ग्राहक टहतांचे रक्षण करणे. बँक खाते उर्डताना ग्राहकाने हदलेल्या माहहतीला महत्तव देते आणि माहहतीचे सांरक्षि सुननश्चचत करते. बँक अर्ी माहहती ग्राहकाला सूधचत के ल्यासर्वाय बँके द्वारे के ल्या जािारया सेवा ककां वा उत्पादनाांच्या िॉस वविीसाठी वापरिार नाहk. बँके ने अर्ी माहहती वापरण्याचा प्रस्ताव हदल्यास, ते काटेकोरपिे खातेदाराच्या सांमतीनेच के ले जाईल. बँक अधधननयम/वैधाननक प्राधधकरिाांनुसार आवचयक असल्यासर्वाय आणि ग्राहकाच्या स्पष्ट ककां वा सुचवलेल्या सांमतीसर्वाय खात्याचा तपर्ील/खुलासा ततृ ीय व्यक्ती ककां वा पक्षाला करिार नाहk.