4. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तीने गुंतलेले वहतसंबंध( conflict of interest) जाहीर करणे अिश्यक राहील.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेसाठी "सेिावनिृत्त लखावधकारी" यांची कं त्राटी तत्िािर वनयुक्ती करण्याबाबत.
शासन अदेश क्रमाक
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग
ः मुग्रायो-201Ç/प्र.क्र. 510 (एक)/पंरा-7
बाधकाम भिन, 25 मझबझ ान पथ,
फोटझ, मंबइ - 400 001
िाचा -
तारीख: 31 जुलै, 2017
1) ग्रामविकास विभाग शासन वनणझय क्र. ग्रासयो-2015/प्र.क्र.12/योजना-9,
वदनाक 28.10.2015
2) सामान्य प्रशासन विभाग शासन वनणझय क्र. संवकणझ 2715/ प्रक्र 100/13, वद. 17.12.201Ç
प्रस्तािना -
महाराष्ट्र राज्यातील न जोडलेल्या िाडया-िस्त्या जोडण्यासाठी ि ग्रामीण भागातील दुरािस्था झालेल्या रस्त्यांची दजोनती करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना वद. 28 ऑक्टोबर, 2015 च्या शासन वनणझयान्िये सुरु करण्यात xxx xxx. सदर योजनेच्या ऄंमलबजािणीसाठी ि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या कामाच्या ऄंमलबजािणी करीता
सेिावनिृत्त लेखावधकारी याच विचाराधीन होती.
अदेश-
ी कं त्राटी पध्दतीिर तात्पुरती नेमणक
करण्याची बाब शासनाच्या
ईपरोक्त कायझिाहीसाठी नेमलेल्या वनिड सवमतीच्या वनणझयानुसार अिश्यक ऄसलेली शैक्षवणक ऄहझता, कामाचा ऄनुभि लक्षात घेता पुढे नािे नमुद के लेल्या सेिावनिृत्त लेखावधकारी
याच
ी मुख्यमंत्री xxxxxxxx योजनेसाठी कं त्राटी तत्िािरील लेखावधकारी म्हणन
ते हजर
झाल्यापासून 11 मवहन्यांच्या कालािधीकरीता करार पध्दतीने वनयुक्ती करण्यात येत अहे.
संबंवधतानी नेमणकीच्या वठकाणी तात्काळ रुजू व्हाि.
ऄ.क्र. | सेिावनिृत्त लखे ावधकारी xxx | नेमणकु के लले े कायालयीन वठकाण |
1 | श्री.xxxxxx xxxxxx xxxxxxx | महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मंबु इ |
2. सेिावनिृत्त लेखावधकारी यांची कं त्राटी पदािरील वनयुक्तीच्या कालािधीत कतझव्ये ि जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे राहतील.
1. मुख्यमंत्री / प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसंबंधातील शासन स्तरािरील लेखाविषयक xxx xxxx.
2. क्षवे त्रय स्तरािर प्रचवलत वनयमानुसार/ विवहत नमुन्यात लेखे ठेिले जातात हकिा कसे? याबाबत वनवरक्षण करुन एकवत्रत ऄहिाल वित्तीय वनयंत्रक याना सादर करणे.
3. म.ग्रा.रस्ते विकास संस्था ि वित्तीय वनयंत्रक यांनी िेळोिळी वदलेल्या सुचनांच्या ऄनुषंगाने कामकाज हाताळणे.
4. मुख्यमंत्री / प्रधानमंत्री ग्रामसडक योजना संबंधातील शासन स्तरािरील सिझ रवजस्टर ऄद्ययाित ठेिणे.
5. मुख्यमंत्री / प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या शासन स्तरािरील सिझ खचाचा ताळमेळ घालणे.
Ç. लेखापवरच्छेद , तारावं कत प्रश्न आ. ची ईत्तरे त्िरेने तयार करुन शासनास सादर करणे.
7. म.ग्रा.रस्ते विकास संस्थेने िेळोिेळी नेमुन वदलेली कामे करणे, तसेच क्षेत्रीय कायालयाकडून मावहती एकवत्रत करुनवनयतकालीन वििरणपत्रे शासनास विवहत
िळेत सादर करणे.
8. योजनेचे भौवतक ि अर्थथक ऄहिाल, लेखा विषयक आतर वनयतकालीके यांच संवनयंत्रण करणे.
9. शासनाकडुन िळ
ोिळ
ी सोपविलेले कामकाज हाताळणे.
10. िगिगळया स्तरािरील बैठकांची मावहती संकवलत करणे ि सूचनेनुसार बैठकांना
ईपस्स्थत राहणे आ.
11. मुख्यमंत्री / प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ि महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था यांच्या संबंधीत बाबी
3. सेिावनिृत्त लेखावधकारी यांना ईपरोक्त तरतुदीबरोबर सामान्य प्रशासन विभागाच्या वद.17/12/201Ç रोजीच्या शासन वनणझयातील पुढील ऄटी ि शतीही लागु राहतील.
1. करार पध्दतीने वनयुक्ती देण्यात अल्यामुळे संबंवधतास शासनाच्या कोणत्याही संिगात सेिा
समािश
नाबाबत / समािुन घेण्याचे िा वनयवमत सेिच
े आतर कोणतेही लाभ वमळण्याचा
ऄवधकार / हक्क नसेल.
2. वनयुक्तीसाठी सक्षम प्रावधकारी यांना विशेष पवरस्स्थतीत कोणत्याही िेळी ऄशा ऄवधकाऱ्याच्या करार पध्दतीिरील सेिा समाप्त करण्याचे ऄवधकार राहतील.
3. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेली व्यक्ती, सोपविलेली सेिा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय वनमाण होइल, ऄशा कोणत्याही व्यिसावयक कामात गंतलेला नसािी.
4. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तीने गुंतलेले वहतसंबंध( conflict of interest) जाहीर करणे अिश्यक राहील.
5. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे/मावहती ि अधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे अिश्यक राहील.
Ç. करार पध्दतीने वनयुक्त करण्यात अलेल्या व्यक्तींनी त्यांच्यािर सोपविलेले कामकाज वनवित के लेल्या कालािधीत पुणझ करणे अिश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत वनयुक्ती
प्रावधकारी िळ
ोिळ
ी अढािा घेउन कामाचे मुल्यमापन करतील.
7. ज्या सेिावनिृत्त लेखावधकाऱ्याच
x xxxxx
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, ग्रामविकास
विभाग, मंत्रालय, मुंबइ येथे झाली अहे त्यांचे वनयंत्रण ऄवधकारी वित्तीय वनयंत्रक (प्र.मं.ग्रा.स.यो. / मु.मं.ग्रा.स.यो.) हे ऄसतील. सेिावनिृत्त लेखावधकारी यांनी ईपरोक्त
कामकाजाच्या ऄनुषंगाने मावहती / प्रस्ताि / ऄहिाल िळ कराित.
ोिळ
ी वित्तीय वनयंत्रक सादर
8. सेिावनिृत्त लेखावधकारी यांची 11 मवहन्याच्या कालािधीकवरता मानधन ि ऄन्य भत्ते / सुविधा सामान्य प्रशासन विभागाच्या वद.17/12/201Ç रोजीच्या शासन वनणझयानुसार वनवित करण्यात येइल.
9. सेिावनिृत्त लेखावधकारी याना देण्यात येणाऱ्या ऄन्य सुविधा पुढील प्रमाणे ऄसतील. ऄ) क्षत्रीय दौऱ्याकवरता संबवधत क्षवे त्रय कायालयाकडील िाहन सुविधा
ब) ऄनुज्ञय दौऱ्याकरीता प्रिासभत्ता ि ऄनषंवगकु खच
4. या प्रकरणी येणारा खचझ मागणी क्र. एल-7, 5054, मागझ ि पूल यािरील भांडिली खचझ 04,
वजल्हा ि आतर ग्रामीण मागझ 337, रस्त्याच
ी बाध
कामे (00)(01), मुख्यमंत्री ग्रामीण मागझ योजना xxxx
रस्ते बाधणे ि ऄस्स्तत्िातील रस्त्यांचे नुतनीकरण, 53 मोठी बांधकामे (सीअरसी- 5054 5153) या
लेखावशषाखाली भागविण्यात यािा.
5. हा शासन वनणझय सामान्य प्रशासन विभाग शासन वनणझय क्र. संवकणझ 2715/ प्र.क्र.100/13 वद.17.12.201Ç ला ऄनुसरुन वनगझवमत करण्यात येत अहे.
Ç. सदर शासन वनणझय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळािर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा सांके तांक 201707311520291020 ऄसा अहे. हा अदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षावं कत करुन काढण्यात येत अहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या अदेशानुसार ि नािाने.
Xxxxxxxxx
X X
Digitally signed by X X Xxxxxxxxx DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=RDD, postalCode=400032, st=Maharashtra,
प्रत,
2.5.4.20=decff3a81eacee2237c8c2d2 9460e7c459d9f7baaab677f7578d95 2747d49ab2, cn=X X Xxxxxxxxx Date: 2017.07.31 15:41:06 +05'30'
(र.अ.नागरगोजे)
ईप सवचि, महाराष्ट्र शासन
१) महालेखापाल-1 (लेखा ि ऄनुज्ञयता)/( लेखापवरक्षा), महाराष्ट्र मंबइ.
२) महालेखापाल-2 (लेखा ि ऄनुज्ञयता)/( लेखापवरक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
३) मा.मंत्री (ग्रामविकास) याचे खाजगी सवचि.
४) मुख्य ऄवभयंता (प्रमंग्रासयो) कॅ म्प ऑफीस, पुणे.
५) ऄधीक्षक ऄवभयंता (प्रमंग्रासयो) म.ग्रा.र.वि.सं. विभाग (सि)
६) ऄवधदान ि लेखावधकारी, मंबइ
७) वनिासी लेखा पवरक्षा ऄवधकारी, मंबइ
८) कायझकारी ऄवभयंता (प्रमंग्रासयो) म.ग्रा.र.वि.सं. वजल्हा (सि)झ
९) राज्य गुणित्ता समन्ियक, ऄण्णासाहेब मगर वबल्ल्डग, माके ट याडझ, गुलटेकडी, गेट नं.2, पुणे-4110037.
10) कक्ष ऄवधकारी (अस्थापना 1) /(रोखशाखा) ग्रा.वि.ि ज.सं.वि., मंत्रालय, मंबइ
11) श्री.xxxxxx xxxxxx xxxxxxx, ए-9, सोहम सहकारी गृहवनमाण संस्था म.
जनकल्याण बके च्या मागे,महात्मा फु ले रोड, पनिल-410 20Ç.
12) वनिड नस्ती, (कायासन पंरा-7) ग्रा.वि.ि ज.सं.वि.,बाधकाम भिन, मबं इ.