Contract
मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनी योजनेंतर्गत कृ षी वाहिनीचे सौर उजीकरण करण्याच्या दृष्टीने लार्णाऱ्या जमीनीचा भाडेपट्टा हनहित करण्याचे सुधाहरत धोरण व आवश्यक जमीनी सुलभहरत्या व हिघ्रर्तीने उपलब्ध करण्याबाबत आवश्यक सिाय देण्याबाबत.....
मिाराष्र िासन
उद्योर्, उजा व कामर्ार हवभार्
िासन हनणगय क्रमांक : सौरप्र-2022/प्र.क्र.155/ऊजा-7
िुतात्मा राजर्ुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मंबई 400 032. हदनांक : 02 नोव्िेंबर, 2022.
संदभग:-1) िासन हनणगय, उद्योर्, उजा व कामर्ार हवभार्, क्रमांक सौरप्र- 201Ç/प्र.क्र.354/ऊजा-7, हद. 14 जून,2017
2) िासन हनणगय, मिसुल व वन हवभार्, क्रमांक जहमन- 2017/प्र.क्र.197/ऊजा-7, हद. 29 नोव्िेंबर,2017
3) िासन पहरपत्रक, सावजहनक बांधकाम हवभार्, क्रमांक साबांज- 2015/प्र.क्र.249/हमव्य-1, हद. 18ऑक्टोबर,2017
4) िासन हनणगय, उद्योर्, उजा व कामर्ार हवभार्, क्रमांक सौरप्र- 2018/प्र.क्र.87/ऊजा-7, हद. 27 फे ब्रुवारी,2018
5) िासन हनणगय, उद्योर्, उजा व कामर्ार हवभार्, क्रमांक सौरप्र- 2018/प्र.क्र.2Ç/ऊजा-7, हद. 17 माच, 2018
Ç) िासन हनणगय, उद्योर्, उजा व कामर्ार हवभार्, क्रमांक पपाऊ- 2020/प्र.क्र.137/ऊजा-7, हद. 31 हडसेंबर,2020
7) िासन हनणगय, उद्योर्, उजा व कामर्ार हवभार्, क्रमांक सौरप्र- 2022/प्र.क्र.155/ऊजा-7, हद. 15 सप्टेंबर,2022
8) पपर मुख्य सहचव (xxxxx) यांच्या पयकयषतेतेलालील सहमतीच्या हदनांक 27 सप्टेंबर, 2022 रोजी संपन्न झालेल्या बैठकीचे इहतवृत्त(िासन पत्र उ.ऊ. व का. हवभार्, क्र.सौरप्र-2022/प्र.क्र.155(भार्-1)/ऊजा-7, हद.11.10.2022)
प्रस्तावना :-
राज्यातील ग्रामीण भार्ामयकये वीजच्े या र्ावठाण व कृ षी वाहिनीचे हवलर्ीकरण झाले आिे, पिा हठकाणी कृ षी वाहिनीचे सौर ऊजाद्वारे हवद्युतीकरण करण्याबाबत हदनांक 14 जून, 2017 च्या िासन हनणगयान्वये राज्यात “मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनी योजना” सुरु करण्यात आली आिे. सदर योजनेची पहरणामकारक पंमलबजावणी िोण्यासाठी हदनांक 17 माचग, 2018 च्या िासन हनणगयान्वये मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनी योजनेत सुधारणा करण्यात आली आिे. या योजनेंतर्गत प्रकल्पाकरीता िासकीय जमीन नाममात्र वार्षषक रु.1/- या दराने 30 वषांच्या कालावधीकरीता भाडेपट्टयाने देण्याची पथवा योजनेची पंमलबजावणी
यंत्रणा / लाजर्ी र्ुंतवणकदार यांना प्रकल्पासाठी लाजर्ी जमीन / पडीक जमीन भाडे कराराने घण्याचीे
संदभाधीन िासन हनणगय हदनांक 17.03.2018 मयकये तरतूद आिे. तसच या योजनेंतर्तग प्रकल्पासाठी उपलब्ध
करुन देण्यात येणारी जमीन पकृ हषक करण्याची र्रज रािणार नािी, पिीिी तरतूद िासन हनणगयामयकये करण्यात आली आिे.
मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनी योजनेचा आढावा घेण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री xxxxx यांच्या
पयकयषतेतेलाली बध
वार, हदनांक 13 जुलै, 2022 रोजी घेण्यात आलेल्या बठ
कीतील हनणगयानुसार कृ षी वाहिनीचे
सौर उजीकरण करण्याच्या दृष्टीने लार्णारी जमीन मिसुल हवभार्ाद्वारे उपलब्ध करुन घेण्याच्या पनुषंर्ाने हदनांक 15 सप्टेंबर, 2022 च्या िासन हनणगयान्वये पप्पर मुख्य सहचव (मिसुल) यांच्या पयकयषतेतेलाली सहमती र्हठत करण्यात आली. सदर सहमतीने के लेल्या हिफारिींच्या पनुषंर्ाने मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनी योजना व कु सुम योजनेसाठी िासकीय तसेच लाजर्ी जमीन सुलभतेने व हिघ्रर्तीने उपलब्ध करुन देण्याची बाब
िासनाच्या हवचाराधीन िोती.
िासन हनणगय:-
मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनी योजनेची प्रभावी पंमलबजावणी करण्यासाठी व त्यासाठी लार्णारी जमीन सुलभतेने उपलब्ध िोण्यासाठी लालील हनणगयांना िासन मान्यता देण्यात येत आिे:-
1. जहमनीचा भाडेपट्टा दर :-
प) मुख्यमंत्री xxx कृ षी वाहिनी योजनेंतर्गत कृ षी वाहिनीचे सौर उजीकरण करण्याच्या दृष्टीने लार्णारी लाजर्ी जमीन मिाहवतरण/ मिाहनर्षमती कं पनीला तसेच मिाउजा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देताना जार्ेची त्या वषीच्या नोदणी व मुद्ांक हवभार्ाने हनधाहरत के लेल्या
ककमतीच्या सावजहनक बांधकाम हवभार्ाच्या हदनांक 18 ऑक्टोबर, 2017 चे िासन
पहरपत्रकातील नमूद के लल्या Ç टक्के दरानुसार पहरर्हणत के लेला दर ककवा प्रहतवषग रु.75,000/- प्रहत िेक्टर यापैकी जी रक्कम जास्त पसेल त्या दराने वार्षषक भाडेपट्टयाचा दर हनहित करण्यात यावा.
ब) पिा प्रकारे प्रथमवषी आलेल्या पायाभत वार्षषक भाडपट्टे ी दरावर (Base Rate) प्रत्येक वषी 3
टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात यावी.
क) मिाहवतरण/ मिाहनर्षमती/ मिाऊजाद्वारे हनहित के लेल्या जहमनींना हनहवदा प्रहक्रयेमयकये समाहवष्ट करण्यात येईल. सदर जहमनीची हनवड सौर ऊजा प्रकल्प धारक करतील. जमीन भाडेपट्टीचा करार िा जमीन धारक व मिाहवतरण /मिाहनर्षमती /मिाऊजा यांच्याद्वारे प्रकाहित हनहवदामयकये यिस्वी झालेल्या सौर ऊजा प्रकल्प धारकामयकये िोईल. सदर जहमनीवर सौर ऊजा प्रकल्प कायान्न्वत िोईपयंत उपरोक्त प्रमाणे हनहित झालेला भाडेपट्टीच्या दरानुसार झालेल्या जहमनीची भाडेपट्टी करारानुसार भाडीपट्टीची रक्कम जमीनधारकास (व्यक्ती/संस्था) सौर ऊजा प्रकल्प धारकाद्वारे पदा करण्यात यावी. तसेच प्रकल्प कायान्न्वत झाल्यानंतर जमीन धारकास
(व्यक्ती/संस्था) भाडेपट्टी मिाहवतरणद्वारे जमीन धारकाच्या बक लात्यात जमा करण्यात येईल.
प्रकल्प कायान्न्वत झाल्यानंतर सदर जहमनीवर सौर ऊजा हनर्षमतीचे देयक भाडेपट्टीपेषतेा कमी पसल्यास भाडेपट्टीची रक्कम जमीनधारकास (व्यक्ती/संस्था) पदा करण्याची जबाबदारी सौर ऊजा प्रकल्प धारक याची रािील.
2. मिाहवतरणच्या कृ हषवाहिन्यांचे सौर उजीकरण करण्यासाठी उहिष्ट:-
प्रत्येक हजल्ियातील मिाहवतरण कडील एकू ण कृ षी वाहिन्यांपैकी हकमान 30 % कृ षी वाहिन्यांचे सौर उजीकरण मिाहवतरण ने जलद र्तीने कराव.े
3. मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनीसाठी जमीन उपलब्धतेत सिाय्य करण्यासाठी सहमती:-
3.1 मुख्यमंत्री सौर कृ षी वाहिनी योजनेंतर्गत कृ षी वाहिन्यांचे सौर उजीकरण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक
हजल्ियातील 30% कृ षी वाहिन्या ह्या सौर ऊजवर आणण्याबाबतचे हनहित करण्यात आलेले उहिष्ट
पणग करण्यासाठी आवश्यक पसणारी जमीन तातडीने उपलब्ध व्िावी याकहरता सिाय्य करण्यासाठी
प्रत्येक हजल्ह्यात लालीलप्रमाणे सहमती र्ठीत करण्यात येत आिे.:-
1) हजल्िाहधकारी - पयकयषते
2) पहधषतेक पहभयंता, (संवसु) मिाहवतरण कं पनी - सदस्य सहचव
3) सिायक संचालक, नर्र रचना - सदस्य
4) मिाऊजाचा प्रहतहनधी - सदस्य
3.2 प्रत्येक हजल्ियातील मिाहवतरण कं पनीच्या षतेेत्रीय पहधकाऱ्यांनी उपकें द्ाचे स्थळ हनहित कराव.े सदर उपकें द्ाचे स्थळ व उपकें द्ापासून हकती पहरघामयकये जहमन आवश्यक आिे, याचा तपहिल मिाहवतरणचे पहधकारी त्या त्या हजल्ह्याच्या उपरोक्त सहमतीस सादर करतील. उपकें द्च्या परीघातील जमीन हनहित करण्यासाठी आवश्यकतेनुसार GIS नकािांचा सुयकदा वापर करण्यात यावा.
3.3 उपरोक्त सहमती मिाहवतरण कं पनीने सादर के लेल्या प्रस्तावाची छाननी करुन सौर कृ षी वाहिनी
योजना तसच पन्य सौर ऊजा प्रकल्पांसाठी लाजर्ी, िासकीय जमीन, मिामडळ/ें कृ षी हवद्यापीठ
/िासकीय हवभार् यांच्याकडील उपलब्ध पसलेल्या हवनावापर/ पडीक जमीन मिाहवतरण / मिाहनहमती / मिाउजा कं पनीला भाडेपट्ट्यावर उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सव सिाय्य करेल.
4. पकृ हषक सनद :-
सौर ऊजा प्रकल्पासाठी जी जमीन हनहित िोईल त्या हठकाणी मिाहवतरण/मिाहनर्षमती कं पनीद्वारे / मिाउजा संस्थेव्दारे आस्थाहपत करण्यात येणाऱ्या सौर ऊजा प्रकल्पास मिाहवतरण / मिाहनर्षमती / मिाउजा यांचेसोबत वीज लरेदी करार करण्यास (PPA) मान्यता हमळाल्यानंतर त्या जहमनीवर प्रकल्प उभारण्यास मिाहवतरण / मिाहनर्षमती / मिाउजा यांचेकडून परवानर्ी देण्यात येईल व तद्नंतर त्या जमीनीच्या पकृ हषक वापराच्या परवानर्ीची सनद मिसूल यंत्रणा तातडीने जारी करेल.
5. उपरोक्त हनणगय कें द् िासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊजा मंत्रालय, नवी हदल्ली यांचेकडून
िेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री हकसान ऊजा सुरषतेा एवम योजनेला सुयकदा लार्ू रािील.
उत्थान मिाहभयान (कु सुम) पंतर्गत घटक “प”व “क”
सदर िासन हनणगय मिसूल व वन हवभार्ाच्या सिमतीने हनर्गहमत करण्यात येत पसून सदर िासन
हनणगय मिाराष्र िासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ध करण्यात आला पसन,
त्याचा सांके तांक क्रमांक 202211021730318510 पसा आिे. िा आदेि हडहजटल स्वाषतेरीने साषतेांहकत करुन काढण्यात येत आिे.
xxxxxxxxxxx राज्यपाल यांच्या आदेिानुसार व नांवाने,
XXXXXXX XXXXX
XXXXXXXXX
Digitally signed by XXXXXXXXX XXXXXXX XXXXX
XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=INDUSTRIES ENERGY
AND LABOUR DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=a71698611123263cde9d32423e9bb73044d91ed0cffad3b626719
8ee5014159f,
प्रत,
pseudonym=5DD23ACB82750B55FAC0D076A47198885E07A4B6, serialNumber=6C39E2858150DBDFCFE6CD25ED08ADF59F4D2FD8C1EDE 1730735F604904BF3BB, cn=XXXXXXXXX XXXXXXX XXXXX
Date: 2022.11.02 17:34:06 +05'30'
( ना. रा. ढाणे )
पवर सहचव, मिाराष्र िासन
1) मा.मुख्यमंत्री, xxxxxxxx राज्य यांचे पपर मुख्य सहचव, मंत्रालय, मंबई,
2) मा.उपमुख्यमंत्री, xxxxxxxx राज्य यांचे सहचव, मंत्रालय, मंबु ई,
3) हवरोधी पषतेनेता, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधान भवन मंबई,
4) सवग मंत्री / सवग राज्यमंत्री यांचे लाजर्ी सहचव, मंबई,
5) सवग हवधानमंडळ सदस्य,हवधान भवन, मंबु ई, Ç) मुख्य सहचव, मिाराष्र राज्य, मंत्रालय, मंबई,
7) पपर मुख्य सहचव (हवत्त), हवत्त हवभार्, मंत्रालय, मंबई,
8) प्रधान सहचव (ऊजा), उद्योर्, ऊजा व कामर्ार हवभार्, मंत्रालय, मंबई,
9) सवग पपर मुख्य सहचव/प्रधान सहचव/xxxx यांचे स्वीय सिायक,सवग मंत्रालयीन हवभार्,
10) प्रधान सहचव (व्यय), हवत्त हवभार्, मंत्रालय, मंबई
11) व्यवस्थापकीय संचालक, मिाराष्र राज्य हवद्युत मंडळ, सूत्रधारी कं पनी मया.,मंबई,
12) पयकयषते तथा व्यवस्थापकीय संचालक, मिाराष्र राज्य हवद्युत हवतरण कं पनी मया.,मंबई,
13) पयकयषते तथा व्यवस्थापकीय संचालक, मिाराष्र राज्य हवद्युत हनर्षमती कं पनी मया.,मंबु ई,
14) पयकयषते तथा व्यवस्थापकीय संचालक, मिाराष्र राज्य हवद्युत पारेषण कं पनी मया.,मंबु ई,
15) मिासंचालक, मिाराष्र ऊजा हवकास पहभकरण (मिाऊजा),पुणे, 1Ç) सवग हवभार्ीय आयुक्त,
17) सवग हजल्िाहधकारी,
18) संचालक (प्रकल्प), मिाराष्र राज्य हवद्यत हवतरण कं पनी मया.,मबं ई,
19) उप सहचव/ऊजा-7, उद्योर्,ऊजा व कामर्ार हवभार्, मंत्रालय, मंबई,
20) ऊजा उप हवभार्ातील सवग कायासने,उद्योर्,ऊजा व कामर्ार हवभार्, मंत्रालय, मंबई,
21) हनवड नस्ती,ऊजा-7, उद्योर्,ऊजा व कामर्ार हवभार्, मंत्रालय, मंबई.