Contract
बातमी
दि: २४/०६/२०२२
छत्रपती शाहू पॉलिटेक्निक व मलिआमध्ये िामंजस्य करार :
औरंगाबाि :-महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मं¸बई तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थयाांसाठी ६ आठिड्याचे इंप्लान्ट
रेन ग िण्याते येत असू विद्यार्थयाांमध्ये विविध कौिल्य विकशसत करू
उियोजकता िाढीस लागािी याकरीता कांच िाडी येथील छत्रपती xxxx xxxxxx शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑर्फ पॉशलटेक्न क े मराठिाडा स्मॉल
स्के ल इडस्रीज अँड अग्रीककल्चर (मशसआ) सोबत सामंजस्य करार के ला.
यािेळी कॉलेज ऑर्फ पॉशलटेक्न कचे प्राचायय डॉ. xxxx xxxxxx ि मशसआचे अध्यक्ष xxxx.ककरण जगताप यां ी या करारािर स्िाक्षऱ्या के ल्या. यािेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कायायलयाचे उपसचचि
श्री. xxxxx xxxx, सहाय्यक सचचि सोळंकी, मशसआचे सचचि राह¸ल मोगले, उपाध्यक्ष xx x xxxxx, xxxx xxxx, xx. बी.ए .एम.पॉशलटेक्न कचे
प्राचायय डॉ. डी.ए. क¸ लकणी तसेच एम.आय.टी. पॉशलटेक्न कसह इतर कॉलेजचे प्रनतन xx यांची उपक्स्थती होती.
एम.एस.बी.टी.ई. े सिरील उपक्रम राबविण्यासाठी संपूणय महाराष्ट्रामध्ये
क्जल्हान हाय ोडल सेंटर तयार के ले अस औरगं ाबाि क्जल््यासाठी शलडडग
इक्न्स्टटयूट म्हणू सी.एस.एम.एस.एस पॉशलटेक्न कची न िड करण्यात
आलेली आहे. तसेच शलडडग
इडस्री म्हण
मशसआची न िड करण्यात
आलेली आहे. मशसआ अतगत
एक हजार पेक्षा जास्त इंडस्री अस
यांमध्ये
संपूणय क्जल््यातील विद्यार्थयाां ा रेन ग घेण्याकररता मित होणार आहे.
इंडस्री इक्न्स्टटयूट इंटरॅनि सेलच्या माध्यमात विविध ामांककत
उद्योगांसोबत के लेल्या करारांच्या माध्यमात ू रेन ग घतलेल्या सि
विद्यार्थयाां ा प्लेसमेंट करण्यासाठी महत्िाची भूशमका बजािली जाणार आहे.
त्याचप्रमाणे सिरील कराराअंतगत विद्यार्थयाां ा उियोजकता प्रशिक्षण,
मागिि ि संधी उपलब्ध करू िण्यासाठीे योग्य व्यासपीठ न मायण होईल
असे मत प्राचायय डॉ.गणेि डोंगरे यां ी व्यनत के ले. तसेच या कराराअंतगत
अकॅ डशमक इडस्री इंटरअनिॅ अँक्नटक्व्हटीझ, उियोगा ां भेटी ि प्रशिक्षण,
इंट िीप, प्लेसमेंट, लाइव्ह प्रोजेन्स, क्स्कल डव्हलपमेन्ट प्रोग्राम , तज्ञ
मागििकांची व्याख्या ,े र्फॅ कल्टी डेव्हलपमटें प्रोग्राम अण्ड कन्सल्टन्सी,
त्याचप्रमाणे उद्योगांची ितमा पररक्स्थतीत गरज ि सामाक्जक गरजांची
प ता करण्यासाठी मित होईल असे प्रनतपाि मशसआचे अध्यक्ष xxxx.
ककरण जगताप यां ी व्यनत के ले .
उियोजक ब ण्यासाठी के िळ भांडिलाची उपलब्धता अस
चालत
ाही तर विद्यार्थयाां ा विविध स्िरूपाची कौिल्य विकशसत करणे आिश्यक आहे .त्याचप्रमाणे कोणत्या क्षेत्रांमध्ये कररअर करायचे आहे हे सिप्रथम ठरिू त्यासाठी प्रचंड इच्छािनती ि आत्मविश्िास असणे गरजेचे असल्याचे मत श्री. अक्षय जोिी यां ी मांडले.
सिरील उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष xxxxx xxxx, सचचि
पद्माकरराि म¸ळे, प्रिासकीय अचधकारी डॉ. xxxxxxxx xxxx¸ख, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कायायलयाचे उपसचचि xxxx. xxxxx xxxx,
प्राचायय डॉ. गणिे कौत¸क करू ि¸भच्
या कायक्रय
xxxxxx, मशसआचे अध्यक्ष xxxx. ककरण जगताप यां ी वििेष छा दिल्या.
मासाठी विभागातील विविध तंत्रन के त चे प्राचायय तसेच
विभागप्रम¸ख उपक्स्थत होते. यामध्ये आय.नय¸.ए.सी कॉडड ेटर प्रा.
अन के त सो िणे, अकॅ डशमक इंचाजय प्रा. संिीप मि तसेच सि
विभागप्रम¸ख यामध्ये प्रा. xxxx xxxx, प्रा. सचच काकडे, प्रा. चंद्रिेखर
रहाणे, प्रा.माधि रंगले,प्रा.xxxx xxxxx , प्रा.xxxx xxxxxxx, प्रा. x xxxx xxxxxx यांची उपक्स्थती होती.
सामंजस्य करार करतिेळी छत्रपती िाहू
पॉशलटेक्न कचे प्राचायय डॉ. गणेि डोंगरे,
म.रा.तं.शि.म.वि.का. चे उपसचचि xxxxx xxxx, मशसआचे अध्यक्ष ककरण जगताप ि इतर.