इंटरनेटवर Visa Virtual Debit Card च्या वापरासाठी अटी आिण िनयम नमुना कलम

इंटरनेटवर Visa Virtual Debit Card च्या वापरासाठी अटी आिण िनयम a. Visa Virtual Debit Card सूचनां#ारे तुम्ही �दलेल्या तुमच्या digibank ई-वॉलेट �कं वा digiSavings खात्यावर ऑनलाइन �वहार करण्यासाठी तुमच्या िवनंतीनुसार, आमच्याकडून पुरवल्या जाणार्या सेवा तुम्ही मान्य करता आिण स्वीकारत आहात. Debit Card चा अनिधकृ त आिण बेकायदशे ीर वापर आिण तुमच्या digibank ई-वॉलेट �कं वा digiSavings खात्यात अनिधकृ त �वेश टाळण्यासाठी तुम्ही या#ारे सवर् आवश्यक काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारत आहात. b. ज्यांना तुम्ही digibank सेवा वाप�न पेम�ट करता त्या मचर्न्ट#ारे तुमचे िब�लंग तपशील आम्हाला �दान के ले जाण्यावर तुमचा काहीही आक्षेप नाही. c. Visa Virtual Debit Card तुमच्या#ारे भारतातील सवर् इंटरनेट वेबसाइटवर वापरले जाऊ शकते (DBS बँके ने अन्यथा िन�द�र् के ल्यािशवाय) ज्या बँक/Visa/MasterCard/ आिण/�कं वा इतर कोणत्याही सामाियक नेटवकर् आिण/�कं वा एजन्सीचे लोगो �द�शर्त करतात जे DBS Bank #ारे वेळोवेळी मान्य के ल्या जाऊ शकतात आिण ज्यांच्याकडे भारतात इंटरनेट वेबसाइट#ारे खरेदीसाठी वस्तू �कं वा सेवा दण्े याची सुिवधा आहे. d. तुम्ही मान्य करता कt वैध Visa Virtual Debit Card चा अथर् जे Debit Card सध्या िसस्टमवर स��य आहे आिण अवरोिधत के लेले �कं वा हॉट िलस्ट के लेले नाही असा असेल. डेिबट काडर् हॉट िलस्ट �कं वा अवरोिधत के लेले असल्यास, तुम्ही तत्काळ �भावाने कोणतेही �वहार क� शकणार नाही. e. िशल्लक (बॅलन्स) उपलब्धता आिण र�म आिण दये जबाबदार असाल. क तपशीलांची अचूकता सुिनिEत करण्यासाठी तुम्ही f. तुम्ही सहमत आहात कt तुम्ही मचर्न्टच्या आवश्यकतेनुसार पेम�ट कराल. चुकtच्या �कं वा अपूणर् न�द�मुळे �कं वा इतर कोणत्याही कारणांमुळे मचर्न्टने दये र�म नाकारल्याबहल तुम्ही आम्हाला जबाबदार धरणार नाही. तुम्ही सहमत आहात कt �दलेल्या सूचनांचे रेकॉडर् आिण आमच्यासोबतचे �वहार सवर् उहेशांसाठी िनणार्यक पुरावे आिण बंधनकारक असतील आिण कोणत्याही कायर्वाहीमध्ये िनणार्यक पुरावा म्हणून वापरता येतील. g. तुम्ही समजता आिण कबूल करता कt के वळ त्या वेबसाइट्स/मच�ट्स ज्या mVisa/Bharat QR #ारे पेम�ट स्वीकारत आहेत �कं वा ज्या 3D िसक्युअर �कं वा ि#तीय घटक �माणीकरण देऊ करतात त्याच Visa Virtual Debit Card #ारे �वहार करण्याची परवानगी देतील. आपण हे दखे ील समजता आिण सहमत आहात कt सामाियक नेटवकर् िभ� कायर्क्षमता आिण सेवा ऑफर �दान क� शकतात ज्यासाठी आपल्याला ऑनलाइन �वहार पूणर् करण्यासाठी काही अित�र� तपशील �दान करण्याची आवश्यकता असू शकते. h. तुम्ही सहमत आहात कt सामाियक नेटवकर् #ारे सांिगतलेल्या कायर्क्षमता आिण सेवा ऑफरची जािहरात मचर्न्ट च्या इंटरनेट वेबसाइटवर अित�र� लोगो/�ेडमाकर् /िचन्ह दाखवून के ली जाईल. i. तुम्ही सहमत आहात कt इंटरनेट खरेदीसाठी Visa Virtual Debit Card वापरण्याच्या उहेशाने, तुम्ही काडर् �मांक, काडर् पडताळणी मूल्य (CVV) सुरक्षा अंक, Debit काडर् ची कालबा�ता तारीख आिण वन टाइम िपन (OTP) �दान कराल जो आमच्याकडे ...