Contract
(शेत जमीनीचे)
तपशील | सक्तीचे/ वैकल्पपक | ररक्त जागी भरावयाचा तपशील |
खरेदीखत आज ददनाांक (1) माहे (2) सन (3) रोजी-------- (4) या दिकाणी ललहून ददले. | सक्तीचे | 1) ददनाांक 2) माहे 3) सन 4) दस्त ललदहपयाचे दिकाण |
--------5)------- वय ------(6)------वर्षे धांदा -----(7) ----------- राहणार------ (8)----- पॅन नां------- (8अ) ------ आधार कार्ड नां -----( 8ब)----- इमेल आयर्ी ---- ---(8क)------- मोबाईल नां -------(8र्)------- ललहून घेणार (ज्याचा उपलेख ललहुन घेणार असा के लेला असुन त्यामध्ये त्याचे वालीवारस एक्झीक्युटस,ऍर्लमननस्रेटसड व असाइनीज याांचा समावेश आहे) ललहून घेणार एकापेक्षा जास्त असपयास प्रत्येकाची मादहती भरण्यात यावी. | सक्तीचे वैकल्पपक | 5) ववकत घेणा-याचे नाव 6) वय 7) धदा 8) पत्ता 8अ) पॅन नां (बाजारभाव ककां मत रू. 5 लाखापेक्षा जास्त असपयास सक्तीचे) 8ब) आधार कार्ड नां 8क) इमेल आयर्ी 8र्) मोबाईल नां |
--------(9)------- वय ------(10)------वर्षे धांदा -----(11) ----------- राहणार------ (12)-----पॅन न-ां ------ (12अ) ------ आधार कार्ड नां ( 12ब)----- इमेल आयर्ी -------(12क)------- मोबाईल नां ------- (12र्)--- ललहून देणार (ज्याचा उपलेख ललहुन घेणार असा के लेला असुन त्यामध्ये त्याचे वालीवारस एक्झीक्युटस,ऍर्लमननस्रेटसड व असाइनीज याांचा समावेश आहे) ललहून देणार एकापेक्षा जास्त असपयास प्रत्येकाची मादहती भरण्यात यावी. | सक्तीचे वैकल्पपक | 9) नाव 10) वय 11) धदा 12) पत्ता 12अ) पॅन नां (बाजारभाव ककां मत रू. 5 लाखापेक्षा जास्त असपयास सक्तीचे) 12ब) आधार कार्ड नां 12क) इमेल आयर्ी 12र्) मोबाईल नां |
कारणे खरेदीखत ललहून देतो की, | ||
(1)लमळकतीचे वणनड :: तुकर्ी/ ल्जपहा ---------(13) पोट तुकर्ी /तालुका ----------(14)------ तसेंच व ---(15) याांचे हददीांतील गाांव मौजे --------(18)------- येथील शेतजमीन गट /सर्व्हे नांबर ----(19)------ याांसी एकु ण क्षत्रे ---(20) हेक्टर- आर, याचा आकार------(21)---- रुपये - पैसे पैकी ललहुन देणार याांचे दहश्याचे क्षेत्र हे आर याांसी चतु:सीमा खालीलप्रमाणे :- पवू ेस :: दक्षक्षणेस :: . पल्श्चमेस :: उत्तरेस येणेप्रमाणे चतु:सीमापूवकड लमळकत त्याांतील तसेंच जल, तरु, तणृ , काष्ट, पार्षाण, धोंर्ा, पाला पाचोळा, झार् झार्ोरा, ननधधननक्षेप इत्यादद सवड तदांगभुत वस्तुसदहत तसेंच जाणे येण्याचे रस्त्याचे ननरांतर वदहवाटीचे व वापराचे ननरांतर हक्कासह, वदहवाटीचे, वागणुकीचे व ईजमेंटचे सवड हक्कासह दरोबस्त. | 13)ल्जपहयाचे नाव 14) तालुक्याचे नाव 15) शेत जलमन नगरपाललका ककां वा महानगरपाललका हददीबाहेरील असपयास ल्जपहा पररर्षद तालुका पांचायत सलमती पैकी 16) महानगर पाललका /नगरपालीका /ग्रामपांचायत 17) मौजे 18)) सर्व्हे नां / गट 19) मजला 20) दकु ान / सदननका क्र. 21)क्षेत्रफळ ------- |
(2) वर कलम नांबर 1 याांत वणनड के लेली लमळकत ललहुन देणार याचे वाडर्लोपाजीत मालकी हक्काची असुन त्याांचे नावाची नोंद सरकार कागदोपत्री व सातबारा सदरी ललहुन देणार याांचे नावे मालक कब्जेदार म्हणुन दाखल आहे आहे त्यावर ललहुन देणार याांचे र्व्यनतररक्त इतर कोणाचा कसपयाही प्रकारचा मालकी हक्क वा आधधकार नाही . त्यामुळे सदरची लमळकतीचा उपभोग घेण्याचा व ववपहेवाट लावण्याचा हस्ताांतर करण्याचा ललहुन देणार याांना एकमेव हक्क व आधधकार आहे. ककां वा वर कलम नांबर 1 याांत वणनड के लेली लमळकत ललहुन देणार खरेदी मालकीची असुन सदर लमळकत त्याांनी .. .. . . याांचेकर्ु न कायम खुर्षखरेदी घेतली असुन सदर दस्त दय्ु यम ननबांधक याांचे कायाडलयात अनुक्रम नांबर . . . ने ददनाांक . . . . रोजी नोंदला असुन त्याांचे नावाची नोंद फे रफार क्रमाांक ... ने सरकार कागदोपत्री व सातबारा सदरी ललहुन देणार याांचे नावे मालक कब्जेदार म्हणुन दाखल आहे. त्यावर ललहुन देणार याांचे र्व्यनतररक्त इतर कोणाचा कसपयाही प्रकारचा मालकी हक्क वा आधधकार नाही . त्यामुळे सदरची लमळकतीचा उपभोग घेण्याचा व ववपहेवाट लावण्याचा |
हस्ताांतर करण्याचा ललहुन देणार याांना एकमेव हक्क व आधधकार आहे. | ||
(3) ललहुन देणार याांना त्याांचे काही वैयक्तीक व कायदेशीर कौटुांबबक अर्चणीांचे ननवारण करण्यासािी तसेच कु टुांबातील अज्ञानाांचे पालन पोर्षण लशक्षण त्याांचे दहतासािी व सज्ञान घटकाांसािी वर कलम 1 यात वणनड के लेली लमळकत ववक्रीस काढली व ललहुन घेणार याांना त्याची मादहती झापयावरुन ललहुन घेणार याांनी सदर लमळकत रक्कम रु . . . . .(अक्षरी रक्कम रुपये . . . . ) या उक्त्या ककां मतीस कायम खुर्ष खरेदीने ववकत घेण्याची तयारी दशवली व ही ककां मत ललहुन देणार याांना आजतागायत आलेपया ककां मतीपेक्षा सवाडधधक वरचढ असपयाने ललहुन देणार याांनी ललहुन घेणार याांचेकर्ु न सदर रकमेचा भरणा भरण्याचे तपशीलात नमुद केपयाप्रमाणे ल्स्वकार करुन सदर लमळकतीचा खरेदीखताचा दस्त ललहुन व नोंदवुन देउन ददलेला आहे | ||
. (4) ललहुन देणार असे नमुद करतात की वर कलम नांबर 1 |
याांत वणनड के लेली लमळकत पुणपड णे ननवेध, ननजोखमी व बोजारदहत असून सदरील लमळकत कोणत्याही कोटाांत दार्व्याचा ववर्षय म्हणून दाखल नाही अथवा जप्त ककां वा ऍटॅच झालेली नाही . ती एक्वायर झालेली नसनू सदर लमळकतीवर कोणत्याही प्रकारचा गहाण दान ललन लीज पोटगी अन्न वस्त्र बक्षीस अदलाबदल मत्ृ युपत्र वारसाहक्क, वाटप कोटड वाद अनतक्रमण खरेदीखत ताबा सािे करार कु लमुखत्यारपत्र अगर तत्सम स्वरुपाचा बोजा नर्व्हता व नाही. त्याचप्रमाणे सदरची लमळकत कोिे ही ऍक्वायर, ररक्वायर अगर ररझर्व्हड होणेबाबत आम्हाांस नोटीस आलेली नाही . व सदर लमळकतीला माके टेबल टायटल असुन ललहुन देणार याांचे मालकी हक्काबाबत व माके टेबल टायटल बाबत ललहुन घेणार याांनी खात्री करुन घेतलेली आहे. अशा ननवेध लमळकतीची मोजणी करुन हददी व क्षेत्र नक्की करुन सदर खरेदीखताचा दस्त ललहुन देणार याांनी ललहुद देउन प्रत्यक्ष ललहुन घेणार याांचे ताब्यात मालकी हक्काने ददली आहे. ती परत घेण्याबाबत कोणताही लेखी वा तोंर्ी करार के लेला नाही. | ||
(5) आता हया खरेदीखताने ललहुन घेणार सदर लमळकतीचे पुणपड णे मालक झाला आहात. तरी खरेदीदार मालक म्हणुन तुम्ही तुमचे पुत्र पौत्रादी,वांशपरांपरा, ननरांतरपणे मालकी हक्काने वादहवाट करावी उपभोग घ्यावा अथवा ववपहेवाट लावावी. तुमचे मालकी हक्काांस, वादहवाटीस व उपभोगास आम्ही ककां वा आमचे भाऊ, xxxxxxx, xxxxxxxx, सावसावकार इ. कोणीही दहपला हरकत |
करणार नाही व तसे कोणी के पयास त्याचे ननवारण करण्याची सवस्ड वी जबाबदारी आमचेवर राहील. त्याची कोणतीही तोर्षीस तुम्हाांस लागु देणार नाही. | ||
(6) सदर लमळकतीचे आजपयतां चे सवड प्रकारचे सरकारी व ननमसरकारी स्थानीक सांस्था याांचे कर पट्टया पासोर्या ललहुन देणार याांनी भरलेले आहेत. आता यापुढील येणारे सवड प्रकारचे सरकारी व ननमसरकारी कर मालकी हक्काने ललहुन घेणार याांनी भरावेत. मागील कोणत्याही कराची थकबाकी असपयास ती ललहुन देणार भरतील त्याची कोणतीही तोर्षीस ललहुन घेणार याांना लागु देणार नाही. | ||
(7) सदर लमळकतीचे 7/12 सदरी व इतर महसुल दप्तरी ललहुन घेणार याांनी आपले नावाची मालक म्हणुन नोंद करुन घ्यावी. त्याकामी ललहुन देणार याांची सही सांमती लागपयास समक्ष हजर राहुन अजड , जाब जबाब, सही सांमती ववनामोबदला देवुन ललहुन घेणार याांचे नावावर करुन देतील . त्याकामी तक्रार वा हरकत करणार नाही. |
8). वर कलम 1 यात वणनड के लेपया लमळकतीचे टायटलमध्ये कालाांतराने काही दोर्ष आढळुन आपयास व त्यामुळे ललहुन घेणार याांचे काही नुकसान झापयास त्याची भरपाई हे ललहुन देणार करुन देतील त्याची तोर्षीस ललहुन घेणार याांना लागु देणार नाहीत . 9) वर कलम 1 यात वणनड के लेली लमळकत ललहुन देणार याांनी ललहुन घेणार याांना सदर दस्ताने खरेदी ददली असुन ती परत बोलीची नाही. सदरचा खरेदीखताचा दस्त ललहुन देणार व त्याांचे वाली वारसाांवर बांधनकारक सांपुणतड : बांधनकारक आहे. या इपर ललहुन घेणार याांचे मालकी हक्कास व ताबे वहीवाटीस ललहुन देणार याांचे वालीवारस सावसावकार याांनी कोणत्याही प्रकारची दहपला हरकत के पयास त्याचे ननवारण ललहुन देणार हे स्वखचाडने करुन देतील त्याची तोर्षीस ललहुन घेणार याांना लागु देणार नाहीत. | ||
10) भरण्याचा तपालशल - रु . . . या खरेदीखतावर ने लमळाले . . . . . . . . . . .. . . .. .. . . |
रु एकु ण वरीलप्रमाणे सदरच्या लमळकतीच्या मोबदपयापोटी सांपुणड रक्कम रु. /- (रुपये ) फक्त लमळाली त्याची वेगळी पावती देण्याची गरज नाही. रकमेबाबत कोणताही वाद राहीला नाही |
11) कोणत्याही कारणास्तव सदर लमळकतीच्या मोजमापामध्ये अथवा वणनामध्ये अथवा चतुुःलसमामध्ये बदल झाला तरीदेखी सदरचे खरेदीखत आमचेवर बांधनकारक राहणार आहे. तसेच भाववष्यात आम्हाला वर नमूद के लेपया मोबदपयार्व्यानतररक्त जादा मोबदला मागण्याचा हक्क व आधधकार राहणार नाही व सदर लमळकतीच्या चतु:सीमा या ललहुन देणार याांनी ददलेपया मादहतीवरुन व गावचे गट नकाशावरुन नमुद के पया आहेत. परांतु त्यात काही चुक / चुका आढळुन आपयास मुलकी दप्तरी व गावच्या नकाशात दशवपयाप्रमाणे ज्या चतु:सीमा असतील त्या अांनतम चतु:सीमा धरण्यात येतील . |
12)यदाकदाधचत सदर खरेदीखतामध्ये काही चुक झापयाचे आढपयास त्याचा दरुु स्ती लेख / चुक दरुु स्ती पत्राचा दस्त ललहुन देणार हे ललहुन घेणार याांना ववना ववलांब ववनामोबदला ववनातक्रार ललहुन व नोंदवुन देतील . |
13) वर कलम नां 1 याांत वणनड के लेली लमळकत ही मुद्ाांक मुख्य ननयांत्रक व महसुल प्राधधकारी तथा नोंदणी महाननरीक्षक याांनी प्रलसध्द के लेपया वार्षीक बाजारमुपय तक्त्यात ववभाग क्र . मध्ये मोर्त असुन त्याप्रमाणे सदर लमळकतीची ककां मत रु . . . . . इतकी येत आहे परांतु प्रस्तुत खरेदीखताची ककां मत वरील ककमतीपेक्षा जास्त येत असपयाने सदर जादा ककमतीवर मुद्ाांक शुपक व नोंदणी फी भरली आहे. |
14) सदर खरेदीखताचा सांपुणड खचड उदा. मुद्ाांक, नोंदणी फी |
, टायपीांग इत्यादी खचड हा ललहुन घेणार याांनी के लेला आहे.
सदर कायमखुश खरेदीखत ललहुन देणार व त्याांचे वालीवारसाांवर तसेच ललहुन घेणार व त्याांचे वालीवारसाांवर बांधनकारक राहणार असून ते उभयताांना मान्य व कबुल आहे.
सदर कायमखुश खरेदीखत हे आम्ही आमचे राल्जखुर्षीने,
अक्कल हूशारीने, स्वसांतोर्षाने, समज
उमज
वाच
घेवुन
ललहून व नोंदव ददले असे. ता.म.
सही नाव
ललहुन घेणार
सही
नाव
ललहुन देणार
साक्षीदार सही
नाव पत्ता
साक्षीदार सही
नाव पत्ता