Contract
महाराष्ट्र िासन
काांबळगाांव, जि. पालघर तसेच म¸ांढेगाांव जि. नाजिक येथील मध्यवती स्वयांपाकगृहाच्या सांचलनासाठी स¸धाजरत मागगदिगक तत्वे जवजहत करण्याबाबत.
आजदवासी जवकास जवभाग
िासन जनर्गय क्रमाांक : िाआिा-2015/प्र.क्र.100 (भाग-1)/का.13-अ, मादाम कामा रोड, ह¸तात्मा रािग¸रु चौक,
मांत्रालय, म¸ांबई- 400 032.
जदनाांक: 17 सप्टेंबर, 2021.
वाचा :- 1) आजदवासी जवकास जवभाग, िासन जनर्गय क्रमाांक : िाआिा-2015/प्र.क्र.100 (भाग-1)/का.13-अ, जदनाांक 29 ि¸लै, 2015
2) आजदवासी जवकास जवभाग, िासन पत्र क्रमाांक : िाआिा-2015/प्र.क्र.100 (भाग-1)/का.13-अ, जदनाांक 24 नोव्हेंबर, 2020
3) आजदवासी जवकास जवभाग िासन जनर्गय क्र.िाआिा-2020/प्र.क्र.117/का.13-अ जदनाांक 30 जडसेंबर, 2020.
प्रस्तावना :-
आजदवासी जवकास जवभागात
गगत सध्या 499 िासकीय आश्रमिाळेतील स¸मारे 2 लाख जवद्यार्थ्यांना
िासनामार्ग त िेवर्ाची व्यवस्था करण्यात येते. िासकीय आश्रमिाळेत स्वयांपाकी, कामाठी, याांच्या मदतीने
िेवर् तयार करण्यात यते. त्यासाठी आवश्यक अन्नधान्य, कडधान्य व इतर जकरार्ा मालाचा िासनाकडनू
ई-जनजवदेद्वारे खरेदी करुन परवठा करण्यात येतो. तसेच ताल¸कास्तर व ग्रामीर् भागातील वसतीगृहातील जवद्यार्थ्यांसाठी भोिन ठेके नेमून ठेके दारामार्ग त भोिन परजवण्यात येते.
2. जवद्यार्थ्यांना चाांगल्या प्रतीचे परेसे, आरोग्यदायी व सकस िेवर् जमळण्यासाठी टाटा रस्ट व अक्षय पात्रा
र्ाउां डेिनच्या सहकायाने काांबळगाांव, जि. पालघर व म¸ांढेगाांव जि. नाजिक येथे सबजधत िाळाांच्या पजरसरातील
िासकीय आश्रमिाळा व वसतीगृहातील जवद्यार्थ्यांना पौष्ट्टीक व चाांगला नास्ता, दोन वळचे िेवर् व अल्पोपहार
परजवण्यासाठी सांदर्भभय जद.29 ि¸लै, 2015 रोिीच्या िासन जनर्गयान्वये मध्यवती स्वयांपाकगृह स¸रु करण्यात आली. त्यान¸सार उपरोक्त सांस्थामार्ग त 5 वर्षापयंत सदर मध्यवती स्वयांपाकगृह चालजवण्यास जवभागाला सहकायग के ले. सदर कालावधी सांपल्याने उक्त काांबळगाांव, जि. पालघर व म¸ांढेगाांव जि. नाजिक येथील मध्यवती स्वयांपाकगृहाांचे टाटा रस्ट व अक्षय पात्रा र्ाउां डेिनकडून जदनाांक 31 जडसेंबर, 2021 पयंत प्रायोजगक तत्वावर आजदवासी जवकास जवभागाकडे हस्ताांतरर् करुन त्याचे सांचलनाकजरता स¸धाजरत मागगदिगक तत्वे व अांमलबिावर्ीची कायगपध्दती जवहीत करण्याची बाब िासनाच्या जवचाराधीन होती.
िासन जनर्गय:-
िासकीय आश्रमिाळा व वसतीगृहातील जवद्यार्थ्यांना पौष्ट्टीक व चाांगला नास्ता, दोन वळ
चे िेवर्
तसेच अल्पोपहार परजवण्यासाठी काांबळगाांव, जि. पालघर आजर् म¸ांढेगाांव जि. नाजिक येथे टाटा रस्ट व अक्षय पात्रा र्ाउां डेिनच्या सहकायाने स¸रु करण्यात आलेल्या दोन्ही मध्यवती स्वयांपाकगृहाांचे जदनाांक 31 जडसेंबर, 2021 पयंत प्रायोजगक तत्वावर आजदवासी जवकास जवभागाकडे हस्ताांतरर् करण्यास िासन मान्यता देण्यात येत आहे.
2. अमलबिावर्ीची कायगपध्दती:-
1. मध्यवती स्वयांपाकगृहाच्या दैनजदन कामकािाचे व्यवस्थापन करण्याकजरता अपर आयक्त याांचेमार्ग त उपायक्त / सहाय्यक प्रकल्प अजधकारी ककवा अपर आयक्त ठरवतील ते रािपत्रीत अजधकारी याांची
“जनयांत्रर् अजधकारी” म्हर्न
नेमर्क
करण्यात येईल.
2. मध्यवती स्वयांपाकगृहास िासकीय आश्रमिाळा िोडर्े अथवा वगळर्े याबाबतचा जनर्गय सांबधीत जनयांत्रर् अजधकारी हे अपर आयक्त याांच्या सल्ल्याने घेतील.
3. मध्यवती स्वयांपाकगृहामधील 20,000 क्षमता जवचारात घेवून मध्यवती स्वयांपाकगृहापासून कमाल दोन तासाच्या प्रवासी अांतरावर असलेल्या िासकीय आश्रमिाळा / वसतीगृह / एकलव्य जनवासी िाळा याांचा
मध्यवती स्वयांपाकगृहाच्या कक्षेत समावि करता येतील.
4. मध्यवती स्वयांपाकगृहासाठी आवश्यक धान्य-कडधान्य, जकरार्ा, भािीपाला, दूध व दूग्धिन्य पदाथग, र्ळे, अांडी, अल्पोपहाराचे पदाथग इत्यादी खाद्यपदाथग, गॅस /इांधन परजवर्े तसेच आहार पोहोच करण्यासाठी वाहन परजवण्यासाठी नोंदर्ीकृ त नामाांजकत परवठादार/ठेके दार याांचेकड¸न ई-जनजवदा पध्दतीचा अवलांब करुन जनजिती करण्यात येईल. सदर ई-जनजवदा प्रजक्रया आयक्त, आजदवासी जवकास, महाराष्ट्र राज्य, नाजिक याांचे स्तरावरुन राबजवण्यात येईल. त्यासाठी जदनाांक 30 जडसेंबर, 2020 रोिीच्या िासन जनर्गयामधील तरतूदी व उद्योग जवभागाचे खरेदीसांदभातील प्रचजलत जनयम लागू राहतील.
5. खालील बाबींमूळे मध्यवती स्वयांपाकगृह हे तीन जिफ्टमध्ये चालजवर्े आवश्यक आहे.
a) भोिनाचा परवठा िाळेवर वळेत व्हावा याकजरता भोिन प¸रवठा करर्ाऱ्या व्हन्ॅ स
सकाळी Ç.00 वािता मध्यवती स्वयांपाकगृहातून जनघतात.
b) रात्रीच्या जिफ्टमध्ये स¸मारे 10 हिार अांडी उकडून सकाळी 5.00 वािेपयंत तयार ठेवावी लागतात.
c) रात्रीच्या जिफ्टमध्ये द¸पारच्या िेवर्ाची तयार करावी लागत असल्याने स¸मारे
1500 जकलो भाज्या या धूवून, सोलून व कापन ठवाव्याे लागतात.
d) रात्रीच्या जिफ्टमध्ये जटजर्न कां टेनर ध¸वून त्याचे जनिंत¸कीकरर् करावे लागते.
e) रात्रीच्या जिफ्टमध्ये कीड जनयांत्रर्ासाठी आवश्यक ते उपाय करण्यात येतात.
3. मध्यवती स्वयांपाकगृहाची सांरचना :-
NODAL OFFICER (1)
PLANT MANAGER (1)
SHIFT MANAGER (3)
INVENTORY | DISTRIBUTION | SECTION | ACCOUNTANT BIOCHEMIST |
SUPERVISOR (3) | SUPERVISOR (2) | SUPERVISOR (4) | (1) (1) |
(Each Shift)
FOOD | COOKING | JANITORY | BOILAR GAS |
PREPARATION | SUPERVISOR (3) | SUPERVISOR (3) | PIPELINE |
SUPERVISOR (3) | SUPERVISOR (3) |
RO PLANT | ROTI MACHINE | STP OPERATOR (1) |
OPERATOR (1) | OPERATOR (1) | COOKS & HELPERS |
COOKS & HELPERS | COOKS & HELPERS |
4. मध्यवती स्वयांपाकगृहातील कमगचाऱ्याांची जनवड आजर् वगीकरर्
A. प्रजतजनयक्तीने भरण्यात येर्ारी पदे :
i. Plant Manager ( 1 ) : मध्यवती स्वयांपाकगृहाच्या कामकािाचा तीन वUापेक्षा अजधक अन¸भव असलेल्या जिक्षर् जवस्तार अजधकारी/ अजधक्षक याांना अपर आयक्त याांच्या
सल्ल्याने जनयांत्रर् अजधकारी Plant Manager या पदावर नेमर्क देतील. मालाची
खरेदी, ग¸र्वत्ता जनयांत्रर्, जवतरर्, कायालयीन खाती, सवग भागधारकाांिी समन्वय, जिप्ट व्यवस्थापकाांचा अजभप्राय आजर् तक्रारीचे जनवारर् इ. कामासाठी Plant
Manager हे िबाबदार राहतील. मध्यवती स्वयांपाकगृहाच्या दैनजदन कामकािाचा अहवाल जनयांत्रर् अजधकारी याांना देतील.
ii. Shift Manager ( 3 ) : जनयांत्रर् अजधकारी हे अपर आय¸क्त याांच्या सल्ल्याने तीन जिप्ट
कजरता तीन अधीक्षकाांची Shift Manager म्हर्न
नेमर्क
करतील. मध्यवती
स्वयांपाकगृहाच्या वगवगळया जवभागाांमध्ये समन्वय राखर्े, भोिनाची ग¸र्वत्ता तपासर्े
तसेच िाळेवर वळ राहील.
ेत भोिनाचा परवठा करर्े इ. िबाबदारी Shift Manager याांची
iii. Inventory Supervisor ( 3 ) : जनयांत्रर् अजधकारी हे अपर आयक्त याांच्या सल्ल्याने
तीन जिप्ट कजरता तीन कजनष्ट्ठ जलपीकाांची Inventory Supervisor म्हर्न नमर्े क
करतील. कच्च्या मालाची मागर्ी नोंदजवर्े, मालाचे व्यवस्थापन करर्े, Shift
Manager याांना वळ
ोवळ
ी जिल्लक असलेल्या साठयाबाबत कळजवर्े तसेच खरेदीची
ऑडगर योग्यप्रकारे नोंदजवर्े व त्याची नोंद ठेवर्े इ. िबाबदारी Inventory Supervisor ची असेल.
iv. Distribution Supervisor ( 2 ): जनयांत्रर् अजधकारी हे अपर आयक्त याांच्या सल्ल्याने दोन कजनष्ट्ठ जलपीकाांची ( Shift-1 व Shift- 2 कजरता ) Distribution Supervisor
म्हर्न
नेमर्क
करतील. भोिन परवठा करण्यात येर्ाऱ्या आश्रमिाळा व
वसतीगृहाांच्या दैनजदन भोिनाची मागर्ी नोंदजवर्े व पॅकबद कां टनरमे ध्ये त्याांना
आवश्यक असलेल्या भोिनाचा परवठा करर्े इ. िबाबदारी Distribution Supervisor ची असेल.
v. Food Preparation Supervisor ( 3 ) : प्रत्येक जिप्ट कजरता एक याप्रमार्े तीन वजरष्ट्ठ
स्वयांपाकी/ मदतनीस याांची Food Preparation Supervisor म्हर्न काम पाहतील.
मध्यवती स्वयांपाकगृहातील भािीपाला व इतर अन्न पदाथांवर भोिन बनजवण्यापवी
कराव्या लागर्ाऱ्या आवश्यक त्या प्रजक्रया पर्ग करुन (उदा. कापर्े, सोलर्,े दळर्े व
ध¸र्े इ.) ते पदाथग स्वयांपाक कक्षाला परजवण्याची िबाबदारी Food Preparation Supervisor याांची राजहल.
vi. Cooking Supervisor (3): प्रत्येक जिप्ट कजरता एक याप्रमार्े तीन वजरष्ट्ठ स्वयांपाकी
हे Cooking Supervisor म्हर्न काम पाहतील. स्वयांपाकगृहातील ताांदळ,ू दाळ व इतर
xxxxxxxx ग¸र्वत्ता व स्वयपाकगृहात भोिन बनजवण्याची प्रजक्रया त्याांच्या देखरेखीखाल
पार पडेल . स्वयांपाकगृहात जििवलेले अन्न Distribution Section याांचेकडे वळेत पोहचजवण्याची िबाबदारी त्याांची असेल व ते यास िबाबदार असतील.
vii. Janitor Supervisor ( 3 ) : प्रत्येक जिप्ट कजरता एक याप्रमार्े तीन कामाठी/मदतनीस
हे Janitor Supervisor म्हर्न काम पाहतील. मध्यवती स्वयांपाकगृहाची सार्सर्ाई,
स्वच्छता तसेच स्वयांपाकगृहाची उपकरर्े, कां टेनर जटजर्न ध¸र्े, जनिंत¸कीकरर् करर्े व स¸कजवर्े यास तो िबाबदार असेल तसेच Shift Manager याांना स¸रक्षारक्षकाची यादी उपलब्ध करुन देण्यासही तो िबाबदार राहील.
viii. Laboratory Assistant ( 1 ) : जनयांत्रर् अजधकारी हे अपर आयक्त याांच्या सल्ल्याने
Laboratory Assistant याांची नेमर्क करतील. बायोके जमस्ट याांना त्याांच्या कामात
सहाय्य करर्े, प्रयोगिाळेतील उपकरर्ाांची देखभाल ठेवर्े इ. कामास ते िबाबदार असतील.
ix. Cooks & Helpers : मध्यवती स्वयांपाकगृहाच्या आवश्यकतेन¸सार स्वयांपाकी व मदतनीस याांची िासकीय आश्रमिाळेतील कमगचाऱ्याांमधून प्रजतजनयक्तीने नेमर्कू करण्यात येईल.
B. बाहयस्त्रोताद्वारे उपलब्ध करावयाची पदे ( बाहय एिन्सीद्वारे )
आयक्त, आजदवासी जवकास, नाजिक हे मध्यवती स्वयांपाकगृहाकजरता आवश्यक असलेले कमगचारी, तसेच आवश्यक असलेले अजतजरक्त कमगचारी ( सर्ाईगार / स¸रक्षारक्षक) ही पदे बाहयस्त्रोताद्वारे जवहीत पध्दतीने अवलांब करुन जनजवदा प्रजक्रया राबवून भरतील. सदर कमगचारी हे 11 मजहन्याच्या न¸तनीकरर्ाच्या करारावर घेण्यात येतील.
िासकीय कमगचारी उपलब्ध झाल्यास बाहयस्त्रोताद्वारे भरण्यात आलेली कमगचारी कमी करण्यात येतील.
i. Accountant ( 1 ) : मध्यवती स्वयांपाकगृहाकजरता खरेदी करण्यात आलेल्या मालाचा जहिेब ठेवर्े. खरेदीच्या पावत्या ितन करर्े, स्वयांपाकगृहातील माल साठयाची नोंद ठेवर्े, कर पावत्या ितन करर्े, स्वयांपाकगृहाच्या खचाचा माजसक अहवाल तयार करर्े. मध्यवती स्वयांपाकगृहाच्या आर्भथक व्यवहाराच्या सवग नोंदी अद्ययावत ठेवर्े. तसेच Plant Manager याांनी सोपजवलेली कामे करर्े.
ii. Biochemist ( 1 ) : सदर कमगचाऱ्याने Biochemistry / Dairy Chemistry / Food technology, Food and Nutrition या जवUयात पदव्यत्तर पदवी सांपादन के लेली असावी ककवा तो Bachelor of Technology in Dairy / Oil असावा. स्वयांपाकगृहातील अन्नपदाथग, पार्ी व जििवलेले अन्न यावर रासायजनक आजर् स¸क्ष्मिैजवक चाचण्या करुन भोिनाची ग¸र्वत्ता तपासर्े व त्याबाबतचा अहवाल Plant Manager व Shift Manager याांना देर्े ही Biochemist ची िबाबदारी असेल. तसेच स्वयांपाकगृहाची अन्न स¸रक्षा मागगदिगक तत्वे ही र्¸ ड सेर्टी अँड स्टँडडग रेग्यलिन्स, र्ायर ऑजडट कम्प्लेन्स ककवा स्वयांपाकगृहासाठी आवश्यक असलेल्या इतर कोर्त्याही मानाांकन परवान्यामधील जनयमन¸सार स¸जनजित करण्याची त्याची िबाबदारी असेल.
iii. Roti machine operator (2) : चपाती मिीन हाताळण्याचा अन¸भव असलेल्या दोन
कमगचाऱ्याांची Roti machine operator म्हर्न
नेमर्क
करण्यात येईल. दोन्ही रोटी
मिीनचे व्यवस्थापन करर्े, त्याचबरोबर आश्रमिाळेतील स्वयांपाकी/ मदतनीस याांना रोटी मिीनचे प्रजिक्षर् देर्े व त्यावर देखरेख ठेवर्े ही िबाबदारी Roti machine operator ची असेल.
5. वार्भUक देखभाल करार ( Annual Maintenance Contract ) :
मध्यवती स्वयांपाकगृहात वापरली िार्ारी उपकरर्े ही अत्याध¸जनक तांत्रज्ञानावर आधाजरत
असल्याने वळेवर ताांत्रीक अडचर्ी येऊ िकतात. याकजरता त्याांची जनयजमतपर्े देखरेख आजर्
आवश्यक ती द¸रुस्ती/ स¸धारर्ा करर्े अत्यांत गरिेचे आहे िेर्ेकरुन स्वयांपाकगृह स¸रळीतपर्े चालजवण्यास मदत होईल. याकजरता आयक्त याांच्या स्तरावरुन सवग मिीनच्या जनयजमत देखभालीसाठी जनजवदा काढण्यात येईल. यामध्ये स्पेअर पार्टसग उपलब्धता आजर् साइट द¸रुस्तीसाठी
खालीलप्रमार्े परेसे मनष्ट्य¸ बळ उपलब्ध करुन देण्याची तरत¸द असेल.
i. Boiler & gas pipeline Supervisor ( 2 ) : बॉयलर व गॅस पाईपलाईन याबाबतचे ज्ञान असलले व ते हाताळण्याचा अन¸भव असलेले दोन कमगचारी 12 तासाांच्या जिप्टवर तैनात करण्यात येतील. प्रेिर गेिचे व्यवस्थापन , जरफ्यअल तसेच त्यासांबधीत इतर कामास ते िबाबदार असतील. तसेच पाईप लाईनच्या कोर्त्याही भागात गळती होर्ार नाही याची िबाबदारी त्याांची राहील.
ii. RO plant operator (2) : RO plant चे ज्ञान असलले व ते हाताळण्याचा अन¸भव असलेले दोन कमगचारी 12 तासाांच्या जिप्टवर जनयक्त करण्यात येतील. ि¸ध्द पाण्याचा परवठा करर्े, सहाय्यकाांच्या मदतीने पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवर्े तसेच पाण्याच्या पाईप लाईनची कोठेही गळती होर्ार नाही याची िबाबदारी त्याांची राहील.
iii. STP operator ( 2 ) : Sewage Treatment Plant हाताळर्ीचा अन¸भव असलेले दोन ऑपरेटर 12 तासाच्या जिप्टवर flow meter, gauges, oil or sludge trappers, चे व्यवस्थापन करण्यासाठी जनयक्त करण्यात येतील. पाण्याच्या पाईपलाईनमध्ये कोर्त्याही भागामध्ये गळती होर्ार नाही तसेच घनकचऱ्याची योग्य जवल्हेवाट लावण्याची
िबाबदारी त्याांची असेल.
Ç. स्क्रॅ कपग आजर् नवीन उपकरर्े धोरर् खरेदी (Scrapping and purchase of new equipment policy) :
मध्यवती जकचनच्या ऑपरेिन दरम्यान तीन प्रकारच्या स्क्रॅ प ( श्रेर्ी ) तयार होतात.
a. श्रेर्ी 1 : Central Kitchen machines
b. श्रेर्ी 2: Oil tin cans & gunny bags
पष्ट्ठ 14 पैकी Ç
c. श्रेर्ी 3: zero value left overs
अपर आयक्त हे वगीकृ त वस्तांूच्या स्स्थतींचे म¸ल्याांकन करण्यासाठी आजर् त्यान¸सार उपकरर्े जनलेखन करण्याकजरता जनजवदा काढतील. याकजरता सहाय्यक आयक्त लेखा, जनयत्रांर् अजधकारी व प्टाांट मॅनेिर याांची सजमती गठीत करण्यात येईल. श्रेर्ी 2 व श्रेर्ी 3 मधील बाबी जनलेजखत करण्याकजरता स्क्रॅ प जवक्रे ता जनवडण्यासाठी जवहीत प्रजक्रयेचा अवलांब करुन वार्भUक जनजवदा काढण्यात येईल. श्रेर्ी 2 व 3 अांतगगत येर्ाऱ्या बाबींचे पांधरा जदवसात जनलेखन करुन त्याचा जनधी सांयक्त खात्यावर वगग करण्यात येईल.
गठीत करण्यात आलेली सजमती नवीन उपकरर्े खरेदीसाठी बािारपेठ सांिोधनानांतर प्रस्ताव तयार करेल. सदर सजमती उपकरर्ाांची वजिष्ट्टये जनजित करण्यासाठी सेंरल जकचनच्या ऑपरेटरकडून ककवा क्वस्ट सल्लागाराांची मदत घेऊ िकते. या प्रस्तावाचे आयक्त
याांच्याकडून पनर्भवलोकन करुन यासाठी जवहीत प्रजक्रयेचा अवलांब करुन जनजवदा काढण्यात
येईल. जनजवदेतील अटी / ितीस व खरेदीस प्रिासकीय मान्यता देण्याचे अांजतम अजधकार
िासनास असतील.
7. स¸कार्ू सजमती ( Steering Committee) :-
अ) मध्यवती स्वयांपाकगृहाचे कामकाि स¸रळीत चालण्याचे अन¸Uांगाने आवश्यक त्या उपाययोिना
करण्यासाठी पढीलप्रमार्े स¸कार्ू सजमती गजठत करण्यात येत आहे.
1) सजचव, आजदवासी जवकास जवभाग, मांत्रालय, म¸ांबई :- अध्यक्ष
2) आयक्त, आजदवासी सांिोधन व प्रजिक्षर् सांस्था,पर्े :- सदस्य
3) आयक्त, आजदवासी जवकास , आयक्तालय, नाजिक :- सदस्य
4) अपर आयक्त, आजदवासी जवकास, नाजिक / ठार्े :- सदस्य
5) सांबजधत उप सजचव/सह सजचव, आजदवासी जवकास जवभाग,मांत्रालय :- सदस्य
Ç) सांबधीत मध्यवती स्वयांपाकगृहाचे प्रकल्प अजधकारी :- सदस्य सजचव
प्रस्त¸त स¸कार्ू सजमतीची दर तीन मजहन्याांनी अथवा सजमतीने ठरजवलेल्या कालावधीत बठक होईल.
ब) स¸कार्ू सजमतीची कायगकक्षा पढीलप्रमार्े राहील.
1) सदर कायगक्रमाची उजिष्ट्टे जनजित करर्े.
2) जनजित के लेली उजिष्ट्टे साध्य होण्याबाबत वळ
ोवळ
ी आढावा घेर्े.
3) राज्यातील अन्य जठकार्ी मध्यवती स्वयांपाकगृह स¸रू करर्ेसाठी जनर्गय घेर्े.
4) मध्यवती स्वयांपाकगृहाच्या खचाचा सहामाही आढावा घेर्े व त्याबाबत आवश्यक ती वाढ करर्े व अन्य उपाययोिना स¸चजवर्े.
8. सजनयांत्रर् सजमती:-
अ) मध्यवती स्वयांपाकगृहाच्या दैनांदीन कामकािाबाबत येर्ाऱ्या अडचर्ी सोडवून दैनांजदन कामकािावर
जनयांत्रर् ठेवण्यासाठी पढीलप्रमार्े सजनयांत्रर् सजमती गजठत करण्यात येत आहे.
1. सबजधत अपर आयक्त, आजदवासी जवकास :- अध्यक्ष
2. सहाय्यक आयक्त ( जवत्त ) अपर आयक्त कायालय :- सदस्य
3. सांबजधत प्रकल्प अजधकारी, ए.आ.जव. प्रकल्प :- सदस्य
4. सांबधीत जनयांत्रर् अजधकारी :- सदस्य सजचव
प्रस्त¸त सांजनयांत्रर् सजमतीची दर मजहन्याला अथवा सजमतीने ठरजवलेल्या कालावधीत बठक होईल.
ब) सजनयांत्रर् सजमतीची कायगकक्षा पढीलप्रमार्े राहील
1. मध्यवती स्वयांपाकगृहाच्या कामकािाचा जनयमीत आढावा घेर्े.
2. मध्यवती स्वयांपाकगृहाचे दैनांदीन कामकाि स¸रळीत चालण्यासाठी उपाययोिना करर्े.
3. आर्भथक खचावर जनयांत्रर् ठेवर्े.
4. स¸कार्ू सजमतीपढे ठवण्याचेे जवUय जनजित करर्े.
9. आर्भथक बाबी :
1) सांबजधत मध्यवती स्वयांपाकगृहासाठी तीन मजहन्याांचा जनधी आगाऊ स्वरुपात सांबजधत जनयांत्रर् अजधकारी याांचेकडे उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर xxxx त्याांनी आांहरीत करुन सांयक्त खात्यामध्ये िमा करावा.
2) काांबळगाव जि. पालघर व म¸ांढेगाव जि.नाजिक येथील मध्यवती स्वयांपाकगृहाच्या नाांवे बके त
उघडण्यात आलेल्या खात्यावरील आर्भथक व्यवहार सांबजधत जनयांत्रर् अजधकारी व प्रकल्प अजधकारी याांचे सांयक्त स्वाक्षरीने करण्यात येतील
3) मध्यवती स्वयांपाकगृहाच्या योिनेसाठी सबजधत जनयांत्रर् अजधकारी याांना आांहरर् व सांजवतरर्
अजधकारी म्हर्न घोजUत करण्यात येत आहे.
4) आश्रमिाळा / वसजतगृहातील जवद्यार्थ्यांचे िेवर्ासाठी प्रजतजवद्यार्थ्यी प्रजत मजहना जनवासी जवद्यार्थ्याकरीता रुपये 2237 /- ( सवग कराांसहीत ) तसेच अजनवासी जवद्यार्थ्याकरीता रुपये 1192/- ( सवग कराांसहीत ) प्रजत महा इतक्या दराने देण्यात येईल तसेच सदरची रक्कम अन्न धान्य, जकरार्ा, भािीपाला व इांधन याांची भाववाढ व इतर बाबी जवचारात घेव¸न सदर रकमेत दरवाढ करण्याबाबत
स¸कार्ू सजमती वळ
ोवळ
ी आढावा घेव¸न जनर्गय घेईल.
5) आश्रमिाळा / वसजतगृहातील जवद्यार्थ्यांच्या िेवर्ासाठी मध्यवती स्वयांपाकगृहामध्ये बह¸ताांि कामे यांत्राच्या सहाय्याने होत असल्याने अनेकदा आकस्स्मक ताांजत्रक अडचर् / जबघाड जनमार् होतात,
अिा वळ
ी िाळाांवर भोिन परवठा करण्यास गैरसोय अथवा जवलांब होवू नये करीता जनमार् झालेली
पष्ट्ठ 14 पैकी 8
समस्या / जबघाड झाल्यानांतर ती तातडीने द¸रुस्ती करर्े आवश्यक असते. अिा वळी जनमार् होर्ारी
आकस्स्मक समस्या / कामाांच्या द¸रुस्तीसाठी सांबधीत जनयांत्रर् अजधकारी याांना जवहीत पदधतीचा अवलांब करुन रु. 3.00 लक्ष ( अक्षरी तीन लक्ष र्क्त ) इतक्या रकमेपयंत तातडीने खचग करता यईल.सदरील खचास सांजनयांत्रर् सजमतीची मान्यता घेर्े बधनकारक राहील.
Ç) मध्यवती स्वयांपाकगृहाच्या जवद्यत देयकासाठी होर्ारा खचग मागर्ी क्र.टी-5,3335- अनस¸जचत¸
िाती, िमाती, इतर मागासवगग व अल्पसांख्याक याांचे कल्यार्, ○3-अन¸स¸जचत िमातींचे कल्यार्,
§9Ç िनिाती क्षेत्र उपयोिना ,(○Я) िनिाती क्षेत्र उपयोिना (○Я) (Ç○) आश्रमिाळा सम¸ह लेखािीUग 3335 डी §3ð-(○Ç) दूरध्वनी, वीि व पार्ी ि¸ल्क अांतगगत प्राप्त जनधी मध¸न खचग भागजवण्यात यावा . मध्यवती स्वयांपाकगृहाचे दैनांजदन कामकाि हे यांत्राच्या सहाय्याने होत असल्याने मोठयाप्रमार्ात
वीिेचा वापर होत असतो व सदरच्या जवद्यत देयकाची रक्कम िास्त असल्याने तसेच आश्रमिाळा
सम¸ह लेखािीUग 3335 डी §3ð-(○Ç) या लेखािीUा खाली अन¸दान उपलब्ध नसल्यास वीि देयक
अदायगीस जवलांब झाल्यास, जवद्यत परवठा खांजडत होव¸न स्वयांपाकगृहाचे कामकाि जवस्कळीत होव¸
नये या करीता तातडीची xxx xxxxxxx
स्वयांपकागृहाचे जवद्यत
देयक सयक्त खात्यात¸न अदा करण्यात
येईल, मात्र, नांतर सदरची रक्कम आश्रमिाळा सम¸ह लेखािीUग 3335 डी §3ð-(○Ç) या लेखािीUाखाली अन¸दान उपलब्ध झाल्यानांतर कोUागारात पारीत व आांहरीत करुन मध्यवती स्वयांपाकगृहाच्या सयक्त खात्यामध्ये िमा करण्यात यावी. सदरील खचास सांजनयांत्रर् सजमतीची मान्यता घेर्े बधनकारक राहील.
§) मध्यवती स्वयांपाकगृहामध्ये दररोि भोिन बनजवण्याच्या प्रजक्रयासाठी तसेच स्वयांपाकगृहाच्या स्वच्छतेसाठी मोठया प्रमार्ात दैनांजदन पाण्याचा वापर होत असतो, पांरत¸ ताांजत्रक अडचर्ीम¸ळे जवद्यत¸ परठा खांडीत झाल्यास अथवा पार्ीपरवठा करर्ाऱ्या म¸ख्यस्त्रोताच्या जठकार्ी पातळी कमी झाल्याने
अत्यावश्
यक बाब म्हर्न
पयायी पार्ी परवठा जवहीत पध्दतीने परवठादार जनजित करुन पार्ी परवठा
करुन घ्यावा व सदरच्या पार्ीपरवठा देयकाची रक्कम मध्यवती स्वयांपाकगृहाच्या पार्ीपरवठा देयकासाठी होर्ारा खचग मागर्ी क्र.टी-5,3335- अन¸स¸जचत िाती, िमाती, इतर मागासवगग व अल्पसांख्याक याांचे कल्यार् ,○3-अन¸स¸जचत िमातींचे कल्यार्,§9Ç िनिाती क्षेत्र उपयोिना ,(○Я)
िनिाती क्षेत्र उपयोिना (○Я) (Ç○) आश्रमिाळा सम¸ह लेखािीUग 3335 डी §3ð-(○Ç) दूरध्वनी वीि व पार्ी ि¸ल्क अांतगगत प्राप्त जनधी मध¸न भागजवण्यात यावा. सदर लेखािीUाखाली अन¸दान उपलब्ध
नसल्यास सदरचे देयक तातडीची बाब म्हर्न
सयक्
त खात्यात¸न अदा करण्यात यावे व नांतर
सदरची रक्कम आश्रमिाळा सम¸ह लेखािीUग 3335 डी §3ð-(○Ç) या लेखािीUा खाली अन¸दान उपलब्ध झाल्यानांतर सदरचे देयक कोUागारात¸न पारीत व आहरीत करुन मध्यवती स्वयांपाकगृहाच्या सयक्त खात्यामध्ये िमा करण्यात यावी. सदरील खचास सांजनयांत्रर् सजमतीची मान्यता घेर्े बधनकारक राहील.
8) एका मध्यवती स्वयांपाकगृहात¸न एक ककवा अजधक जवभाग / प्रकल्पाांमधील आश्रमिाळेतील जवद्यार्थ्यांना भोिन परवठा करण्यात येत असल्यास, ज्या प्रकल्प कायालयाच्या कायगक्षेत्रात मध्यवती स्वयांपाकगृह आहे ते प्रकल्प अजधकारी देयक अदायगीस सक्षम प्राजधकारी असतील.
9) जवत्त जवभाग िासन पजरपत्रक क्रामाांक सांकीर्णग -3○Я8/प्र. क्र. ðð/कोUा. प्रिा-5 कदनाक
38.○9.3○Я8 xxxxx
देयकात¸न जनयमान¸सार TDS कपात करर्े बध
ांनकारक राहील.
10. मध्यवती स्वयांपाकगृहातील भोिनाची रूपरेUा :-
Я. मध्यवती स्वयांपाकगृहात सोबत िोडलेले जववरर्पत्र 1 व 2 न¸सार 15 जदवसाांत आहारात मेन्यू असेल. भोिनातील मेन्यू हा कच्च्या मालाच्या उपलब्धतेन¸सार जदला िाईल.
2. दररोि एक स्वतांत्र पदाथग देण्यात येईल यामध्ये िास्तीत िास्त हांगामी व ताज्या
पालेभाज्याांचा समावि असेल.
3. सकस आहाराकजरता भोिनाच्या मेन्यमध्ये िास्तीत िास्त हांगामी पालेभाज्या
िोडल्या िातील.
4. पांधरवाडयातून एकदा रात्रीच्या िेवर्ात माांसाहार जदला िाईल.
5. िेवगा, मेथी, कडीपत्ता तािा वापरण्यात येईल.
Ç. ड्राय जर्ि पावडरचा वापर उपलब्धतेन¸सार करण्यात येईल.
सदर िासन जनर्गय महाराष्ट्र िासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या सांके तस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांके ताांक 202109171530057124 असा आहे. हा आदेि जडिीटल स्वाक्षरीने साक्षाांजकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिान¸सार व नावाने.
Digitally signed by Vijesing Xxxxxxxxx Xxxxxx Date: 2021.09.17 15:31:44 +05'30'
( जव. र्. वसावे )
सह सजचव, महाराष्ट्र िासन
प्रत,
Я. मा. राज्यपाल याांचे प्रधान सजचव, रािभवन, मलबार जहल, म¸ांबई.
3. मा. मांत्री आजदवासी जवकास जवभाग याांचे खािगी सजचव.
3. मा. राज्यमांत्री आजदवासी जवकास जवभाग याांचे खािगी सजचव.
ð. सजचव (आजदवासी जवकास जवभाग) याांचे स्वीय सहाय्यक, मांत्रालय, म¸ांबई.
5. आयक्त, आजदवासी जवकास आयक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाजिक.
Ç. अप्पर आयक्त, आजदवासी जवकास आयक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाजिक.
§. सवग सांबजधत प्रकल्प अजधकारी, एकास्त्मक आजदवासी जवकास प्रकल्प.
8. महालेखापाल (लेखा पजरक्षा),/ (लेखा अन¸ज्ञये
9. महालेखापाल (लेखा पजरक्षा),/ (लेखा अन¸ज्ञय
ता), महाराष्ट्र-1, म¸ांबई. ता), महाराष्ट्र-2, नागपर.
पष्ट्ठ Яð पैकी Я○
Я○. सवग जनवासी लेखा पजरक्षा अजधकारी . ЯЯ. सवग जिल्हा कोUागार अजधकारी.
Я3. सवग उप सजचव/अवर सजचव/कक्ष अजधकारी, आजदवासी जवकास जवभाग, मांत्रालय, म¸ांबई. Я3. यजनसेर् महाराष्ट्राचे प्रजतजनधी, अांधेरी, म¸ांबई-400 093.
Яð. जनवड नस्ती (का-13-अ), आजदवासी जवकास जवभाग, मांत्रालय, म¸ांबई.
आजदवासी जवकास जवभाग, िासन जनर्गय क्रमाांक : िाआिा-2015/प्र.क्र.100(भाग- 1)/का.13-अ,
जदनाांक:- Я§ सप्टेंबर, 2021 सोबतचे
पजरजिष्ट्ट - 1
मध्यवती स्वयांपाकगृहामार्ग त त्या कायगक्षेत्रातील िासकीय आश्रमिाळा व वसतीगृहातील जवद्यार्थ्यांना द्यावयाचा नास्ता/िेवर् याचा तपिील (Menu).
-: पजहला व जतसरा आठवडा :-
जदवस | नास्ता | द¸पारचे िेवर् | अल्पोपहार | रात्रीचे िेवर् |
सोमवार | िेव पोहा, के ळी,उकडलेला अांडा, दूध | चपाती, त¸रडाळ तडका, हरीत भािी,भात | नाचर्ी लाडू, कोर्तेही हांगामी र्ळ(जलची) | चपाती, मूगडाळ , कोबी, मटार ,बटाटा जमक्स व्हेि,भात |
मांगळवार | उसळ पोहा, के ळी, उकडलेला अांडा, दूध | चपाती, उडीद डाळ, पालक पनीर, भात | रोस्टेड मखाना, जसतार्ळ (कोर्तेही हांगामी र्ळ ) | चपाती, जमक्स डाळ, लाल भोपळा मसाला, भात |
बधवार | काळा चर्ा चाट, के ळी, दूध मध्ये हॉलेक्स/कॉम्प्लॅन व यासारखी पोUर् पावडर जमसळून देर्े. | चपाती, दाल तडका, अांडा मसाला, (िाकाहारी:-आल¸- मटार ), भात | जतळ लाडू, के ळी | चपाती, जबट रूट मसाला, त¸रडाळ, भात |
ग¸रुवार | िेवया उपमा, के ळी, उकडलेला अांडा, दूध | चपाती, डाळ मखनी, जमक्स व्हेि, भात | जचक्क¸ (कोर्तेही हांगामी र्ळ ),रोस्टेड मल्टीग्रेन भेल (ओटस, बाली, ज्वारी इ.) | चपाती, आलू मटार/िेव भािी, उडीद डाळ, भात |
ि¸क्रवार | साबदार्ा जखचडी, उकडलेला अांडा, के ळी, दूध | चपाती, म¸गडाळ वरर्, द¸धी मसाला, भात | जचक्की (िेंगदार्ा),पेरू (कोर्तेही हांगामी र्ळ) | चपाती, जमक्स डाळ जिमला जमची, द¸धी हलवा ,भात |
िजनवार | जमसळ पाव, के ळी, दूध, उकडलेला अांडा, | चपाती, जमक्स दाळ, कोबी, भात | सांत्री /कलबू पार्ी / मोसांबी,के ळी जचप्स | चपाती, डाळ मखनी, दूधी, भात |
रजववार | मोड आलेल्या कडधान्याची उसळ, उकडलेला अांडा, के ळी, दूध | चपाती, डाळ तडका, फ्लॉवर, भात | मोहर्¸ लाांचा लाडू, नािपती | जहरव्या भाज्याांचा मसाले भात, पापड, लोर्चे, गािर हलवा. |
-: द¸सरा व चौथा आठवडा :-
जदवस | नास्ता | द¸पारचे िेवर् | अल्पोपहार | रात्रीचे िेवर् |
सोमवार | पाव भािी, अम¸ल लोर्ी क्यब¸ , के ळी, दूध, उकडलेला अांडा, | चपाती, डाळ मखनी, सोयाबीन मसाला,भात | डाकळब ज्यसू (कोर्तेही हांगामी र्ळ ) िेंगदार्ा लाडू | चपाती, आलू मटार, उडीद डाळ, भात |
मांगळवार | अांडी बिी ( िाकाहारी:- सोया बिी ) के ळी, दूध, उकडलेला अांडा, | चपाती, जमक्स डाळ, वाल पापडी, भात | मसाला पॉपकॉनग, कीन¸ | चपाती, म¸ग डाळ/चर्ा डाळ,जमक्स विे (हांगामी भाज्याांचे) , भात |
बधवार | लापसी, दूध, उकडलेला अांडा, | चपाती, मटन/जचकन,मसाला भािी, भात | के ळी, मोहर्¸ लाांची चकली | हजरत भाज्याांचा मसाला भात, पापड, लोर्चे |
ग¸रुवार | भगर जखचडी, के ळी,उकडलेले अांडे, दूध, उकडलेला अांडा, | चपाती, त¸रडाळ तडका, लसून मेथी, भात | सर्रचांद, मेथी खाकरा | चपाती, डाळ मखनी, र्ळ भािी मसाला, भात |
ि¸क्रवार | उसळ िेव, उकडलेले अांडे, के ळी, दूध, उकडलेला अांडा, | चपाती, म¸गडाळ वरर्, बीट कोफ्ता , भात | सांत्री /कलबू पार्ी / मोसांबी, िांकरपाळी | चपाती, जमक्स डाळ जिमला जमची/ वाल पापडी/गवार, भात |
िजनवार | रवा उपमा, के ळी, दूध, उकडलेला अांडा, | चपाती, पालक पनीर,भात | पपीता, बसन लाडू | चपाती, सपक वरर् (त¸रडाळ, जहरवी जमरची , आले), कोफ्ता, भात |
रजववार | मोड आलेल्या कडधान्याची उसळ, उकडलेला अांडा, के ळी, दूध | चपाती, साांबर, अांडा मसाला, भात | रािजगरा जचक्की, के ळी | जहरव्या भाज्याांचा मसाला भात, पापड, लोर्चे |
जटप :-1) जिरा राईस/लेमन राईस/ऑजनयन राईस / पल
ाव यापैकी एक एका जदवसात जकमान दोन वळ
ा देण्यात यावा.
2) चटर्ी/सॅलाड/पापड/लोर्चे द¸पारच्या ककवा रात्रीच्या िवर्ातून दररोि दण्याते याव.
3) जचक्कू , जसतार्ळ, स्रौबरी, सर्रचांद,सत्री, मोसांबी इ. हगामीां र्ळे प्रजतजवद्याथी ७५ ते १०० ग्रॅम या प्रमार्ात द्यावत.
4) लाडू 100 ग्रॅम,पॉपकॉनग/ स¸की भेळ/ र्रसार् प्रजतजवद्याथी १०० ग्रॅम या प्रमार्ात द्यावत.
5) प्रजतजवद्याथी १ अांडी व २ के ळी याप्रमार्ात देण्यात याव.े
Ç) प्रत्येक मजहन्याच्या २ ऱ्या व ४ र्थ्या रजववारी माांसाहारी जवद्यार्थ्यांस कजमत कमी १०० ते िास्तीत िास्त १५० या प्रमार्ात मटर् /जचकन देण्यात याव.े
7) प्रत्येक मजहन्याच्या २ ऱ्या व ४ र्थ्या रजववारी िाकाहारी जवद्यार्थ्यांस जिरा/जखर/ग¸लाबिाम या सारखे गोड पदाथग देण्यात याव.े
पष्ट्ठ Яð पैकी Я3
8) Food Safety & standerds ( Fortification of foods ) Regulations न¸सार ताांद¸ळ,गव्हाचे जपठ मधील folic acid, Iron, Vitamin B Я3 आजर् खाण्याचे तेलमधील Vitamin A & D आजर् जमठामध्ये Iodine & iron या
िीवनसत्वाांचा समावि
असर्ाऱ्या पदाथाचा पर
वठा करण्याबाबतची अट ई-जनजवदेमध्ये टाकण्यात यावी.
9) उक्त नमूद िासनाच्या मानकाांन¸सार जवद्यार्थ्यांना तािे व चाांगल्या प्रतीचे भोिन देण्याची िबाबदारी सबजां धत जनयांत्रक अजधकारी याांची राहील.
10) वरील नमूद मेन्यतील अल्पोपहाराच्या पदाथामध्ये उपलब्धतेन¸सार बदल करण्याचे अजधकार जनयांत्रक अजधकारी याांना राहतील.
11) लाडू तयार करण्यासाठी व त्याचे पॅके किग करण्यासाठी आवश्यक नजवन उपकरर्ाांची खरेदी जनयांत्रक अजधकारी याांनी करावी.
12) मध्यवती स्वयांपाकगृहामध्ये प्लास्स्टक जपिवीचा वापर करण्यात येऊ नये.
Digitally signed by Vijesing Fattesing Vasave Date: 2021.09.17 15:32:02 +05'30'