DBS बँके च्या ATM मध्ये नमुना कलम

DBS बँके च्या ATM मध्ये. भारतातील कोणत्याही DBS Bank ATM मध्ये तुम्ही हे क� शकता (तुमच्या Debit Card शी digiSavings �लंक के लेले आहे असे गृहीत ध�न.): a. तुमच्या digiSavings मधून रोख पैसे काढू शकता. b. तुमच्या digiSavings खात्यातील िशल्लक तपासू शकता. c. िमनी खाता तपशील �ा� क� शकता. d. digiSavings मध्ये रोख/चेक जमा क� शकता. e. बँके कडे असलेल्या तुमच्या Debit Card शी जोडलेल्या खात्यांदरम्यान िनधी हस्तांत�रत क� शकता. f. DBS Bank इंिडया नेटवकर् मधील तृतीय-पक्षाच्या खात्यांमध्ये िनधी हस्तांत�रत क� शकता. g. तुमचा PIN बदलू शकता. h. सध्या, भारतातील DBS बँके च्या ATM मधील सवर् �वहार िवनामूल्य आहेत. टीप: कृ पया लक्षात ठेवा कt अिनवासी खात्यांमध्ये िनधी हस्तांतरणास परवानगी नाही. 5.9.7