Contract
डॉ. पजाबराव देशमख कृ षी ववद्यापीठ अकोला आणि कॉटन कनेक्ट ( साऊथ आशशया) प्रा ली,
यनायटेड ककं ग्डम यांचेमध्ये सामजस्य करार
डॉ.xxxxxxxx xxxxxx कृ षी ववद्यापीठ, अकोला आणि युनायटेड ककं ग्डम , लंडन येथील कॉटन कनक्ट (
साऊथ आशशया ) प्रा xx यांचे मध्ये शशक्षि संशोधन तथा ववस्तार कायाासाठी सामजस्य करार करण्यात आला. ववदर्ाातील मुख्य पीक म्हिून ओळखले जािारे कापूस वपकामधील उत्कृ ष्ट व्यवस्थापन पद्धती, प्रकिया आणि शनयाातक्षम उत्पादनासाठी कापूस वपकामध्ये जागशतक स्तरावर ओळख असलेल्या कॉटन कनेक्ट ( साऊथ आशशया ) प्रा ली यांचे सहकायााने शशक्षि, संशोधन आणि
ववस्तार कायााच्या माध्यमातून ववकास करण्यात यि
ार आहे. या करारा अंतगत
शेतकऱयांसाठी सेंकिय
कापूस उत्पादनाकररता प्रशशक्षि, कृ षी सल्ला तसेच प्रकिया उद्योग याकररता प्रयत्न करण्यात येिार आहे. ववद्यापीठाने मागील वषी सुरू के लेल्या "सेंकिय प्रमाणिकरि" या ववषयातील पदव्युत्तर पदववका
अभ्यासिमाला आशथक
पाठबळ सुद्धा या करारा अंतगत
शमळिार आहे. सदर अभ्यासिमामध्ये प्रवेश
घेतलेल्या शनवडक ववद्यार्थयाांना शशष्यवत्ती देण्याचे सुद्धा प्रस्ताववत आहे, ज्यामुळे जागशतक स्तरावर काय
करिाऱया संस्थेसोबत काया करण्याचा अनुर्व सुद्धा ववद्यार्थयाांना शमळेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच
ववद्यापीठाच्या कायक्षेत्रामध्ये कापूस उत्पादक शेतकऱयांना उत्कृ ष्ट व्यवस्थापन कररता मागदशन
करण्यात येिार आहे. ववद्यापीठाचे मा. कु लगरू डॉ.xxx xxxx यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या
कायिमांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. सदर कायिमास ववद्यापीठाचे अशधष्ठाता कृ षी डॉ. xx xx xxxx , संचालक ववस्तार शशक्षि डॉ. xxxxx उं दीरवाडे, पदव्युत्तर शशक्षि संस्थेचे सहयोगी अशधष्ठाता डॉ.ययाती तायडे, कृ षी ववद्या ववर्ागाचे प्रमुख डॉ. xxxxxx xxxxxxx , माननीय कु लगुरू यांचे तांवत्रक सशचव डॉ. शनतीन कोष्टी, एकाणत्मक शेती पद्धती संशोधन कें िाचे डॉ. xx xx xxxxxx तसेच कॉटन कनेक्ट ( साऊथ आशशया) प्रा ली चे वररष्ठ तांवत्रक व्यवस्थापक श्री. सेलववन लॉइड, प्रकल्प व्यवस्थापक xxxx xxxx मोरे उपणस्थत होते. कायिमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय
कायिमाचे xxxxxxx तथा सहायक प्राध्यापक ( xx xxxxxxx )डॉ xxxxx xxxxx यांनी तर आर्ार
प्रदशन
जनसंपका अशधकारी डॉ xxxxx xxxxx यांनी के ले. सदर सामजस्य करारा अंतगत
असलेले
ववववध उपिम हे ववद्याथी आणि शेतकरी वगा यांना शनणितच फायदेशीर ठरेल असा ववश्वास आहे.