Contract
“जीवन अमृत सेवा”- ब्लड ऑन कॉल ही अभिनव योजना/ उपक्रमातंर्गत शासकीय भजल्हा रक्तपेढयांनी भजल्यातील अशासकीय रक्तपेढयांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यास अंभतम मुदतवाढ देण्याबाबत .
महाराष्ट्र शासन
सावजभनक आरोग्य भविार्
शासन भनर्गय क्रमांकः रारसे-2019/प्र.क्र.2Ç/आ-5
र्ोकु ळदास तेजपाल रुग्र्ालय आवार,
वाचा :-
संकु ल इमारत, 8 व 10 मजला, नवीन मंत्रालय,मंब
भदनांक : 18 जानेवारी, 2022
ई- 01
1) सावजभनक आरोग्य भविार्, शासन भनर्गय क्रमांकः रारसे 2013/प्र.क्र.225/आरोग्य-5,
भद.31 ऑक्टोबर,2013
2) सावजभनक आरोग्य भविार्, शासन भनर्गय क्रमांकः रारसे 2013/प्र.क्र.225/आरोग्य-5,
भद.0Ç जानेवारी,2014
3) सावजभनक आरोग्य भविार्, शासन भनर्गय क्रमांकः रारसे 2019/प्र.क्र.2Ç/आरोग्य-5,
भद.12 माचग,2020
4) संचालक, राज्य रक्त संक्रमर् पभरषद, मंबई यांचे पत्र क्र.रा.र.सं.प./जीवन अमृत सेवा-
पूनगभवलोकन/2020/383, भद.23 जुलै,2020
5) सावजभनक आरोग्य भविार्, शासन भनर्गय क्रमांकः रारसे 2019/प्र.क्र.2Ç/आरोग्य-5,
भद.15माचग,2021
Ç) सहा.संचालक, राज्य रक्त संक्रमर् पभरषद, मंबु पूनगभवलोकन/2021/925, भद.22 जून,2021
ई यांचे पत्र क्र.रा.र.सं.प./जीवन अमृत सेवा-
7) सावजभनक आरोग्य भविार्, शासन भनर्गय क्रमांकः रारसे 2019/प्र.क्र.2Ç/आरोग्य-5,
भद.27 जुलै,2021
8) सहा.संचालक, राज्य रक्त संक्रमर् पभरषद, xxxx यांचे पत्र क्र.रा.र.सं.प./जीवन अमृत सेवा-
पूनगभवलोकन/2021/20Ç8, भद.1Ç भडसेंबर,2021
प्रस्तावना :-
राज्यातील शासकीय/खाजर्ी रुग्र्ालयात दाखल असलेल्या रुग्र्ास आवश्यक असर्ाऱ्या रक्तासाठी रुग्र्ाच्या नातेवाईकांस धावपळ करावी लार्ू नये, तसेच शासनाने भनभित के लेल्या प्रभक्रया शुल्कावर सुरभित रक्त पुरवठा व्हावा, या दृष्ट्टीकोनातून राज्य शासनामार्ग त राज्य रक्त संक्रमर्
पभरषदेच्या माध्यमातून “जीवन अमृत योजना (ब्लड ऑन कॉल) ” ही अभिनव योजना/उपक्रम राज्यातील भजल्यामध्ये कायान्ववत करण्यास संदर्भिय क्र. 1 च्या शासन भनर्गयाववये मावयता देण्यात आली आहे. राज्य रक्त संक्रमर् पभरषदेच्या 38 व्या भनयामक मंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेचे पुनगभवलोकन करण्यासाठी तांभत्रक सभमतीचे र्ठन करण्यात आले या सभमतीने सादर के लेल्या अहवालास अनुसरुन संदर्भिय क्र. 5 अववये राज्यातील भजल्हा रक्तपेढयांनी संबंभधत भजल्यातील धमगदाय संस्था संचभलत रक्तपेढया, इंभडयन रेड क्रॉस सोसायटी संचभलत रक्तपेढया इ. अशासकीय रक्तपेढयांसोबत सामंजस्य करार करण्यास या योजववये प्रायोभर्क तत्वावर भदनांक 30 जून 2021
पयंत मावयता देण्यात आली होती. संचालक,राज्य रक्त संक्रमर् पभरषद, xxxx यांनी संदर्भिय क्र. ६
अववये सादर के लेल्या प्रस्तावानुसार कोवीड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुिावामुळे घालण्यात आलेले भनबंध व कायालयीन उपन्स्थतीची मयादा यामुळे सदरची योजनेची अंमलबजावर्ीवर मयादा आल्यामुळे सदरच्या योजनेस संदर्भिय क्र. 7 च्या शासन भनर्गयाववये भदनांक 31.12.2021 पयंत
दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सहा.संचालक, राज्य रक्त्ाा संक्रमर् पभरषद, xxxx यांच्या
संदर्भिय क्र. 8 च्या भदनांक1Ç.12.2021 रोजी प्राप्त प्रस्तावातील अहवालानुसार पुर्े, सातारा, ससधुदूर्ग, सोलापूर, यवतमाळ या भजल्हामध्ये शुवय प्रभतसाद भमळालेला आहे. तसेच इतर भजल्हयामध्ये सदर योजनेस अत्यंत कमी प्रभतसाद प्राप्त आहे. या योजनेतंर्गत राज्यातील होर्ारा प्रभत रक्त बॅर् साठी लार्र्ारा हा खचग रुपये Ç99 ते 9,42,287 / प्रभत बॅर् एवढा प्रचंड होत आहे. सदर योजनेस भमळर्ारा कमी प्रभतसाद बघता त्यावरील होर्ारा खचग प्रचंड आहे. सबब भनयामक मंडळाच्या बैठकीस होर्ारा भवलंब व कं त्राटी कमगचारी/xxxxx यांना त्यांच्या सेवा समाप्त करण्यापूवी दयावी लार्र्ारी पूवसुचना या बाबीचा भवचार करून योजनेस अंभतम मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या भवचाराधीन आहे. यानुसार शासन खालीलप्रमार्े भनर्गय घेत आहे.
शासन भनर्गय:-
जीवन अमृत सेवा- ब्लड ऑन कॉल ही अभिनव योजना/उपक्रमांतर्गत शासकीय भजल्हा रक्तपेढयांनी भजल्हयातील अशासकीय रक्तपेढयांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यास शासन भनर्गय भदनांक 15.03.2021 अववये मावयता देण्यात आलेली आहे. सदरच्या शासन भनर्गयाववये कायान्ववत के लेल्या योजनेचा कालावधी भदनांक 31.12.2021 असुन आता ही मयादा वाढवून भदनांक 31.03.2022 अशी असेल.
जीवन अमृत सेवा- ब्लड ऑन कॉल या अभिनव योजना/उपक्रमांतर्गत शासकीय भजल्हा रक्तपेढयांनी भजल्हयातील अशासकीय रक्तपेढयांसोबत सामंजस्य करार (MoU) ही प्रायोभर्क तत्वावरील कायान्ववत के लेल्या योजनेचा वाढीव कालावधी अंभतम स्वरूपाचा असून भदनांक 31.03.2022 रोजी सदर योजना बंद करण्यात येत आहे व सदर योजनेबाबतच्या तांभत्रकबाबी जसे
योजनेचा अंभतम अहवाल व कं त्राटी / एजवसी यांना सेवा समाप्तीबाबत द्यावयाची पूवसूचना व त्यानुषंर्ीक बाबी भदनांक 31.03.2022 पूवी पूर्ग करण्यात याव्यात. तसेच सदर योजनेची र्लभनष्ट्पत्ती दशगक अहवाल शासनास सादर करण्यात यावा.
सदर शासन भनर्गय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके ताक 202201181510593417 असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
XXXXXXXXX XXXXX
Digitally signed by XXXXXXXXXX XXXXXXXXX XXXXX
XXXXXXXXXX
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=PUBLIC HEALTH DEPARTMENT,
postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=cc9db72365b55a7409cd8ad3c479621cc 9f4985e6d1be8dd4cd1c4fdab3cbb14, pseudonym=5AD6BC99C173E8D779171190F819 2DAE8D5E1557, serialNumber=2E35734EC976BF5657815FB42C4 D25B0B3C23B4C69600638F3DEB172AC9E37F4, cn=XXXXXXXXXX XXXXXXXXX XXXXX
Date: 2022.01.18 16:06:46 +05'30'
प्रत,
1. आयुक्त,राज्य कामर्ार भवमा योजना, मंबई
( भकरर् वाहुळ )
उप सभचव, महाराष्ट्र शासन
2. प्रकल्प संचालक,महाराष्ट्र राज्य एड्स भनयंत्रर् सोसायटी, मंबई
3. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मंबु ई
4. संचालक, राज्य रक्त संक्रमर् पभरषद, मंबई
5. संचालक, वद्यकीय भशिर् व संशोधन, मंुबई
Ç. सहसंचालक, आरोग्य सेवा (भहवताप, हत्तीजवय व जलजवयरोर्), पुर्े
7. सहसंचालक, आरोग्य सेवा (अथग व प्रशासन), मंबई
8. उपसंचालक, आरोग्य सेवा, सवग पभरमंडळे,महाराष्ट्र राज्य
9. अभधष्ट्ठाता, शासकीय वद्यकीय महाभवद्यालये (सव)
10.भजल्हा शल्यभचभकत्सक, सवग भजल्हे
11.भनवडनस्ती (आरोग्य-5).