ास-2014/प्र.क्र.82 /भाग-III
महाराष्ट्र िासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग (खुद्द) साठी बाह्य यंत्रणेमार्फ त विपाई पुरववण्यासाठी वि. 1.9.2019 ते वि. 31.8.2020 या कालावधीसाठी
िरकरार करणेबाबत...
सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग
िासन वनणफय क्रमाक : सववव-35.19/प्र.क्र.17Ç/आस्था-1,
xxxxx xxxx xxxx, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मंबई-400 032.
विनाक : 29 ऑगस्ट, 2019
पहा :- 1. ववत्त ववभाग िासन पवरपत्रक क्र. पिवन 2010/84/ववसु-1, विनाक 27.9.2010
2. ववत्त ववभाग िासन पवरपत्रक क्र. पिवन 2013/प्र.क्र.11/13/ववसु-1,वि. 2.02.2013
3. उद्योग उजा व कामगार ववभाग िासन वनणफय क्र. भाख
/उद्योग-4,वि. 1.12.201Ç
ास-2014/प्र.क्र.82 /भाग-III
4. उद्योग, ऊजा व कामगार ववभागाचे िासन पवरपत्रक क्रं .संवकणफ2019/प्र.क्र.13 / कामगार-8 वि. 22.02.2019
िासन वनणफय :-
सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग (खुद्द) करीता संिभफ क्र. 2 येथील ववत्त ववभागाच्या िासन पवरपत्रक वि. 02.02.2013 व उद्योग, ऊजा व कामगार ववभागाच्या संिभफ क्रं . 03 येथील िासन वनणफयात नमूि तरतुिीनुसार बाह्यस्त्रोतामार्फ त ववभागास विपायाच्या सेवा पुरववण्याकरीता कं त्राटिार वनवित
करण्याकवरता ई- वनवविा मागववण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या वनवविामधून लघत्तमु
िराची वनवविा स्स्वकृ त करण्याच्या धोरणानुसार “अल्र्ाकॉम सर्व्हहसेस इंविया, B-105/B ववग ,कै लाि
एस्पलाि
े ,घाटकोपर (वस्ट )मंब
ई-400 08Ç,” या संस्थेची वनवि करण्यात आली आहे.
2. “अल्र्ाकॉम सर्व्हहसेस इंविया” संस्थेने सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग (खुिि) मंत्रालय, मंबई
येथे वि.1.9.2019 ते वि. 31.08.2020 या कालावधीसाठी खालील नमूि के लेल्या िराने आवण अटी व
ितीनुसार या ववभागास विपाई पुरववणे बंधनकारक राहील.
विपाई पिाचे िर
अ) विपायाच्या वतनाचा मावसक ठोक िर रु. 9,499/- (रु. नऊ हजार चारिे नहयान्नव र्क्त)
आ)अवतकावलक भत्ता खालील प्रमाणे राहील.
1. सायंकाळी 7.00 - 8.00 वाजेपयंत. रु. 24/-
2. रात्री 8.00-9.00 वाजेपयंत. रु. 30/-
3. रात्री 9.00 वाजल्यानंतर. रु. 40/-
अटी व िती
1 उमेिवार भारतीय नागवरक असावा तसेच त्याची अहफता वकमान चौथी पास अिी असावी . त्याला मराठी वलवहता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे.
2 उमेिवाराचे वय 18 ते 40 वर्षे या िरम्यान असाव.े
3 उमेिवाराजवळ आधार कािफ /वनविणक असाव.े
ओळखपत्र/पॅनकािफ यापैकी एखािे ओळखपत्र
4 संस्थेतर्े पुरववण्यात येणारे उमेिवार गुन्हेगारी पार्श्फभम
ीचे वकवा प्रवृत्तीचे नसावत
.याबाबतचे
स्वयंघोर्षणापत्र उमेिवार तसेच संबंवधत संस्थेने िाखल करणे आवश्यक राहील.
5 िुिेवाने उमेिवारास गंभीर स्वरूपाची इजा झाल्यास वद्यकीय खचाचे अथवा नुकसान भरपाईचे कोणतेही िावयत्व िासनाकिे राहणार नाही .त्याची जबाबिारी संबंवधत संस्थेची राहील.
Ç संिभफ क्रं . 04 येथील उद्योग, ऊजा व कामगार ववभागाच्या वि. 22.02.2019 च्या िासन पवरपत्रकात नमूि तरतूिीनुसार िासनाने वनधावरत के लेल्या वतनिराप्रमाणे वतन तसेच
वळोवळ
ी लागू असलेले कर व अनुज्ञय
भत्ते अिा करणे संस्थेस बंधनकारक राहील .उपलब्ध
करून विलेल्या मनुष्ट्यबळाला िेय असलेल्या कायिेिीर आर्थथक िावयत्व वतनात अंतभतफू असून संबंवधत प्रावधकरणाकिे कायिेिीर िावयत्व जमा करण्याची जबाबिारी संस्थेची
राहील .मागणीनुसार याबाबतची कागिपत्रे वळ
ोवळ
ी सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभागाकिे
जमा करणे संस्थेवर बंधनकारक राहील. याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभागाकिे कोणतेही िावयत्व राहणार नाही.
7 मागणी के लेल्या कालावधीसाठी उमेिवार उपलब्ध होवू िकत नसेल अिावळी संस्थमार्े फ त
पयायी हयवस्था मान्य अटींसह करण्यात यावी .अन्यथा िंिात्मक िुल्क आकारण्यात येईल .
8 प्रत्येक विवसाच्या कामकाजाचा कालावधी सकाळी 9.30 ते सायकाळी Ç.00 असा राहील. (8.30 तास) राहील. यासाठी संबंवधत उमेिवाराने त्याची कायालयात येण्याची व कायालय
सोिण्याची वळ याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभागाच्या नोंिणीिाखेत ठवण्याते येणा-
या नोंिवहीत करणे आवश्यक राहील . या हयवतरीक्त जािा कामासाठी िासन वनणफयात नमूि
िराने भत्ते िेय राहील .
9 मनुष्ट्यबळाच्या सेवा पुरववण्याबाबत 200/- च्या स्टॅम्प पेपरवर िासनािी एक वर्षाचा करार करणे आवश्यक राहील .
10 िासनाच्या आवश्यकतेनुसार ववविष्ट्ट कालावधीसाठी उमेिवाराची मागणी के ली जाईल.
11 िासकीय वनयमानुसार सुट्टया अनुज्ञय विविीही कामावर यावे लागेल.
असतील. तसेच आवश्यकता असल्यास सुट्टीच्या
12 कराराचे पालन समाधानकारकपणे न झाल्यास करार के हहाही संपुष्ट्टात आणणे, तसेच कराराची मुित िासनास आवश्यकता वाटल्यास वर्षफभरापयंत (1 Year) आणखी वाढववणे याबाबतचा अंवतम वनणफय िासनाचा राहील.
सिर िासन वनणफय महाराष्ट्र िासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साक
े ताक
क्र. 201908291710409802 असा आहे. हा आिेि
विजीटल स्वाक्षरीने साक्षावं कत करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आिेिानुसार व नांवाने,
प्रवत,
Digitally signed by Xxxxx Xxxxxxx
Xxxxx Xxxxxxx
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Co-Operation Marketing and Textiles Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=20315cd32e197cc2334676dbe1f09f90b2334eddf7e75d0960900
3b414273f73,
serialNumber=8ff188a569f4a95d2f0ce8ca61e60d8aa5f51a1bf65b42dd49 bb26d165941d9e, cn=Xxxxx Xxxxxxx
Date: 2019.08.29 17:16:47 +05'30'
( िॉ. xxxxx xxxxxxx ) उप सवचव, महाराष्ट्र िासन
1. महालेखापाल-Я (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञयता), महाराष्ट्र, मंबई.
2. महालेखापाल (लेखापरीक्षा), मंबई
3. वनवासी लेखा परीक्षा अवधकारी, मंबई
4. अवधिान व लेखा अवधकारी, मंबई
5. ववत्त ववभाग (वव.सु.) / वववनयम कायासन, मंत्रालय, मंबई
Ç. प्रोप्रायटर,अल्र्ाकॉम सर्व्हहसेस इंविया, B-Я05/B ववग ,कै लाि एस्पलािे,घाटकोपर (वस्ट )
मंबई-400 08Ç,”
7. कायासन अवधकारी (रोखिाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग,मंत्रालय,मंबई (िोन प्रती)
8. कक्ष अवधकारी (आस्था-2), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग,मंत्रालय,मंबई
9. वनविसंग्रह.