Contract
सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग (खुद्द) साठी बाह्य यंत्रणेमार्फ त आवश्यकतेनुसार विपायांच्या सेवा परववण्यासाठी दरकरारास मुदतवाढ देण्याबाबत...
महाराष्ट्र िासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग,
िासन वनणफय क्रमांक : सववव-35.20/प्र.क्र.192/आस्था-1 मादाम कामा मागफ, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
वदनांक : 23 माचफ, 2022
पहा :- 1. ववत्त ववभाग, िासन पवरपत्रक क्र.पदवन-2010/84/ववसु-1, वदनांक 27.09.2010
2. ववत्त ववभाग, िासन पवरपत्रक क्र.पदवन-2013/प्र.क्र.11/13/ववसु-1, वदनांक 02.02.2013
3. उद्योग, ऊजा व कामगार ववभाग, िासन वनणफय क्र.भांखास-2014/प्र.क्र.82/ भाग-III/उद्योग-4, वद.01.12.201Ç
4. समक्रमांकाचा वद.01.12.2020 व वद.11.11.2021 रोजीचा िासन वनणफय
प्रस्तावना :-
सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग (खुद्द) करीता ववत्त ववभागाच्या िासन पवरपत्रक वदनांक 02.02.2013 मधील तरतुदीनुसार ववभागास विपायांच्या सेवा परववण्याकरीता बाह्य यंत्रणेद्वारे मावसक
दराने विपाई परववण्यासाठी मे.िापफ सर्व्हहसेस, मुंबई या संस्थेसमवत संदभफ क्र.4 येथील वद.01.12.2020
च्या िासन वनणफयान्वये वद.01.12.2020 ते वद.30.11.2021 या कालावधीकरीता दरकरार करण्यात आलेला आहे. सदर करारास संदभाधीन क्र.4 येथील वद.11.11.2021 च्या िासन वनणफयान्वये वद.01.12.2021 ते वद.31.03.2022 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. विपाई
परववण्यासाठी करण्यात आलेल्या वद.01.12.2020 च्या करारातील अट क्र.12 पढीलप्रमाणे आहे.
“कराराचे पालन समाधानकारकपणे न झाल्यास करार के हहाही संपष्ट्टात आणणे, तसेच कराराची मुदत
िासनास आवश्यकता वाटल्यास आणखी वाढववणे याबाबतचा अंवतम वनणफय िासनाचा राहील.” त्यानुसार करार कालावधीत संस्थेने विपायांच्या सेवा समाधानकारक व वनयवमतपणे परववल्या आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभागात विपायांची 23 पदे मंजूर असून त्यापैकी 14 पदे वरक्त आहेत. सदर पदावर विपायांच्या सेवा आवश्यकतेनुसार परववण्यासाठी मे.िापफ सर्व्हहसेस, मुंबई या संस्थेिी असलेल्या दरकरारास वद.01.04.2022 ते वद.31.03.2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची बाब िासनाच्या ववचाराधीन होती.
िासन वनणफय क्रमांकः सववव-35.20/प्र.क्र.192/आस्था-1
िासन वनणफय :-
ववत्त ववभागाच्या संदभाधीन िासन पवरपत्रकातील तसेच करारातील तरतुदीनुसार मे.िापफ सर्व्हहसेस, मुंबई या संस्थेबाबतचा विपाई परववण्याचा करार संदभफ क्र.4 येथील वद.01.12.2020 च्या
िासन वनणफयात नमूद अटी व ितीनुसार वद.01.04.2022 ते वद.31.03.2023 या कालावधीसाठी वाढववण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर कालावधीत मे.िापफ सर्व्हहसेस, मुंबई या संस्थेने विपायांच्या
सेवा आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन द्याहयात. िासनास ज्या विपायांच्या सेवा परववण्यात येणार आहते ,
त्याचा त्याने स्वत: अथवा एजन्सीमार्फ त अपघात ववमा उतरवलेला असेल तसेच उपलब्ध करुन देण्यात
आलेल्या मनुष्ट्यबळाचे वतन प्रत्येक मवहन्याच्या 05 तारखेपयंत अदा करण्याची एजन्सीने दक्षता घ्यावी.
मनुष्ट्यबळाच्या सेवा वाढीव कालावधीत परववण्याबाबत रु.100/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र िासनास तात्काळ सादर कराव.े
2. सदर िासन वनणफय महाराष्ट्र िासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांके तांक क्र. 202203231244353402 असा आहे. हा िासन वनणफय विजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.
XXXXX XXXXXXXXX
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिानुसार व नांवाने,
Digitally signed by XXXXX XXXXXXXXX XXXXXXXX
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=COOPERATION MARKETING
AND TEXTILE DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=e6aa9b488e3be1e9ad6edad4d9fa03bf9159158076b339058f821dcf9efd
MURUDKAR
e8c9, pseudonym=7121C2859C4966B569F2FA768D021E18BD04CA0D, serialNumber=5345650B73FE740B5483EACE2F8ECFDE9781E2AB118B5802DB4C4 E058395578A, cn=VILAS XXXXXXXXX XXXXXXXX
Date: 2022.03.23 12:46:08 +05'30'
(वव.पां.मुरुिकर)
कायासन अवधकारी, महाराष्ट्र िासन
प्रवत,
1. महालेखापाल-1 (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञय
2. वनवासी लेखापरीक्षा अवधकारी, मुंबई.
3. अवधदान व लेखा अवधकारी, मुंबई.
ता), महाराष्ट्र, मुंबई.
4. ववत्त ववभाग (ववत्तीय सुधारणा)/ वववनयम कायासन, मंत्रालय, मुंबई.
5. हयवस्थापक, मे.िापफ सर्व्हहसेस, 202-राजगीर ॲनेक्स, xxxxxxx xxx, सायन रेल्वे स्टेिन समोर, सायन (प.), मुंबई-400 022.
Ç. कायासन अवधकारी (रोखिाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग, मंत्रालय, मुंबई.
7. कायासन अवधकारी (आस्था-2), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग, मंत्रालय, मुंबई.
8. वनविसंग्रह (आस्था-1)