Contract
दि. 22.01.2021
जेएनपीटीच्या साडे बारा टक्के योजनेच्या अंमलबजावणीसाठी जेएनपीटी आणण णसडको यांमध्ये सामंजस्य करार
जेएनपीटी (xxxxxxxx xxxxx पोटट ट्रस्ट) प्रकल्पबाधिताांसाठी साडे बारा टक्के (12.5%) योजनेची अांमलबजावणी करण्यासाठी शासनातर्फे धसडकोला प्राधिकृ त करण्याकधरता जेएनपीटी आधण धसडको याांदरम्यान मा. ना. श्री. xxxxx xxxxx, नगरणवकास व साववजणनक बांधकाम (साववजणनक उपक्रम)
मंत्री याांच्या प्रमख उपस्स्ितीत धदनाांक 18 जानवाे री 2021 रोजी सामांजस्य करार (मेमोरडम ऑर्फ
अांडरस्टन्डडग) करण्यात आला. xxxxxxx उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. xxxx xxxx व जेएनपीटीचे अध्यक्ष xxxx. xxxx xxxx याांनी या करारावर स्वाक्षऱ्या के ल्या.
“या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 11,000 प्रकल्पबाणधतांना लाभ णमळणार आहे.
णसडकोतर्फे 12.5% योजनेंतगवत सदर भख
ंड णवकणसत करण्यात येणार असन
xxxxx हे काम
चोखपणे करेल” असा णवश्वास मा. ना. श्री. xxxxx xxxxx, नगरणवकास व साववजणनक बांधकाम (साववजणनक उपक्रम) मंत्री यांनी या कायवक्रमाप्रसंगी व्यक्त के ला.
“िंासनाने णसडकोच्या क्षमतांवर णवश्वास ठेऊन ही महत्वपणव जबाबदारी सोपवली आह.े
xxxxx ही जबाबदारी णनश्श्चतच उत्तमणरत्या पार पाडेल याची मला खात्री आहे असे उद्गार या
प्रसंगी डॉ. xxxx xxxx यांनी काढले.”
नवी मब
ई क्षेत्रातील रायगड धजल्यातील उरण तालक्
यात जेएनपीटी बांदर धवकधसत करण्यात येऊन
1989 मध्ये या प्रकल्पाचे लोकापटण करण्यात आले. जेएनपीटी प्रकल्पबाधिताांनाही सांपाधदत जधमनीच्या
मोबदल्यात, नवी मब
ई प्रकल्पबाधिताांप्रमाणे साडे बारा टक्के योजने अांतगटत धवकधसत भख
ांड देण्याचा
धनणटय जेएनपीटीकडून घेण्यात आला. याकधरता जेएनपीटीने 111 हेक्टर जमीन महाराष्ट्ट्र राज्य शासनाला हस्ताांतरीत के ली. तर राज्य शासनाने आपल्या वतीने धसडकोने जेएनपीटीसाठी साडे बारा टक्के योजनेची अांमलबजावणी करावी, यासाठी धसडकोला प्राधिकृ त के ले आहे. धसडकोचा साडे बारा टक्के योजनेच्या अांमलबजावणीचा दीघट अनभव लक्षात घेऊन या योजनेच्या प्रभावी व जलद अांमलबजवाणीसाठी धसडकोला प्राधिकृ त करण्याचा धनणटय घेण्यात आला आहे.
या सामांजस्य करारानसार जेएनपीटीकडून साडे बारा टक्क्याांचे भखांड धवकधसत करण्यासाठी
धसडकोला 111 हेक्टर भाररधहत जधमनीचे हस्ताांतरण करण्यात येणार आहे. या क्षेत्रासाठी धसडको धवशेष
धनयोजन प्राधिकरण म्हणन
काम पाहणार असन
योजनेचा आराखडाही धसडको तयार करणार आहे. भख
ांड
धवकधसत करण्याकधरता जेएनपीटीकडून धसडकोला धवकासापोटी येणारा खचट तसेच प्रत्यक्ष खचाच्या 5%
पयटवेक्षण शल्क देण्यात येणार आहे. नवी मब
ई भम
ी धवधनयोग अधिधनयम 2008 नसार लाभार्थ्यांना
भखांडाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच भखांडाांचे वाटप करण्याकधरता धसडकोकडनू अत्यतां पारदशकट
अशा सांगणकीय सोडतीचा अवलांब करण्यात येणार आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मा. संपादक xxxxx,
वरील बातमीस आपल्या लोकप्रिय वततमानपत्रातन
ठळक िप्रसप्रि देऊन उपकृ त करावे, ही प्रवनंती.
जनसपर्क दिभाग, दसडर्ो