Contract
सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभागातील जवभागीय चौकशीबाबतच्या
प्रकरणाचे कामकाि हाताळण्यासाठी
सेवाजिवृत्त अजिका-याचां जियुक्ती करण्याबाबत...
महाराष्ट्र शासि
सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग
ी करार पध्दतीिे
शासि जिणणय, क्रमाक : आस्थाप्र-201Ç/प्र.क्र.439/आस्था-1
मांत्रालय (जवस्तार), हुतात्मा रािगुरु चौक,
मादाम कामा मागण, मांबई - 400 032.
xxxxx: 24 ऑगस्ट, 2021
वाचा:- सामान्य प्रशासि जवभाग, शासि जिणणय क्र.सांकीणण-2715/प्र.क्र.100/13, जद.17.12.201Ç.
प्रस्ताविा:-
सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभागातील प्रलांजबत जवभागीय चौकशी प्रकरणाचा
तातडीिे जिपटारा करण्याच्या अिुषांगािे आस्थापिा जवषयक बाबींचे सखोल ज्ञाि असलेल्या, राज्य
शासिाच्या सेवतूि सेवाजिवृत्त झालेल्या दोि अजिका-याच शासिाच्या जवचारािीि होती.
xxxx xxxxx:-
ी करार पध्दतीिे जियुक्ती करण्याची बाब
उपरोक्त कायणवाहीसाठी प्रजसध्द करण्यात आलेल्या िाजहरातीच्या अिुषांगािे प्राप्त अिांमिूि आवश्यक असलेली शैक्षजणक अहणता, कामाचा अिुभव लक्षात घेता पुढे िावे िमुद के लेल्या
सेवाजिवृत्त अजिका-याची सामाजिक न्याय व जवशषे सहाय्य जवभागातील प्रलांजबत जवभागीय चौकशी
प्रकरणाच
े कामकाि हाताळण्यासाठी कां त्राटी तत्वावरील कमणचारी म्हणि
ते हिर झाल्यापासूि 11
मजहन्याच्या कालाविीसाठी करार पध्दतीिे जियुक्ती करण्यात येत आहे. सांबांजितािी या कायालयात तात्काळ रुिु व्हाव.े
अ.क्र. | सेवाजिवृत्त अजिका-याचां े िाव | सेवाजिवृत्तीच्यावळे चे पदिाम |
1 | श्री. जवियकु मार जवष्ट्णू दपके | अवर सजचव |
2 | श्री. अभय म.िगे | मोटार वाहि अजभयोक्ता |
2. सदर सेवाजिवृत्त अजिका-याच्या करार पध्दतीिे जियुक्तीच्या कालाविीतील कतणव्ये व
िबाबदा-या पुढीलप्रमाणे राहतील:-
1) सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभागातील प्रलांजबत जवभागीय चौकशी प्रकरणाचा तातडीिे जिपटारा करण्याच्या अिुषांगािे कामकाि करणे.
2) शासिाकडूि वळ
ोवळ
ी सोपजवलेले कामकाि हाताळणे.
3. तसेच, सदर सेवाजिवृत्त अजिका-याच्या करार पध्दतीिे जियुक्तीच्या कालाविीत त्यािा सामान्य प्रशासि जवभागाच्या जद.17.12.201Ç रोिीच्या शासि जिणणयातील पुढील अटी व शती लागु राहतील:-
शासि जिणणय क्रमाांकः आस्थाप्र-201Ç/प्र.क्र.439/आस्था-1
1) करार पध्दतीिे जियुक्ती देण्यात आल्यामुळे सांबांजितास शासिाच्या कोणत्याही सांवगात सेवा
समावशिाबाबत / समावुि घेण्याचे वा जियजमत सेवच अजिकार / हक्क िसेल.
े इतर कोणतेही लाभ जमळण्याचा
2) जियुक्तीसाठी सक्षम प्राजिकारी यािा जवशेष पजरस्स्थतीत कोणत्याही वळ याच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अजिकार राहतील.
ी अशा अजिका-
3) करार पध्दतीिे जियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपजवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय जिमाण होईल, अशा कोणत्याही व्यावसाजयक कामात गुांतलेली िसावी.
4) करार पध्दतीिे जियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीिे गांतलेले जहतसांबांि (conflict of interest) िाहीर करणे आवश्यक राहील.
5) करार पध्दतीिे जियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींिी त्यािा प्राप्त होणा-या कागदपत्रे / माजहती व आिारसामुग्रीबाबत गोपिीयता पाळणे आवश्यक राहील.
Ç) करार पध्दतीिे जियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींिी त्याच्यावर सोपजवलेले कामकाि जिजित के लेल्या कालाविीत पूणण करणे आवश्यक राहील. त्याच्या कामकािाबाबत
जियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राजिकारी वळ करतील.
ोवळ
ी आढावा घेऊि कामाचे मुल्यमापि
4. सदर सेवाजिवृत्त अजिका-याच्या करार पध्दतीिे जियुक्तीच्या कालाविीकजरता माििि व अन्य भत्ते सुजविा सामान्य प्रशासि जवभागाच्या जद.17.12.201Ç रोिीच्या शासि जिणणयािुसार जिजित करण्यात येतील.
5. या प्रकरणी येणारा खचण मागणी क्र. एि-2, 2251-सजचवालय-सामाजिक सेवा, 090- सजचवालय, (01) सामाजिक न्याय व xxxxx xxxxxx जवभाग, दत्तमत (22510113), 13 कायालयीि खचण या लेखाजशषाखाली भागजवण्यात यावा.
Ç. हा शासि जिणणय सामान्य प्रशासि जवभाग, शासि जिणणय क्र.सांकीणण 2715/प्र.क्र.100/13, जद.17.12.201Ç ला अिुसरुि जिगणजमत करण्यात येत आहे.
7. सदर शासि जिणणय महाराष्ट्र शासिाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या सांके तस्थळावर
उपलब्ि करण्यात आला असूि त्याचा साक
े ताक
202108241450301322 असा आहे. हा आदेश
जडिीटल स्वाक्षरीिे साक्षाजां कत करुि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशािुसार व िावािे,
Xxxx Xxxxxxx
Xxxxx
Digitally signed by Xxxx Kondaji Xxxxx
XX: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Social Justice And Special Assistance, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=9004dcdaa635070d60922aaa5dec8888d343a47356
798e6c9cf27e4353d60e51, serialNumber=fd9b93035f4da174c04fa71634fe1f6aa493c78a 5335f985651f937888df7a89, cn=Anil Xxxxxxx Xxxxx
Date: 2021.08.24 15:00:23 +05'30'
प्रत,
(अ.कों.आजहरे)
अवर सजचव, महाराष्ट्र शासि
1) महालेखापाल-1 (लेखा व अिुज्ञयता)/(लेखापजरक्षा), महाराष्ट्र, मांबई.
2) अजिदाि व लेखाजिकारी, मांबई.
शासि जिणणय क्रमाांकः आस्थाप्र-3○ЯÇ/प्र.क्र.ð39/आस्था-Я
3) जिवासी लेखा पजरक्षा अजिकारी, मांबई.
ð) मा. मांत्री (सा.न्या. व जव.स.) याचे खािगी सजचव
5) मा. राज्यमांत्री (सा.न्या. व जव.स.) याचे खािगी सजचव
Ç) सवण सह / उप सजचव, सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग, मांत्रालय, मांबई 032.
§) अवर सजचव (लेखाशाखा), सामाजिक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग, मांत्रालय, मांब
S) सवण सांबांजित सेवाजिवृत्त अजिकारी.
9) जिवडिस्ती
ई 032.