हस्तातरण (BOT) तत्वावर रवकरसत करण्यास मान्यता देणेबाबत.
बुलडाणा नगरपररषदेच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता आरक्षण क्र.48, नझुल रिट क्र. 5 डी,
भखंड क्र. 8/1 क्षत्र 1287 चौ.मी. व नझुल रिट
क्र. 9 बी, भख
ंड क्र. 85 क्षत्र
7Ç7 चौ.मी. जागा
दुकान कें द्र इमारत बाध
णेसाठी बाध
ा, वापरा व
हस्तातरण (BOT) तत्वावर रवकरसत करण्यास मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र िासन नगर रवकास रवभाग
िासन रनणणय क्रमाकः रबओटी -2024/प्र.क्र.55/नरव-18
मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मंबई- 400 032.
वाचा -
रदनाक
: 14 माचण, 2024
1) महाराष्ट्र नगरपररषदा, नगरपंचायती व औद्योरगक नगरी अरधरनयम, 19Ç5 च्या कलम 92 व कलम 31Ç (ड) मधील तरतुदी.
2) महाराष्ट्र नगरपारलका (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण) रनयम, 1983 मधील रनयम 7 व 9 मधील तरतुदी.
3) नगरपररषद बुलडाणा सवसाधारण सभा ठराव क्र. 4Ç रद.04.12.2019 तसेच प्रिासकीय
सभने xxxxx के लेला ठराव क्र. 1, रद.25.01.2024
4) रजल्हारधकारी, बुलडाणा याच रद.30.01.2024
े पत्र क्र. नरविा/डे-7(BOT) / जा.क्र.207/2024,
5) नगरपररषद प्रिासन संचालनालय, बेलापूर नवी मंुबई याच नप/ BOT प्रस्ताव/2024/Ç90, रद.01.02.2024
े पत्र क्र.नपप्रस/का.07/बुलडाणा
प्रस्तावना -
बुलडाणा नगरपररषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र.48, नझुल रिट क्र. 5 डी, भख
ंड क्र. 8/1 क्षत्र
1287 चौ.मी. जागेवर तसेच नझुल रिट क्र. 9 बी, भख
ंड क्र. 85 क्षत्र
7Ç7 चौ.मी. जागेवर दुकान कें द्र
इमारत आरक्षण असुन बुलडाणा नगरपररषद सवसाधारण सभन
े रदनाक
04.12.2019 ठराव क्र.4Ç
सवानुमते व प्रिासकीय सभन
े रदनाक
1Ç.07.2021 ठराव क्र.1 पारीत करुन सदर जागा BOT तत्वावर
रवकरसत करण्यासाठी मंजूरी रदली आहे. यासाठी रजल्हारधकारी, xxxxxxx याच्या रत्रसदस्यीय सरमतीने रद.08.11.2023 रोजी अरधमूल्याची आरण भाडेपट्ट्याची रक्कम रनरित के ली आहे. सदर जागा BOT तत्वावर रवकरसत करण्यासाठी नगरपररषदेने ई-रनरवदा प्ररक्रया राबरवली आहे. सदरच्या बाबी रवचारात
घेऊन रजल्हारधकारी, बुलडाणा यान
ी संदभण क्र.4 येथील रदनाक
30.01.2024 व नगरपररषद प्रिासन
संचालनालय, बेलापूर नवी मंब
ई यानी संदभण क्र.5, रदनाक
01.02.2024 रोजीच्या पत्रान्वये, संदभण क्र. 1 व
2 मध्ये नमूद तरतुदी रवचारात घेऊन उक्त जागा बाधा वापरा व हस्तातरीत करा (BOT) या तत्वावर
रवकरसत करण्यासाठी िासन मान्यतेस प्रस्ताव सादर के ला आहे. त्यानुसार प्रस्तावास मान्यता देण्याची बाब
िासनाच्या रवचाराधीन होती.
िासन रनणणय:-
बुलडाणा नगरपररषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र.48, नझुल रिट क्र. 5 डी, भखंड क्र. 8/1 क्षत्र
1287 चौ.मी. जागेवर तसेच नझुल रिट क्र. 9 बी, भख
ंड क्र. 85 क्षत्र
7Ç7 चौ.मी. जागेवर दुकान कें द्र
इमारत बाधणेकरीता नगरपररषदेने राबरवलेली रनरवदा प्ररक्रया रवचारात घऊने तसेच रत्रसदस्यीस
सरमतीने रनरित के लेली अरधमूल्याची रक्कम रवचारात घेऊन सदरच्या दोन्ही जागा बाधा, वापरा व
हस्तातरीत करा (BOT) या तत्वावर रवकरसत करण्यासाठी महाराष्ट्र नगरपररषदा, नगरपंचायती व औद्योरगक नगरी अरधरनयम, 19Ç5 चे कलम 92 मधील पोट कलम 1 नुसार तसेच अरधरनयमाच्या कलम 31Ç (ड) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र नगरपारलका (स्थावर मालमत्तेचे हस्तातरण) रनयम, 1983 मधील रनयम 7 व 9 मधील तरतुदीनुसार िासन मान्यता देण्यात येत असुन यासाठी खालील अटी/िती राहतील.
अटी / िती :-
1) नगरपररषेदेने रनरवदा मागवून रनरित के लेल्या रवकासकाने उपरोक्त दोन्ही जागा BOT या
तत्वावर रवकरसत करताना प्रथमत: नझुल रिट क्र. 5 , भख
ंड क्र. 5 क्षत्र
Ç540 चौ.मी. जागेवर
जलतरण तलावाचे बाधकाम पुणण करुन नगरपररषदेकडे हस्तातरीत कराव.
2) सदरच्या दोन्ही जागेवर बाधकाम करण्यात येणारे गाळे नगरपररषदेने तयार के लेल्या अंदाज
पत्रकानुसार व महाराष्ट्र जीवन प्रारधकरण यानी रद.05.08.2022 रोजीच्या (एकु ण 3 आदेि)
तारं त्रक मंजूरीच्या आदेिात नमूद अटी िती नुसार करण्यात याव. यासाठी रवकासकास महाराष्ट्र
जीवन प्रारधकरण याच्या तारं त्रक मंजूरीच्या आदेिातील अटी िती लागू राहतील.
3) तसेच नगररचना आरण मूल्य रनधारण रवभाग, बुलडाणा याच
ेकडील पत्र
क्र.बीओटी/बा.प./न.प.बुलडाणा/ससंनरबु/1981, रद.25.11.2021 अन्वये प्रकल्पास मंजुरी प्रदान
करण्यात आली असुन त्यामध्ये बाध राहतील.
कामासंबंधी व इतर नमूद के लेल्या अटी िती रवकासकास लागु
4) रनरवदेनुसार रनरित झालेली अरधमूल्याची रक्कम रवकासकाने कराराच्यापूवी नगरपररषदेकडे भरणा करणे आवश्यक आहे.
5) दोन रठकाणी बाधावयाचे दुकान कें द्र आरण जलतरण तलाव अिा तीनही जागा रवकासकाने
कायादेिाच्या रदनाकापासुन दोन वषात रवकरसत करणे आवश्यक राहील.
Ç) रवकासकाने उपरोक्त दोन्ही जागेवर दुकान गाळयाच
े बाध
काम के ल्यानंतर बाध
काम पुणणत्वाचा
दाखला प्राप्त करुन घ्यावा. त्यानुसार बाध BOT चा कालावधी 30 वषण इतका राहील.
काम पुणणत्वाचा दाखला रमळाल्याच्या रदनाक
ापासुन
7) रवकासकाकडून बाधण्यात येणाऱ्या गाळ्याचे रवतरण त्याना करता येईल. तथारप, सदरच्या
प्रकल्पाबाबतचा नगरपररषद बुलडाणा, रवकासक आरण रवकासकाने xxxxx xxxx रवतररत के ले
आहे, असे गाळेधारक यांच्यामध्ये रत्रसदस्यीय करार करण्यात यावा. सदरचा करार करताना
नगरपररषदेने अटी िती रनरित कराव्यात. तसेच करार करताना “गाळयाच्या भाड्ाचा 30 वषाचा
कालावधी संपुष्ट्टात आल्यानंतर सदरचे गाळे नगरपररषदेकडे हस्तातरीत होतील, ही बाब
गाळेधारकानादेखील लागु राहील.” या अटीचा त्यामध्ये समावि करावा.
8) सदरच्या जागेवर रवकरसत करण्यात येणाऱ्या मालमत्तेसाठी नगरपररषदेचे अनुज्ञय मालमत्ता कर लागु राहतील.
असलेले
9) या व्यरतररक्त नगरपररषदेने रवकासकासमवत करारामध्ये समारवष्ट्ट कराव्यात.
करार करताना स्वतंत्र अटी िती रनरित करुन
2. सदर िासन रनणणय महाराष्ट्र िासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके तांक 202403141801185925 असा आहे. हा आदेि रडरजटल स्वाक्षरीने साक्षारं कत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे xxxxxxx याच्या आदेिानुसार व नावाने.
XXXXXXXXX XXXXXXXX XXXXXXXX
Digitally signed by XXXXXXXXX XXXXXXXX XXXXXXXX
XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=URBAN DEVELOPMENT DEPARTMENT,
2.5.4.20=29c6c42b5811a121a201ecd7aceaac3251c7d1ded31ff1b6e1 a88d86b600c6bd, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=B986D51C7C29938C2BBB53D563F07DFC61C84B730C B9118407ECAB6A27C67C4C, cn=XXXXXXXXX XXXXXXXX XXXXXXXX Date: 2024.03.14 18:10:48 +05'30'
प्रत,
(अरनरुध्द व्यं. जेवळीकर)
िासनाचे उप सरचव
1. मा.मुख्यमंत्री xxxxxxxx अपर मुख्य सरचव, मत्रालय,ं मबं ई
2. मा. उप मुख्यमंत्री (गृह) xxxxxxxx
3. मा. उप मुख्यमंत्री (रवत्त) xxxxxxx
े प्रधान सरचव, मंत्रालय, मंबु ई
े प्रधान सरचव, मंत्रालय, मंबई
4. मा.मुख्य सरचव, महाराष्ट्र राजय, मंत्रालय, मंबई
5. प्रधान सरचव (नरव-2), नगर रवकास रवभाग, मंत्रालय, मंबई.
Ç. आयुक्त तथा संचालक, नगरपारलका प्रिासन संचालनालय, वरळी, मंबई
7. रवभागीय आयुक्त, अमरावती रवभाग, अमरावती.
8. रजल्हारधकारी, बुलडाणा, रजल्हारधकारी कायालय, बुलडाणा
9. उपसंचालक, नगरपारलका प्रिासन संचालनालय, अमरावती 10.सहाय्यक संचालक, नगररचना, बुलडाणा
11.मुख्यारधकारी, नगरपररषद बुलडाणा, रज.बुलडाणा
12.महालेखापाल, (लेखा पररक्षा/ लेखा व अनुज्ञयता) मंुबई/नागपूर
13.रनवडनस्ती- नरव-18