Contract
सामान्य प्रशासन विभाग (खुद) साठी बाहय यंत्रणेकडून मावसक दराने िाहनचालक
परविण्यासाठी वदनांक वद.1.10.2020 ते
वदनांक 30.11.2021 या कालािधीसाठी दरकरार करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन वनणणय क्र. बािासे-2020/प्र.क्र.34/का.24 हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागण, मंत्रालय, मंबई 400 032.
वदनांक :- 12 ऑक्टोबर, 2020
िाचा :-सामान्य प्रशासन विभागाने वदनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी शासनाच्या संके तस्थळािर प्रवसध्द के लेली वनविदा सूचना.
प्रस्तािना : -
सामान्य प्रशासन विभाग (खुद्द) मध्ये 9 िाहने असून 5 शासनाचे िाहनचालक कायणरत आहेत. उिवरत िाहनांसाठी कं त्राटी िाहनचालक वनयुक्त करण्याची बाब विचाराधीन आहे. कं त्राटी िाहनचालक
वनयक्त करण्यासाठी वित्त विभाग, शासन पवरपत्रक, वित्त विभाग, क्रमांक पदवन 2013/प्र. क्र. 11/
13 विसु-1, वदनांक 02-02-2013 मधील तरतुदीनुसार वनविदा मागिून बाह्ययंत्रणेव्दारे िाहनचालक
परविण्यासाठी कं त्राटदाराची नेमणक करुन त्यांच्याकडनू मावसक दराने िाहन चालक वनयुक्त करण्याची
पध्दती अिलवबण्यात आली आह.े
2 मे. वक्रष्ट्णा मोटसण, जोगेश्वरी, xxxx यांचा देकार तसेच संस्थेच्या िाहन चालकांची सेिा विचारात
घेऊन संस्थेस 4 िाहनचालक परविण्यासाठी वदनांक 30 सप्टबरें 2020 पयंत मुदतिाढ दण्याते आलेली
होती. सदर मदतिाढ कालािधी वदनांक ३० सप्टेंबर, २०20 रोजी समाप्त झालेला आहे.
3. xxxx xxxxxx करण्यासाठी शासनाच्या संगणक संके तस्थळािरुन वदनांक 0१/10/२०१9 ते
३०/11/२०21 एक िर्ण कालािधीसाठी मावसक दरािर िाहनचालक परविण्याबाबत ई-वनविदा वदनांक 21
सप्टेंबर 2020 रोजी शासनाच्या संके तस्थळािर प्रवसध्द करण्यात आली होती. त्यानुसार वदनांक 30 सप्टेंबर 2020 पयंत 7 वनविदाधारकानी त्यांच्या वनविदा सादर के लल्या होत्या. सदर वनविदा वदनांक 5
ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 3.30 िाजता उघडण्यात आल्या असून त्यांनी सादर के लले िाहनचालक
परविण्याचे दर पढीलप्रमाणे आहेत.
कं पनीचे नाव | िाहनचालकाच्या िते नाचा मावसक ठोक दर. िाहनचालकाचा वदिसाचा कामकाजाचा कालािधी 9 तास राहील | दररोजच्या 9 तासापेक्षा जास्त काम झाल्यास शासनाच्या प्रचवलत दराने अवतकावलक भत्ता िाहनचालकास देय राहील (रु. ४०/-). | मंुबई महानगर प्रदेश विकास प्रावधकरणाच्या हदीबाहेर जािे लागल्यास िाहनचालकाच्या भत्याचा दर . | िाहनचालकास रात्रौ १०.०० िा. नंतर थांबािे लागल्यास त्याच्या जेिण भत्याचा दर . | िाहनचालकास रात्रौ ११.०० िा. नंतर थांबािे लागल्यास त्याच्या घरी जाण्याच्या प्रिास भत्याचा दर. |
सुकन्या इंटरप्राईजेस, मुलुंड, मंबु ई | 30,000 | 40 | 800 | 500 | 400 |
लोकभारती xxxxxxxx सेिा सहकारी संस्था वल. वशिडी,मंबु ई | 21000 | 40 | 300 | 150 | 200 |
वक्रष्ट्णा मोटसण, जोगेश्वरी मंबु ई | 13330 | 40 | 300 | 150 | 150 |
xx xxxxxxx स्टडी सेंटर, नावशक | 18823 | 40 | 193 | 121 | 220 |
देि मामलेदार स्ियं रोजगार सेिा सहकारी संस्था मया,नावशक | 19300 | 40 | 220 | 112 | 202 |
लोकसेिा सुवशवक्षत xxxxxxxx सेिा सहकारी संस्था, महाराष्ट्र | 14925 | 40 | 200 | 150 | 100 |
ग्लोबल टोटल सोल्युशन, निी मंबु ई | 19152.53 | 40 | - | 100 | 100 |
शासन वनणणय :-
उपरोक्त दरपत्रके पहाता मे. वक्रष्ट्णा मोटसण, xxxxxxxxx xxx
ई याच
े दरपत्रक सिात कमी
असल्यामुळे वदनाक 0१/10/२०20 ते ३०/11/२०21 एक िर्ण कालािधीसाठी मावसक दरािर 4
िाहनचालक पुरविण्याबाबत त्याच्याशी करार करण्यास शासन मंजूरी देत आहे.
वनविदेच्या अटी ि शती पढीलप्रमाणे आहेत:-
1. सदर पदाची नेमणक
ही पण
णत: कं त्राटी स्िरुपाची असल.
2. या पदािरील कमणचारी यांना शासकीय कमणचारी म्हणन गणले जाणार नाहीत.
3. िाहनचालक भारतीय नागरीक असािा तसेच त्यास मराठी वलवहता / िाचता / बोलता येणे आिश्यक राहील.
4. िाहनचालकाचे िय 18 िर्े पण
ण असाि,
ि ५८ िर्ापेक्षा जास्त नसाि.
5.िाहनचालकासोबत त्याचा िाहन चालविण्याचा परिाना त्यावशिाय त्याचे ओळखपत्र
(आधारकाडण/वनिडणक ओळखपत्र/पॅन काडण यापैकी एक) त्यांचेकडे असाि.
Ç. संस्थेतर्फे पर
विण्यात येणारा िाहनचालक गुन्हेगारी पाश्वणभम
ीचा / प्रिृत्तीचा नसािा,
7. िाहन चालकाने पोलीस तपासणी अहिाल देणे बधनकारक आह..े
8. िाहन चालकाने डयुटीिर असतांना नशापान/धुम्रपान ि तंबाखूजन्य पदाथांचे सेिन करता नये.
9. िाहनास अपघात झाल्यास ि दुदैिाने िाहन चालकास गंभीर स्िरुपात इजा झाल्यास
िाहनचालकास िद्य नाही..
कीय खचण अथिा नुकसान भरपाईचे कोणतेही दावयत्ि शासनािर असणार
10. कं पनी/संस्थेतर्फे काम करणाऱ्या िाहनचालकाच्या सेिचे कोणतेही उत्तरदावयत्ि शासनािर असणार नाही.
11. िाहन चालक पर
िठादाराने शासनाने वनधावरत के लल्या ितन दराने ित
न ि िळ
ोिळ
ी लागू असलेले
अनुज्ञेय भत्ते िाहन चालकांस अदा करणे बधनकारक आह.े तसेच िाहन चालकांना दये असलेले कायदशीरे
दावयत्ि उदा. पी. एर्फ., इ.एस. आय. एस. , कामगार िल्र्फे अर र्फं ड इत्यादी बाबी िाहनचालकांच्या ितनातून
कपात करुन संबवधत प्रावधकरणांकडे जमा करण्याची जबाबदारी परिठादाराची रावहल.
12. िाहनचालकाचा प्रत्येक वदिसाचा कामकाजाचा कालािधी 9 तास राहील.
13 िाहनचालकास अनुज्ञेय असलेले भत्ते वनविदेत नमूद के ल्याप्रमाणे असतील
14 िाहन चालकांची सेिा परविण्याबाबत रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरिर शासनाशी एक िर्ासाठी
करार करणे आिश्यक राहील.
15. ज्यािळ
ी एखादा िाहन चालक रजा घेतो त्यािळ
ी त्याऐिजी बदली िाहन चालक
परविण्याची जबाबदारी संस्थेची रावहल. तसेच ज्यािळी अवतवरक्त िाहनचालकाची मागणी
करण्यात येईल तेिढया कालािधीसाठी िाहनचालक पर
विणे संस्थेस बध
xxxxx xxxxx.
सदर शासन वनणणय, महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके तांक 20201015110Ç10Ç807 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने सांक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ि नािाने,
प्रत,
Digitally signed by XXXXX XXXXXX XXXXXX DN: c=IN, st=Maharashtra,
XXXXX XXXXXX XXXXXX
2.5.4.20=cb156fb408217396128e8dcaeed3f6fa70d9fd209eb9efc83bd d68b308614534, postalCode=400032, street=MANTRALAYA,MUMBAI,
serialNumber=c8b1e52c5c4f922ab6eb7a0b44101c838aea34f29fbff0a ebe9d85c3de3468c2, ou=GENERAL ADMINISTRATION DEPT, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, cn=VILAS XXXXXX XXXXXX Date: 2020.10.15 11:08:07 +05'30'
( वि. रा. ठाकू र )
उप सवचि, महाराष्ट्र शासन
1. महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा ि अनुज्ञेयता), महाराष्ट्र , मंबई
2. महालेखापाल ( लेखापवरक्षा ) मंबई
3. वनिासी लेखा पवरक्षा अवधकारी , मंबई
4. अवधदान ि लेखा अवधकारी, मंबई
5. वित्त विभाग (वि.सु) / विवनयम कायासन, मंत्रालय, मंबई
Ç. मे. वक्रष्ट्णा मोटसण,जोगेश्वरी (पि) मबं ई 400 0Ç5
7. उप सवचि, सामान्य प्रशासन विभाग (आस्थापना), मंत्रालय, मंबई-३२
8. अिर सवचि ( रोखशाखा),सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मंबई
9. कायासन अवधकारी ( रोखशाखा),सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मंबई
10. वनिडनस्ती/का.24,सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मंबई.