Contract
शासि तिणणय क्रमाक
पुणे तसेच पपपरी-पचचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पासाठी आठव्या ततमाही हप्त्याचा तिधी तवतरीत करणेबाबत...
महाराष्ट्र शासि गृह तवभाग
ः सीसीटी-0815/प्र.क्र.27/भाग-3/पोल-3
मादाम कामा रोड, हुता्मा राजगुरु चौक दुसरा मजला, मांत्रालय, मांुबई-32
वाचा :
तदिाक
: 15 िोव्हेंबर, २०१7.
1) शासिाचे क्रमाांक आयएसएस-1012/प्र.क्र.71/तवशा-4,तद.17.9.2013 चे इरादा पत्र (Letter of Intent)
2) शासि तिणणय, गृह तवभाग क्र. आयएसएस-1012/प्र.क्र.71/तवशा-4, तद. 14.10.2013
3) महाराष्ट्र शासि आतण मे. अलाईड तडतजटल सर्व्व्हसेस तल. याांचे दरम्याि तद.28.10.2013 रोजी झालेला करारिामा.
4) शासि तिणणय क्र. तवअप्र-२०१३/प्र. क्र. ३०/२०१३/तवतियम, भाग-२, तद.17.4.2015
5) शासि पतरपत्रक क्र.अर्णसां-2017/प्र.क्र.Ç8/अर्ण-3, तद.1.4.2017
Ç) उच्चस्तरीय शक्तीप्रदाि सतमतीच्या तद.04.10.2017 रोजीच्या बैठकीचे इततवृत्त.
7) सांचालक, अलाईड तडतजटल याच देयक.
े तद.07.10.2017 व तद.2Ç.10.२०१7 रोजीचे पत्र व
8) पोलीस आयुक्त, पुणे याचे तद.01.11.2017 रोजीचे पत्र
9) मे. प्राईसवॉटरहाऊस कू पसण कां . याच ई-मेल.
ा तद.02.11.2017 व तद.07.11.2017 रोजीचा
10)उपमहाव्यवस्र्ापक, मे.बीएसएिएल, पुणे याच प्रस्ताविा :
े तद.0Ç.11.2017 रोजीचे पत्र.
पोलीस आयुक्त, पुणे याच
े अतधिस्त पुणे व पपपरी-पचचवड शहराम
ध्ये सीसीटीव्ही
प्रकल्प राबतवण्याबाबत मे.अलाईड तडतजटल सर्व्व्हसेस तल. कां पिीला तद.17.9.2013 रोजी Letter of Intent देण्यात आले होते. सांदभाधीि क्र. 2 येर्े िमुद गृह तवभाग, शासि तिणणय तद.14.10.2013 अन्वये सदर प्रकल्पास व ्यासाठी येणाऱ्या सांभाव्य रु. 225 कोटी (रुपये दोिशे पांचवीस कोटी फक्त) इतक्या रक्कमेच्या खचाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सांदभण क्र. 3 येर्े िमुद करारिाम्यािुसार सदरहू कां पिीला देय असणारी रक्कम एकरकमी देय ि करता, पुढील Ç वर्षाच्या कालावधीमध्ये (म्हणजेच प्रकल्प कायान्न्वत झाल्यावर 20% आतण उवतण रत 80% रक्कम 20 समाि ततमाही हप्त्यामध्ये) अदा करणे बांधिकारक आहे.
पणे व पपपरी पचचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पाचे काम पुणण झाले असुि सदर प्रकल्प
तद.27.10.2015 रोजी कायान्न्वत (Go-Live) झाला आहे. प्रकल्प सल्लागार, मे.पीडब्लल्युसी कां पिी यािी सांदभण क्र. 9 येर्े िमुद तद.02.11.2017 रोजीच्या ई-मेल सांदेशाद्वारे तदलेल्या अहवालािुसार प्रकल्पाच्या झालेल्या कामाची एकू ण पकमत रु. 217,19,35,281/-( अक्षरी रुपये दोिशे सतरा कोटी एकोणीस लाख पस्तीस हजार दोिशे एक्क्याऐांशी फक्त ) एवढी
असल्याचे मे.पीडब्लल्युसी कां पिीिे प्रमातणत के ले आहे. मे. अलाईड तडतजटल सर्व्व्हसेस तल. या कां पिीला पुणे सीसीटीव्ही प्रकल्पाच्या के लेल्या कामासाठी आजपयंत एकू ण रु.94,97,2Ç,489/-(अक्षरी रुपये चौ-यान्नव कोटी सत्त्यान्नव लाख सव्वीस हजार चारशे एकोणिव्वद) एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे. प्रकल्प सल्लागार, मे. पीडब्लल्युसी कां पिीिे पुणे शहर सीसीटीव्ही प्रकल्पाच्या तविांती प्रस्तावातील (Request For Proposal) तरतुदी व सेवा कराराच्या अटी व शती प्रमाणे तद.02.11.2017 रोजी सादर के लेल्या अहवालािुसार पुणे शहर सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामासाठी आठव्या ततमाही हप्त्याचे (Eighth Quarter) देयक
म्हणि अदा करावयाच्या रु.8,54,39,812/- (अक्षरी रुपये आठ कोटी चौपन्न लाख
एकोणचाळीस हजार आठशे बारा फक्त) एवढया रक्कमेपैकी मे. अलाईड तडजीटल सर्ववसेस तल. या कां पिीला रुपये 7,04,39,812/- (अक्षरी रुपये सात कोटी चार लाख एकोणचाळीस हजार आठशे बारा फक्त ) एवढी रक्कम व सदर प्रकल्पासाठी मे. बीएसएिएल कां पिीिे पुरतवलेल्या
िेटवकण किेक्टीन्व्हटीसाठी अदा करावयाची रुपये 1,50,00,000/- (अक्षरी रुपये दीड कोटी) एवढी रक्कम अदा करण्याची बाब शासिाच्या तवचाराधीि होती. ्यािुर्षांगािे शासिािे खालीलप्रमाणे तिणणय घेतला आहे.
शासि तिणणय :-
पुणे व पपपरी पचचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पाबाबत मे.अलाईड तडतजटल सर्व्व्हसेस
तल. आतण महाराष्ट्र शासि याचे दरम्याि तद. 28.10.2013 रोजी करार झाला आह.े सदर
करारिाम्याच्या अिुर्षांगािे प्रकल्प सल्लागार, मे. पीडब्लल्युसी कां पिीिे सादर के लेल्या अहवालािुसार पुणे व पपपरी पचचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पाच्या के लेल्या कामासाठी आठव्या
ततमाही हप्त्याचे (Eighth Quarter) देयक म्हणि अदा करावयाच्या रु.8,54,39,812/- (अक्षरी
रुपये आठ कोटी चौपन्न लाख एकोणचाळीस हजार आठशे बारा फक्त) एवढया रक्कमेपैकी मे. अलाईड तडजीटल सर्ववसेस तल. या कां पिीला रुपये 7,04,39,812/- (अक्षरी रुपये सात कोटी चार लाख एकोणचाळीस हजार आठशे बारा फक्त ) एवढी रक्कम व सदर प्रकल्पासाठी मे. बीएसएिएल कां पिीिे पुरतवलेल्या िेटवकण किेक्टीन्व्हटीसाठी मे. बीएसएिएल कां पिीला रुपये 1,50,00,000/- (अक्षरी रुपये एक कोटी पन्नास लाख फक्त) एवढी रक्कम अदा करण्यास मांजुरी देण्यात येत आहे.
2. सदरहू, रक्कम आहरीत करण्यासाठी पोलीस आयुक्त, पुणे शहर यािा तियांत्रक
अतधकारी तसेच आहरण व सांतवतरण अतधकारी म्हणि घोतर्षत करण्यास येत आह.े ्यािी
रु. 7,04,39,812/- ( अक्षरी रुपये सात कोटी चार लाख एकोणचाळीस हजार आठशे बारा फक्त ) एवढया रकमेचा धिादेश अलाईड तडजीटल सर्ववसेस तल. कां पिीच्या कोटक मपहद्रा बँक,
िरीमि पॉईन्ट शाखा, मांब
ई याच
ेकडील ESCROW Account No. 02312436713 IFSC:
KKBK0000958 या खा्यावर जमा करावा. तसेच रुपये 1,50,00,000/- (अक्षरी रुपये एक कोटी पन्नास लाख फक्त) एवढया रकमेचा धिादेश मे. बीएसएिएल कां पिीच्या
आयसीआयसीआय बँक, तशवाजीिगर, पुणे या बके च्या खाते क्र.003905003534,
IFSC:ICIC0000039 या खा्यावर जमा करावा.
3. प्रस्तुत प्रकरणी होणारा खचण हा "मागणी क्र. बी-10, 4055- पोलीस यावरील भाडवली खचण, 800 इतर खचण, (00)(09) सीसीटीव्ही सांतियांत्रण यांत्रणा बसतवणे (4055 0223) योजिेतर योजिा -52 यांत्रसामग्री व साधिसामग्री" या लेखातशर्षाखाली खची टाकण्यात यावा व तो सि 2017-18 या तवत्तीय वर्षासाठी उपलब्लध असलेल्या अिुदािातूि भागतवण्यात यावा.
4. हा शासि तिणणय तवत्त तवभागाच्या शासि पतरपत्रक क्र. अर्णसां-2017/प्र.क्र.Ç8/अर्ण- 3, तद.1.4.2017 ला अिुसरुि प्रशासकीय तवभागाला असलेल्या अतधकारान्वये तसेच तवत्त तवभागाचा शासि तिणणय क्र. तवअप्र-२०१३/प्र. क्र. ३०/२०१३/तवतियम, भाग-२, तद.17.4.2015 मधील तवत्तीय अतधकार, तियम पुन्स्तका, 1978 भाग-पतहला, उपतवभाग-दोि, महाराष्ट्र आकन्स्मक खचण तियम, 19Ç5 अन्वये प्रदाि करण्यात आलेल्या तवत्तीय अतधकारािुसार व अिु.क्र. 4, तियम क्र.7 अन्वये प्रशासकीय तवभागाला असलेल्या अतधकारान्वये तसेच उच्चस्तरीय शक्ती प्रदाि सतमतीच्या तद.04.10.2017 रोजी झालेल्या बैठकीतील तिणणयािुसार तिगणतमत करण्यात येत आहे.
5. सदर देयक पुणे सीसीटीव्ही प्रकल्पाच्या करारिाम्यात िमूद के ल्यािुसार यासाठी लागू असलेल्या सवण प्रचलीत कर व इतर वजाती वसूल करुि अदा करण्यात याव.े
Ç. सदर शासि तिणणय महाराष्ट्र शासिाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या सांके तस्र्ळावर उपलब्लध करण्यात आला असूि ्याचा सांके ताक 201711151541320Ç29 असा आहे. हा आदेश तडजीटल स्वाक्षरीिे साक्षातां कत करुि काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशािुसार व िावािे.
प्रत,
Xxxxxx X. Xxxxxxx
Digitally signed by Xxxxxx X. Xxxxxxx
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Home Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=b31abfcb1894c4c597cc944f19a89f474e7b98a 708cc03eb46cd241a604d42bb, cn=Xxxxxx X. Xxxxxxx Date: 2017.11.15 15:45:07 +05'30'
( xx xxx xxxxxxx) उपसतचव, महाराष्ट्र शासि
1. मा. राज्यपाल याच
2. मा.मुख्यमांत्री याचां
े सतचव, राजभवि, महाराष्ट्र राज्य, मांबई
े प्रधाि सतचव
3. मा.राज्यमांत्री, गृह (शहरे) याचे खाजगी सतचव
4. मा.मुख्य सतचव याचे उपसतचव
5. अपर मुख्य सतचव (गृह) याचे वतरष्ट्ठ स्वीय सहायक
Ç. प्रधाि सतचव (तवशेर्ष) याचे वतरष्ट्ठ स्वीय सहायक
7. पोलीस महासांचालक, महाराष्ट्र राज्य, मांबई
8. पोलीस आयुक्त, पुणे शहर, पुणे
9. महालेखापाल (लेखा व अिुज्ञयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र 1/2, मांबई/िागपूर
10.आयुक्त, पुणे महािगरपातलका, पुणे
11. आयुक्त, पपपरी-पचचवड महािगरपातलका, पुणे 12.तजल्हा कोर्षागार अतधकारी, पुणे
13. मे.अलाईड तडतजटल सर्व्व्हसेस तल., तप्रमाईसेस िां. 13-ए, 13 वा मजला, अिेस्ट
हाऊस, बॅकबे रेक्लेमेशि, एिसीपीए रोड, ब्ललॉक III, िरीमि पाईांट, मांब
14. तवत्त तवभाग, व्यय-7/ तवत्तीय सुधारणा.
15. अवर सतचव, अर्ण-2 ,गृह तवभाग. 1Ç. तिवडिस्ती, पोल-3.
ई-21.
*****