अ) एक मरहन्यातूि एकदा online बैठक घेण्यात येईल आरण सदर बैठकीत प्रगतीचा व के लेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल.
बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेररका
याच
ेशी झालल्
या सामंजस्य कराराची
अमंलबजावणी करण्यासाठी शालय
रशक्षण रवभागातगतग कायालयाची
महाराष्ट्र शासि
जबाबदारी रिरित करणे व समन्वय सरमती स्थापि करणेबाबत.
शालये शासि रिणगय क्रमाक
रशक्षण व क्रीडा रवभाग
: संरकणग-2024/प्र.क्र.43/एसडी-4
मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मंबई ४०००३२
रदिाक:- 29 जािवारी,े २०२४
प्रस्ताविा:-
समृद्ध वारसा लाभलेल्या रवरवध भारतीय भाषांचा रवकास करणे, हे भारषक तत्त्वावरील राजयांची
पुिरगचिा करण्यामागचे मुलभत तत्त्वज्ञाि आहे. भारषक तत्त्वािसारु मराठी भाषा ही महाराष्ट्र राजयाची
राजभाषा असूि (महाराष्ट्र राजभाषा अरधरियम १९६४) ती एक प्राचीि रवकरसत भाषा आहे. मराठी भाषेिे राजयाला सास्कृ रतक, सामारजक ओळख रिमाण करूि रदली असूि त्या भाषेचे जति व रवकास करण्यासाठी राजय वचिबद्ध आहे. रवरवध क्षत्रात मराठीचा होणारा वापर अरधकारधक गुणवत्तापूणग होण्याच्या दृष्ट्टीकोिातूि राजयामध्ये कें द्र शासि कायालये, राजय शासि कायालये, न्यायालयीि कामकाज व दैिंदीि व्यवहार यामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात येत आहे.
याचबरोबर परदेशी रवद्यार्थ्यांिा भारतीय संस्कृ तीची ओळख व्हावी आरण मराठी भाषा समजावी, रटकू ि राहावी तसेच मराठी भाषेचा प्रचार व्हावा यासाठी अिेक संस्था, मंडळ प्रयत्िशील आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेररका हे तेथील इयत्ता परहली ते पाचवी च्या वगातील रवद्यार्थ्यांिा मराठी भाषा रशकरवणे, परीक्षा घेणे व मराठी भाषा रवषयाची प्रमाणपत्र देणे याबाबत मागील सुमारे िऊ वषापासूि काम करीत आहे. भाषा व संस्कृ तीच्या क्षत्रात मराठी भाषेची अरभवृध्दी करण्याच्या दृष्ट्टीिे बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेररका
याच
ेशी रदिाक
27.01.2023 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सदर सामंजस्य कराराची
अमंलबजावणी करण्यासाठी शालेय रशक्षण रवभागांतगगत कायालयाची जबाबदारी रिरित करणे व समन्वय सरमती स्थापि करण्याची बाब शासिाच्या रवचारधीि होती.
xxxx xxxxx :-
परदेशातील रवद्यार्थ्यांिा मराठी भाषा समजावी, रटकू ि राहावी,मराठी भाषेचा प्रचार व्हावा यासाठी
उत्तर अमेररका येथील मराठी भाषा रशकण्याची आवड असणाऱ्या मुलाच
ा शोध घेणे, त्याच
ी मारहती संकरलत
करणे, पाठ्यपुस्तक पुरवणे, अध्यापि करणे,परीक्षा घेण्याकररता यंत्रणा रिमाण करणे, इयत्ता १ ली ते ५ वी
च्या रवद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, प्रश्नपरत्रकाची पडताळणी करूि प्राप्त श्रेणी िसाु र इयत्ता पाचवीच्या रवद्यार्थ्यांिा
राजय बोडामार्ग त प्राप्त करूि घेणे व प्रमाणपत्राचे वाटप करणे इत्यादी बाबी सुलभ होण्यासाठी दृष्ट्टीिे
बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका आरण शालेय रशक्षण रवभाग, महाराष्ट्र शासि याच्यामध्ये रदिाकं
27.01.2023 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सदर सामंजस्य कराराची अमंलबजावणी करण्यासाठी शालेय रशक्षण रवभागातगगत रवरवध कायालयाची जबाबदारी रिरित करण्यास व समन्वय सरमती स्थापि करण्यास शासि मान्यता देण्यात येत आहे.
2. वरील िमूद सामजस्य कराराची अमंलबजावणी करण्यासाठी शालेय रशक्षण रवभागातगगत असणाऱ्या
रवरवध कायालयाची जबाबदारी खालील प्रमाणे रिरित करण्यात येत आह.े
अ) बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका याचे मार्ग त मराठी भाषा रशकत असणाऱ्या इयत्ता १ ली ते ५
वी रवद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक रिर्ममती व अभ्यासक्रम संशोधि मंडळ, पुणे
(बालभारती) याच
े मार्ग त पाठ्यपुस्तकाच
ा पुरवठा करण्यात येईल.
ब) बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेररका यािा स्थारिक गरजेिुसार आवश्यक असल्यास
पाठ्यपुस्तकामध्ये 20% पयंत बदल करूि देण्याचे अरधकार महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक रिर्ममती व
अभ्यासक्रम संशोधि मंडळ,पुणे (बालभारती) यािा राहतील.
क) राजय शैक्षरणक संशोधि व प्ररशक्षण पररषद, महाराष्ट्र ,पुणे याच
े मार्ग त प्रश्नपरत्रका तयार करणे
तसेच आवश्यकतेिुसार बृन्हमहाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका याच्या रशक्षकािा प्ररशक्षण देण्याची जबाबदारी राहील.
ड) बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका याच्या शाळेतील इयत्ता ५ तील रवद्यार्थ्यांिा प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राजय माध्यरमक व उच्च माध्यरमक रशक्षण मंडळ,पुणे यांची राहील.
3. बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेररका याच्यामार्ग त चालरवल्या जात असलेल्या शाळेमधील रवद्यार्थ्यांमध्ये प्रसार करणे, त्यािा अभ्यासक्रम, पुस्तक उपलब्ध करूि देणे, परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे इत्यादी कामकाजाचा रियरमत आढावा घेणे ,सरियंत्रण करणे व त्यािुसार आवश्यक रियोजि करणे व योग्य रिणगय घेणे यासाठी खालील प्रमाणे समन्वय सरमती गठीत करण्यात येत आहे.
समन्वय सरमती :-
अ.क्र. | सरमतीतील पद | अरधकाऱ्याचे पदिाम व कायालय |
१ | अध्यक्ष | संचालक,xxxx xxxxxxxx संशोधि व प्ररशक्षण पररषद, महाराष्ट्र ,पुणे |
२ | सदस्य | अध्यक्ष, महाराष्ट्र राजय माध्यरमक व उच्च माध्यरमक रशक्षण मंडळ,पुणे |
३ | सदस्य | संचालक,महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक रिर्ममती व अभ्यासक्रम संशोधि मंडळ,पुणे |
4 | सदस्य | संचालक, राजय मराठी रवकास संस्था |
५ | सदस्य | अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका |
६ | सदस्य | सदस्य, बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका |
७ | सदस्य | प्रमुख स्वयसेवक, बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका |
८ | सदस्य | स्वयसेवक, बृहन्महाराष्ट्र मंडळ,उत्तर अमेररका |
9 | सदस्य सरचव | उप संचालक, राजय शैक्षरणक संशोधि व प्ररशक्षण पररषद,महाराष्ट्र ,पुणे |
4. समन्वय सरमतीची कायग
अ) एक मरहन्यातूि एकदा online बैठक घेण्यात येईल आरण सदर बैठकीत प्रगतीचा व के लेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल.
ब) उपक्रमाची उरिष्ट्टे साधण्यासाठी गरजेिुसार चचासत्राचे आयोजि करण्यात येईल.
क) सदर उपक्रमा मध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास बदल करण्याचे अरधकार शासिाच्या मान्यतेिे समन्वय सरमतीचे असतील.
5. सदर उपक्रमाबाबत संचालक, राजय शैक्षरणक संशोधि व प्ररशक्षण पररषद, महाराष्ट्र ,पुणे हे समन्वय साधतील.
6. सदर शासि रिणगय महाराष्ट्र शासिाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असूि त्याचा संके ताक 202401291908451221 असा आह.े हा शासि रिणगय रडरजटल
स्वाक्षरीिे साक्षारं कत करूि काढण्यात येत आहे.
महारष्ट्र xxxxxxx याच्या आदेशािुसार व िावािे,
XXXXXXXXX XXXX
XXXXXXX
Digitally signed by XXXXXXX XXXXXXXXX XXXX
XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT,
2.5.4.20=39a40419de755c2eab61fb555b2fdf8c8d6d652ff18fd ffbd9c748ab01f6da04, postalCode=400032, st=Maharashtra,
प्रत:
serialNumber=77A529748C5E7C1BA7A66E81C654BA3C492F DA5B29E076241DB1BA213DDEDF4E, cn=XXXXXXX XXXXXXXXX XXXX
Date: 2024.01.29 19:09:39 +05'30'
( इ. मु. काझी )
सह सरचव महाराष्ट्र शासि
1. मा. xxxxxxx याचे प्रधाि सरचव, राजभवि, मबं ई,
2. मा. मुख्यमंत्री याचे अपर मुख्य सरचव, मत्रालयं , मबं ई,
3. मा. उपमुख्यमंत्री याचे खाजगी सरचव, मत्रालयं , मबं ई,
4. मा. अध्यक्ष, रवधािसभा, महाराष्ट्र, मंबई,
5. मा. सभापती, रवधािपररषद, महाराष्ट्र, मंबई,
Ç. मा. मंत्री, शालेय रशक्षण याच
े खाजगी, मंत्रालय, मंब
ई-32.
7. प्रधाि सरचव, शालेय रशक्षण व क्रीडा रवभाग, मंत्रालय, मंब
8. आयुक्त (रशक्षण),महाराष्ट्र राजय ,पुणे
ई-32.
9. संचालक,राजय शैक्षरणक संशोधि व प्ररशक्षण पररषद,महाराष्ट्र ,पुणे
10. अध्यक्ष, महाराष्ट्र राजय माध्यरमक व उच्च माध्यरमक रशक्षण मंडळ ,पुणे
11. महाराष्ट्र राजय पाठ्यपुस्तक रिर्ममती व अभ्यासक्रम संशोधि मंडळ, बालभारती, पुणे 12 संचालक, राजय मराठी रवकास संस्था
13. रिवड िस्ती (एसडी-4)