शासकीय तंत्रननके तन, अमरावती येर्थील उपाहारगृह चालनवण्याचा ठे का दण्याबाबत इच्छु कांनी दद. १४/०२/२०२४ पासून दद. ०४/०३/२०२४ या कालावधीत नननवदा भरून संस्र्थेत दद.०४/०३/२०२४ द.ु ०४.०० वाजेपयंत जमा करावी. नननवदा फॉमम संस्र्थेच्या संके त स्र्थळावर (...
शासकीय तंत्रननके तन, अमरावती
नवद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार, अमरावती
उपाहारगृह चालनवण्याचा ठेका दण्याबाबत
शासकीय तंत्रननके तन, अमरावती येर्थील उपाहारगृह चालनवण्याचा ठे का दण्याबाबत इच्छु कांनी दद. १४/०२/२०२४ पासून दद. ०४/०३/२०२४ या कालावधीत नननवदा भरून संस्र्थेत दद.०४/०३/२०२४ द.ु ०४.०० वाजेपयंत जमा करावी. नननवदा फॉमम संस्र्थेच्या संके त स्र्थळावर ( xxx.xxxxxxxxxx.xx.xx) व
कायामलयामध्ये उपलब्ध आहत.
उपाहारगृहाकरीता नननिदा
शासकीय तंत्रननके तन, अमरावती या संस्थेतील नवद्याथी संख्या अंदाजे २००० (दोन हजार) व अनधकारी/ कममचारी यांची संख्या अंदाजे १५० आहे. त्याकरीता उपाहारगृह सेवा पुरवण्याबाबत अनुभवी अनभव्यक्ती
स्वारस्य/ नननवदा मागनवण्यात येत आहे. नननवदाबाबतची सनवस्तर मानहती खालील प्रमाणे आहे.
नननिदाबाबतची मानहती
1. कोऱ्या ननवेदीची नकं मत : नन:शुल्क (नननवदा संस्थेच्या संके तस्थळावर / कायामलयात उपलब्ध)
2. नबनव्याजी बयाना रक्कम रुपये : रुपये २,०००/- (परतावा)
3. नबनव्याजी सुरक्षा ठे व रक्कम : रुपये २०,०००/-(रु. वीस हजार फक्त)
4. नननवदेचा कालावधी : नदनांक : १४ फे ब्रुवारी ते ४ माचम २०२४
5. नननवदेसंबंनधत प्री बीड बैठक : नदनांक : २०फे ब्रुवारी २०२४ दु.०३.०० वाजता
6. नननवदा सादर करायचा अंनतम तारीख व वेळ : नदनांक : ०४ माचम २०२४ दु. ०५.०० वाजता
7. ननवेदनेतील तांनत्रक (Technical Bid) : नदनांक : ०५ माचम२०२४ दु. ०३.०० वाजता पडताळणी तारीख व वेळ (शासकीयतंत्रननके तनअमरावती येथे)
8. ननवेदनेतील दर (Commercial Bid) : नदनांक : ०५ माचम २०२४ दु. ०५.०० वाजता पडताळणी तारीख व वेळ (शासकीय तंत्रननके तन, अमरावती येथे)
सदर नननवदा संस्थेच्या संके तस्थळावर ( xxx.xxxxxxxxxx.xx.xx) नमूद कालावधीकरीता उपलब्ध राहील.
१. पात्रता ि ननकष : Appendix - A ते E चे अिलोकन करािे
नननिदा दोन प्रपत्रामध्ये (Appendix – A + B + C + D व त्या सबनधत कागदपत्रे : तांनत्रक पडताळणी आनण Appendix-E व त्या यादीतील Item नुसार दर, सवम कर धरून : दरपत्रक ) अनुक्रमे Technical Bid व Commercial Bid नसलबंद नलफाफ्यामध्ये मध्ये “प्राचार्य, शासकीर् तंत्रननके तन, अमरािती” यांचे नावे , जानहरात वतममानपत्रात प्रनसद्ध झालेपासून वीस नदवसात संस्थेच्या कायामलयामध्ये सादर कराव्यात.
सदर लीफाफ्यांवर ठळक अक्षरात “उपाहार गृहाकररता नननिदा ” असे नमूद करावे.
सादर करण्यापूवी प्रत्येक पानावर नननवदा धारकाची सही असणे आवश्यक आहे. बयाना रक्कम नह DD स्वरुपात नननवदेसोबत जोडावी. (डीडी हा “ प्राचार्य, xxxxxxx xxxxxxxxx xx, अमरािती” यांचे नावे असावा.)
अ) Technical Bid मध्ये सादर करावयाची कागदपत्रे : Appendix-Aमध्ये नमूद के लेली सवम आवश्यक पात्रता संबंनधत कागदपत्रे, नबनव्याजी बयाना रक्कम भरल्याचा पुरावा आनण Appendix - B, C, D.
ब ) Commercial Bid मध्ये सवम Item नुसार दर (Appendix-E) व शेिटी एकनत्रत दर सिय करासनहत सादर करािी.
२.नननिदा प्रनक्रर्ा :
सवमप्रथम तांनत्रक कागदपत्राच्या पडताळणीसाठी टेक्निकल बीड नदलेल्या नदनांकास वेळे वर उघडण्यात येऊन नननवदेत नमूद के ल्यानुसार आवश्यक कागदपत्रे सादर के ली आहेत नकं वा कसे याबाबत खात्री करण्यात येईल. आिश्यक कागदपत्रे सादर न के ल्याची आढळल्यास अशी नननिदा अपात्र ठरनिण्यात र्ेईल.
नननवदा दर (Commercial Bid) उघडण्यापूवी तांनत्रक पडता ळणी मध्ये पात्र ठरलेल्या नननवदा धारकाची दर पनत्रके ची ननयुक्ती सनमतीमाफम त छाननी करण्यात येईल . ज्याचा एकनत्रत दर हा कमी (L1) असेल त्या नननिदाचा निचार के ल्या जाईल.
(जे नननिदाधारक उपरोक्त प्रनक्रर्ेदरम्यान उपस्थथत राहू इस्ितात त्यांनी िर नमूद के लेल्या
नठकाणी िेळे िर उपस्थथत रहािे.)
नननवदा धारकाचे दर समान असल्यास प्रत्येकाला स्वतंत्रपणे चचेसाठी बोलवले जाईल व त्याद्वारे अंनतम ननणमय घेतला जाईल. चचेद्वारे सुधाररत दर नननित करण्याचे अनधकार प्राचायाांचे राहतील.
संबंनधत सिय कागदपत्रे ज्या नािे नननिदा सादर के ली आहे त्याच नािाने असणे बंधनकारक
आहे. तसेच तांनत्रक नलफाफे उघडल्यानंतर ननयुक्त सनमतीने मागणी के ल्यास सवम मूळ कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करणे अननवायम आहे.
नननवदा भरण्यापूवी नननवदाधारकाने उपहार गृहाची पाहणी करावी , नननवदा धारकास नननवदा भरताना
काही अडचण असल्यास नकं वा काही बाबत स्पष्टीकरण आवश्यक असल्यास संस्थेशी संपकम साधावा.
कोणतेही क्षणी कु ठलेही कारण न देता नननवदा प्रनिया रद्द करण्याचे अनधकार प्राचायम , शासकीय तंत्रननके तन, xxxxxxx यांना राहतील.
प्राचार्य
शासकीय तंत्रननके तन अमरावती
सहपत्रे: Appendix-A उपाहारगृहासाठी सेिा पुरिण्याबाबत तांनत्रक कागदपत्रे , Appendix-B ननयम, अटी व शती, Appendix-C, कं त्राटदाराचे हमी पत्र, Appendix-D, स्वयंघोषणापत्र व Appendix- E, पदाथाांची यादी दरासह.
Appendix- A
xxxxxxx xxxxxxxxx xx, अमरािती र्ा संथथेत उपाहारगृहासाठी सेिा पुरिण्याबाबत आिश्यक तांनत्रक कागदपत्रे
Tender No:
1. अजमदाराचे / संस्थेचे पूणम नाव :
2. अजमदार / संस्थेचा पूणम पत्ता :
3. मोबाईल नंबर:
4. ई-मेल:
5. आवश्यक पात्रता संबंनधत कागदपत्रे
A. आधारकाडमची सत्यप्रत
B. उपाहारगृह चालवण्याचा नकमान दोन वषामचा अनुभव (प्रमाणपत्रासनहत)
C. शॉप ॲक्ट परवाना, मुंबई दुकाने व संस्था अनधननयम, 1948 अन्वये संस्थेचे नोद
णी प्रमाणपत्र
D. अन्न व औषध प्रशासन, महाराष्टर शासनाच्या अन्नसुरक्षा मानके अनधननयम 2006 अंतगमत परवाना
E. अमरावती महानगरपानलका नकवा स्थाननक स्वराज्य संस्थेचा परवाना #
F. PAN/TAN/TIN No नंबर नोदणी प्रमाणपत्र.
G. आनथमकवषम 2022 – 23 चा(Assessment Year 2023-24) आयकर भरल्याचा पुरावा अथवा आनथमक 2022 - 23 वषम उलाढाल यासाठी खचम उत्पन्न नकं वा सबंनधत लेखापालाचे चे प्रमाणपत्र जोडावे.
H. सुरक्षा/अनामत ठे व रक्कम (work order नमळाल्यावर).@
I. जीएसटी नोद जोडावे).
णी प्रमाणपत्र व जीएसटी भरण्याची पावती (लागू नसल्यास तसे शपथपत्र / affidavit
6. अजमदार नवरुद्ध पोलीस तिार नसल्याचे प्रमाणपत्र; तसेच काळे यादीत अंतभूमत नसल्याचे स्वयंघोनषत पत्र.
7.अटी व शती मान्य असल्याचे स्वयंघोषणापत्र.
8. नबनव्याजी बयाना रक्कम रुपये २००० =०० भरल्याचा पुरावा.
#अमरािती महानगरपानलका परिाना नसल्यास (मात्र इतर स्थाननक स्वराज्य संस्थेचा परवाना असल्यास), ज्या नननवदा धारकास work order साठी पात्र (L1) ठरे ल त्या नननवदा धारकास १५ नदवसात अमरावती महानगरपानलका परवाना प्राप्त करणे बंधन कारक राहील. जर १५ नदवसा मध्ये प्राप्त न झाल्यास त्या नंतर चा कमी दर असणारया नननवदा धारकास (L2) ला work order नदल्या जाईल.
@ सूट असल्यास संबंनधत कायामलयाचे पत्र
नननवदा भरणाऱ्यांची सही/नशक्का (नावासह)
Appendix –B
उपाहारगृहसाठी सेिा पुरिण्याबाबतचे ननर्म, अटी ि शती
1. उपाहारगृहात पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदाथामची गुणवत्ता ननयनमतपणे तपासण्यात यावी.
2. उपाहारगृह चालवण्यासाठी चा सेवा पुरवठा आदेश नमळाल्यानंतर दहा नदवसात उपाहारगृह सुरू करणे बंधनकारक राहील
3. उपाहारगृहातील सेवा नवद्याथी अनधकारी व कममचारी यांच्यासाठी ऐक्निक असेल . तसेच उपाहारगृहातील सेवा मागणीनुसार अभ्यागत गटांना उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.
4. संस्थेतफे स्वयंपाक घर,बैठक कक्ष, पाणी व नवद् युत पुरवठा इत्यादी सुनवधा पुरनवण्यात येतील.
5. उपाहारगृह चालकास प्रथम वषामत प्रनतमाह रुपर्े ४००० = ००(रु चार हजार फक्त )तसेच पुढील वषी संस्था स्थानपत असलेल्या मुख्यालयातील शासकीय ननयमानुसार आकारण्यात येणारे भाडे लागेल. व त्यानंतरच्या प्रत्येक वषी तीनवषामपयांत १०% वाढीव भाडे भरावे लागेल.
6. उपाहारगृहासाठी अनामत रक्कम रुपर्े २०,०००=००(अक्षरी रु. िीस हजार फक्त ) इतकी रक्कम
/ धनाकषम संस्थेत भरावा लागेल .
7. अनामत रक्कम भरल्यावर रु ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर अटी व शती मान्य झाल्यानंतरच करार
अक्नस्तत्वात येईल, याची नोद घ्यावी.
8. कराराची मुदत नननवदा मान्य झाल्यापासून 3 ते ११ मनहन्यासाठी असेल ,(जास्तीस जास्त तीन वषामसाठी असेल ), करार कालावधीमध्ये उपाहारगृह चालकाची सेवा व दजाम मानकाप्रमाणे नसल्यास आनण दोनदा सूचना देऊ नही मानकाप्रमाणे दजाम सुधारला नाही तर पुढील प्रत्येक प्रकरणी उप हार गृह चालकास रुपये २००० =०० इतका दंड आकारण्यात येईल आनण वारं वार सूचना देऊनही मानकाप्रमाणे दजाम सुधारला नाही तर सेवा खंनडत करण्याचे अनधकार नकं वा संपूणम मनहन्यातील / वषामतील कामाचे मूल्यमापन करून पुढील मनहन्यासाठी/वषामसाठी मुदतवाढ देण्याचे अनधकार माननीय प्राचायम शासकीय तंत्रननके तन, xxxxxxx यांना राहील . सदरील सेवा खंनडत करण्यासाठी ३० नदवसाची आगाऊ सूचना उपा हारगृह चालकास देण्यात येईल / तसेच उपा हारगृह चालकाला सेवा खंनडत करण्याची असल्यास ९० नदवसाची आगाऊ सूचना उपाहारगृह सनमती / प्राचायम, शासकीय तंत्रननके तन, अमरावती यांना देणे बंधनकारक राहील.
9. उपहारगृहातील ओल्या व सुक्या कचऱ्याची स्वतंत्र नवल्हेवाट लावण्याची जबाबदारी उपा हार गृह चालकाची राहील . सांडपाण्याच्या डर ेनेजमध्ये उप हार गृहाचा कचरा आढळल्यास त्याच्या साफसफाइसाठीचा खचम उपा हारगृह चालकास करावा लागेल . तसेच उपा हारगृहातील सभोवतील पररसर स्वि ठे वण्याची जबाबदारी उपाहारगृह चालकाची असेल.
10. उपाहारगृहामध्ये मदयपान,धुम्रपाण, व इतर अमली पदाथम सेवन करण्यास सक्त मनाई असे ल. सदरील बाब उपाहारगृह सनमतीस ननदशमनास आल्यास उपा हारगृह चालकास रुपये २०००=०० इतका दंड आकारण्यात येईल आनण वारं वार सूचना देऊन सुद्धा सुधारणा न झाल्यास सेवा खंनडत करण्याचे अनधकार प्राचायम, शासकीय तंत्रननके तन, xxxxxxx यांना राहतील.
11. संस्थेतील उपाहारगृह सनमती उपा हारगृहास अकक्नित भेट देऊन खाद्यपदाथम , स्विता मानकानुसार दजाम तसेच सेवा बाबत तपासणी कर तील, त्यानुसार प्राचायामच्या सूचनेप्रमाणे दजाम सुधारणे उपा हारगृह चालकास बंधनकारक राहील.
12. उपाहारगृहाचा उपयोग ननवासस्थान म्हणून करता येणार नाही.
13. उपाहारगृहाची वेळ सकाळी ८.०० ते सा. ७.०० अशी राहील.
14. संस्थेच्या पररसरात बैठका व इतर कायमिमाच्या वेळी मागणीनुसार उपा हारगृहाच्या सेवा पुरवणे बंधनकारक राहील.
15. उपाहारगृहात “बाल कामगार कायद्यानुसार” बालकामगार ठे वता येणार नाहीत.
16. उपाहारगृहातील काम करणाऱ्या कममचाऱ्यांना नकमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे बंधनकारक राहील.
17. उपाहारगृहातील काम करणाऱ्या कममचाऱ्यांची संपूणम मानहती संस्थेमध्ये सादर करावी लागेल . तसेच उपाहारगृहातील काम करणाऱ्या कममचारी नवरुद्ध कोणत्याही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाही याची खात्री द्यावी लागेल . नवीन कममचारी ननयुक्तीच्या आधी त्याबाबतची परवानगी संस्थेकडू न घ्यावी लागेल.
18. करार कालावधीत कोणत्याही कारणास्तव उपा हारगृह चालकाची सेवा खंनडत करण्यात आली व नवीन उपाहारगृह चालकाची ननयुक्ती करून काम करून घ्यावे लागले तर अशावेळी अशा वाढीव खचामची
वसुली जुन्या उपाहारगृह चालकाच्या सुरक्षा रकमेतून करण्यात येईल.
19. उपाहारगृहातील आनण बैठक कक्षातील वॉश बेनसन , पंखे,क्नखडक्या,नदवे, टाइल्स, फरश्या, खुच्याम व टेबल स्वि ठे वणे बंधनकारक राहील.
20. या कराराद्वारे सोपनवण्यात आलेले उपाहारगृह , चालकास इतर कोणत्याही कं त्राटदा रा क डे अथवा एजन्सीकडे हस्तांतररत करता येणार नाही व सोपनव ता येणार नाही. सदरील बाब उपहारगृह सनमतीस ननदशमनास आल्यास सेवा खंनडत करण्याचे अनधकार प्राचायम , शासकीय तंत्रननके तन, xxxxxxx यांना राहतील.
21. उपाहारगृह सेवा पुरवण्याचा करार अमरावती शहरापुरता न्यायानधकार कक्ष (Legal Jurisdiction )
xxxxxxx xxxxx.
22. उपाहार गृह चालकाने स्वतः च्या खचामने स्वयंपाक गृहाचा पूणम भाग , स्वयंपाकगृहाचा ओटा , भांडी धुण्याची जागा, धान्याचे भंडार गृह, गॅस स्टोरे ज , स्वयपाक गृहाच्या टाइल्स, तसेचओटा / प्लॅटफॉमम ननयनमतपणे स्वि ठे वणेबंधनकारक राहील . कोणत्याही प्रकारची दुगांधी , घाणेरडे डाग नभंतीवर अथवा फरशीवर असता कामा नये . स्वितेसाठी स्टंॅडडम क्निननंग मटेररयल चा वापर करावा . दोनदा सूचना देऊनी अस्विता नदसून आल्यास रुपये १०००=०० इतका दंड आकारण्यात येईल.
23. उरलेले नशळे अन्न, खरकटे, प्लाक्नस्टक, नडस्पोजेबल बॅग मध्ये बंद करून त्याची नवल्हेवाट शासकीय तंत्रननके तन, अमरावती यांच्या इमारतीच्या आ वाराबाहेर करण्याची जबाबदारी संपूणमपणे उपा हार गृह चालकाची राहील. शासकीय तंत्रननके तन, अमरावती या इमारतीच्या आवाराबाहेर कचऱ्याची नवल्हेवाट लावताना महानगरपानलका कडू न कोणत्याही स्वरूपाची तिार आल्यास ,त्याचे ननराकरण करण्याची जबाबदारी सवमस्वी उपाहारगृह चालकाची राहील. कचऱ्याची योग्य प्रकारे नवल्हेवाट न के ल्यास रुपये
१०००=०० येवढा दंड आकारण्यात येईल.
24. उपाहारगृह चालकांनी सेवा पुरवताना उच्च दजामची अन्नाची गुणवत्ता , स्विता आनण सवम सेवांमध्ये कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकारची कमतरता न करता सातत्याने उच्च दजामची सेवा पुरवणे आवश्यक राहील.
25. उपाहारगृहसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस नसलेंडरची व्यवस्था व खचम स्वतः उपा हारगृह चालकास करावा लागेल तसेच गॅस नसलेंडर / पाईपलाईनबाबत काही दुघमटना घडल्यास त्याची सवमस्वी जबाबदारी उपाहारगृह चालकाची राहील , शासकीय तंत्रननके तन, अमरावती जबाबदार राहणार नाही याची नोद उपाहारगृह चालकाने घावी . तसेच याबाबत होणारा खचम उपा हारगृह चालकास करणे बंधनकारक राहील.
नदनाक : नाव व सही
Appendix-E | ||
xxxxxxx xxxxxxxxx xx, अमरािती | ||
अ.क्र. | पदाथायचे नाि | दर |
01 | चहा (६० मी.ली.) १ कप | |
02 | कॉफी (६० मी.ली.) १ कप | |
03 | दू ध (६० मी.ली.) १ कप | |
04 | ग्रीनटी / लेमनटी (६०मी.ली.) १ कप | |
05 | लस्सी (२५० मी.ली.) | |
06 | समोसा (५० ग्राम ) (१ नग ) | |
07 | वडापाव (५० ग्राम ) (१ वडा+१ पाव ) | |
08 | भजी (५० ग्राम ) | |
09 | पोहे (१ प्लेट) | |
10 | उपमा (१ प्लेट) | |
11 | नशरा (१ प्लेट) | |
12 | नमसळपाव (१ प्लेट) | |
13 | इडलीसांबार(१ प्लेट) | |
14 | उडीदवडासांबार(१ प्लेट) | |
15 | आलूपराठा | |
16 | राईसप्लेट (४ चपाती, २ भाज्या, भात) | |
17 | पुरीभाजी (४ नग, ७५ ग्राम ) | |
18 | दालराईस (१ प्लेट) | |
19 | व्हेजपुलाव (१ प्लेट) | |
20 | अंडाऑम्लेट (२ अंडी) | |
21 | अंडाभुजी (२ अंडी) | |
22 | साबुदाणा क्नखचडी (१ प्लेट) | |
23 | xxxxxxx (२ पाव) | |
24 | साबुदाणा वडा (२ नग) | |
25 | दहीवडा (२ वडे) | |
26 | िीमरोल(१ नग) | |
27 | पाणी बॉटल (५०० ml ) | |
28 | नबस्कीट (७५ – ८० gm) | |
29 | वेफसम (३५ - ४० gm) | |
30 | आईस्क्रीम (८० ml) | |
31 | कोक्न्र ंक्स (२५० ml) | |
एकू ण रक्कम | ||
(अक्षरात ) |
सही / नशक्का (नावासह )