पत (बे िडट) मल्यांकन नमुना कलम

पत (बे िडट) मल्यांकन. क. आम्ही अजाच्या ूिबयेसाठी व मल्यांकना साठी खालील गोष्टी करू i. आम्ही िकवा आमचे कमचारी / यासाठी नेमलेले ूाितिनिध तुमच्या कायालयाच्या/घरच्या पत्त्यावर तुमच्याशी संपकर् करुन तुम्ही अजात पडताळन पाहतील. िदलेली मािहती ii. तुम्हाला कजर् देण्यापवीर् िकं वा तुमच्या ओव्हरसाफ्ट िकं वा कजाची मयादा वाढवण्यापूवीर्, तुमच्या अजाचे सखोल आकलन साक्षेपाने मल्याकनं करु. iii. तुम्ही के लेल्या अंदाजाच्या वाजवीपणा बाबत आम्ही आमचे समाधान करुन घेऊ. iv. तुमच्या कजाची आवँयकता तपासन पाहताना आम्ही तुमच्या धंद्याचा हंगामीपणा व चबीयता िवचारात घेऊ आिण गरज असेल तर, ःवतंऽ कमाल व िकमान कजसीमा िनधािरत करु. ख. योग्य मल्यांकन करण्यासाठी आम्हाला खालील मािहतीची आवँयकता असेल i. कजाचे कारण ii. तुमच्या धंद्याची योजना iii. तुमच्या धंद्यातून पैशाची आवक, नफा आिण सध्या असलेली िवत्तीय बांिधलकी, जेथे गरज असलेले तेथे लेखा िववरणपऽे जोडावीत iv. तुमची वैयिक्तक िवत्तीय बांिधलकी v. यापवीर् तुम्ही तुमचे पैसे/भांडवल कसे हाताळले होते? vi. बे िडट इन्फमशन कं पनीकडू न िमळणारी मािहती vii. जर असेल तर पतमानांकन कं पनींकडू न िमळालेला असल्यास, दजार् viii. इतरांकिडल मािहती, जसे दसरे सावकार/धनको ix. बाजार अहवाल (माकेर् ट िरपोटर्) x. तारणच्या रूपात िदलेले ूोजेक्ट व मिशनरी िकं वा ःथावर मालमत्ता ची आमच्या अिभयंता/वकील कडु न मल्यांकन कायदेशीर छाननी, अहवाल यांची आवँयकता असेल. xi. जर आवँयकता असेल तर माहक त्या कजार्ला CGTMSE िवमा मध्ये अंतभावर् करायला तयार असेल का. xii. इतर आनुषंिगक मािहती ग) आम्ही हे करु- i. रु. 10 लाख िकं वा िरझव्हर् बँके ने वेळोवेळी िनधािरत के लेल्या कजमयाद दय्यम (कोलॅटरल) तारणाचा आमह धरणार नाही. ेपयत आम्ही ii. तुमची आिथक िःथती चांगली असल्याबद्दल व तुमचा पूवेर्ितहास चागलां असल्याबद्दल आमचे समाधान झाले तर रु.25 लाखपयतचे कजर् दय्यम सुरक्षेिशवाय देण्याचा िवचार करु. iii. तुम्हाला मान्य के लेली रु.100 लाखपयतची कजर् मयादा CGTMSE च्या कजर् हमी योजनेखाली घेण्यासाठी तुमची अनुमती घेऊ आिण त्यामुळे रु.100 लाख कमाल मयाद ेपयत दय्यम तारण/ ूितभती आिण/िकं वा ततीय पक्षीय हमी देण्याचा आमह धरणार नाही; जर ही सिवधा आमच्यातफेर् संमत के लेली पाऽ सुिवधा असेल आिण CGTMSE योजनेखाली िवमाकृ त आिण तुमची संमित असेल तर. iv. तुम्ही (उत्पादन उद्योगाना) तुम्ही अनुमािनत के लेल्या वािषक उलाढालीच्या िकमान 20% रक्कम इतके सूआम व लघु उद्योगांसाठी (उत्पादन) खेळते भांडवल कजमयादा म्हणन िनिश्चत करु. v. उत्पादन अनुमािनत के ल्यापेक्षा जाःत झाले िकं वा सुरुवातीला अंदािजत के लेले खेळते भांडवल अपुरे आहे असे िदसले आिण यासाठी तुम्ही आवँयक पुरावा सादर के ला; तर अशा पिरिःथतीत खेळते भांडवल योग्य ूकारे वाढवून देण्याची तुमची िवनंती मान्य करण्याचा िवचार करु. घ)