अझीम प्रेमजी फिलॉन्थ्रोफिक इफिफिएफिव्हज (APPI) सोबत करण्यात आलल्या सामंजस्य
अझीम प्रेमजी फिलॉन्थ्रोफिक इफिफिएफिव्हज (APPI) सोबत करण्यात आलल्या सामंजस्य
करारािुसार (MOU) प्रकल्ि अमलबजावणी व
प्रस्ताविा :-
संफियंत्रण सफमतीचे (Project Implementation & Monitoring Committee) गठि करणेबाबत.
महाराष्ट्र िासि गृह फवभाग
िासि फिणणय क्रमांक : जएलएम-0518/प्र.क्र.77/तुरं ग-2 दुसरा मजला, हुतात्मा राजगुर चौक, मादाम कामा मागण, मंत्रालय, मंबई 400 032.
फदिांक : 17 सप्िेंबर, 2019
राज्यात मध्यवती कारागृह-9, फजल्हा कारागृह वगण-1-19, फजल्हा कारागृह वगण-2-23 व फजल्हा
कारागृह वगण-3 - 9 असे एकू ण Ç0 कारागृह आहेत. कारागृहामध्ये न्थ्यायाधीि बद्ांची संख्या 2Ç,559
म्हणजच
75% आहे.
कारागृहातील न्थ्यायाधीि बद्
ांिा कायदेफवियक मदत / सहाय्य करण्यासाठी आदिण फियमावली
तयार करण्याच्या उद्देिािे तसेच कारागृहातील न्थ्यायाधीि बद्
ांची संख्या कमी करण्यासाठी बद्
ांिा
कायदेिीर मदत / सल्ला देण्यासाठी राज्य िासिािे Xxxx Xxxxxx Philonthropics Initiative Private Limited (APPI) सोबत फद. 28 जूि, 2018 रोजी सामंजस्य करार (MOU) के ला आहे व त्याप्रमाणे कायणवाही सुर आहे. तथाफि, सदर सामंजस्य कराराची अफधक प्रभावीिणे अंमलबजावणी करण्यासंदभात सफमती गफठत करण्याची बाब िासिाच्या फवचाराधीि होती.
िासि फिणणय :-
राज्यामधील कारागृहातील न्थ्यायाधीि बद्ांची संख्या कमी करणे, फजल्हा फवधी सेवा
प्राफधकरणाच्या समन्थ्वयािे न्थ्यायाधीि बद्
ांिा कायदेफवषयक मदत िर
फवणे त्या कामी प्राफधकरणाकलील
कायदेफवषयक मदत करणाऱ्या वकीलांची क्षमता वाढफवणे, फजल्हा फवधी सेवा प्राफधकरणांचे सामर्थयण वाढफवणे या बाबींच्या अिुषंगािे कायणवाहीकरीता राज्य िासि व अझीम प्रेमजी फिल˘ान्थ्रोफिक इफिफिएफिव्हज (APPI) यांच्यामध्ये सामंजस्य करार (MOU) फद. 28 जूि, 2018 रोजी करण्यात आला आहे. त्या सामंजस्य करारािुसार प्रकल्ि अंमलबजावणी व सफियंत्रण सफमतीचे (Project Implementation & Monitoring Committee) खालीलप्रमाणे गठि करण्यास िासि मान्थ्यता देण्यात येत आहे.
1 अिर िोलीस महासंचालक व महाफिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, : अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य, िण
2 फविेष िोलीस महाफिरीक्षक (कारागृह) दफक्षण फवभाग, भायखळा, मंबई
: सदस्य सफचव
3 सहसफचव/उिसफचव (तुरं ग),गृह फवभाग, मंत्रालय,मंबई : सदस्य
4 कारागृह उिमहाफिरीक्षक, िफिम फवभाग, येरवला, िणे : सदस्य
5 कारागृह उिमहाफिरीक्षक, मध्य फवभाग, औरंगाबाद : सदस्य
Ç कारागृह उिमहाफिरीक्षक, िव
ण फवभाग,िागिर
: सदस्य
7 लॉ. आिंद बग, मा. मुख्यमत्रीं यांचे मािद सल्लागार : सदस्य
8 लॉ.xxxx xxxxx, संचालक, प्रयास : सदस्य
9 अझीम प्रेमजी फिलरोफिक इफिफिएफिव्हज (APPI) संस्थेचे दोि प्रफतफिधी : सदस्य
10 National Law University (NLU) xxx xxxxxx यांचे प्रफतफिधी : सदस्य
बठकीच्यावळी आवश्यकतेिसारु फिमफत्रतं सदस्य बोलफवण्याचे अफधकार अध्यक्षांिा राहतील.
सफमतीची कायणकक्षा व तत्वे िढीलप्रमाणे राहतील :- राज्यामधील कारागृहातील न्थ्यायाधीि बद्
ांची संख्या कमी करणे, फजल्हा फवधी सेवा
प्राफधकरणाच्या समन्थ्वयािे न्थ्यायाधीि बद्
ांिा कायदेफवषयक मदत िर
फवणे त्याकामी प्राफधकरणाकलील
कायदेफवषयक मदत करणाऱ्या वकीलांची क्षमता वाढफवणे, फजल्हा फवधी प्राफधकरणाचे सामर्थयण वाढफवणे याकामी प्रकल्ि अंमलबजावणीची सफवस्तर व सवसमाविक योजिा तयार करि योजिेचा त्रैमाफसक आढावा घेणे व कायणक्रमाची प्रगती, त्यात येणाऱ्या अलचणी याबाबत देवाणघेवाण करणे याकफरता आवश्यक उिाययोजिा करण्यासाठी सफमतीचे गठण करण्यात येत आहे.
सफमतीच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे राहतील :-
1. या कायणक्रमांचे दैिंफदि कामकाज सुलभफरत्या राबफवण्यात येत आहे, याबाबत खात्री करणे.
2. या कायणक्रमांची अंमलबजावणी, िध्दती व धोरण यामध्ये आवश्यक त्या सुधारणा/बदल सुचफवणे.
3. िासिाच्या इतर फवभागांबरोबर तसेच बाहय यंत्रणेबरोबर आवश्यक ते करार करणे, प्रकल्ि
राबफवतांिा फवत्तीय, फवधी आफण िैफतक मूल्यांची ितणता होत आह,े याबाबत खात्री करणे.
4. चांगल्या दजाचे कायणक्रम राज्यतील कारागृहात राबफवण्यास सहकायण करणे.
5. कारागृहातील न्थ्यायाधीि बद्ांची संख्या कमी करण्याकरीता आवश्यकतिुे सार तज्ञ
व्यक्तीची/संस्थेची संिोधि करण्यासाठी फिवल करणे.
Ç. समाजसेवक व प्रकल्ि कमणचारी/अफधकारी यांचे कतणव्ये व जबाबदाऱ्या फिफित करणे.
7. न्थ्यायाधीि बदी, िोलीस, िासकीय अफभयोक्ता व मा. न्थ्यायाधीि यांच्यासाठी SLSA/DLSA यांच्या िरवािगीिे प्रफिक्षण आयोफजत करण्यास िरवािगी देणे.
8. सामंजस्य करारािुसार कायणक्रमाची अंमलबजावणी करणे.
Xxxx Xxxxxx Philonthropics Initiative Private Limited (APPI) ची जबाबदारी -
1. सदर कायणक्रमास आर्थथक सहाय्य करणे.
2. मंबई मध्यवती कारागृह (ऑथणर रोल), भायखळा फजल्हा कारागृह, तळोजा मध्यवती कारागृह, ठाणे मध्यवती कारागृह, कल्याण फजल्हा कारागृह आफण लातूर फजल्हा कारागृह येथे या कायणक्रमाची अंमलबजावणी प्रयास (TISS) या संस्थेमािण त करण्यात येईल.
3. येरवला मध्यवती कारागृह, िण
े व िागिर
मध्यवती कारागृह, िागिर
येथे या कायणक्रमाची
अंमलबजावणी Fair Trial Fellowship Programme (NLU Delhi) करेल.
4. येरवला कारागृहात प्रायोफगक तत्वावर मुलाखत ॲि तयार करणे.
5. कारागृहात कायदेफवषयक सल्ला देण्यासाठी आफण बद्
ांिा िर
फवण्यात आलेल्या कायदेफवषयक
मदतीची माफहती व्हावी यासाठी सोयीस्कर संगणक प्रणाली फवकफसत करणे ककवा E-PRISMS ला सहकायण करणे.
Ç. हा कायणक्रम राबफवण्याकरीता कारागृह फवभागाच्या मदतीिे कायदा, समाजकायण, मािसिात्र,
माफहती तंत्रज्ञाि व अन्थ्य फवभागातील तज्ञ/संस्था यांची कं त्रािी तत्वावर िेमणक करणे.
7. राज्य िासिाबरोबर या कायणक्रमाचे समन्थ्वय करण्यासाठी एका वफरष्ट्ठ अफधकाऱ्याची िेमणकू करणे.
8. हा कायणक्रम राबफवतांिा फमळालेली माफहती गोििीय राहील याची दक्षता APPI चे कमणचारी व अन्थ्य सहयोगी संस्था घेतील.
कारागृह प्रिासिाची जबाबदारी :-
1) हा कायणक्रम यिस्वीिणे राबफवण्यासाठी, अंमलबजावणी यंत्रणेच्या अफधकृ त व्यक्तीस
कारागृहात प्रवि दणेे , त्याला काम करण्यास जागा व कायणलयीि साफहत्य उिलब्ध करि दणे,े
SLSA/DLSA यांच्या िरवािगीिे न्थ्यायाधीि बद्ांस व्व्हलीओ कॉन्थ्िरन्न्थ्सगद्वारे मा.
न्थ्यायालयासमोर उिव्स्थत करण्यास आवश्यक ती मदत कारागृह फवभाग करेल.
2) XXXX यांचे सहयोगी सहकाऱ्यांिा न्थ्यायाधीि बद् E-PRISM प्रणालीवरील माफहती उिलब्ध करि देणे.
ांिी अिुषंफगक माफहती/कागदित्रे,
APPI सोबत झालल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी फविेष िोलीस
महाफिरीक्षक (कारागृह) दफक्षण फवभाग, भायखळा, मंबई हे िोलल अफधकारी म्हणि असतील.
सदर िासि फिणणय महाराष्ट्र िासिाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उिलब्ध करण्यात आला असुि त्याचा संके तांक 201909171Ç39101Ç29 असा आहे. हा आदेि फलजीिल स्वाक्षरीिे साक्षांफकत करि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यिाल यांच्या आदेिािुसार व िावािे,
Xxxxxxxxxxx Xxxxx
Narayan
Digitally signed by Xxxxxxx Xxxxxxxxxxx Xxxxx
DN: c=IN, o=Government of Maharashtra, ou=Home Department, postalCode=400032, st=Maharashtra,
प्रफत,
1) मा.मुख्यमंत्री यांचे xxxxxx xxxx, मंत्रालय, मंबई-32,
2.5.4.20=9a5ba422569807a70f83ba75f7e5057f99ed671bf7ac 8f8fb14e28b9d6f90514, cn=Xxxxxxx Xxxxxxxxxxx Xxxxx
Date: 2019.09.19 13:13:35 +05'30'
( िा. श्री. कराल )
िासिाचे उि सफचव
2) मा.राज्यमंत्री (गृह-ग्रामीण) यांचे खाजगी सफचव, मंत्रालय, मंबई
3) मा.राज्यमंत्री (गृह-िहरे) यांचे खाजगी सफचव, मंत्रालय, मंबई
4) अिर मुख्य सफचव (गृह) यांचे स्वीय सहायक, गृह फवभाग, मंत्रालय
5) अिर मुख्य सफचव (अ.व सु.) यांचे स्वीय सहायक, गृह फवभाग, मंत्रालय, मंबई Ç) श्री. िा. श्री. कराल, उिसफचव (तुरं ग) यांचे स्वीय सहायक, गृह फवभाग
7) महासंचालक (सुधारसेवा), दफक्षण फवभाग, भायखळा, मंबई.
8) अिर िोलीस महासंचालक व महाफिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, िण
9) फविेष िोलीस महाफिरीक्षक (कारागृह), दफक्षण फवभाग, भायखळा, मंबई
े-01,
10) कारागृह उिमहाफिरीक्षक , िफिम फवभाग, येरवला, िण
11) कारागृह उिमहाफिरीक्षक, मध्य फवभाग, औरंगाबाद
12) कारागृह उिमहाफिरीक्षक, िवण फवभाग,िागिर
13) लॉ. आिंद बग, मा. मुख्यमत्रीं यांचे xxxx xxxxxxxx, मा.मुख्यमत्रीं यांचे कायालय, मत्रालय,ं
मंबई 400 032,
14) अझीम प्रेमजी फिलरोफिक इफिफिएफिव्हज (APPI), िं. 134, दोला कािेली फवप्रो कॉरिोरेि
ऑफिसच्या समोर, सजािर रोल, बंगलूर, 4Ç0 035.
15) श्री. राघवि, प्रकल्ि संचालक, प्रयास सोसल वकण इि फक्रमीिल जस्िीस, 1/9, बी.ली.ली. चाळ, वरळी, मंबई-18.
1Ç) ि˘िलि लॉ यूफिवर्थसिी, िवी फदल्ली,
17) फिवल िस्ती, तुरं ग-2 कायासि.