चे काही हप्ते आधी भरले नसतील, पण त्यानंतर िनयिमत भरले असतील, तर आम्ही त्याच्या पुढील मिहन्याच्या अहवालात ही मािहती CIC कडे पाठवू.
ई. तुम्ही आमच्याकडू न घेतलेल्या उचल/कजाची मािहती आम्ही ज्या CIC ला देतो, त्याचे िववरण तुमच्या िवनंतीनुसार तुम्हाला देऊ.
उ. तुमच्या खात्याबद्दल CIC ला आम्ही मािसक तत्वावर अद्ययावत ठे वू, जसे
िवशेषतः जेव्हा सबःटँडडर् मधून तुमचे खाते ःटँडडर् होईल आिण/िकं वा आमच्या मतानुसार तुमचे खाते िनयिमत/बंद झाल्यानंतर लगेच.
ऊ. आपल्या िवनंतीवरून आिण आकारले गेलेले शुल्क भरल्यानंतर कजर् मािहती सुचना कं पनीकडू न आलेली कजार्ची मािहती आम्ही आपल्याला देऊ.
ऋ. जेव्हा आपण एक ठोस रक्कम भरून (एक मुठी रक्कम भरुन के लेल्या संमझोत्यानुसार) आमचे खाते बंद करता तेव्हा आम्ही कजर् मािहती कं पनीकडे
िदलेल्या मािहतीचा ूभाव आिण भिवंयात आमच्याकडु न िकं वा इतर बॅके कडु न कज घेताना आपलया पाऽतेवर पडणायार् ूभाविवषयी सांिगतले जाईल.
5. कजर् देणे
क. आमची कजर् देण्याची नीती ही राष्टर्ीय नीती व िविनयामकाने घालन
िदलेल्या िनयमाचे
ूितिबंब असेल. एक िखडकी योजनेद्वारे सवर् सुिवधा देण्याचा आम्ही ूयत्न करु.
ख. आम्ही आमच्या वेबसाईटवर सआम आिण लघु उध्योगाँच्या कजासंबद्धी व त्याच्यं ा
पुनरवसनाची नीती देऊ. आमच्या शाखांमध्येही सदर नीित आपलया अवलोकनासाठी उपलब्ध करुन देऊ. वसली कं पन्यांची मािहती आम्ही आपल्या िवनंती नुसार नाममाऽ पैसे घेऊन त्याची ूत आपल्याला देऊ.
ग. घ. आम्ही तुम्हाला उपलब्ध सुिवधा व शुल्क आिण सआम आिण लघु उद्योग साठी बे िडट गॅरंटी फं ड शःट च्या बे िडट गॅरंटी योजनेच्या अटींची मािहती देऊ. ही योजना पाऽ बँकांद्वारे िदली जाते व CGTMSE सआम आिण लघु उद्योगासाठी हमी योजना
म्हणन
लोकिूय आहे. सध्या ही योजना नवीन तसेच पूवीर्पासन
असलेल्या सआम
आिण लघु उद्योग साठी लागू आहे. ज्यात कमाल बे िडट मयादा ूत्येक कजदारासाठी रु.100 लाख (रुपए शंभर लाख) असलेल्या सेवा उद्योगांचा समावेश आहे परंतु िकरकोळ व्यापारी, शैक्षिणक संःथा. ूिशक्षण संःथा व ःवयंसहायता गट (एसएचजी) यांचा समावेश नाही.
ड. जेव्हा कजर् इतार कोणत्याही बे डीट ग्यारंटी योजनेखाली कीवा अनुदन योजणेखाली येऊ शकत असेल, तेव्हा अशा योजनेची वैिशंट्ये व तुम्हाला त्यासाठी पूणर् करावी लागणारी आवँयकता यांची मािहती देऊ.
च. भावी कजदारांसाठी त्यांच्या िवत्तीय व्यवःथापण बाबत ज्ञान वधन कायबम आयोिजत करण्याचा ूयत्न करु.
करण्याच्या दृष्टीने
छ. कल्पना व सचनांचे आदान-ूदान करणारा िनयिमत मागर् म्हणन ठरािवक
कालाविधनंतर सआम आिण लघु उद्योग कजदारांच्या बैठका आयोिजत करण्याचा ूयत्न करु.
5.1 अजर्
क. आम्ही सरळ, समजण्यास सोपा, ःटॅन्डडर् अजर् िवनामल्य उपलब्ध करुन देऊ.
ख. तुमचा अजर् सवर् त-हेने पिरपूणर् व्हावा म्हणन अजासोबत द्यावयाच्या दःतावेजांची सची
(कायदेशीर व िविनयामक आवँयकतेनुसार) देऊ जेनेकरुन आपण सवर् ूकारे एक पूण अजर् भरु शकाल. गरज पडली तर, तुमचा अजर् भरण्यासाठी तुम्हाला मदत करु.
ग. तुम्हाला अजर् देतानाच, लागू व्याजदर, वािषक व्याजदर व जर असतील तर
शुल्क/आकार, आिण इतर कोणतीही जसे िक ूिबया शुल्क, मुदतपूवर् भरण्याचा पयायर् व त्याचे शुल्क व इतर बाबी जँया उपलब्ध सीएजीटीएमएसई ग्यारंटी सारखे तुमच्या
िहतास बाधक अशी गोष्ट असेल तर सांगू यामळे इतर बँकांशी अथपूणर् तुलना करुन
िनणय घेण्यात तुम्हाला मदत होईल.
घ. ूत्यक्ष िकं वा ऑनलाईन अजर् भरल्यावर त्याची िलिखत पोचपावती िदली जाईल, ज्यामध्ये तुमचा अजर् िनकाली काढण्यास लागणारा वेळ िदलेला असेल.
ड. साधारणतः कजर् सुिवधेचा अजर् देतानाच अजाच्या ूिबयेसाठी लागणारी सवर् मािहती गोळा के ली जाईल. जर यापेक्षा जाःत काही मािहतीची गरज पडली तर, आम्ही अज
िमळाल्यापासन कामाच्या सात िदवसाच्यां आत तुमच्याशी संपकर् करु.
च. सध्या चालू असलेल्या कजर् सुिवधेचे नूतनीकरण करताना ती सुिवधा समाधानकारक
िरत्या चालू असल्यास, जी मािहती आमच्याकडे अगोदरच नाही, फक्त अशीच मािहती तुमच्याकडू न घेण्याचा ूयत्न करु.
छ. आमच्याकडू न मान्य झालेले व तुम्ही घेतलेले कज/र् उधार सुिवधेसाठी लागू असलेल्या अत्यंत महत्वाच्या अटी व शतीर् (MITC) तुम्हाला देऊ.
ज. तुमच्या अजाची िःथती तुम्हाला ऑनलाईन जाणन घेता यावी यासाठी ूयत्न करु.
झ. मंजर झाले अथवा नाही झाले तरी, रु.5 लाखापयतच्या कजासाठी कोणतेही ूिबया
शुल्क लावणार नाही.
ञ. रु.5 लाख पयतचा कजर् सुिवधेचा िकं वा कजर् सुिवधा वाढिवण्याचा तुमचा अज
िमळाल्यापासन दोन आठवड्यात िनकाली काढू , रु. 5 लाख ते 25 लाख पयतचा अज
तीन आठवड्यात तर रु. 25 लाखापेक्षा जाःत रकमेचा अजर् सहा आठवड्यात िनकाली काढू , माऽ सवर् त-हेने तुमचा अजर् पूणर् असावा व सूचीमध्ये िदल्याूमाणे सव दःतावेज अजासह िदलेले असावेत.
5.2. पत (बे िडट) मल्यांकन
क. आम्ही अजाच्या ूिबयेसाठी व मल्यांकना साठी खालील गोष्टी करू
i. आम्ही िकवा आमचे कमचारी / यासाठी नेमलेले ूाितिनिध तुमच्या
कायालयाच्या/घरच्या पत्त्यावर तुमच्याशी संपकर् करुन तुम्ही अजात पडताळन पाहतील.
िदलेली मािहती
ii. तुम्हाला कजर् देण्यापवीर् िकं वा तुमच्या ओव्हरसाफ्ट िकं वा कजाची मयादा वाढवण्यापूवीर्,
तुमच्या अजाचे सखोल आकलन साक्षेपाने मल्याकनं करु.
iii. तुम्ही के लेल्या अंदाजाच्या वाजवीपणा बाबत आम्ही आमचे समाधान करुन घेऊ.
iv. तुमच्या कजाची आवँयकता तपासन पाहताना आम्ही तुमच्या धंद्याचा हंगामीपणा व
चबीयता िवचारात घेऊ आिण गरज असेल तर, ःवतंऽ कमाल व िकमान कजसीमा
िनधािरत करु.
ख. योग्य मल्यांकन करण्यासाठी आम्हाला खालील मािहतीची आवँयकता असेल
i. कजाचे कारण
ii. तुमच्या धंद्याची योजना
iii. तुमच्या धंद्यातून पैशाची आवक, नफा आिण सध्या असलेली िवत्तीय बांिधलकी, जेथे गरज असलेले तेथे लेखा िववरणपऽे जोडावीत
iv. तुमची वैयिक्तक िवत्तीय बांिधलकी
v. यापवीर् तुम्ही तुमचे पैसे/भांडवल कसे हाताळले होते?
vi. बे िडट इन्फमशन कं पनीकडू न िमळणारी मािहती
vii. जर असेल तर पतमानांकन कं पनींकडू न िमळालेला असल्यास, दजार्
viii. इतरांकिडल मािहती, जसे दसरे सावकार/धनको
ix. बाजार अहवाल (माकेर् ट िरपोटर्)
x. तारणच्या रूपात िदलेले ूोजेक्ट व मिशनरी िकं वा ःथावर मालमत्ता ची आमच्या अिभयंता/वकील कडु न मल्यांकन कायदेशीर छाननी, xxxxx यांची आवँयकता असेल.
xi. जर आवँयकता असेल तर माहक त्या कजार्ला CGTMSE िवमा मध्ये अंतभावर् करायला तयार असेल का.
xii. इतर आनुषंिगक मािहती
ग) आम्ही हे करु-
i. रु. 10 लाख िकं वा िरझव्हर् बँके ने वेळोवेळी िनधािरत के लेल्या कजमयाद दय्यम (कोलॅटरल) तारणाचा आमह धरणार नाही.
ेपयत
आम्ही
ii. तुमची आिथक िःथती चांगली असल्याबद्दल व तुमचा पूवेर्ितहास चागलां असल्याबद्दल
आमचे समाधान झाले तर रु.25 लाखपयतचे कजर् दय्यम सुरक्षेिशवाय देण्याचा िवचार करु.
iii. तुम्हाला मान्य के लेली रु.100 लाखपयतची कजर् मयादा CGTMSE च्या कजर् हमी योजनेखाली घेण्यासाठी तुमची अनुमती घेऊ आिण त्यामुळे रु.100 लाख कमाल
मयाद
ेपयत
दय्यम तारण/ ूितभती आिण/िकं वा ततीय पक्षीय हमी देण्याचा आमह
धरणार नाही; जर ही सिवधा आमच्यातफेर् संमत के लेली पाऽ सुिवधा असेल आिण
CGTMSE योजनेखाली िवमाकृ त आिण तुमची संमित असेल तर.
iv. तुम्ही (उत्पादन उद्योगाना) तुम्ही अनुमािनत के लेल्या वािषक उलाढालीच्या िकमान
20% रक्कम इतके सूआम व लघु उद्योगांसाठी (उत्पादन) खेळते भांडवल कजमयादा
म्हणन िनिश्चत करु.
v. उत्पादन अनुमािनत के ल्यापेक्षा जाःत झाले िकं वा सुरुवातीला अंदािजत के लेले खेळते भांडवल अपुरे आहे असे िदसले आिण यासाठी तुम्ही आवँयक पुरावा सादर के ला; तर अशा पिरिःथतीत खेळते भांडवल योग्य ूकारे वाढवून देण्याची तुमची िवनंती मान्य करण्याचा िवचार करु.
घ) गॅरंटीज (हमी)
जर तुमच्या कजावर इतर कोणीतरी िदलेली हमी िकं वा सुरक्षा आम्ही ःवीकारावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची िवत्तिवषयक गोपनीय मािहती त्यांना िकं वा त्यांच्या कायदेशीर सल्लागाराला देण्याची परवानगी आम्ही तुमच्याकडू न घेऊ. त्याचबरोबर आम्ही..
i. त्यांची बांिधलकी आिण त्यांच्या िनणयाचा पिरणाम त्यांनी समजन घतलाे आहे याची
खाऽी करुन घेण्यासाठी त्यांना ःवतंऽ कायदेशीर सल्ला घेण्यास उद्यक्त करु. (जथेे
गरज असेल तेथे, ज्या कागदपऽांवर आम्ही त्यांना सह्या करण्यास सांगू त्यावर ःपष्ट
व उघड सचना म्हणन विरल सल्ला/िशफारस के लेली असेल.)
ii. त्यांना हे सांगू की, हमी िकं वा तारण/ ूितभित देण्यामुळे तुमच्या इतके च तेही जबाबदार ठरतात.
iii. तुम्ही जी कजर् सुिवधा घेतली आहे ते कजर् मंजर शतीर्ंची एक ूत हमीदारास देऊ.
झाल्याच्या/कजर् कराराच्या अटी व
iv. तुमच्या मुदत कजर् खात्याच्या वािषक िववरण पऽाची ूत कजाच्या हमीदारास देऊ.
5.3 मंजर
/ नामंजर
(फे टाळणे)
आम्ही हे करु-
क. कोणतीही कजर् सुिवधा मंजरू ठे वण्यासाठी आमह करणार नाही
करण्यासाठी भरपाई म्हणन
काहीही ठे व
5.5. िवतरणोत्तर- िवतरनापच्यात आम्ही हे करु-
क. कजर् मंजर करण्यास लागणा-या अटी, कजर् करारनामा िकं वा अनकु ल अथवा ूितकु ल
मािहती आम्हाला समजली तर अशा पिरिःथती िशवाय इतर वेळी तुमच्या कारभारात ढवळाढवळ करणार नाही.
ख. आमची िनयंऽण पद्धित िवधायक राहील यासाठी ूयत्न करु व तुमच्या आमच्याशी
व्यवहारात काही ख-या अडचणी आल्यास त्या सहानुभतीपूवक करु.
सोडवण्याचा ूयत्न
ग. अशाच ूकारची कजसुिवधा इतर कोणत्याही संःथेतून घतलीे तर ते तुम्ही आम्हाला
कळिवणे आवँयक आहे.
घ. खालील मािहती तुमच्याकडू न िनयिमतपणे घेऊ.
i. ठरािवक काळात ःटॉक आिण इतर िववरण मािहती.
ii. तुमच्या तुम्ही के लेल्या कारभारातील अंदाजाशी ूत्यक्ष िनकाला बरोबर तुलना.
iii. तुमच्या व्यवसाय योजनेच्या महत्वाच्या पैलची ूगित.
iv. ताळेबंद व नफा-तोटा पऽक व वािषक ताळेबंदाशी इतर संबंिधत कागदपऽे
v. तुमच्या धनको व ऋणको यांची वयानुसार िवभागणी व त्यात गतलेली रक्कम.
ङ. नेहमी घेण्याच्या खबरदारी नुसार तुमच्या मयादेूमाणे पैसे काढण्याची अनुमित देऊ.
च. जर तुमची व्यावसाियक पिरिःथती बदलली तर, तुमच्याकडू न आवँयक नवीन मािहतीबद्दल तुमच्याशी बोल.ू
छ. तुमच्याकडू न िकं वा बँक/िवत्तीय संःथा जे तुमचे खाते घेणार आहेत, त्यांच्या कडू न
खाते बदल करुन देण्याची िवनंती आल्यापासन होकार िकं वा इतर काही कळव.ू
दोन आठवड्याच्या आत आमचा
ज. कजफे ड पूणर् झाल्यावर आिण कोणत्याही पिरिःथतीत करार के लेली िकं वा मान्य
के लेली सवर् देणी फे डल्यानंतर 15 िदवसांच्या आंत तुमच्या सवर् ूितभित परत देऊ.
जर दसु -या कोणत्याही दाव्यासाठी यातील हक्क बदलन घ्यायचा असेल, तर त्या
दसु -या दाव्याची पूणर् मािहतीस तुम्हाला रीतसर सचना पाठवू व तो संबंिधत दावा
पूणपणे फे डला जाईपयत आमच्याकडेच ठे वू.
ते तारण/दःतावेज/गहाण ठे वलेल्या मालमत्तेचे हक्क
झ. तुमच्याकडू न िवनंित आल्यानंतर त्याच िदवशी तारण/पोच देऊ.
ञ. तुम्ही ूितभित िदल्यानंतर 24 तासांच्या आत तुमची पैसे काढण्याची मंजर
मयाद
ेच्या
अंतगत मयार्दा वाढवून देऊ.
ट. तुमच्या नेहमी वापरातील खात्यातील िनयिमत िववरणपऽका िशवाय मुदत कजाच्या
खात्यांचे वािषक िववरण पऽक पण देण्यात यईल.
ठ. कजाचा व्यवहाराचे िववरण पऽक जाःत वेळी अपेिक्षत असेल तर शुल्क सािरणी मध्ये लागु ठरािवक आकार लागु करुन अहवाल देण्यात येईल.
ड. खालीलपैकी कोणत्याही एका िकं वा अिधक पद्धतींनी तुमच्या व्यावसाियक ूगितवर लक्ष ठे वू.
i. तुमच्याकिडल मालाच्या िनयतकािलक िववरणपऽाची छाननी करु.
ii. आमच्याकिडल तुमच्या खात्यातील व्यवहारांवर लक्ष ठे वू.
iii. आमचे कमचारी िकं वा अिधकृ त ूितिनधी तुमच्या पिरसरात भेट देऊन मालाचे आिण/िकं वा ज्यासाठी िवत्तसहाय्य िदले आहे अशा मालमत्तेचे सत्यापन करतील.
iv. जेव्हा गरज असेल तेव्हा तुमचा व्यवसाय कसा चालला आहे, याचा माकेर् ट िरपोटर् घेऊ.
ढ. जर तुमचे खाते अिनयिमत असेल आिण ते अनुत्पादक मालमत्तेत (NPA) होण्याचे संके त असतील तर तुमच्याशी पऽ/मेल िकं वा SMS सारे संपकर् करण्याचा ूयत्न करु.
ण. जर आम्ही कजर् परत मागिवण्याचे ठरिवले िकं वा अिधक ूितभितंची गरज आहे असे वाटले, तर पुरेसे अगोदर तुम्हाला सचना पाठवू.
5.6. िनधीतर आधािरत (नॉन फं ड बेःड) सुिवधा
आम्ही साख-पऽ (एलसी) देण्याआधी, मािहती देने, िनिश्चती इत्यादी द्वारे िकं वा गॅरंटी देण्या माफर् त भांडवल साधने िकं वा कच्चा माल/उपभोग्य वःतू इ. खरेदी करण्यासाठी आम्ही िनधीतर आधािरत सिवधा देऊ. लेटर ऑफ बे िडट, गॅरंटी जमा रक्कम इ. राष्टर्ीय कायदा व त्याच्याशी संलग्न िनयम आिण आंतरराष्टर्ीय चेंबर ऑफ कॉमसर् (वािणज्य) (ICC) ने वेळोवेळी ूिसद्ध के लेल्या ूकाशनांमिधल लागू असलेल्या िनयमांनी या सुिवधा शािसत आहेत व तुम्ही ते मान्य के ले पािहजे.
5.7. िवमा
क. जर आम्ही कोणत्याही िवमा कं पनीचे एजंट म्हणन शकत असलो तर ते सांग.ू
कोणत्या ूकारचा िवमा देऊ
ख. िवमा उत्पादने घेत असल्याबद्दलची लेखी मान्यता तुमच्या कडू न घेऊ.
ग. आमच्याकडू न घेतलेल्या कजाबद्दल जर तुम्ही आमच्याकडे तारण मालमत्ता ठे वली असेल तर अमुकच िवमा कं पनीकडू न तुम्ही िवमा घेतला पािहजे असे सांगणार नाही.
5.8. िवत्तीय अडचणी
आम्ही कशी मदत करु शकू -
5.8.1. िवत्तीय अडचणींचा आम्ही सहानुभतीपूवक व सकारात्मक दृष्टीने िवचार करु. सहसा
तुमच्या अडचणी तुम्ही ूथम िनिश्चत करून आम्हाला त्या शक्य िततक्या लवकर कळवाव्या. जर आम्हाला तुमच्या अडचणी समजल्या तर आम्ही त्या तुम्हाला लेखी कळवू. जर िवनावीलंब कारर्वाईची आवँयकता वाटल्यास आम्ही फोन, फॅ क्स िकं वा ई- मेलने संपकर् साधण्याचा ूयत्न करु.
5.8.2. खालील यादीत अशी काही उदाहरणे आहेत. ज्याबाबत आम्हाला िचंता वाटेल तथािप त्याबाबत तुम्ही मािहती देत नसाल:
क. जेव्हा व्यावसाियक उत्पादनांची सुरवात करण्यास िवलंब होत असेल आिण जेव्हा खच अपेक्षेपेक्षा जाःत वाढत असेल.
ख. जेव्हा िनयतकािलक देण्याची मािहती जसे मालाचे िववरणपऽ, नवीकरण मािहती,
ऑिडट आिथक
मािहती इ. देण्यात अवाःतव िवलब
होत असेल.
ग. तुमच्या कॅ श बे िडट/चालू खात्यामधील चेक वारंवार परत जात असतील घ. जर तुमची मान्य के लेली कजमयादा वारंवार वाढवून घेत असाल.
ङ. जर तुमच्या व्यावसाियक उलाढालीमध्ये तुमच्याकडू न िनिश्चत ःपष्टीकरण न येता, फार मोठी चढउतार होत असेल.
च. जर िवनाकारण फार काळपयत काम थाबत/ूलिबतंं होत असतील.
छ. जर व्यवसाय तोट्यात चालत असेल
ज. जर तुमच्या व्यवसायाचा भािगदार िकं वा सहकिमर् िकं वा महत्वपूणर् माहक िकं वा कमचारी अचाणकपणे सोडु न जात असेल.
झ. मुख्य कामकाजात बदल िकं वाव्यवसायाच्या मोठ्या भागाची िवबी.
ञ. जर तुम्हाला िदलेले कजर् तुम्ही मान्य के लेल्या कारणािशवाय इतर कारणांसाठी वापरले
िकं वा ती रक्कम अपेिक्षत व्यवसायापेक्षा इतर िठकाणी वळवली. ट. जर तुम्ही िनयत कालांतराने व्याज भरले नाही
ठ. जर तुम्ही मान्य के लेल्या कजाच्या परतफे डीचे वेळापऽक पाळता आले नाही.
ड. तुम्ही काढलेली देयके तुमच्या माहकांकडू न फे डली न जाता वारंवार परत येत असतील.
ढ. तुमच्या पुरवठादारांनी तुमच्यावर काढलेली देयके तुमच्याकडू न फे डली न जाण्याचा
ूसंग वारंवार येत असेल.
ण. तुमच्यासाठी आम्ही िदलेली हमी जेव्हा पुन्हा पुन्हा वठवण्यासाठी येते.
त. जर तुमची देयके आिण येणे रक्कम उलाढालीशी सुसंगत नसतील.
थ. जर सवर् िवबीतुन आलेली रक्कम तुमच्या खात्यातून वळती होत नसेल. द. जर तुम्ही मान्य के लेल्या अटीची पूतता करत नाही.
ध. जर कजर् रोख्यामध्ये मान्य के लेली माहीती िदली जात नसेल.
न. जर दसु -या कोणी कजदाराने तुमच्या िवरुद्ध व्यवसाय समापन िकं वा इतर कायदेशीर कायवाई साठी अजर् के ला असेल.
5.8.3. तुमच्या अडचणींमधून बाहेर येण्यासाठी आम्ही तुम्हाला सवर् ूकारचे सहाय्य करु. तुमच्या
सिबय सहकायाने तुमच्या िवत्तीय संकटाशी सामना करण्यासाठी योजना तयार करु. ज्या
गोष्टी आम्ही मान्य के ल्या त्या तुम्हाला िलिखत ःवरुपात देऊ.
5.8.4. आम्ही तुम्हाला आिथक समुपदेशन देण्याचा ूयत्न करु. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या िवत्तीय
अडचणींचा सामना करण्यास मदत होईल.
5.8.5. क. जर तुम्ही अडचणीत असाल, तर जर तुम्ही सांिगतले तर आम्ही तुमच्या सल्लागारांबरोबर काम करु. तुम्ही चांगल्या भावनेने काम करणे, कामाच्या
ूगितबद्दल आम्हाला मािहती देणे, तुमचा करार आमच्याकडे ठे वणे व आवँयक बदल वेळच्यावेळी करणे महत्वाचे आहे.
ख. आम्ही तुम्हाला अिधक िवत्तीय मािहती/वचनबद्दता मागु, ज्यामुळे आपल्याला एकऽ काम करताना तुमच्या अडचणी अिधक चांगल्या पद्धतीने कळतील.
5.9. आजारी सआम आिण लघु उद्योग ची देखभाल व ऋण पुनरर्चना-
5.9.1 जर जर तुमचे कजर् खाते 3 मिहन्यापेक्षा जाःत काळ सबःटॅन्डडर् (अपेिक्षत दजामध्ये
घसरण) रािहले िकं वा मािगल वषाच्या कालाविधत तुमची एकू ण मालमत्तेचा 50% पयत अपिरहाय
कारणाःतव मालमत्तेत कमी आली असेल तर तर देखभाल/ऋण पुनरर्चना कायबम तयार करण्याचा िवचार करु.
5.9.2 पुनवसन/ऋण पुनरचनेची तुमच्या िवनंतीचा िवचार करण्यासाठी आम्ही हे करु
क. हे पािहले जाईल िक तुमची कं पनी /ूोजेक्ट व्यवहाय/ याबाबत 3 मिहन्याचा आत आम्ही आमची मते कळवू.
संभािवत व्यवहायर् आहे आिण
ख. जर तुमचा युिनट व्यवहायर् / संभािवत व्यवहायर् आढळली तर आम्ही तुमच्या पुनरुज्जीवनासाठी वेळेवर दोष िनवारण करण्याची सुरुवात करू.
ग. जर तुमचे युिनट समथर् आहे व सहव्यवःथा/बहबँिकं ग व्यवःथेखाली असेल आिण जर आमच्याकडील थकबाकीचा भाग मोठा असेलतर पुनरर्चनेचे पॅके ज/कायबम आम्ही तयार करू.
घ. असा एक पुनवसन कायबम तयार करु िक, ज्यामध्ये भारतीय िरझव्हर् बँके च्या
िनयमांूमाणे तुमचे अंशदान असेल आिण त्याची अंमलबजावणी तुमची िवनंती
आल्यापासन जाःतीत जाःत 60 िदवसाच्यां आत सुरु के ला जाईल.
ङ. जर तुमचा युिनट अव्यवहायर् म्हणन घोिषत के ले तर तुम्हाला एक संधी िदली जाईल
ज्यामुळे तुम्ही तुमची िःथित आमच्या उच्च अिधकारी समोर मांडू शकतात.
5.9.3 जर आम्हाला वाटले की हा पुनवसन कायबम यशःवी होऊ शकणार नाही, तर त्याची
कारणे आम्ही तुम्हाला सांगू व तुम्हाला व तुमच्या सल्लागारांना दसरे पयाय सांग.ू
शोधायला
5.9.4 जर आपल्यात सहमती होऊ शकली नाही तर तुम्हाला हे ःपष्ट करु िक आम्ही कां तुम्हाला पािठं बा देऊ शकत नाही व आमचा पािठं बा के व्हा अंितमतत: काढन घेऊ हे सांग.ू
5.10. एक वेळ / एक मठी कजर् परत फे ड समझोता
क. जर बॅके द्वारे एक वेळ परतफे ड योजना आणली तर त्याला बॅके च्या वेबसाइटवर ूदिशतर् करु आिण इतर संभािवत साधनाद्वारे त्याचा ूसार के ला जाईल.
ख. तुमच्या देय रकमेची परत फे ड करण्यासाठी आम्ही एक वेळ समझोता योजना (OTS)
देऊ के ली, तर त्या योजनेची पूणर् मािहती देऊ.
ग. तुम्हाला देय के लेल्या एक वेळ परतफे ड समझोता अंतगत
ःवरुपात देऊ.
अटी व शतीर् िलिखत
घ. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही तुम्हाला अजर् करण्यासाठी आिण िशल्लक रक्कम परतफे ड करण्यासाठी लागणारा वेळ देऊ.
ङ. जर OTS ूःताव मान्य के ला तर, बे िडट इन्फमशन कं पनीज (CIC) ने ठे वलेल्या तुमच्या पत इितहासाचा अशा सेटलमेंटमुळे होणारा पिरणाम तुम्हाला समजावून सांग.ू
5.11 कजर् व देयतेचे ूितभितकरण
क. जर आम्ही तुमचे कज/ िशल्लक राशी ला दसरी संःथलाे देयतचीे रकम िवकली तर आम्ही
त्या संःथेचे नाव, तुमच्या कजाची िमळणारी जी त्यांचेकडे वळती के ली असेल त्याची मािहती तुम्हाला देऊ. सवसाधारण पणे जी कजेर् / देयके िविहत अिट व िनयमािच पुतता किरत नाहीत तर त्यास िवबय-पऽ द्वारे कजर् पुनिजिवत कं पनीला िवकण्यावावत िवचारात घेतले जातात.
ख. अँया िःथितत तुमची ही जबाबदारी असते िक ज्या संःथेत कजर् रक्कम अंतिरत के लेली असते त्या संःथेला तुम्हाला पुणर् रक्कम परतफे ड करावी लागते.
ग. ज्या संःथेला कज/ देयके ची रक्कम अतिरतं के ली असेल ती कजर् मािहती कं पनी ला
तुमच्या कज/ देयकाचीं मािहती बे िडट इंफॉमशन कं पनी कडे पाठवत रािहल.
घ. आमच्या द्वारे ज्या संःथेत कजर् /देय रक्कम अंतिरत के ली असते त्याच्यािवरुद्ध तुमची तबार असेल तर आम्ही तुम्हाला मदद करण्याचा ूयत्न करु.
6 देय रािश वसली आिण गहाण मालमत्तेवर पुन: कब्जा करण्याचे धोरण
6.1देय रकमेची वसुली
क. जेव्हा आम्ही कजर् देऊ तेव्हा रक्कम, अविध आिण परतफे डीचा िनिश्चत कालाविध या
संबंधाने परतफे डीची पद्धत सांग. तथािप, जर तुम्ही परतफे डीचे वेळापऽक पाळले नाही
तर, तुमचे कजर् मान्य करतानाच देशातील कायद्यानुरुप देय रकमेच्या परतफे डीसाठी
िनिश्चत के लेली पद्धती अवलंबू.
ख. िशल्लक रकमेची परतफे ड आिण तारण वर ताबा िकं वा वसुली करणारे एजंट ची
िनयुक्ती आम्ही बोडाद्वारा मंजर के लेल्या नीितनुसार करु.
ग. वसुली एजंट ची िनयुक्ती वेळेस सवर् संबंिधत कायदे, िनयम, िनदेर्शांचे मंजरी साठी अटी, परवाने आिण नोंदणी यांचा िवचार करु.
घ. आम्ही ही खाऽी घेऊ िक सवर् एजंट त्यांच्या जबाबदायार् ना सावधानी आिण संवेदनशील रुपाने पार पाड्ण्यासाठी पुणर् पणे िशिक्षत आहेत. आम्ही खाऽी देतो िक
ते त्यांचा मयादेतच काम करतील.
ङ. या पद्धतीमध्ये तुम्हाला ूितभुती/तारण माल ताब्यातघेण्यापूवीर् पऽाद्वारे िकं वा व्यिक्तशः भेट घेऊन ःमरण के ले जाइल.
च. यात चूक झाल्यास तुमची के स वसली एजंटकडे पाठवू. परतफे डीची कारवाई सुरु झाल्याचे तुम्हाला कळव.ू
छ. परतफे डीची कारवाई सुरु के ल्यावर आम्ही तुम्हाला सांगू की जर तुम्हाला या
संदभात तबार करायची असेल तर आमच्या हेल्पलाईन बमांकावर संपकर् साधा.
ज. आमच्या वसली एजंटाच्या गैर आचरणाबाबत तुमच्या तबारीचा तपास करु. जर
तुमच्याकडू न बँके चा ूितिनधी/वसली एजंट गैर वागणक िकं वा आचार संिहतेचे
उल्लंघन करीत आहे अशी तबार आली तर आम्ही त्या संबंधात पूणर् तपास करु व
तुमची तबार आल्यापासन एक मिहण्याच्या आत त्याबाबतचे िनंकषर् तुम्हाला कळव
आिण जेथे योग्य असेल तेथे. असल्यास नुकसान भरपाई देऊ.
6.2. देणी वसलू
आमचे देणी वसल
करणे आिण ूितभती परत घेणे
करण्याचे आिण ूितभती परत घेण्याच्या धोरणांचा कायद्याशी सुसंगत असेल.
हे धोरण आमच्या वेबसाइटवर ूदिशतर् आमच्या शाखेत उपलब्ध के ली जाईल.
के ली जाईल आिण याची एक ूत तुमच्या अवलोकनाथ
क. आमची देणी गोळा करण्याची नीती सौजन्य, योग्य व्यवहार व समजन पटेल अशी आहे.
आम्ही माहकांचा िवश्वास संपादन करणे व दीघर् काळापयच्या नात्यावर िवश्वास ठे वतो.
आमच्या नीतीचा भाग म्हणन-
i. तुमच्या देणी रकमे बद्दलची पूणर् मािहती आम्ही तुम्हाला देऊ आिण जेव्हा देणी देय असतील त्याच्या पुरेशा अगोदर तुम्हाला कळिवण्याचा ूयत्न करु.
ii. तुमच्याकडू न वसली सुरु करण्यापूवीर् तुम्हाला लेखी कळवू आिण ज्या वसुली एजंट ला तुमच्याकडु न वसुली चे काम िदले जाईल त्या वसुली एजंट चे नाव, पत्ता आिण टेिलफोन नंबर आपल्याला देऊ.
iii. आम्ही नेमलेल्या वसली एन्जसी फम/र् कं पनी बद्दलची मािहती आमच्या वेबसाईटवर देऊ.
iv. िवनंित के ल्यास वसली एजन्सी फम/र् कं पनीची मािहती आमच्या शाखांमध्ये सद्धा उपलब्ध करुन देऊ.
v. आमचे कमचारी िकं वा पैसे िकं वा तारण जमा करण्यासाठी ूािधकृ त के लेली कोणीही व्यिक्त ःवतःची ओळख करुन देईल व आम्ही िदलेले अिधकारपऽ आपल्याला दाखवेल. िशवाय आपण िवचारल्यास बँके ने िदलेले िकं वा ूािधकृ त के लेले ओळखपऽ दाखवेल.
vi. वसलीसाठी एजन्टस पाठवण्यापवीर् आम्ही त्या ूकरणाची आमच्याकडे नीट तपासणी करु. म्हणजे आमच्या चुकीमुळे तुम्हाला ऽास होणार नाही.
ख. तुमच्यािवरुद्ध वसली कमचारी िकं वा बँके ने ज्याला वसली करण्यासाठी िकं वा ताबा
घेण्यासाठी अिधकृ त के ले आहे अशा व्यिक्त ने साक्षेपाने काम करणे अपेिक्षत आहे व ते
खालील मागदशक तत्वाचे पालन करतील.
i. सहसा तुम्हाच्या व्यवसाय/कायालयातच तुमच्याशी संपकर् साधला जाईल, असे
िविशष्ट िठकाण तुम्ही न सांिगतल्यास तुमच्या घरी िकं वा हेही शक्य न झाल्यास तुमच्या कामाच्या िठकाणी िकं वा एजंट च्या िठकाणी तुमची भेट घेतली जाईल.
ii. अिधकृ त व्यिक्तची ओळख व अिधकार तुम्हाला सांिगतला जाईल.
iii. तुमचा खाजगीपणा व ूितष्ठा जपली जाईल.
iv. तुमच्याशी सभ्यपणे संवाद साधला जाईल.
v. तुमच्या कामाच्या िकं वा धंद्याच्या दृष्टीने शक्य नसल्यास िकं वा िवशेष पिरिःथती सोडू न सहसा आमचे ूितिनधी तुमच्याशी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 या वेळात संपकर् साधतील.
vi. िविशष्ट वेळी िकं वा िविशष्ट जागी फोन न करण्या िवषयीची तुमची िवनंती शक्यतोवर मानली जाईल.
vii. फोन के ल्याची वेळ व संख्या आिण बोलणे नोंदवून ठे वले जाईल.
viii. देय रकमेबाबतचे वाद िकं वा मतभेद दोन्ही पक्षांना मान्य होण्यासारखे व योग्य
िरतीने सोडिवण्यासाठी पूणर् मदत के ली जाईल.
ix. पैसे वसलीसाठी तुमच्या कडे आले असता सभ्यता व औिचत्य सांभाळले जाईल. आमचे अिधकारी/एजंट कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही ूकारे मौिखक िकं वा
शारीरीक धमकी िकं वा जोर-जबरदःती चा पयाय िनवडणार नाही, ज्यात आपल्या
िकं वा आपल्या परीवार सदःय, िमऽ िकं वा ओळखीचे व्यक्तीच्या व्यिक्तगत आयुंयात ऽास देणे, धमकी िकं वा चुकीचे फोन करुन खराब बोलने पण मानले जाईल.
i. तिरही, हे तुमची जबाबदारी आहे िक तुम्ही तुमचा संपकर् मािहती वेळोवेळी दरुःत करत रहाणे. जर तरीही बॅंक आपल्याशी संपकर् करु शकली नाही तर बॅंक सरकारी माध्यमाद्वारे मािहती गोळा करेल आिण तुमच्याशी संपकर् साधन्यासाठी तुमचे िमऽ
िकं वा नातेवाईकांकडे संपकर् करेल.
x. वसलीचे फोन करण्यासाठी िकं वा भेटीसाठी अयोग्य वेळा जसे कु टुंबातील मत्यु अगर इतर वाईट घटनांचा काळ टाळला जाईल.
xxxxxxxxxxxxx
कु णाचा
अनुबंध : शब्दावली
एवालाइजेशन
एवल म्हणजे एक ूकारे बॅंके च्या िविनमय िबल िकं वा साफ्ट वर के लेला िविशष्ट पष्ठांकन आहे, ज्यामुळे देणदार (आयात करणारा) द्वारा िबल च्या म्यच्युिरटी वर भरणा न के लेल्या पिरिःथितत भरणा करण्याची हमी देतो.
बँक गॅरंटी
बँक गॅरंटी हे बँके ने त्यांच्या माहकाच्या वतीने ततीय पक्षाल गॅरंटी दःतावेजावर एका ठरािवक रक्कम देण्याचे िदलेले वचन आहे. जर माहक िवलेखात िदलेले ऑिब्लगेशन पूणर् करु शकला नाही तर तेवढी रक्कम देण्याची जबाबदारी बँक घेईल.
बँिकं ग लोकपाल
एक ःवतंऽपणे वाद िनवारण करणारी ूािधकृ त संःथा, जी िरझव्हर् बँके ने व्यिक्त आिण छोट्या
संःथांना त्यांच्या बँकाशी होणा-या वादातून तोडगा काढण्यासाठी िनमाण
िबल्स
के ली आहे.
िबल्स हे िवत्तीय िनगोिशएबल इंःटर्ुमेंट आहे. जसे िबल ऑफ एक्सचेंज िकं वा ूॉिमसरी नोट. िबल ऑफ एक्सचेंज िवबी करणा-याकडू न खरेदीदाराला िदली जाते ज्यात त्याला पुरवठा के लेल्या मालाचा/िदलेल्या सेवेचा मोबदला देण्याची सचना के लेली असते. ूॉिमसरी नोट म्हणजे खरेदीदाराकडू न िवबी करणा-याला िमळालेल्या मालाचा/सेवेचा मोबदला देण्याचे वचन िदलेले असते.
िबल्स पचेर्स/िडःकाउं िटंग
िबल्स पचेर्स/िडःकाउं िटंग ही ज्याने मागणी िकं वा यूजन्स िबल ऑफ एक्सचेंज िदले आहे अशा मालाच्या िवबे त्याला बे िडट देण्याची पद्धत आहे. िडमांड िबल खरेदी के ले जाते आिण यूजन्स
िबल िडःकाउं ट के ले जाते.
कॅ श बे िडट/ओव्हर साफ्ट
कॅ श बे िडट/ओव्हर साफ्ट ही अशी बे िडट सुिवधा आहे ज्यात कजदाराला आधीच एक मयादा
ठरवून िदली जाते त्या मयाद
ेत त्याच्या आवँयकतेनुसार रक्कम तो काढ
शकतो. जर त्याच्या
खात्यात ऋण उपलब्ध असेल तर तो पुन्हा नव्याने रक्कम उचलू शकतो. अशा ूकारे ही मयादा चबाकार ऋण आहे. उरलेल्या रकमेवर बँक व्याज लावते.
नुकसान भरपाईची नीती
नुकसान भरपाईची नीती म्हणजे बँके ने माहकाला जर बँके च्या ओिमशन िकं वा किमशन मुळे माहकाचा िवत्तीय तोटा झाला तर देण्याची नुकसान भरपाई.
बे िडट सुिवधा/बँक कजर्
बँके द्वारे देण्यात येणा-या बे िडट सुिवधा या मुदत कजर् िकं वा ओव्हरसाफ्ट िकं वा कॅ श बे िडट या
ःवरुपात ठरािवक काळासाठी माहकाला िदल्या जातात ज्यावर बँक व्याज लावते.
बे िडट इनफमशन कं पन्या (CICs)
बे िडट इनफमशन कं पन्या, कं पनी अिधिनयम 1956 नुसार नोदणीकृ त कं पन्या असतात. ज्यांना
िरझव्हर् बँक नोदणीकरण ूमाण पऽ देते. या कं पन्याना त्यांच्या सभासद असलेल्या कजर् देणा-या संःथांकडू न बे िडट बद्दलची मािहती गोळा करण्याचा आिण िवश्लेषण के ल्यानंतर ही मािहती त्यांच्या सभासदांना व िवशेष यूजसना देण्याचा अिधकार आहे.
फॅ क्टिरंग
येणा-या पैशाचे व्यवःथापन करण्यासाठी असलेला आिथक बे िडटचे रुपांतर नगद रकमेत करतो.
व्याजाचा िःथर दर
िवकल्प म्हणजे फॅ क्टिरंग. हा िवबी
िःथर दराचा अथर् असा आहे िक व्याजाचा दर कजाच्या पुणर् कालाविधत बदलत नाहीत.
व्याजाचा अिःथर दर
अिःथर दराचा अथर् असा आहे िक व्याजाचा दर कजाच्या पुणर् कालाविधत िःथर नाहीत आिण बॅके च्या संधभर् दरा बरोबर बदलत असतो.
हमी
व्यिक्तने िदलेले वचन लेटर ऑफ बे िडट
लेटर ऑफ बे िडट बँके ने जारी के लेला दःतावेज आहे जे सहसा बदलता न येणारे वचन आहे
ज्यामुळे लेटर ऑफ बे िडट मध्ये नमद जाते.
सुआम आिण लघु व्यवसाय
के लेला दःतावेज सादर के ल्यावर लाभाथीर्ला ूदान िदले
सुआम आिण लघु व्यवसाय असे व्यवसाय आहेत जे सेवा देण्यात िकं वा उत्पादन आिण सेवा देण्यात गतलेले आहेत.
सुआम व्यवसाय याची व्याख्या अशी आहे-
असा व्यवसाय ज्याचे कोणत्याही उद्योगातील उत्पादन करण्यासाठी संयंऽ आिण मशीन मधील
गतवणक
िकं वा
रु.25 लाखां पेक्षा जाःत नसेल
सेवा देणारा असा व्यवसाय ज्याची साधनांमध्ये गतवणक रुपया पेक्षा कमी असेल.
नेटवथर्
रु.10 लाखां पेक्षा जाःत िकं वा 2 कोटी
नेटवथर् म्हणजे भांडवल अिधक िनबाध
reserves-accumulated losses).
आरिक्षत िनधी वजा संिचत हािन (Capital + free
गैर-िनिध आधािरत सुिवधा
गैर-िनिध आधािरत सिवधा ही बँके ने िदलेली अशी सुिवधा आहे, जेव्हा माहक ही सुिवधा घेतो तेव्हा बँके तून िनधी बाहेर जात नाही परंतु जर माहक ही सुिवधा घेताना िदलेले वचन पूण करण्यास अपयशी ठरला तर तेवढे दाियत्व नंतरच्या तारखेला िनिचत (िबःटलाइज) के ले जाईल. गैर-िनिध आधािरत सुिवधा सहसा बँक गॅरंटी, एक्सेपटन्स आिण लेटर ऑफ बे िडट च्या
ःवरुपात िदली जाते.
गैर िनंपािदत पिरसंपित्त (NPA)
गैर िनंपािदत पिरसंपित्त असे कजर् िकं वा अिमम,
i) मुदत कजामध्ये व्याज िकं वा मुद्दलाचा हप्ता 90 िदवसापेक्षा जाःत काळपयत नसेल
भरलेला
ii) ओव्हरसाफ्ट/कॅ श बे िडटच्या संदभात खाते आउट ऑफ ऑडर्र झाले
iii) िबल पचेर्स िकं वा िडःकाउं टच्या संदभात झाले
`आउट ऑफ ऑडर्र' िःथित
िबल 90 िदवसापेक्षा जाःत काळ ओव्हरड्यू
मंजर के लेल्या रकमेपेक्षा/पैसे काढण्याच्या क्षमतेपेक्षा जाःत रक्कम सतत अदत्त बाकी रहाणे
म्हणजे `आउट ऑफ ऑडर्र' िःथित. जेव्हा खात्यामध्ये अदत्त बाकी मंजूर मयादा/पैसे काढण्याच्या
क्षमतेपेक्षा कमी असेल, परंतु तुलन पऽाच्या तारखेपयत सतत 90 िदवस काही रक्कम जमा
नसेल िकं वा तेवढ्या काळा दरम्यानचे व्याज वजा करण्यासाठी काही जमा नसेल, तेव्हा असे खाते आउट ऑफ आडर्र धरले जाते.
ओव्हरड्यू
कोणतीही रक्कम कोणत्याही कजर् सुिवधेखाली बँके ला देय असेल तथािप बँके ने िनिश्चत के लेल्या तारखेला िदली गेली नाही तर ती रक्कम ओव्हरड्यू ठरते.
पेमेंट व सेटलमेंट िसःटीम
ही एक िवत्तीय पद्धित आहे. पुरवठादार व िनधीचा वापर करणारा यांच्यामध्ये पैशाचे आदानूदान करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धित आहे. ही पद्धित िवत्तीय संःथांद्वारे बे िडट व डेिबट करुन वापरली जाते.
िपन (PIN) वैयिक्तक ओळख बमांक
हा गोपनीय बमांक असन काडासह हा बमांक वापरुन माहक वःतू/सेवाचां मोबदला देऊ शकतो,
पैसे काढू शकतो आिण बँके ने देऊ के लेल्या इतर इलेक्शॉिनक सेवांचा वापर करु शकतो.
तकर् संगत
योग्य कारण आिण िवचाराने िनयंऽणाने काम करणे जे व्यवहाराच्या मयाद नसेल.
संदभर् दर
ेत असेल, अत्यिधक
हा बॅंके चा बेंचमाकर् व्याज दर असतो ज्याच्याशी अिःथर व्याजदर वर मंजुर कजाचा संबंध असतो. संदभर् व्याज दर हा ूत्येक बॅंके चा धोरणानुसार ठरवलेला/संशोधन के लेला असतो.
िरपझेशन (परत घेणे)
िरपझेशन (परत घेणे) म्हणजे अशी पद्धत जेव्हा कजदाराने करारनाम्यातील अटी पाळून कजच हप्ते फे डले नाहीत तर बँक ज्या घर िकं वा वःतू (जसे गाडी) चा ताबा घेते.
पुनवसन कायबम
पुनवसन कायबम हा आजारी घटकांसाठी तयार के लेला असतो. िरझव्हर् बँके च्या िनदेशाूमाणे तो तयार के लेला असतो व सहसा त्यात खालील गोष्टींचा समावेश असतो.
i) िविनयामक िनदेशानुसार िशिथल के लेल्या व्याजदरासिहत खेळते भांडवल
ii) व्याजाचे िनधी िदलेले मुदत कजर्
iii) खेळते भांडवल मुदत कजर्
सुरक्षा
iv) मुदत कजर्
v) आकिःमक कजर् सहाय्य
कजर् िकं वा उत्तरदाियत्वाला तारण म्हणन ठे वललीे मालमत्ता. कजदार कजर् फे डण्यास कु चराई करत
असेल तेव्हा कजर् देणारी बँक या मालमत्तेवर दावा करु शकते.
कजदाराला िदलेल्या कजर् सुिवधेमधून तयार के लेली मालमत्ता म्हणजे ूाथिमक सुरक्षा आिण
िकं वा जी व्यवसायाशी/ूकल्पाशी परःपर संबिधत आहे, ज्यासाठी कजर् िदले आहे. कजासाठी
ठे वलेले कोणतेही तारण म्हणजे संपािश्वक
सेवा
सुरक्षा उदा. दािगने, घर गहाण ठे वणे इ.
i) सुआम आिण लघु सेवा उद्योग, यांच्या सेवा म्हणजे लहान रःते आिण पाणी वाहतूकदार, लहान व्यावसाियक, व्यावसाियक आिण ःवरोजगार असलेल्या व्यिक्त आिण इतर सव सेवा उद्योग
ii) बँके द्वारे िदल्या जाणा-या सेवा जसे िविवध सुिवधा जसे िवूेषण (डीडी, एमटी, टीटी इ.
जारी करणे), नगद ःवीकारणे व ूदान करणे, नोटा व परदेशी चलन बदलन
आजारी घटक
देणे इ.
आजारी घटक म्हणजे अशी संःथा जी सहा मिहन्यापेक्षा जाःत काळ सबःटँडडर् रािहली आहे
िकं वा तोटा जमत रािहल्यामुळे नेटवथर् पूणर् संपले आहे ज्यापैकी 50% मागील आिथक वषात
संपले आहे आिण संःथा मागील दोन वषापासन
टेिरफ शेड्युल
व्यावसाियक उत्पादन करीत आहे.
बँक आपल्या माहकांना त्यांच्या उत्पादने व सेवांसाठी जे शुल्क/आकार लावते त्याची मािहती शेड्युलमध्ये िदलेली असते.
लघु व मध्यम उद्योग िवकास अिधिनयम 2006 ह्या संिहतेला भारतीय बॅंिकं ग संिहता आिण
मानक मंडला द्वारा भारतीय िरझवर् बैंक, भारतीय बॅंक संघ आिण सदःय बॅंकाच्या सहकायान
तयार के ला गेला आहे. ह्या संिहतेचा ूमुख उद्देँय असा आहे िक एक चांगली आिण िनंपक्ष बॅंिकं ग पद्धितच्या ूचार, कमाल मानक तयार करने, पारदशकता वाढवणे, मोठ्या संचालन मानक
ला िमळवणे आिण ह्याव्यितिरक्त बॅंकर-माहकाचे चांगले संबंध ःथािपत करने आहे ज्यामळ
सामान्य माणसांचा बॅंिकं ग पद्धती वर िवश्वास वाढ शके ल. BCSBI ची ःथापना फे ॄुवरी 2006
ला एक ःवतंऽ संःथेच्या रूपात के ली गेली आिण त्याचा उद्देँय बॅंकाद्वारे सुिवधा पुरिवतांना बॅंिकं ग संिहता आिण िनयमांचे योग्य ूकारे पालन होत आहे याची पाळत ठे वने आिण िनिश्चती करण्याचे काम आहे. BCSBI ने दोन ूकारचे कोड बनिवले आहेत – व्यक्तीगत गाहकांकिरता बॅंके ची बंधने ची संिहता आिण सुआम आिण लघु उद्योगा किरता बॅंके ची बंधने ची संिहता . ह्या
संिहतांना BCSBI च्या सदःय बॅंके द्वारा ःवीकार के ला गेला आहे ज्यात अनुसिचत वािणिज्यक
बॅंक, अबन कोऑपरेटीव बॅंक आिण ूादेशिशक मामीण बॅंक िमळलेले आहेत. BCSBI ही
आपल्यासाठी व्यवःथा आिण अिधदेश तबार िनवारण फोरम नाही आहे. तरीसध्दा BCSBI
बॅंकाची धोरणे, कामकाजची पद्धतीमध्ये वाद (जर काही असेल तर) संबंिधत कमतरतेला
शोधण्यासाठी तबारीवर कायर् करतात आिण त्यांना दर करण्यासाठी कायवाही करतात.
BCSBI च्या संबंिधत आणखी मािहती साठी कृ पया xxx.xxxxx.xxx.xx वेबसाइट पहा.