कजर् मािहती कं पन्या नमुना कलम

कजर् मािहती कं पन्या. अ. कजर् मािहती कं पनी [CIC] ची भिमका आिण आम्ही त्यांच्याकडे के लेली तुमची चौकशी व त्यांच्याकडू न आलेली मािहती तुम्हाला समजावून सांगू व त्यांनी पुरिवलेल्या मािहतीचा तुम्हाला कजर् िमळिवण्यासाठी काय पिरणाम होईल हे ही सांग.ू ब. तुमच्या िवनंतीनुसार व तुम्ही योग्य शुल्क भरल्यानंतर CIC कडू न आम्हाला िमळालेली बे िडट इन्फमशनची ूत तुम्हाला देऊ. क. आमच्याकडू न घेतल्या गेलेल्या कजर् रक्कमेची मािहती आम्ही ठरािवक अंतराने CIC ला देऊ. ड CIC ला पाठवलेल्या अहवाला मध्ये तुम्ही आमच्याकडू न घेतलेल्या वैयिक्तक कजाची मािहती खालील बाबतीत िदली जाते. i. तुम्ही कजर् भरण्यात, िनिश्चत के लेल्या मुदितनुसार, मागे पडला असाल ii. कजाऊ रक्कम वादमःत असेल. इ तुम्ही कजार्चे काही हप्ते आधी भरले नसतील, पण त्यानंतर िनयिमत भरले असतील, तर आम्ही त्याच्या पुढील मिहन्याच्या अहवालात ही मािहती CIC कडे पाठवू. ई. तुम्ही आमच्याकडू न घेतलेल्या उचल/कजाची मािहती आम्ही ज्या CIC ला देतो, त्याचे िववरण तुमच्या िवनंतीनुसार तुम्हाला देऊ. उ. तुमच्या खात्याबद्दल CIC ला आम्ही मािसक तत्वावर अद्ययावत ठे वू, जसे िवशेषतः जेव्हा सबःटँडडर् मधून तुमचे खाते ःटँडडर् होईल आिण/िकं वा आमच्या मतानुसार तुमचे खाते िनयिमत/बंद झाल्यानंतर लगेच. ऊ. आपल्या िवनंतीवरून आिण आकारले गेलेले शुल्क भरल्यानंतर कजर् मािहती सुचना कं पनीकडू न आलेली कजार्ची मािहती आम्ही आपल्याला देऊ. ऋ. जेव्हा आपण एक ठोस रक्कम भरून (एक मुठी रक्कम भरुन के लेल्या संमझोत्यानुसार) आमचे खाते बंद करता तेव्हा आम्ही कजर् मािहती कं पनीकडे िदलेल्या मािहतीचा ूभाव आिण भिवंयात आमच्याकडु न िकं वा इतर बॅके कडु न कज घेताना आपलया पाऽतेवर पडणायार् ूभाविवषयी सांिगतले जाईल. 5.