Contract
कापूस पपकासाठी यंत्रमानव ठरणार वरदान ;- डॉ xxxxx xxxx
कापूस पपकासाठी यंत्रमानव ननर्मती संदर्ाित डॉ. पंजाबराव दशे मुख कृ षी पवद्यापीठ अकोला व
ज्योश आर्टिफिर्शअल इंटेर्लजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्यात सामंजस्य करार
देशांतर्त
कापूस लार्वडीचे क्षेत्र 129 लाख हेक्टर अस
सुमारे 60 लाख शेतकरी कापसाची
लार्वड करतात तथा पवदर्ि मराठवाड्यासाठी काप हे महत्त्वाचे नर्दी पीक असल्याचे
प्रनतपार्दत करतांना कु लर्ुरू डॉ xxxxx यांनी आपल्या र्ार्ात बहुतांश शेतकरी अनेकानेक वषाांपासून कापूस पपकाची लार्वड करीत असल्याचेअधोरेखखत के ले. तथापप र्त काही काळापासनू कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना पवपवध अडचणींचा सामना करावा लार्त असल्याचे सांर्ताना कापूस वेचणी सह कीड-रोर्ांचे ननयंत्रण, तणांचे-खतांचे ननयोजन आदी मुख्य बाबींवर डॉ xxxxx यांनी कापूस उत्पादकांच्या समस्या उलर्डल्या आखण
कापूस पपकामध्ये यांत्रत्रकीकरणाचा प्रर्ावी वापर होण्यासाठी पवपवध कें द्रीय संस्था, कृ षी पवद्यापीठे ,
खाजर्ी संस्था आदी प्रयत्ांची पराकाष्ठा करीत असल्याबद्दल समाधान देखील व्यक्त के ले. कापसू
पपकासाठी यंत्रमानव ननर्मती संदर्ाित डॉ. पंजाबराव दशे मुख कृ षी पवद्यापीठ अकोला व ज्योश
आर्टिफिर्शअल इंटेर्लजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्यात सामंजस्य करार नुकताच संपन्न झाला त्या
प्रसंर्ी अध्यक्षीय मनोर्त व्यक्त करतांना ते बोलत होत. कापूस पपकासाठी यंत्रमानव उपलब्ध
झाल्यास ते कापूस उत्पादक शेतकरी वर्ािसाठी वरदानच ठरेल असा आशावाद देखील डॉ. xxxxx यांनी या प्रसंर्ी व्यक्त के ला. याप्रसंर्ी या सामंजस्य कराराचे महत्व पवशद करतांना संचालक संशोधन डॉ. xxxxx xxx यांनी कापूस वेचणीसह तणननयंत्रणा संदर्ाितील अर्र्नव प्रयोर् पवदर्ाित होत असल्याचे आपल्या प्रास्तापवकात नमूद के ले तथा ठाण्याच्या ज्योश आर्टिफिर्शअल इंटेर्लजन्स सोल्युशन्स या कं पनी ने र्ेले ६ मर्हन्यापासून इंर्टग्रेटेड ऍग्रीकल्चर रोबोट (कृ षी यंत्रमानव) बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून कृ त्रत्रम बुपिमत्ता प्रणालीवर आधाररत तंत्रज्ञान वापरून हा कृ षी यंत्रमानव लवकरच शेतकऱयांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ xxx यांनी सांगर्तले. तर कं पनीचे मुख्य कायिकारी अगधकारी डॉ. xxxxxxxx xxxxxxx यांनी
आपल्या सपवस्तर सादरीकरणात यंत्र मानव ननर्मनि तचा प्रवास उलर्डू न सांगर्तला व त्यांचे उच्चर्शक्षक्षत सहकाऱयांनी हाती घेतलेल्या कायाित
डॉ.xxxxxxxx xxxxxx कृ षी पवद्यापीठ, अकोला तांत्रत्रक सहकायि करून सवािथािने उपयुक्त यंत्र मानव
ननर्मतीत महत्वाची र्ूर्मका बजावेल असा आशावाद व्यक्त के ला. रोबोर्टक तंत्रज्ञानाचा वापर
करीत कापूस पपकांमधील तणांचे ननयंत्रण तथा काप
वेचणी संदर्ाित हा करार अस
ज्योश
आर्टिफिर्शअल इंटेर्लजन्स प्रायव्हेट र्लर्मटेड कं पनी द्वारा कापूस उत्पादक शेतकऱयांच्या समस्या
लक्षात घेत यंत्र मानवाची ननर्मती प्रर्तीपथावर असल्याचे सांर्तानाच या उपक्रमात डॉ.पंजाबराव
xxxxxx कृ षी पवद्यापीठाच्या सहयोर्ाने पवपवध तात्रं त्रक बाजू बळकट करण्यात येत अस माजी
xx xxxxxx डॉ. xxxxxx xxxxxx, (सल्लार्ार सर्मतीचे अध्यक्ष), डॉ. सुहास वाणी , पवजय लाडोळे व
अरपवद नळकाडें सारख्या शेतीतज्ज्ञांचे पाठबळ असल्याने ,सवािथािने उपयोर्ी ठरणारा, काप
उत्पादक शेतकऱयांसाठी वरदान ठरणारा यंत्रमानव येत्या काळात उपलब्ध होणार असल्याचा आशावाद याननर्मत्ताने बळावला असल्याचे
xxxx xxxxxxx यांनी उपस्स्थतांना अवर्त के ले. तथा या नवीन तंत्रज्ञानाच्या 3 पेटंट्ससाठी कं पनीने अजि के ला असून जर्ातील पर्हला इंर्टग्रेटेड ऍग्रीकल्चर रोबोट हा र्ारतात बनणार असल्याचे अर्र्मानाने सांगर्तले आखण
ज्योश कृ षी यंत्रमानव हा कापसाच्या लार्वडीचे प ि यांत्रत्रकीकरण करेल , त्यात तणननमलू न,
कीटक, रोर् ननमलू न
तसेच कापसाची वेचणी र्ह सवि कामे हा कृ षी यंत्रमानव करेल. अश्या यंत्र मानवाने शेतकऱयाची
हेक्टरी आगथक
बचत होत िायदा वाढू न , नवीन पपढी शेतीकडे आकपषत
होईल असे xxxx xxxxxx
यांनी आपल्या मार्दशन
ात सांगर्तले. कु लर्ुरू कायािलयाच्या सर्ार्ह
ात डॉ. xxxxxxxx xxxxxx
कृ षी पवद्यापीठ आखण ज्योश कं पनी मध्ये सामंजस्य करार 7 एपप्रल रोजी संपन्न झाला
याप्रसंर्ी डॉ. xxxxxxxx xxxxxx कृ षी पवद्यापीठचे कु लर्ुरू माननीय डॉ. xxxxx xxxxx यांचे सह
ज्योश कं पनीचे मुख्य कायकारी अगधकारी डॉ. शरदचद्रं लोहोकरे , पवद्यापीठाचे संशोधन संचालक
डॉ. पवलास खचे , पवस्तार र्शक्षण संचालक डॉ xxxxxx xxxxx,अगधष्ठाता कृ षी अर्र्यांत्रत्रकी डॉ xxxxx xxxxx, xx xxxxx डॉ xxxxxxxx xxxxxxxx,
प्रर्नतशील शेतकरी श्री.xxxxx xxxxxxx, कृ षी पवद्यापीठाचे संशोधन सहसंचालक डॉ. xx xx
xxxxxx, कापूस संशोधन पवर्ार्ाचे प्रमुख डॉ. नीलकं ठ पोटदखे, कृ षी पवद्या पवर्ार् प्रमुख डॉ. एन
xx xxxxxxxx, सेंर्द्रय शेती तंत्रज्ञान प्रकल्पाचे प्रमुख डॉ xxxxxxx xxxxxxx, डॉ. धनराज उं र्दरवाडे, पवर्ार् प्रमुख फकटकशास्त्र पवर्ार्, डॉ xxxxx xxxxx, पवर्ार् प्रमुख कृ षी अर्र्यांत्रत्रकी पवर्ार्, तणशास्त्र तज्ञ डॉ. xx xx xxxxxx, xx xxxxxx xxxxxxxxx तांत्रत्रक सगचव डॉ. ननतीन कोष्टी आदींची उपस्स्थती होती.