Contract
“महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मािमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस््ा्रण आलण भाडेपट्ट्याचे नु्नीकरण) लनयम, 2023”
च्या प्रभावी अमिबजावणीकरी्ा अल्लरक््
र्ासन लनणगय क्रमाक
मागगदर्गक सूचना लनगगलम् करण्याबाब्. महाराष्ट्र र्ासन
-नामपा-1221/प्र.क्र.1ÇÇ/नलव-2Ç
नगर लवकास लवभाग,
मांत्रािय, मांबई-400 032.
लदनाक :- 07 नोव्हबें र, 2023.
वाचा :- 1) महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मािमत्ता भाडेपट्टा नु्नीकरण अथवा हस््ाां्रण लनयम 2019 मधीि लनयमाविी सुधारणा करण्याकलर्ा
पनगर्वविोकन सलम्ी गठी् करण्याबाब्चे र्ासन आदेर् लद.0Ç
एलप्रि,2022.
2) महाराष्ट्र र्ासन राजपत्र असाधारण भाग 4 (ब), लद.0Ç नोव्हेंबर,2023 अन्वये प्रलसद्ध महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मािमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस््ाां्रण आलण भाडेपट्ट्याचे नु्नीकरण) लनयम, 2023 चे लनयम.
प्रस््ावना:-
राज्या्ीि महानगरपालिके च्या मािमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे लवलनयोग करण्याकलर्ा सवग समपगक धोरण लनलि् करणे आवश्यक असल्याने िोकप्रल्लनधी व व्यावसालयक याांनी उपस्स्थ् के िेिे मुद्दे
्सेच सांदभाधीन र्ासन आदेर् क्र.1 अन्वये गठी् पनगलविोकन सलम्ीचा अहवाि या सवग बाबींचा
परामर्ग घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मािमत्ता भाडेपट्टा नु्नीकरण व हस््ाां्रण) लनयम, 2019, लद. 13 सप्टेंबर, 2019 च्या अलधसूचनेद्वारे प्रलसद्ध लनयमाविी अलधक्रलम् करुन महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मािमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस््ाां्रण आलण भाडेपट्ट्याचे नु्नीकरण) लनयम, 2023 हे लनयम र्ासन राजपत्रा् लद. 0Ç नोव्हेंबर, 2023 रोजी प्रलसद्ध करण्या् आिे आहे्. या लनयमाांच्या प्रभावी अांमिबजावणीकरी्ा प्राप्् हरक्ी व सूचनाांच्या अनुषांगाने मागगदर्गक सूचना लनगगलम् करण्याची बाब र्ासनाच्या लवचाराधीन हो्ी.
र्ासन लनणगय:-
महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर मािमत्तेचे भाडेपट्ट्याद्वारे हस््ाां्रण आलण भाडेपट्ट्याचे नु्नीकरण) लनयम, 2023 या लनयमाच्या प्रभावी अांमिबजावणीकरी्ा मािमत्ता भाडेपट्ट्याने देणे,
नु्नीकरण व हस््ाां्रणा सांदभा् पढीि मागदर्कगग सूचना लनगगलम् करण्या् ये् आहे्. त्यानसारु
सवग महानगरपालिकाांनी कायगवाही करावी.
(1) भाडेपट्टा (िीज) व सुरक्षा ठेव लनधारण सलम्ीचे अध्यक्ष सांबलध् महानगरपालिके चे आयक्् असून, त्याांना ्ज्ञ व्यक््ी लनवडण्याचे अलधकार देण्या् आिे आहे्. आवश्यक्ेनुसार ्े व्यापारी सांघटनेपैकी ्ज्ञ व्यक््ींची लनवड करू र्क्ा्. यानुसारच बाांधा, वापरा व
हस््ाां्री् करा या ्त्वावर आधारी् प्रकल्प असल्यास त्या सांबलध् ्ज्ञ व्यक््ींचा
सलम्ीमध्ये समावर् करण्याची मुभा आयक््, महानगरपालिका याांना असेि.
(2) या लनयमाविीमध्ये लनवासी, र्ैक्षलणक, धमादाय व सावजलनक प्रयोजनाकरी्ा बाजार मुल्याच्या 0.5 टक्के पेक्षा कमी नाही व व्यावसालयक व औद्योलगक प्रयोजनाकरी्ा व्गमान बाजार मुल्याच्या 0.7 टक्के पेक्षा कमी नाही, या दराने भाडेपट्टा आकारण्याबाब् ्र्ूद करण्या् आिी आहे. ज्या महानगरपालिकाांच्या मािमत्ताांना स्पधात्मक लनलवदाांद्वारे अलधक भाडेपट्टा प्राप्् होऊ र्क्ो, त्याांना अलधक भाडे लमळाल्याने महानगरपालिके िा लमळािेल्या महसूिामध्ये वाढ होणार आहे. महानगरपालिकाांची आर्वथक स्स्थ्ी सक्षम करण्यामध्ये भाडेपट्टा (िीज) हा एक मुख्य स्त्रो् असल्याने, यामध्ये स्पधात्मक मुल्य प्राप्् होण्याकरी्ा महानगरपालिके ने प्रयत्नर्ीि रहाव.े
(3) महानगरपालिके च्या भाडेपट्टयाने देण्या् येणाऱ्या मािमत्ताांना िग्च्याच खाजगी
मािमत्तामध्ये प्राप्् होणाऱ्या भाडेपट्टयापेक्षा कमी भाडे लमळणार नाही, याबाब् आयक््
महानगरपालिका याांनी ्पासणी करावी. आवश्यक्ा आहे ्ेथे अद्याव्ीकरण करणे, सोयी सुलवधा परलवणे, देखभाि दुरुस््ी करणे, या बाबी हा्ी घ्याव्या् याकलर्ा भाडे व सुरक्षा ठेव लनधारण सलम्ीने प्रत्येक सहा मलहन्याांमध्ये आढावा घ्यावा.
(4) महानगरपालिके ची कोण्ीही मािमत्ता भाडेपट्याने घेणारा व्यक््ी अथवा कां पनी
महानगरपालिका आयक्
्ाांच्या पव
ग मान्य्ेने सदरची मािमत्ता सब लिजने देऊ र्के ि.
याकलर्ा के वळ एकवळ
चे र्ुल्क म्हणन
हस््ाां्रण र्ुल्क (Transfer Fee) आकारण्या् याव
सदरचे र्ुल्क हे मूळ भाडेपट्टा करारनाम्या्ीि रकमेच्या लकमान 1% (एक टक्का) अथवा सबिीज कलर्ा करावयाच्या करारनाम्यामध्ये दर्गलवण्या् येणाऱ्या रकमेच्या लकमान 1% (एक टक्का) पेक्षा कमी नसावे. मूळ भाडेपट्टाधारकास ज्या लवलह् अटी र््ींवर व लवलह् कािावधीकलर्ा सदरची मािमत्ता कराराने लदिी असेि त्याच मुद्ीकलर्ा सबिीज करार करणे र्क्य राहीि.
(5) आयक्् महानगरपालिका याांच्या अध्यक्ष्ेखािीि भाडेपट्टा लनधारण सलम्ीस भाडेपट्टा लनलि् करणे व अांल्म करणेबाब् अलधकार देण्या् आिे आहे्. सदर भाडे लनलि् कर् अस्ाना लनयमाविीनुसार महाराष्ट्र मुद्ाांक (मािमत्तेचे वास््व बाजारमुल्य लनधालर् करणे) लनयम 1995 च्या ्र्ूदीनुसार प्रकालर्् के िेल्या वार्वषक दर लववरणामध्ये लनर्वदष्ट्ट के िेल्या जलमनीच्या व्गमान बाजार मुल्याच्या आधारावर ्सेच त्यासोब्च्या मुल्याांकन मागगदर्गक सूचनाांचा लवचार करुन भाडेपट्ट्याची दर लनलि्ी करण्या् यावी. भाडेपट्टा लनलि् कर्ाना खुिी जागा व बाांधकाम असिेिी जागा, रस््ा सन्मुख व इमार्ीमधीि गाळे/जागा, इमार्ींच्या उां चीनुसार /मजल्यानुसार जागेच्या/गाळयाांच्या भाडेपट्ट्या् होणारा बदि याांचाही सलम्ीने लवचार करावा. र्ीघ्र गणक हा रस््ा सन्मुख असणाऱ्या व इमार्ी अां्गग् असणाऱ्या
गाळे/जागेसाठी एकच जरी असिा ्री ल्थल्या भाडेपट्टा लमळण्याच्या क्षम्ेचा ्ुिनात्मक अभ्यास सलम्ीने करावा. महानगरपालिके स वाजवी भाडे लमळेि असे पहावे.
(Ç) भाडेपट्ट्याचा दर लनलि् करण्यासांदभा् “बाांधा वापरा व हस््ाां्री् करा” या ्त्वावरीि उभारण्या् आिेल्या इमार्ींच्या बाब्ही सलम्ीने लनणगय घेणे अपेलक्ष् आहे. सदर लनणगय घे् अस्ाना व्यावसालयकाांवर अल्लरक्् भार पडणार नाही, याची काळजी सलम्ीने घ्यावी.
(§) लनयमाविी्ीि लनयम 5 (ब) मध्ये भाडेपट्ट्याची रक्कम अदा न के िी असल्यास Я टक्का दराने दांड िागू करण्या् येईि, असे स्पष्ट्ट करण्या् आिे आहे. भाडे पट्टा थकबाकी ही वषानुवषे वाढू नये यासाठी दरमहा त्याची वसुिी करावी. यासाठी ऑनिाईन पैसे भरण्याची सुलवधा उपिब्ध करून द्यावी. भाडे पट्टा लवलह् कािावधी् जमा न के ल्यास दांडासह वसिी करावी. यासाठी सुरक्षा अनाम् जप्् करणे, वीज पाणी परवठा खांलड् करणे व अन्य कायदेर्ीर उपाययोजना करून भाडेपट्टा थकबाकीसह वसूि करावा.
(S) महानगरपालिके ची मािमत्ता भाडेपट्ट्याने लदल्यानां्र देखभाि व दुरुस््ीबाब् अनेक समस्या लनदर्गनास ये्ा्. भाडेपट्टा धारकाांनी जागा/इमार् याांचा वापर कर् असल्याने त्याची देखभाि व दुरुस््ी लनयलम्पणे करावे. याकरी्ा आयक््, महानगरपालिका व सांबधी् भाडेपट्टा धारक याांनी परस्पर सामांजस्याने देखभाि व दुरुस्त्तीकलर्ा अटी लनलि् करुन करारामध्ये याबाब् स्पष्ट्ट ्र्ूद करावी. देखभाि व दुरुस््ी कलर्ा स्व्ांत्र लनधी राखून ठेवण्या् यावा. र्ासकीय मािमत्तेचे नुकसान के ल्यास त्याची भरपाई करून घ्यावी.
(9) महानगरपालिके ने भाडेपट्टा थकबाकी वसुिीसाठी अभय योजना हा्ी घेण्यासांदभा् पलरस्स्थ्ीनुरुप महानगरपालिके च्या सवसाधारण सभेच्या/प्रर्ासकाच्या मान्य्ेने सांबलध् महानगरपालिके च्या आयक््ाांनी लनणगय घ्यावा. अभय योजने दरम्यान एकरकमी अथवा जास््ी् जास्् दोन भागा् भाडेपट्टा भरणे आवश्यक राहीि. वारांवार थकबाकीदार
राहणाऱ्याांना भाडेपट्टाधारकाांना एका पेक्षा जास्् वळा अभय योजनचाे िाभ देऊ नये. पर्ूां
लववलक्ष् प्रकरणी अभय योजनेचा िाभ द्यावयाचा झाल्यास जाणीव पवगक लनणगय घ्यावा.
(Я○) भाडेपट्टा हा वारसा हक्क नाही, असे लनयमाविीमध्ये स्पष्ट्ट करण्या् आिे आहे. ्थालप, जर भाडेपट्टाधारकाचा मृत्यू भाडेपट्ट्याचा कराराच्या कािावधीमध्ये झािा ्र त्याांच्या वारसास हस््ाां्रणाकरी्ा भाडेपट्ट्याच्या नोंदणीकृ ् करारामध्ये स्पष्ट्ट उल्लेख असावा.
(ЯЯ) महानगरपालिके च्या मािमत्ता वषानुवषे नाममात्र भाड्याने लदल्या अस्ीि/मुद् सांपष्ट्टा्
येऊनही ्ाब्या् घेण्या् आल्या नस्ीि अर्ा सवच
मािमत्ताांचे फे र सवक्ष
ण करून व
पवीच्या कराराांचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीसाठी आयक््ाांनी सलम्ीच्या दरमहा लकमान एका
बठकीचे आयोजन करून आढावा घेणे बधनकारक राहीि.
(ЯЗ) महानगरपालिके च्या ज्या लमळक्ी/जागा/इमार् सांपणगपणे भाड्याने न दे्ा त्या्ीि काही
भागाचा, काही कािावधीसाठी, महानगरपालिका र्ैक्षलणक व धमादाय सांस्था सांयक््पणे र्ैक्षलणक/ सामालजक कायासाठी नागलरकाांना नाममात्र र्ुल्क/फी आकारून अथवा मोफ् उपिब्ध करून दे् अस्ीि ्र सलम्ीच्या मान्य्ेने दे्ा येईि. यासाठी वरीि प्रमाणे
लनलि् के िेिे र्ुल्क अांर््ः घेणे अथवा लनःर्ुल्क उपिब्ध करणे याबाब् सलम्ी लनणगय घेईि. उदा. रात्रर्ाळा, स्पधा परीक्षा/कलरअर मागगदर्गन कें द्, सांगी् र्ाळा, आरोग्य सेवा कें द्, समुपदेर्न कें द्, लवधीसल्ला कें द्, मोफ् र्ैक्षलणक/ कौर्ल्य लवकास/प्रलर्क्षण कें द् इत्यादी.
(Я3) महानगरपालिके च्या अनेक मािमत्ता ज्या प्रयोजनासाठी भाडे पट्ट्याने लदल्या अस्ीि, त्या प्रयोजना व्यल्लरक्् अन्य वापर हो् असेि ्र याबाब् लवलह् लनयमानुसार कारवाई करण्या् यावी. महानगरपालिके स आर्वथक नुकसान होईि अर्ा री्ीने भाडेपट्टा/ बाांधा वापरा आलण हस््ाां्री् करा असे करार झािे अस्ीि ्े कायदेर्ीर सल्ला घेऊन लनरस््
कराव्.
(Я4) महानगरपालिके च्या लमळक्ी् भाडेपट्टा धारकाने लवनापरवानगी पोटभाडेकरू ठेवणे, जालहरा्ी प्रदर्वर्् करणे, मोबाईि टॉवर िावणे वा अन्य उत्पन्न लमळलवणाऱ्या बाबी आढळून आल्यास अनुषांलगक कायदे व लनयम यानुसार त्वलर् कारवाई करावी.
(Я5) महानगरपालिके च्या सवग प्रकारच्या मािमत्ताांचे भौगोलिक मालह्ी प्रणािीचा (GIS) वापर
करून ्ीन मलहन्याां् सवक्ष
ण कराव.
सवग मािमत्ताांची अद्ययाव् नोंदवही सांगणकीय प्रणािी्
नागलरकाांच्या मालह्ीसाठी सांके ्स्थळावर उपिब्ध करून देण्या् यावी. या् मािमत्तेची सलवस््र मालह्ी, भाडेपट्टा धारकाचे नाव, दरमहा भाडे, थकबाकीची स्स्थ्ी, कराराची मुद्, इत्यादी मालह्ी असावी.
(ЯÇ) महानगरपालिके ने उत्पन्न वाढीसाठी आपल्या क्षेत्रा् व अलधकारा् असणाऱ्या सवग मािमत्ताांची मोजणी करून हद्दीबाब्च्या खुणा करून घ्याव्या्. अर्ा मािमत्तेचे सांरक्षण करण्यासाठी सांरक्षण भभ् बाांधण्यासाठी अथगसांकल्पा् ्र्ूद करावी. अर्ा मािमत्ताांवर अल्क्रमणे झािी असल्यास प्राधान्याने ्ी हटलवण्यासाठी मोहीम हा्ी घ्यावी.
(Я§) महानगरपालिका क्षेत्रा् अन्य र्ासकीय जलमनी व इमार्ी असल्यास व त्याांचा वापर हो् नसल्यास व अर्ा जागाांवर अल्क्रमण हो् असल्यास सांबलध् लवभागास त्या हस््ाां्रण करण्यास अथवा नागरी वापरासाठी दीघग मुद्ीने भाड्याने घेण्यासाठी प्रस््ालव् करावे.
З. सदर र्ासन लनणगय महाराष्ट्र र्ासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या सांके ्स्थळावर
उपिब्ध करण्या् आिा असून, त्याचा सांके ्ाक З○З3ЯЯ○§Я5Я54§Ç5З5 असा आहे. सदर
र्ासन लनणगय लडजीटि स्वाक्षरीने साक्षालां क् करून काढण्या् ये् आहे. महाराष्ट्राचे राज्यपाि याच्या आदेर्ानुसार व नावाने,
XXXXX XXXXXXX
HAMPAYYA
Digitally signed by XXXXX XXXXXXX XXXXXXXX
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=URBAN DEVELOPMENT DEPARTMENT, 2.5.4.20=7b40f543d9d95d4cad6707bb7eae1089289d9878b7cb34418f11
1566e3223ba1, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=A94EF1B631F4673B829AC9ADBEB5B0DDABD086A7544E 3FDF47CD7A011FF7EA40, cn=XXXXX XXXXXXX HAMPAYYA
Date: 2023.11.07 17:19:26 +05'30'
प्रल्,
(Я) मा. राज्यपाि याच
े सलचव, राज भवन, मुांबई
( लवद्या हम्पय्या )
उप सलचव, महाराष्ट्र र्ासन
(З) मा. मुख्यमांत्री याचे अपर मुख्य सलचव,महाराष्ट्र राज्य, मत्रािय,मबांां ई
(3) मा. उपमुख्यमांत्री ्था मांत्री (लवत्त) याचे प्रधान सलचव, महाराष्ट्र राज्य,
मांत्रािय,मांबई
(ð) मा. उपमुख्यमांत्री ्था मांत्री (गृह, लवलध व न्याय) याचे प्रधान सलचव, महाराष्ट्र राज्य,
मांत्रािय,मांबई
(5) मा. लवरोधी पक्षने्ा, लवधानसभा याचे खाजगी सलचव, महाराष्ट्र लवधानभवन,
मांबई.
(Ç) मा. लवरोधी पक्षने्ा, लवधानपलरषद याचे खाजगी सलचव, महाराष्ट्र लवधानभवन,
मांबई.
(§) सवग मा. लवधानसभा व लवधानपलरषद सदस्य
(S) मा. मुख्य सलचव याचे सह सलचव, मत्रािय,ां मबां ई
(9) प्रधान सलचव (नगर लवकास-1) याचां (Я○) प्रधान सलचव (नगर लवकास-2) याच
े स्वीय सहाय्यक, मांत्रािय, मांबई
े स्वीय सहाय्यक मांत्रािय, मांबु ई
(ЯЯ) प्रधान सलचव (लवधी व न्याय लवभाग) याच (ЯЗ) सवग महानगरपालिका आयुक््
े स्वीय सहाय्यक, मांत्रािय, मांबई
(Я3) आयुक्् ्था सांचािक, नगरपलरषद सांचिनािय, महाराष्ट्र राज्य (Яð) लनवडनस््ी (नलव-ЗÇ)