Contract
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग
शासन अदेश क्रमाक
ः मुग्रायो-2020/प्र.क्र.307/बाध
काम-4
5 िा मजला, बाधकाम भिन, 25 मर्बझ ान पथ,
फोटझ, मंत्रालय, मंबइ - 400 001
तारीख : 15 सप्टबें र, 2021
िाचा :
1) शासन वनणझय, ग्राम विकास विभाग क्रमाक 28.10.2015.
ः ग्रासयो-2015/प्र.क्र.12/योजना-9, वदनाक
2) शासन वनणझय, सामान्य प्रशासन विभाग क्रमाक 17.12.201Ç.
ः संवकणझ 2715/प्र.क्र.100/13, वदनाक
महाराष्ट्र राज्यातील न जोडलेल्या िाड्या-िस्त्या जोडण्यासाठी ि ग्रामीण भागातील
दुरािस्था र्ालेल्या रस्त्यांची दजोनती करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री xxxxxxxx योजना वदनाक 28
ऑक्टोबर, 2015 च्या शासन वनणझयान्िये सुरू करण्यात xxx xxx. सदर योजनेच्या ऄंमलबजािणीसाठी ि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कामाच्या प्रभािी ऄंमलबजािणी करीता
सेिावनिृत्त ईप ऄवभयंता याच विचाराधीन होती.
अदेश :
ी कं त्राटी पध्दतीिर तात्पुरती नेमणक
करण्याची बाब शासनाच्या
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कामाच्या प्रभािी ऄंमलबजािणी करीता वनिड सवमतीच्या वनणझयानुसार सेिावनिृत्त ईप ऄवभयंता या पदाकरीता अिश्यक ऄसलेली शैक्षवणक ऄहझता, कामाचा ऄनुभि, तावं त्रक ज्ञान ि शारीरीक क्षमता लक्षात घेता, पुढे नमुद के लेल्या सेिावनिृत्त ईप
ऄवभयंता याची मुख्यमत्रीं /प्रधानमत्रीं ग्राम सडक योजनसाठीे कं त्राटी तत्िािरील ईप ऄवभयंता म्हणन
ते हजर र्ाल्यापासून 11 मवहन्याच्या कालािधीकरीता करार पध्दतीने वनयुक्ती करण्यात येत अहे.
संबंवधतानी नेमणकीच्या वठकाणी तात्काळ रूजू व्हाि.
ऄ.क्र. | सेिावनिृत्त ईप ऄवभयंत्याचे xxx | नेमणकु के लले े कायालयीन वठकाण |
1 | रॅी.xxxxx xx. xxxxx | मुख्य ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, पणु े |
2 | रॅी.वलयाकत ऄ. कार्ी | राज्य गुणित्ता समन्ियक कायालय, पणु े |
3 | सौ. स्िाती सं. वभरुड | ऄवधक्षक ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, पणु े |
ऄ.क्र. | सेिावनिृत्त ईप ऄवभयंत्याचे xxx | नेमणकु के लले े कायालयीन वठकाण |
विभाग, पणु े | ||
4 | रॅी.xxxx x. साळिे | ऄवधक्षक ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, कोकण विभाग, ठाणे |
5 | रॅी.विरॄास न. पाटील | ऄवधक्षक ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, नावशक विभाग, नावशक |
Ç | रॅी.पुरूषोत्तम लो. देिरे | ऄवधक्षक ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद |
7 | रॅी.xxx xx. जगताप | ऄवधक्षक ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, ऄमरािती विभाग, ऄमरािती |
8 | रॅी.ऄरविद भा. पाचपोर | कायझकारी ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, वजल्हा ऄकोला |
9 | रॅी. xxxx x.मायी | ऄवधक्षक ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, नागपरू विभाग, नागपरू |
10 | रॅी.के शि ग. राजगडकर | कायझकारी ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, वजल्हा चंद्रपरू |
11 | रॅी.ऄवनल गु. वलचडे | कायझकारी ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) कायालय, वजल्हा गडवचरोली |
02. सेिावनिृत्त ईप ऄवभयंता यांची कं त्राटी पदािरील वनयुक्तीच्या कालािधीत कतझव्ये ि जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे राहतील.
1) xxxxxxxxxxx xx ऄवभयंता यांनी संबंवधत कायालयात, कायालय प्रमुखांची कतझव्ये पार पाडण्यास
मदत करणे ि तसेच िळ
ोिळ
ी िवरष्ट्ठ कायालय यानी वदलेल्या सुचनाच
े पालन करणे.
2) विभागीय कायालया ऄंतगझत येणाऱ्या सिझ ईप ऄवभयंता तसेच वजल्हा स्तरािरील आतर
कायालयाचे ऄवधकारी याचेशी समन्िय ठिण.ेे
3) संबंवधत कायालयास प्राप्त होणाऱ्या सिझ पत्रव्यिहाराबाबत कायालय प्रमुख यांचे मान्यतेने कायझिाही करणे.
4) विभागीय कायालय स्तरािर प्राप्त तांवत्रक बाबी, सविस्तर प्रकल्प ऄहिाल, ऄंदाजपत्रके ि आतर
तावं त्रक प्रस्ताि याच
ी सखोल तपासणी करून संबंवधत कायालय प्रमुख याच
ेकडे सादर करणे.
5) ईप ऄवभयंता स्तरािरुन प्राप्त होणाऱ्या प्रारूप वनविदा, कामांची सिझ देयके , दरिाढ, मुदतिाढ प्रस्ताि आत्यादीची सविस्तर तपासणी करणे.
Ç) विभागा ऄंतगझत मंत्रालयीन ऄवधकारी, मुख्य ऄवभयंता, ऄधीक्षक ऄवभयंता ि आतर िरीष्ट्ठ
ऄवधकाऱ्यांनी िळ
ोिळ
ी नेमुन वदलेली कामे करणे, तसेच वनयतकालीन वििरणपत्रे संबंवधत
कायालयास विवहत िळेत सादर करणे.
7) प्रादेवशक विभागातील योजनेचे भौवतक ि अर्थथक ऄहिाल, अस्थापना विषयक आतर
वनयतकालीके याचे संवनयंत्रण करणे.
8) शासनाकडून िळ
ोिळ
ी सोपविलेले कामकाज पार पाडणे.
9) िग
िगळया स्तरािरील बैठकाच
ी मावहती संकवलत करणे, बैठकाना ईपस्स्थत राहणे आत्यादी.
10) अिश्यकता ऄसेल तेथे क्षत्रीय स्तरािरील कामकाज करणे.
11) मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/मुख्य ऄवभयंता/ राज्य गुणित्ता समन्ियक यांचे अदेशानुसार मुख्यमंत्री /प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामांचे वनरीक्षण करून (प्र.मं.ग्रा.स.यो.च्या धतीिर) वनरीक्षण ऄहिाल सादर करणे.
12) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्य ऄवभयंता कायालयातील वनयुक्त सेिावनिृत्त ईप ऄवभयंता यानी मुख्य ऄवभयंता तसेच मुख्य ऄवभयंता कायालयातील कायझकारी ऄवभयंता ि ITNO
यानी िळ
ोिळ
ी सोपविलेली कामे प्रचवलत धोरणानुसार कालमयादेत पुणझ करणे.
03. सेिावनिृत्त ईप ऄवभयंता यांना ईपरोक्त तरतुदीबरोबर सामान्य प्रशासन विभागाच्या वद.17/12/201Ç रोजीच्या शासन वनणझयातील पुढील ऄटी ि शतीही लागु राहतील.
1. करार पध्दतीने वनयुक्ती देण्यात अल्यामुळे संबंवधतास शासनाच्या कोणत्याही संिगात सेिा
समािश
नाबाबत/समािुन घेण्याचे िा वनयवमत सेिच
े आतर कोणतेही लाभ वमळण्याचा
ऄवधकार/हक्क नसेल.
2. वनयुक्तीसाठी सक्षम प्रावधकारी यांना विशेष पवरस्स्थतीत कोणत्याही िळ करार पध्दतीिरील सेिा समाप्त करण्याचे ऄवधकार राहतील.
ी ऄशा ऄवधकाऱ्यांच्या
3. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेली व्यक्ती, सोपविलेली सेिा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय वनमाण होइल, ऄशा कोणत्याही व्यिसावयक कामात गंतलेला नसािी.
4. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तीने गुंतलेले वहतसंबंध(conflict of interest) जाहीर करणे अिश्यक राहील.
5. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे/मावहती
ि अधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे अिश्यक राहील.
Ç. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तींनी त्यांच्यािर सोपविलेले कामकाज वनवरृत के लेल्या कालािधीत पुणझ करणे अिश्यक राहील. त्याच्या कामकाजाबाबत वनयुक्ती प्रावधकारी
िळोिळी अढािा घउने कामाचे मुल्यमापन करतील.
7. मुख्य ऄवभयंता, मुख्यमंत्री/प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हे वनयंत्रण ऄवधकारी ऄसतील. xxxxxxxxxxx xx ऄवभयंता यांनी ईपरोक्त कामकाजाच्या ऄनुषंगाने मावहती/प्रस्ताि /ऄहिाल
िळोिळी मुख्य ऄवभयंता /ऄवधक्षक ऄवभयंता /कायझकारी ऄवभयंता, प्रधानमंत्री ग्राम सडक
योजना याना सादर कराित.
8. सेिावनिृत्त ईप ऄवभयंता याची 11 मवहन्याच्या कालािधीकवरता मानधन ि ऄन्य भत्ते/ सुविधा,
सामान्य प्रशासन विभागाच्या वद.17/12/201Ç रोजीच्या शासन वनणझयानुसार वनवरृत करण्यात येइल.
9. सेिावनिृत्त ईप ऄवभयंता याना देण्यात येणाऱ्या ऄन्य सुविधा पुढील प्रमाणे ऄसतील. ऄ) क्षत्रीय दौऱ्याकवरता संबवधत क्षवे त्रय कायालयाकडील िाहन सुविधा
ब) ऄनुज्ञय दौऱ्याकरीता प्रिासभत्ता ि ऄनषंवगकु खच
04. सेिावनिृत्त ईप ऄवभयंता जर त्याच्या कामकाजामुळे शासवकय नुकसानीस कारणीभतू ठरले तर शासवकय कमझचाऱ्याप्रमाणे ते वशस्तभंग विषयक कायझिाहीस पात्र राहतील. त्यांच्यामुळे र्ालेले शासनाचे नुकसान त्याना देय ऄसलेल्या वनिृत्ती ितनातून िसूल करण्यात येइल.
05. या प्रकरणी येणारा खचझ मागणी क्र. एल-7, 5054, मागझ ि पूल यािरील भांडिली खच 04, वजल्हा ि आतर ग्रामीण मागझ 337, रस्त्यांची बांधकामे (00)(01), मुख्यमंत्री ग्रामीण मागझ योजना
निीन रस्ते बाध
णे ि ऄस्स्तत्िातील रस्त्याच
े नुतनीकरण, 53 मोठी बांधकामे (सीअरसी- 5054 5153)
या लेखाशीषाखाली भागविण्यात यािा.
0Ç. हा शासन अदेश सामान्य प्रशासन विभाग शासन वनणझय क्र. संवकणझ 2715/ प्र.क्र.100/13 वद 17.12.201Ç ला ऄनुसरुन वनगझवमत करण्यात येत अहे.
07. सदर शासन अदेश महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळािर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा सांके ताक 202109141145318720 ऄसा अहे. हा अदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षावं कत करून काढण्यात येत अहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या अदेशानुसार ि नािाने.
XXXXXX XXXXXXXXX XXXX
Digitally signed by XXXXXX XXXXXXXXX XXXX XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=RURAL DEVELOPMENT DEPARTMENT,
postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=e86ac5658c4f446f46a56052bf048257ffe4ea090
78de9d556ae5babe8adc8b1, pseudonym=37D9D56800E3803E7F4DEAA21F9F7FAB7 12736F6, serialNumber=481AF6EECE7C1D432D3119135BE703BF 6529E7A455A9B17708C677B565D8EE24, cn=XXXXXX XXXXXXXXX JAIN
Date: 2021.09.15 12:49:14 +05'30'
(प्रविण जन)
ईप सवचि तथा वित्तीय वनयंत्रक, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) महालेखापाल-1 (लेखा ि ऄनुज्ञयता)/( लेखापवरक्षा), महाराष्ट्र मंबइ.
२) महालेखापाल-2 (लेखा ि ऄनुज्ञयता)/( लेखापवरक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
३) मुख्य ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, पुणे.
४) ऄधीक्षक ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सिझ विभाग.
५) ऄवधदान ि लेखा ऄवधकारी, मंबइ.
६) वनिासी लेखा पवरक्षा ऄवधकारी, मंबइ.
७) कायझकारी ऄवभयंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, ऄकोला, गडवचरोली ि चंद्रपूर.
८) राज्य गुणित्ता समन्ियक, ऄण्णासाहेब मगर वबल्ल्डग, माके ट याडझ, गुलटेकडी, गेट नं.2, पुणे-4110037.
10) संबंवधत सेिावनिृत्त ईप ऄवभयंता (संबंवधत ऄवधक्षक ऄवभयंता, प्र.मं.ग्रा.स.यो. याचे माफझ त )
11) वनिड नस्ती, (कायासन बाध
काम-4), ग्राम विकास विभाग, बाध
काम भिन, मंबइ.