Regulations of RBI नमुना कलम

Regulations of RBI. Debit Card नेपाळ आिण भूतानमधील िवदशे ी चलन �वहारांसाठी वैध नाही (म्हणजे स्थािनक चलन �कं वा भारतीय �पया नसलेल्या कोणत्याही चलनात). वेळोवेळी जारी के लेल्या, भारतीय �रझव्हर् बँक (RBI) कडून िनधार्�रत िवदशे ी मु�ा पा�तांपासून तुम्ही िवन्मुख झाल्यामुळे तुमच्यामुळे झालेल्या चाजर् च्या अस्वीकृ तीमुळे �त्यक्ष �कं वा अ�त्यक्षपणे उ�वणाऱ्या कु ठल्याही नुकसान �कं वा हानीच्या संदभार्त, आम्हाला तुम्ही पा�तांपासून िवन्मुख झाल्याचे समजल्यावर, आमच्यावर कु ठलेही उ�रदाियत्व नसेल आिण आम्हाला नुकसानभरपाई मु� झाल्याचे मानले जाईल. बइभािषक Visa Emergency Assistance Services Programme परदशे ात �वास करताना Visa काडर् सदस्यांना िव��ापी आपत्कालीन रेफरल सहाय्य �दान करतो. यामध्ये कायदशे ीर, वैhकtय आिण इतर सेवांच्या िवस्तृत �ेणीचा समावेश आहे. आपत्कालीन सहाय्य कायर्�माच्या संपकर् आिण सेवांची �वस्था तृतीय-पक्ष सेवा �दात्या#ारे �दान के ली जाते आिण ितचे पैसे िव्हसा इंटरनॅशनल#ारे �दले जातात आिण वापरलेल्या कोणत्याही/सवर् वैhकtय, कायदशे ीर �कं वा इतर सेवांच्या खचार्साठी तुम्ही उ�रदायी असता. सव��म �य�ांवर सहाय्य �दान के ले जाते आिण असे होऊ शकते कt वेळ, अंतर �कं वा �ठकाणच्या समस्यांमुळे उपलब्ध होऊ शकणार नाही. Visa International ने सुचवलेले आिण/�कं वा िनयु� के लेले वैhकtय आिण/�कं वा कायदशे ीर �ावसाियक हे Visa International चे कमर्चारी नाहीत आिण म्हणून ते कोणत्याही वैhकtय, कायदशे ीर �कं वा वाहतूक सेवांच्या उपलब्धता, वापर, कृती, चुका �कं वा प�रणामांसाठी जबाबदार नाहीत. बँक अशा सेवांच्या �वस्था �कं वा वापरासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही.