IFC) यांच्या दरम्यान सामंजस्य करारनामा (MoU) करण्यास मान्यता देणेबाबत.
राज्य शासन व आतरराष्ट्रीय ववत्तीय महामडळं
प्रस्तावना :-
(IFC) यांच्या दरम्यान सामंजस्य करारनामा (MoU) करण्यास मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र शासन ववत्त ववभाग
शासन वनणणय क्रमांक - संवकणण-2022/प्र.क्र.Ç8/अर्णबळ मंत्रालय, मंबई - 400 032
वदनांक - 28/03/2023
संदभण : - आर्थर्क कायण ववभाग, ववत्त मंत्रालय, भारत सरकार, नवी वदल्ली यांचे पत्र क्र. 10/01/2023-FB. IV Dated- March 28th, 2023
राज्याच्या सन 2023-24 च्या अर्णसंकल्पीय भाषणात “भारत ववकवसत राष्ट्र होण्याकरीता सन 2027
पयंत भारताच्या अर्णव्यवस्र्ेचे आकारमान पाच वरवलयन डॉलर करण्याचे उविष्ट्ट असन त्यात 1 वरवलयन
डॉलरचा वाटा महाराष्ट्राचा असावा” असा संकल्प असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे उविष्ट्ट साध्य
करण्यासाठी राज्यामध्ये पायाभत
स¸ववधांमध्ये ग¸ंतवणक
ीचा वग
वाढवण्याच्या ष्ष्ट्टीने मयावदत ववत्तीय संसाधनांना
परक म्हणन
खाजगी क्षेत्र तसेच व्यावसावयक ग¸ंतवणक
ीला चालना देण्याचे प्रस्ताववत आहे व त्याकरीता
आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाबरोबर (IFC) सामंजस्य करारनामा करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती.
शासन वनणणय :-
1. आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाने (IFC) राज्यामध्ये पायाभत
स¸ववधांमध्ये ग¸ंतवणक
ीचा वग
वाढवण्याच्या
ष्ष्ट्टीने मयावदत ववत्तीय संसाधनांना पर
क म्हणन
खाजगी क्षेत्र तसेच व्यावसावयक ग¸ंतवणक
ीला चालना
देण्याकरीता श¸ल्काधारीत सेवा देण्याच्या ष्ष्ट्टीने प्रकल्पांसाठी राज्य शासनाबरोबर करावयाच्या सामंजस्य करारास (MoU) आर्थर्क कायण ववभाग, ववत्त मंत्रालय, भारत सरकार, नवी xxxxxx यांनी संदभाधीन पत्रान्वये वदलेल्या सहमतीन¸सार मान्यता देण्यात येत आहे.
2. सावज
वनक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावरील प्रकल्प आवण वनवडक पायाभत
स¸ववधांकरीता
मालमत्तांचे मद्रीकरणाचे प्रकल्प (Asset Monetization) या संभाव्य सूचक प्रकल्पांकरीता (Indicative Potential
Projects) आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाच्या सेवची ववभागाला गरज असल्यास आवण ववभागाने आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाची सेवा घेण्याचे ठरववल्यास संबवधत ववभागाने सक्षम प्रावधकाऱ्याच्या मान्यतेने महामंडळासोबत श¸ल्क व अटी / शती वनवित करून तांवत्रक सल्लाववषयक सेवा करार {Transaction Advisory
Services Agreement (TASA)} स्वतंत्रपणे करणे बधनकारक असेल.
3. शहरांमधील (Indicative Cities) शाश्वत पायाभत स¸ववधांच्या प्रकल्पांकरीता आर्थर्क आवण तांवत्रक
सहाय्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाच्या सेवची गरज असल्यास आवण आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाची सेवा घेण्याचे ठरववल्यास सक्षम प्रावधकाऱ्याच्या मान्यतेने महामंडळासोबत श¸ल्क व अटी / शती
वनवित करून वववशष्ट्ट करारनामा (Specific Agreement) स्वतंत्रपणे करणे बधनकारक असेल. याकरीता अपर
म¸ख्य सवचव/प्रधान सवचव/सवचव, नगर ववकास ववभाग-2 हे ‘नोडल अवधकारी’ असतील.
4. प्रस्त¸त सामंजस्य करारासोबतच्या पवरवशष्ट्ट क्र. 1 येर्ील प्रकल्प व पवरवशष्ट्ट क्र. 2 येर्ील शहरे सूचक स्वरूपाची आहेत. त्याम¸ळे सदर पवरवशष्ट्टांमधील नमूद प्रकल्प अर्वा शहरांबाबत आंतरराष्ट्रीय ववत्तीय
महामंडळासोबत स्वतंत्र करार करण्याचे बधनकारक नाही. तसेच, त्याव्यवतवरक्त इतर प्रकल्प अर्वा
शहरांबाबत आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाच्या सेवची गरज असल्यास आवण ववभागाने आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाची सेवा घेण्याचे ठरववल्यास संबवधत ववभागाने सक्षम प्रावधकाऱ्याच्या मान्यतेने महामंडळासोबत श¸ल्क व अटी / शती वनवित करून त्यान¸सार इतर प्रकल्प अर्वा शहरांबाबत स्वतंत्रपणे करार करण्याची म¸भा राहील.
शासन वनणणय क्रमांकः संवकणण-2022/प्र.क्र.Ç8/अर्णबळ
5. आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाबरोबर करण्यात येणारा सामंजस्य करार हा सवस
ाधारण स्वरूपाचा
असून संबवधत ववभागाकडून राबवायच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अन¸षंगाने मतभेद व तंटा उद्धवल्यास त्याच्या वनराकरणाची तरतूद संबवं धत ववभागाने आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळासोबत करावयाच्या वववशष्ट्ट करारनाम्यात करणे योग्य राहील.
Ç. आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळासोबत (IFC) करावयाच्या प्रस्त¸त सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीबाबत वनयतकालीक संवनयंत्रण व आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे ‘संवनयंत्रण व आढावा सवमती’ गठीत करण्यात येत आहे.
1) म¸ख्य सवचव - अध्यक्ष
2) अपर म¸ख्य सवचव (ववत्त) - सदस्य
3) सवचव/ प्रधान सवचव/ अपर म¸ख्य सवचव (वनयोजन) - सदस्य
4) सवचव/ प्रधान सवचव/ अपर म¸ख्य सवचव (नगर ववकास-2) - सदस्य
5) सामंजस्य कराराच्या पवरवशष्ट्ट क्र.1 मधील नमूद ववभागांचे सवचव
/ प्रधान सवचव/अपर म¸ख्य सवचव - सदस्य
Ç) सवचव/ प्रधान सवचव/ अपर म¸ख्य सवचव (वव.स¸.) - सदस्य सवचव
याव्यवतवरक्त गरजप्रमाणे आवश्यक असल्यास इतर ववभागाच्या सवचव/ प्रधान सवचव/ अपर मख्य¸
xxxx यांना बठकीसाठी बोलाववण्यात येईल.
7. आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळासोबत (IFC) करावयाच्या प्रस्त¸त सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीबाबत वनयतकालीक संवनयंत्रण व आढावा घेण्याच्या ष्ष्ट्टीने ववभाग आवण त्यांच्या अवधपत्याखालील महामंडळ, प्रावधकरण इ. यांची आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळासोबत करार करण्याची कायणवाही स¸रू असेल तर त्याबाबतची मावहती ववत्त ववभागास पाठववण्याची जबाबदारी संबवधत ववभागांच्या सवचवांची असेल.
8. सदर संवनयंत्रण व आढावा सवमतीची आढावा बठक दर तीन मवहन्यांनी आयोवजत करण्यात येईल.
9. सदर सामंजस्य कराराची प्रत या शासन वनणणयासोबत जोडण्यात येत आहे. (प्रपत्र-अ)
10. सामंजस्य कराराप्रमाणे PPP Project/ Asset Monetization Project/ Municipal Financing Project या क्षेत्रांमधील प्रकल्पांकरीता आंतरराष्ट्रीय ववत्तीय महामंडळाकडून (IFC) सल्लागारववषयक/ तांवत्रक सहकायण घ्यावयाचे आहे, अशा प्रत्येक प्रकरणी आर्थर्क कायण ववभागाकडून स्वतंत्रपणे मान्यता (Clearance) प्राप्त करून
घेणे बधनकारक राहील.
11. सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्र्ळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांके तांक क्रमांक 20230331114333Ç105 असा आहे. हा शासन वनणणय वडजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करून वनगणवमत करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान¸सार व नावाने,
XXXX XXXXXXX XXXX
Digitally signed by XXXX XXXXXXX XXXX
XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=FINANCE DEPARTMENT,
postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=5a11e07460e3a6c033ae4a8736edbd8f5ac6cdbcd1b538f0181f4ea79fc d3a20, pseudonym=C29EE6E5E5A49EA4C29467160499F9288B4A4C18, serialNumber=1B25926A747A296C372CFA0C033BBC4DAED79C98E881C0DB69 9D87C4642743C4, cn=ANIL XXXXXXX XXXX
Date: 2023.03.31 11:49:17 +05'30'
प्रवत,
1) मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सवचव, राजभवन, मंबई.
( अ. रा. राणे )
अवर सवचव, महाराष्ट्र शासन
2) मा. सभापती, महाराष्ट्र ववधानपवरषद, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मंबई.
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन वनणणय क्रमांकः संवकणण-2022/प्र.क्र.Ç8/अर्णबळ
3) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र ववधानसभा, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मंबई.
4) मा. ववरोधी पक्षनेता, ववधानपवरषद/ ववधानसभा, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मंबई.
5) मा. उपसभापती, महाराष्ट्र ववधानपवरषद, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मंबई. Ç) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र ववधानसभा, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय, मंबई.
7) सवण सन्मानवनय सदस्य ववधानपवरषद/ ववधानसभा, महाराष्ट्र ववधानमंडळ सदस्य, ववधानमंडळ, मंबई.
8) म¸ख्य सवचव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मंबई.
9) मा. म¸ख्यमंत्री यांचे अपर म¸ख्य सवचव/ प्रधान सवचव/ सवचव, मंत्रालय, मंबई.
10) मा.उप म¸ख्यमंत्री (ववत्त व वनयोजन) ववभाग यांचे सवचव, मंत्रालय, मंबई.
11) सवण मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सवचव, मंत्रालय, मंबई.
12) महालेखापाल, महाराष्ट्र- 1/2 (लेखा व अन¸ज्ञेयता), महाराष्ट्र, मंबई / नागपर.
13) महालेखापाल, महाराष्ट्र- 1/2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मंबई / नागपर.
14) मंत्रालयीन ववभागाचे सवण अपर म¸ख्य सवचव/ प्रधान सवचव/ सवचव.
15) प्रधान सवचव, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय (ववधान पवरषद), ववधान भवन, मंबई. 1Ç) प्रधान सवचव, महाराष्ट्र ववधानमंडळ सवचवालय (ववधान सभा), ववधान भवन, मंबई.
17) सवचव, राज्य वनवडणक आयोग, नवीन प्रशासन भवन, मत्रालय,ं मबं ई.
18) सवचव, राज्य मावहती आयोग, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मंबई.
19) प्रबधक, उच्च न्यायालय (म¸ळ न्याय शाखा), मबं ई/ औरंगाबाद/ नागपर.
20) प्रबधक, उच्च न्यायालय (अवपल शाखा), मबं ई/ औरंगाबाद/ नागपर.
21) प्रबध
22) प्रबध
क, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायावधकरण, मंबई/ औरंगाबाद/ नागपर. क, लोक आय¸क्त व उप लोक आय¸क्त, मंबई.
23) सवचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मंबई.
24)महासंचालक, मावहती जनसंपकण संचालनालय, मंत्रालय, मंबई.
25)सवण मंत्रालयीन प्रशासकीय ववभाग
2Ç) सह सवचव/ उप सवचव/ अवर सवचव, ववत्त ववभाग, मंत्रालय, मंबई.
27) ववत्त ववभाग (व्यय-7), मंत्रालय, मंबई. 28)वनवड नस्ती - अर्णबळ.
पृष्ट्ठ 3 पैकी 3