सामांजस्र् करार (MoU)करणे बाबत.
अन्न सुरक्षा कार्य प्रणालीचे बळकटीकरण करणेकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी धिल्ली व अन्न
सुरक्षा आर्ुक्त (राज्र् शासन) र्ाचेमध्र्े
महाराष्ट्र शासन
सामांजस्र् करार (MoU)करणे बाबत.
वैद्यकीर् धशक्षण व औषिी द्रव्र्े धवगाग
शासन धनणयर् क्रमाांकः सांकीणय -202१/प्र.क्र.०१/औषिे-2 गो. ते. रुग्णालर् आवार ईमारत, 9 वा मजला,
लो. धटळक मागय, मांत्रालर् मांबई 400 001
वाचा :-
धिनाक
: 1Ç फे ब्रुवारी, 2022
1. अन्न सुरक्षा व मानिे प्राधिकरण (FSSAI), नवी धिल्ली र्ाचे धि Ç/७/2020 रोजीचे पत्र.
2. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI), नवी धिल्ली र्ाचे पत्र क्र. File No.
4(44)2020/MoU/FSSAI & States/UTs/RCD/FSSAI धि. ४/३/2021
3. आर्ुक्त, अन्न व औषि प्रशासन र्ानी अन्न सुरक्षा व मानिे प्राधिकरण (FSSAI), नवी धिल्ली र्ाना सािर के लेला धि. १६/७/ २०२१ चा बळकटीकरणचा आराखडा
4. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI), नवी धिल्ली र्ाचे धि. २/१२/२०२१ चे पत्र.
5. आर्ुक्त, अन्न व औषि प्रशासन र्ाचां
३०/१२/२०२० व धि. ११/२/२०२१
प्रस्तावना :-
े पत्र क्र. धनर्ोजन/असुकाप्रब/११०३-२०/२०, धि.
अन्न व औषि प्रशासन, मांबई मिील अन्न धवगागाकडनु अन्न सुरक्षा व मानके अधिधनर्म, 200Ç
ची अांमलबजावणी के ली जाते. राज्र्ातील जनतेस सुरधक्षत व धनगळ अन्न पिार्य उपलब्ि करुन िेणे हा
र्ा कार्द्याचा मुख्र् उद्देश आहे. अन्न पिार्ांचे उत्पािन, धवक्री, साठवणक , धवतरण व वाहतुक र्ाच
धनर्मन करणेकरीता कें द्र शासनाने सिर कार्िा अधिधनर्धमत के ला आहे. सिर कार्द्याअांतगयत अन्न पिार्ांची मानके ठरधवणे, धनर्म व धनर्मने तर्ार करणे, कार्द्याची अांमलबजावणी करण्र्ाबाबत
राज्र्ाना मागिय शकय तत्वे धनगधय मत करणे र्ा करीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण(FSSAI) र्ाची
स्र्ापना करण्र्ात आली आहे. अन्न पिार्ांच्र्ा सुरधक्षततेबाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) ही कें द्र शासनाची राष्ट्रीर् पातळीवरील सवोच्च सांस्र्ा आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिधनर्म २००६
अांतगयत धनर्म व धनर्मनावर आिारीत तरतुिींच्र्ा अांमलबजावणीची प्रार्धमक जबाबिारी राज्र्शासनाची आहे.
2. राज्र्ातील अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण करण्र्ाकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण
(FSSAI) र्ानी सामांजस्र् कराराच्र्ा माध्र्मातुन सन २०२१-२२ व सन २०२२-२३ अशी िोन वषाची
र्ोजना तर्ार के ली आहे. र्ा सामांजस्र् कराराचा प्रमुख उद्देश हा राज्र्ाच्र्ा अन्न सुरक्षा कार्यप्रणालीतील उधणवा िूर करून सुरधक्षत आधण आरोग्र्िार्ी अन्न सांस्कृ तीला चालना िेणे हा आहे . सिर सामांजस्र् कराराची उधद्दष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
1. अन्न सुरक्षा व मानके अधिधनर्म, २००६ अांतगयत राज्र्ातील अांमलबजावणी आधण
अनुपालन प्रणाली सक्षम करणे.
2. राज्र्ातील अन्न चाचणी प्रणाली सक्षम करणे.
3. ईट राईट इांधडर्ा मुव्हमेंट अांतगयत धवधवि उपक्रमाच अांमलबजावणी करणे.
ी राज्र्ात प्रगावीपणे
4. अन्न सुरक्षा सुधनधित करण्र्ासाठी आवश्र्क असणारी इतर कोणतीही बाब.
३. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI), नवी धिल्ली र्ानी सांिगय क्र.१ र्ेर्ील पत्रानुसार अन्न सुरक्षा कार्य प्रणालीचे बळकटीकरण करणेकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी धिल्ली व राज्र्
शासन र्ाच
े मध्र्े सामांजस्र् करार (MoU)करणे बाबत आर्ुक्त , अन्न व औषि प्रशासन,मांब
ई र्ाना
कळधवले होते. तसेच सांिगय क्र. 2 नुसार सिर र्ोजनेंतगयत सन 2021-22 र्ा कालाविीकरीता
सामांजस्र् करार (MoU) अंतर्गत कृ धत आराखडा सादर करण्याबाबत कळविले होते. संदर्ग क्र. 3 नुसार अन्न सुरक्षा आर्ुक्त , अन्न व औषि प्रशासन, महाराष्ट्र राज्र् यानी सामांजस्र् करार (MoU) अंतर्गत कृ धत आराखडा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी धिल्ली याना सािर के ला होता. संदर्ग क्र. 4 नुसार
सदर कृ धत आराखड्यास अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण र्ाचकडनू मान्र्ता िेण्र्ात आली आह.े सांिग
क्र.५ र्ेर्ील पत्रान्वर्े सदर योजनेंतर्गत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी धिल्ली याचे समित
सामंजस्य करार करणेकरीता अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न ि औषध प्रशासन यानी मान्यता देणेबाबत
शासनास विनंती के ली होती. र्ा सामांजस्र् करारास मांत्रीमांडळाची मान्र्ता िेण्र्ाची बाब शासनाच्र्ा
धवचारािीन होती. सिर सामांजस्र् करार करण्र्ास व त्र्ाअांतगयत सन २०२१-२२ च्र्ा कृ ती आराखड्यास मांत्रीमांडळाच्र्ा धि. २/२/२०२२ च्र्ा बैठकीत मान्र्ता िेण्र्ात आली आहे. त्र्ानुसार खालीलप्रमाणे शासन धनणयर् धनगयधमत करण्र्ात र्ेत आहे.
शासन धनणयर् :-
(अ) अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण र्ा र्ोजनेअांतगयत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI), नवी धिल्ली व अन्न सुरक्षा आर्ुक्त, अन्न व औषि प्रशासन, महाराष्ट्र राज्र्
र्ाच्र्ामध्र्े राज्र्ातील अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरणासाठी प्रर्म िोन वषांसाठी व
त्र्ानांतर परस्पर सांमतीने पुढील कालाविीसाठी सामांजस्र् करार करण्र्ास मान्र्ता देण्यात येत आहे. सामांजस्र् करारामध्र्े सन २०२१-२२ साठी मान्र्ता धिलेल्र्ा कृ ती
आराखड्याप्रमाणे व उपलब्ि करून धिलेल्र्ा धनिीनुसार पुढील कार्यवाही करावी. सन
२०२२-२३ साठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI), नवी धिल्ली र्ाच्र्ासोबत कृ ती
आराखडा धनिीत करून ४०% राज्र् धहश्र्ाच्र्ा खचाची तरतूि करण्र्ासाठी शासनास प्रस्ताव पाठवावा.
(ब) अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण ( सेंरल सेक्टर स्कीम व्र्धतधरक्त ) र्ा र्ोजनेमध्र्े अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) व राज्र् शासन र्ाांच्र्ा खचाचा धहस्सा अनुक्रमे ६०: 40 असा राहणार आहे. त्र्ास मान्र्ता देण्यात येत आहे. सदर योजनेअांतर्गत अन्न सुरक्षा ि मानके
प्रावधकरण याचे कडनु प्राप्त होणारा वनधी अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न ि औषध प्रशासन याच
खात्यामधे जमा करुन घेण्याकरीता अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न ि औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य
याचे नािे राष्ट्रीर्ीकृत बके त चालु खाते (Current Account)उघडण्याकरीता मान्यता देण्यात
येत आहे.
(क) आर्थर्क वषय सन २०२१-२२ साठी अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण र्ा र्ोजनेअांतगयत एकू ण रु. २१०३.८३ लाख धनिी मांजूर करण्र्ात आला आहे. त्र्ापैकी सेंरल सेक्टर xxxxxxxx धनिी (रु.587.Ç2 लाख ) वगळून उवरीत रु.१५१६.२१ लाख धनिीमध्र्े
कें द्रशासन(FSSAI) व राज्र्शासन र्ाच्र्ा ६० : 40 र्ा टक्के वारीप्रमाणे कें द्र धहस्सा
(FSSAI) म्हणन
रु. ९०९.७२ लाख आधण राज्र् धहस्सा म्हणन
रु. ६०६.४९ लाख खचय र्ेणार
आहे. ४०% राज्र् धहश्श्र्ामध्र्े वद्यकीर् धशक्षण व औषिी द्रव्र्े धवगागाच्र्ा (अन्न व औषि प्रशासन) रु. ४१४.४९ लाख खचास आधण सावजधनक आरोग्र् धवगागाच्र्ा रु. १९२.०० लाख खचास मान्र्ता देण्यात येत आहे.
(ड) आर्थर्क वषय सन २०२१-२२ साठी चालू आर्थर्क वषातील अर्यसांकल्पीत तरतूिीतून अन्न व औषि प्रशासनाच्र्ा लेखाधशषय मागणी क्र.एस-4 ४२१० १०८४ मिून राज्र्ाच्र्ा ४०% धहश्श्र्ाकरीता खचय करण्र्ास मांजूरी देण्यात येत आहे.
(इ) आर्थर्क वषय सन २०२१-२२ मध्र्े सावजधनक आरोग्र् धवगागाच्र्ा (2210 1008) र्ा लेखाधशषा अांतगयत 13- कार्ालर्ीन खचय र्ा बाबी खाली धवगागाच्र्ा बचतीमिून तरतूि पुनर्थवधनर्ोजनाने उपलब्ि करून घेऊन राज्र् शासनाच्र्ा ४०% धहस्स्र्ातील सावजधनक
आरोग्र् धवगागाकडून रुपर्े 192.00 लक्ष इतका धनिी अन्न सुरक्षा आर्ुक्त, अन्न व औषि
प्रशासन, महाराष्ट्र राज्र् र्ाच्र्ा खात्र्ात वगय करण्र्ास मान्र्ता देण्यात येत आहे.
(ई) सामांजस्र् करार स्वाक्षाकीत झाल्र्ानतरां पुढील आर्थर्क वषय 2022-23 मध्र्े राज्र्
धहस्स्र्ाचा धनिी अर्यसांकल्पीत करण्र्ाकरीता स्वतांत्र लेखाधशषय धनमाण करण्र्ास मान्र्ता
देण्यात येत आहे. त्र्ासाठीचा स्वतांत्र प्रस्ताव अन्न व औषि प्रशासनाने शासनास मान्र्तेसाठी सािर करावा.
२. अन्नसुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण र्ा र्ोजनेअांतगयत नमूि करण्र्ात आलेल्र्ा कृ ती आराखड्यातील मनुष्ट्र्बळासाठी-
(अ) मांजूर पिापैकी धरक्त पिावर तात्पुरत्र्ा स्वरुपात बाह्यस्रोताद्वारे कां त्राटी
तत्वावर सेवा घेण्र्ासाठी सधचव उपसधमतीची पूवमान्र्ता घ्र्ावी ककवा
(ब) काल्पधनक पिे धनमाण करुन तात्पुरत्र्ा स्वरुपात बाह्यस्रोताद्वारे कां त्राटी
तत्वावर सेवा घेण्र्ासाठी उच्चस्तर सधचव सधमतीची पूवमान्र्ता घ्र्ावी.
वरील (अ) ककवा (ब) र्ेर्ील पर्ार्ानुसार स्वतांत्र प्रस्ताव अन्न व औषि प्रशासनाने शासनास सािर करावा.
३. सिर शासन धनणयर् धनर्ोजन धवगागाच्र्ा अनौपचारीक सांिगय क्र. ०४/१४७५, धि.
१०.०१.२०२२ नुसार आधण धवत्त धवगाग अनौपचारीक सांिगय क्र. २६/२२/को.प्र.-५, धि.
३१/१/२०२२ नुसार धनगयधमत करण्र्ात र्ेत आहे.
सिर शासन धनणयर् महाराष्ट्र शासनाच्र्ा xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx र्ा सांके तस्र्ळावर उपलब्ि करण्र्ात आला असून त्र्ाचा सांके ताक 2022021Ç1254398813 असा आहे. हा आिेश धडजीटल स्वाक्षरीने साक्षाधां कत करुन काढण्र्ात र्ेत आहे.
महाराष्ट्राचे राज्र्पाल र्ाच्र्ा आिेशानुसार व नावाने.
प्रत,
Vijay
Digitally signed by Xxxxxxx Xxxxx
Saurabh
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Higher And Technical Education Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=1881d2db26e7def23bb04e11d8b1bf15f 88a57c4334fada0f815b878b0a2d44f, serialNumber=557b72c5074661cf936fc5c18380d 6316697d92ad38676d79a0ba3cdd2cc8ee6, cn=Saurabh Vijay
Date: 2022.02.16 13:10:49 +05'30'
(सौरग धवजर्) सधचव, महाराष्ट्र शासन
1. मा.मुख्र्मांत्री र्ाचे प्रिान सधचव, मत्रालर्,ां मबां ई.
2. मा.उपमुख्र्मांत्री र्ाचे प्रिान सधचव, मत्रालर्,ां मबां ई.
3. मा.मांत्री, अन्न व औषि प्रशासन र्ाचे खाजगी सधचव, मत्रालर्,ां मबां ई.
ð. मा.मांत्री, सावजधनक आरोग्र् र्ाचे खाजगी सधचव, मांत्रालर्, मबां ई.
5. मा.राज्र्मांत्री, अन्न व औषि प्रशासन र्ाचे खाजगी सधचव, मत्रालर्,ां मबां ई.
Ç. मा.मुख्र् सधचव, महाराष्ट्र राज्र् र्ाचे धव.का.अ., मत्राां लर्, मबां ई.
§. अपर मुख्र् सधचव, सावजधनक आरोग्र् धवगाग, नवीन मांत्रालर्, मांबई.
S. सधचव, वद्यकीर् धशक्षण व औषिी द्रव्र्े धवगाग, नवीन मांत्रालर्, मांबु ई.
9. आर्ुक्त, अन्न व औषि प्रशासन, महाराष्ट्र राज्र्, मांबई (२ प्रधत).
Я○.महालेखापाल (लेखा व अनुज्ञर्ता/लेखापधरक्षा), महाराष्ट्र राज्र्, मांबई/नागपूर.
ЯЯ.अधििान व लेखािान अधिकारी, xxxxx.
Я3.धनवासी कोषागार अधिकारी, मांबई. Я3.धनवड नस्ती, औषिे-2.