उपरोक्त नववनित कामासाठी औद्योनिक सुरिा व आरोग्य संचालिालयामार्ग त नद. 25/07/2018 रोर्जी www.mahakamgar.com या शासिाच्या संके त स्थळावर र्जाहीरात प्रनसध्द करण्यात आली होती. सदर र्जाहीरातीस अिुसरुि अर्जग के लेल्या 3 सेवानिवृत्त सह संचालकांची या...
सेवानिवृत्त सह संचालकांची नववनित सेवा/ कामासाठी करार पध्दतीवर संचालिालयामध्ये “औद्योनिक सुरिा सल्लािार” या पदावर िेमणूक करणेबाबत.
महाराष्ट्र शासि उद्योि,ऊर्जा व कामिार नवभाि,
शासि आदेश क्र: औसुवआ-०Ç18/प्र.क्र.80/2018/काम.1
मंत्रालय, पनहला मर्जला, नवस्तार इमारत, मादाम कामा मािग, हुतात्मा रार्जिुरु चौक,
मंबई-400 032.
नदिाक: 05 निसेंबर, 2018
वाचा:- शासि निणगय, सामान्य प्रशासि नवभाि, क्र.संकीणग-2715/प्र.क्र.100/13, नद. 17/12/ 201Ç.
प्रस्ताविा :-
महाराष्ट्र राज्यातील कारखान्याम
ध्ये अपघाताच
े प्रमाण वाढल्यामुळे ते कमी करण्याकरीता
कारखान्याचे सुरिा लेखा पनरिण करुि घेण्यात येईल असे आश्वासि मा.मंत्री (कामिार) xxxx xxxxxx
अनिवशिात सभािृहास नदले होते. यास्तव, महाराष्ट्र कारखािे (सुरिा लेखा पनरिा) नियम २०१४
िुसार कारखान्याचे दोि वर्षातूि एकदा सुरिा लेखा पनरिण करण्याकरीता काही सुरिा लेखा
पनरिकाच
ी निवि करण्यात आली असूि अर्जूि xxxx xxxxx लेखा पनरिकाच
ी नियुक्ती करण्यात
येणार आहे. सदर सुरिा लेखा पनरिक कारखान्याचे पनरिण करुि आपला अहवाल संचालिालयास
सादर करतात. या अहवालाची वळीच तपासणी करुि त्यात सुचनवण्यात आलेल्या उपाय योर्जिाची
पुतगता करुि घेणे आवश्यक असते. संचालिालयाच्या अनिपत्याखालील अनिकाऱयाची संख्या कमी
असल्यामुळे सदर अहवाल काटेकोरपणे तपासुि कारखान्याच्या व्यवस्थापिाकििू अहवालात
सूचवीलेल्या उपाययोर्जिांची पुतगता करुि घेणे शक्य होत िाही. यामुळे, xxxxx लेखा पनरिकािी सादर के लेले अहवाल तपासण्याकरीता निवृत्त सह संचालक दर्जाच्या अिुभवी अनिकाऱयाची संचालिालयात “औद्योनिक सुरिा सल्लािार” या पदावर करार पध्दतीिे नियुक्ती करण्याची बाब शासिाच्या नवचारािीि होती.
शासि आदेश :-
उपरोक्त नववनित कामासाठी औद्योनिक सुरिा व आरोग्य संचालिालयामार्ग त नद. 25/07/2018 रोर्जी xxx.xxxxxxxxxx.xxx या शासिाच्या संके त स्थळावर र्जाहीरात प्रनसध्द करण्यात आली होती. सदर र्जाहीरातीस अिुसरुि अर्जग के लेल्या 3 सेवानिवृत्त सह संचालकांची या प्रयोर्जिाथग िठीत करण्यात आलेल्या सनमतीिे मुलाखत घेऊि िानमकासूची तयार के ली आहे. त्या
आिारे प्रभारी संचालक, औद्योनिक सुरिा व आरोग्य संचालिालय, मंबई यािी नशर्ारस के लेल्या
पुढील सेवानिवृत्त सह संचालकांची संदभािीि शासि निणगय, सामान्य प्रशासि नवभाि नद.17/12/201Ç मिील अटी व शतींच्या अिीि राहूि “औद्योनिक सुरिा सल्लािार” या पदावर करार
पध्दतीिे ते हर्जर झाल्याच्य नदिाकापासूि एक वर्षाच्या कालाविीकरीता नियुक्ती करण्यात येत आह.े
संबंनितािी िेमणकीच्या नठकाणी तात्काळ रुर्जू व्हाव.
शासि आदेश क्रमांकः औसुवआ-०Ç18/प्र.क्र.80/2018/काम.1
अ.क्र. | करार पध्दतीिे “औद्योनिक सुरिा सल्लािार” या पदावर नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त सह संचालकांचे िाव व पत्ता | िेमणकू ीचे नठकाण |
1. | श्री. र. सुं. नचटोरे, 701, नसलव्हर सी व्यू, 17, सेक्टर -8, चारकोप, कांनदवली (प.), मंबु ई 400 0Ç7. | औद्योनिक सुरिा व आरोग्य संचालिालय, कामिार भवि, 5 वा मर्जला, वाद्रं े-कु ला संकु ल, वाद्रं े (पवू ), मंबु ई- 400 051. |
2. करार पध्दतीिे “औद्योनिक सुरिा सल्लािार” या पदावर नियुक्त के लेल्या सेवानिवृत्त सह
संचालकाची कतव्येग व र्जबाबदाऱया खालीलप्रमाणे राहतील -
1. महाराष्ट्र राज्यातील कारखान्याचे मान्यता प्राप्त सुरिा लेखा पनरिकािी सुरिा लेखा पनरिण
के ल्यािंतर त्यािी या संचालिालयास सादर के लेल्या अहवालाची काटेकोर पध्दतीिे तपासणी
करणे व सुरिा लेखा पनरिकािी सुचनवलेल्या उपाययोर्जिाची पूतताग कारखान्याच्या
व्यवस्थापिाकिूि करुि घेण्याकनरता अहवाल संचालकािा सादर करणे.
2. सुरिा लेखा पनरिणाच्या नियमांत सुिारणा करणे करीता संचालकािा प्रस्ताव सादर करणे.
3. सुरिा लेखा पनरिण नियम लािू असलेल्या कारखान्याच करीता संचालकािा सहकायग करणे.
े सुरिा लेखा पनरिण करुि घेणे
4. कारखान्याम
ध्ये झालेल्या अपघाताच्या चौकशी अहवालाच
ी तपासणी करणे व त्यामिील
आढळलेल्या त्रटींची पूतगता करण्यासाठी संबंनित सह संचालकाकं
5. मघ्यवती निरीिण प्रणालीच्या (C.I.S.) कामावर देखरेख ठेवणे.
िे पाठपुरावा करणे.
Ç. तसेच संचालाकािी वळ
ोवळ
ी सानं ितलेली इतर कामे करणे.
3. करार पध्दतीिे “औद्योनिक सुरिा सल्लािार” या पदावर नियुक्त के लेल्या सेवानिवृत्त सह संचालकांिा सामान्य प्रशासि नवभािाच्या नद.17/12/201Ç रोर्जीच्या शासि निणगयातील पुढील अटी व शती लािू राहतील.
1) करार पध्दतीिे नियुक्ती देण्यात आल्यामूळे संबंनितास शासिाच्या कोणत्याही संविात सेवा
समावशिाबाबत/सामावूि घेण्याचे व नियनमत सेवच हक्क/अनिकार असणार िाही.
े इतर कोणतेही लाभ नमळण्याचा
2) नियुक्ती प्रानिकारी यािा नवशेर्ष पनरस्स्थतीत कोणत्याही वळ पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अनिकार राहतील.
ी अशा अनिकाऱयाच्या कारार
3) कारार पध्दतीिे नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपनवलेली सेवा पार पािण्याच्या कामात व्यत्यय निमाण होईल, अशा कोणत्याही व्यावसानयक कामात िुंतेलेली िसावी.
4) करार पध्दतीिे नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीस िंत interest) र्जाहीर करणे आवश्यक राहील.
लेले नहतसंबंि (conflict of
5) करार पध्दतीिे नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीिे त्यािा प्राप्त होणाऱया कािदपत्रे/मानहती वा आिार सामुग्रीबाबत िोपिीयता पाळणे आवश्यक राहील.
Ç) ज्या सेवानिवृत्त अनिकाऱयाची िेमणक औद्योनिक सुरिा व आरोग्य संचालिालय, कामिार
भवि, 5 वा मर्जला, वाद्र
े- कु ला संकु ल, वाद
े (पूव), मंुबई-400 051 येथे झाली आहे, त्याच
पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासि आदेश क्रमांकः औसुवआ-०Ç18/प्र.क्र.80/2018/काम.1
नियंत्रक अनिकारी प्रभारी संचालक, औद्योनिक सुरिा व आरोग्य संचालिालय, मंबई हे
असतील. सेवानिवृत्त अनिकाऱयािी त्याच्यावर सोपनवलेल्या कामकार्जाच्या अिुर्षंिािे मानहती/प्रस्ताव अहवाल निनित के लेल्या कालाविीत नियंत्रक अनिकारी यािा सादर करावा. आवश्यकतेिुसार सदर मानहती/अहवाल नियंत्रक अनिकाऱयािी त्यांच्या अनभप्रायासह शासिास सादर करावा.
7) करार पध्दतीिे नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीिे त्याच्यावर सोपनवलेले कामकार्ज निनित के लेल्या कालाविीत पूणग करणे आवश्यक राहील. त्याच्या कामकार्जाबाबतची
मानहती नियंत्रक अनिकाऱयािी त्याच्या अनभप्रायासह नियुक्ती प्रनिकारी याच्याकिे वळोवळी
सादर करावी. नियुक्ती प्रनिकारी आढावा घेऊि त्यांच्या कामकार्जाचे मुल्यमापि करतील.
8) सेवानिवृत्त अनिकाऱयांचे करार पध्दतीतील कालाविीकरीताचे माििि व अन्य भत्ते/सुनविा सामान्य प्रशासि नवभािाच्या नद. 17/12/201Ç रोर्जीच्या शासि निणगयािुसार निनित करण्यात येतील. (याबाबतचे स्वतंत्र आदेश नियंत्रक अनिकारी याच्याकिूि नििगनमत करण्यात येतील.)
4. “औद्योनिक सुरिा सल्लािार” या पदाच्या पानरश्रनमक व भत्यावरील खचग मािणी क्र. “के-4,
मुख्य लेखाशीर्षग क्र. 2230, कामिार व सेवायोर्जि, 102 कामाची पध्दत व सुरनितता (00) (00) (01)
औद्योनिक सुरिा व आरोग्य संचालिालय (2230 0521), 13 कायालयीि खचग” या लेखाशीर्षातूि भािनवण्यात यावा.
5. सदर शासि आदेश शासि निणगय, सामान्य प्रशासि नवभाि, क्र.संकीणग-2715/प्र.क्र.100/13, नद. 17/12/ 201Ç ला अिुसरुि नििगनमत करण्यात येत आहे.
हा शासि निणगय महाराष्ट्र शासिाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ि करण्यात आला असूि, त्याचा संके तांक 201812051540153710 असा आहे. हा शासि निणगय निनर्जटल स्वािरीिे सािांनकत करुि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशािुसार व िांवािे,
प्रत,
Digitally signed by Xxxxxxxxxx Xxxxx
Xxxxxxxxxx Xxxxx
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Industries,Energy and Labour Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=7d2d0d7e2120f3814eff2bd1a5d3c902860ebecbe995c3b2260a01b762f45c3a, serialNumber=a5505efe2f8776471817f30ce3446f37d84d8aeddd35d8e3a76a12d1b08434d d, cn=Xxxxxxxxxx Xxxxx
Date: 2018.12.05 15:51:02 +05'30'
(मेघ : श्याम िवार)
कि अनिकारी, महाराष्ट्र शासि
1. मा. प्रिाि सनचव (कामिार), उद्योि, ऊर्जा व कामिार नवभाि, मंत्रालय, मंबई.
2. मा. मंत्री (xxxxxx) यांचे xxxxxxx xxxx, मंत्रालय, मंबई.
3. मा.राज्यमंत्री (कामिार) यांचे खार्जिी सनचव, मंत्रालय, मंबई.
4. सह सनचव (कामिार-1), उद्योि, ऊर्जा व कामिार नवभाि, मंत्रालय, मंबई.
5. प्रभारी संचालक, औद्योनिक सुरिा व आरोग्य सांचालिाल, मंबई.
Ç. सामान्य प्रशासि नवभाि (कायासि-13), मंत्रालय, मंबई.
7. महालेखापाल लेखा अिुज्ञेयता/xxxx xxxxx, महाराष्ट्र, मंबई.
8. अनिदाि व लेखा अनिकारी, मंबई.
9. निवासी लेखा परीिक अनिकारी, मंबई.
10. श्री. र. सुं. नचटोरे, 701, नसलव्हर सी व्यू, 17, सेक्टर -8, चारकोप, कांनदवली (प.), मंबई
11. निवििस्ती/कामिार-1.