काडस हरवणे. माझे ATM मध्ये वापरण्यायोग्य काडस गहाळ झाले, हरवले डकं वा नाडहसे झाले तर, मी तातकाळ या घटनेची लेखी सूचना बकॅं े ला देण्याचे/ फोनवर बडॅं कं गला कॉल करण्याचे मान्य करतो. बॅंक काडासच्या गहाळ होण्याच्या/चोरीला जाण्याच्या सूचने आिी काडासच्या गैरवापरामुळे झालेल्या कोणतयाही तोट्यासाठी जवाबदार असणार नाही.6.6 काडासची सुरक्षा: मी सहमती देत आहे कत काडस बॅंके कडे नोंद असलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल. मी ATM मध्ये वापरण्यायोग्य काडासला सुरक्क्षत कस्टडीमध्ये ठेवण्यास अक्ण बकॅं े चा प्रलतलनिी असलेल्या दावा करणा-या व्यक्तसह कोणाकडे ते न देण्यास सहमती देतो. मला कल्पना आहे कत, बॅंक चुकतच्या हातात गेल्यामुळे मी ते हरवण्याची/चोरीला जाण्याची सूचना दण्े याआिी तयाच्या झालेल्या गैरवापरासाठी बॅंक जवाबदार नसेल.