2) अयुक्त, वद्यकीय णशक्षण अणण संशोधन, मंब EDU, णद. 31.10.2023
जळगाव येथे एकात्ममक वद्यकीय शैक्षणणक
संकु लामध्ये प्रस्ताणवत 50 णवद्याथी प्रवश क्षमतचे
शासकीय दंत महाणवद्यालय, जळगाव सुरु करण्यासाठी खासगी आमारत भाडयाने घेण्यास मंजूरी देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
वद्यकीय णशक्षण व औषधी द्रव्ये णवभाग
शासन णनणणय क्रमाकः वणै शणव-2023/प्र.क्र.277/प्रशा-2
गो.ते. रुग्णालय पणरसर, नवीन संकु ल, लोकमान्य णिळक रोड,
मंबइ - 400001
तारीख: 08 नोव्हबें र 2023
वाचा :-
1) वद्यकीय णशक्षण व औषधी द्रव्ये णवभाग शासन णनणणय क्र.एमइडी-201Ç/प्र.क्र.185 1Ç/णशक्षण- 1,णद. 11.05.2017
2) अयुक्त, वद्यकीय णशक्षण अणण संशोधन, मंब EDU, णद. 31.10.2023
इ याच
े पत्र क्र :DMER-12019/157/2022-
3) शासन णनणणय, णवत्त णवभाग, क्रमाक 17.04.2015
प्रस्तावना :-
: णवऄप्र-2013/प्र.क्र.30/2013/णवणनयम भाग-2, णदनाक
जळगाव येथे एकात्ममक वद्यकीय शैक्षणणक संकु ल णनमाण करण्यास णद.11 मे 2017 रोजीच्या संदभ
क्र. 1 वरील शासन णनणणयान्वये मान्यता देण्यात xxx xxx. सदर संकु लामध्ये 100 णवद्याथी प्रवश क्षमतचे
शासकीय वद्यकीय महाणवद्यालय, 100 णवद्याथी प्रवश
क्षमतेचे शासकीय अयुवद
महाणवद्यालय, 50 णवद्याथी
क्षमतेचे शासकीय दंत महाणवद्यालय, 50 णवद्याथी क्षमतेचे शासकीय होणमयोपॅथी महाणवद्यालय व 40 णवद्याथी क्षमतेचे भौणतकोपचार महाणवद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात अली अहे.
सदर एकात्ममक संकु ल मधील शासकीय दंत महाणवद्यालय व रुग्णालयाचे बांधकाम पूणण होण्यास लागणारा कालावधी णवचारात घेता ईक्त महाणवद्यालयामध्ये 50 णवद्याथी प्रवशाकणरता भारतीय दंत पणरषदेच्या मान्यता प्रदान होण्याच्या दृष्ट्िीने महाणवद्यालयासाठी वापरास तयार ऄसलेली खाजगी आमारत
सावजणनक बाधकाम णवभागाने णनणित के लेल्या दराने भाडतमवाे वर तीन वषाकरीता घण्याके रीता अयुक्त
वद्यकीय णशक्षण व संशोधन संचालनालयानी संदभण क्र. 2 वरील पत्रान्वये प्रस्ताणवत के ले अहे.
भारतीय दंत पणरषदेच्या मानकाची पुतताण होण्याच्या दृष्ट्िीने वापरास तयार ऄसलेली खाजगी
आमारत शासकीय दंत महाणवद्यालय व रुग्णालयकरीता शासकीय दराने भाडेतमवावर घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या णवचाराधीन होती. मयानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे णनणणय घेतला अहे.
शासन णनणणय :-
1) जळगाव येथील एकात्ममक वद्य
कीय णशक्षण संकु लामध्ये प्रस्ताणवत 50 णवद्याथी प्रवश
क्षमतेच
शासकीय दंत महाणवद्यालय व रुग्णालय सुरु करणेसाठी व भारतीय दंत पणरषदेच्या मानकाची
पुतणता होण्याच्या दृष्ट्िीने वापरास तयार ऄसलेली खाजगी आमारत शासकीय दराने भाडेतमवावर घेण्यास व मयाकरीता प्रणतमाह रुपये 5,97,Ç47/- (कॉपोरेशन ककवा आतर कोणमयाही स्थाणनक संस्थाद्वारे कर अकारणी वगळून) आतके भाडे सदर संस्थेस 14 -भाडेपट्टी व कर या
ईणिष्ट्िातगतण ईपलब्ध होणाऱ्या णनधीतून भागणवण्यास तसेच याकरीता सामजस्यं करार
करण्यास मान्यता देण्यात येत अहे.
2) सदर भाडेकरार आमारत महाणवद्यालयास ईपलब्ध करुन णदलेल्या णदनाक
ापासून ऄंमलात
येइल व मयाची मुदत 03 वषण कालावधीसाठी ऄसेल ककवा शासकीय आमारत ईपलब्ध होइपयंत ऄसेल, यापैकी जे ऄगोदर घडेल तो पयंत घेण्यास मान्यता देण्यात येत अहे. काही कारणास्तव मुदतवाढ अवश्यक ऄसल्यास शासन मान्यतेने करता येइल.
3) शासन णनणणय, णवत्त णवभाग, क्रमाक: णवऄप्र-2013/प्र.क्र.30/2013/णवणनयम भाग-2, णदनाक
17.04.2015 ऄन्वये तसेच णवत्तीय ऄणधकार णनयम पुत्स्तका भाग-1, ईप णवभाग -1,
ऄनुक्रमाक-10 ऄनसारु प्रशासकीय णवभागास ऄसलेल्या ऄणधकारान्वये हा शासन णनणणय
णनगणणमत करण्यात येत अहे.
4) सदर शासन णनणणय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून मयाचा संके ताक 202311081329474713 ऄसा अहे. हा अदेश णडजीिल स्वाक्षरीने साक्षाणं कत करुन काढण्यात येत अहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या अदेशानुसार व नावाने .
XXXXXXX XXXXXXXX XXXXXXX
Digitally signed by XXXXXXX XXXXXXXX XXXXXXX
XX: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT,
2.5.4.20=0477d837dc0b00fc2cbd45d17d07c625c3 417378f97d493a8a277faa29f65459,
postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=C1D08CFDEE92DA209D709F5456D 9EDE95236B8A8E7E2A2801B8FED03DCF793D3, cn=XXXXXXX XXXXXXXX XXXXXXX
Date: 2023.11.08 03:53:31 -08'00'
प्रत,
(म.णग.जोगदंड)
ऄवर सणचव, महाराष्ट्र शासन
1. महालेखाकार - 1/2 (लेखा पणरक्षा/लेखा व ऄनुज्ञयता ) महाराष्ट्र,मंबइ/ नागपूर.
2. अयुक्त, वद्यकीय णशक्षण व संशोधन संचालनालय, मंबु इ.
3. संचालक, वद्यकीय णशक्षण व संशोधन संचालनालय, मंबइ.
4. णवशेष कायणकारी ऄणधकारी, शासकीय दंत महाणवद्यालय, जळगाव.
5. णजल्हा कोषागार ऄणधकारी, जळगाव. Ç. श्री. xxxxx xxxxxx xxxxxx, जळगाव.
§. णनवडनस्ती (प्रशा-3).