सलभता. प्रस्ताfवत खाण हk महाराष्ट्र राज्यातील गडfचरोलk िजल्ह्यातील कोरची तालुक्यातील झ�डपार गावाजवळ ८२ (८२/३) क्रमांकावर आहे. प्रस्ताfवत प्रकल्प स्थळ NH ५४३ - शहडोल ते ब्रम्हपुरk ते कोरची पासुन ३.५ fकमी (प) अंतरावर आहे. NH ५४३ शहडोल (मध्य प्रदेश) येथन सुरू होते आfण ब्रम्हपुरk (महाराष्ट्र) येथे समाप्त होते आfण ते शहडोल-मंडला-बालाघाट-ग�fदया-देवरk-कोरची-ब्रम्हपुरk मधन जाते. प्रकल्पाची fठकाणी नांदळी ते सोहोळे गांव रस्त्यापयत १.५ fकमी (पू) अंतरावर आहे. प्रस्ताfवत प्रकल्पाची fठकाणी िजल्हा मुख्यालय, गडfचरोलkपासून ४५ fकमी अंतरावर आहे. प्रस्ताfवत प्रकल्पाच्या fठकाणापासून ४५ fकमी (उप) अंतरावर बाराभाटk रेल्वे स्थानक हे सवार्त जवळचे रेल्वेस्थानक आहे. बाराभाटk रेल्वे स्टेशन ग�fदया ते बल्हारशाह रेल्वे मागार्वर आहे जे छ�ीसगडला भारताच्या दf�ण भागाला जोडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रkय fवमानतळ, नागप हे प्रस्ताfवत प्रकल्पाच्या fठकाणापासून १५३.० fकमी (उप) अंतरावर सवार्त जवळचे fवमानतळ आहे. fवशाखापट्टणम बंदर हे प्रस्ताfवत प्रकल्प स्थळापास समुद्रk बंदर आहे.