ककमान लशल्िक/सेर्ा शुल्क नमुना कलम

ककमान लशल्िक/सेर्ा शुल्क. बचत बँक खाते (BSBDA वगळता), आणि चालू ठे व खाते याांसारख्या ठे व उत्पादनाांसाठी, बँक अर्ा खात्याांच्या सचालनाला ननयांबत्रत करिारया अटk व र्तींचा र्ाग म्हिून राखून ठे वलk जावी अर्ी काहk ककमान सर्ल्लक ठे वू र्कते. खात्यात ककमान सर्ल्लक राखण्यात अयर्स्वी झाल्यास सध्याच्या ननयामक मागदा र्का तत्तवाांनुसार बँके ने वेळोवेळी ननहदाष्ट के ल्यानुसार र्ुल्क आकारले जाईल. बँक कोित्याहk उत्पादनावर/खात्यावर हदलेल्या कालावधीसाठी व्यवहाराांच्या सांख्येवर, रोख पैसे काढिे इत्यादkांवर बांधने र्ालू र्कते. त्याचप्रमािे, बँक चेकबुक जारk करण्यासाठी, खात्याांचे अनतररक्त स्टेटमेंट, नक्कल पासबुक, फोसलओ र्ुल्क इत्यादkसाठी र्ुल्क ननहदाष्ट करू र्कते. खाते उर्डताना खाते चालवण्याच्या अटk व र्ती आणि प्रदान के लेल्या ववववध सेवासाठी र्ुल्काचे पत्रक यासांबांधीचे सवा तपर्ील सांर्ाव्य ठे वीदाराला कळवले जातील. हे र्ुल्क वेळोवेळी बदलू र्कते आणि बँके च्या ननिायानुसार बँक वेबसाइट ककां वा इतर सप्र ेषि माध्यमाद् वारे ग्राहकाांना सूधचत करेल.