Dassault Aviation, France याच्या सहकायाने शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर या संस्थेमध्ये “Aeronautical Structure and Equipment Fitter” या व्यिसाय अभ्यासक्रमाच्या तीन तुकडया सुरू करण्यास तत्ित: मान्यता देणेबाबत...
कें द्र शासनाच्या कौशल्य विकास ि उद्योजकता
मंत्रालयाने के लल्या सामजस्यं करारानसारु
Dassault Aviation, France याच्या सहकायाने शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर या संस्थेमध्ये “Aeronautical Structure and Equipment Fitter” या व्यिसाय अभ्यासक्रमाच्या तीन तुकडया सुरू करण्यास तत्ित: मान्यता देणेबाबत...
महाराष्ट्र शासन
कौशल्य विकास ि उद्योजकता विभाि,
शासन वनणणय क्रमाक : आयटीआय-2019/प्र.क्र.138/व्यवश-3
मंत्रालय, मुख्य इमारत, दुसरा मजला, xxxxx xxxx xxxx, हुतात्मा राजिुरू चौक,
मंबई ४०० ०३२
संदभण :
वदनाक
: 20 सप्टेंबर, 2019
1) उच्च ि तंत्र वशक्षण विभाि, शासन वनणणय क्रमांक आयटीआय-1002/89/
व्यवश-2, वदनाक 12/07/2002.
2) उच्च ि तंत्र वशक्षण विभाि, शासन वनणणय क्रमाक प्र.क्र.37/व्यवश-3 भाि-3 वद.2Ç.02.2014.
आयटीआय-2011/
3) उच्च ि तंत्र वशक्षण विभाि, शासन वनणणय क्रमाक संकीण-3315/प्र.क्र.17/ण
व्यवश-3, वदनाक 14/05/2015
4) कें द्र शासनाच्या कौशल्य विकास ि उद्योजकता विभािाने Dassault Aviation,
France याच
े समित
वदनाक
03/07/2019 रोजी के लेला सामंजस्य करार.
5) DGT, xxx xxxxxx याच 05/07/2019
े पत्र क्रमाक
DGT-12/1/2018-TC (Part), वदनाक
Ç) कौशल्य विकास ि उद्योजकता विभाि, शासन वनणणय क्रमाक आयटीआय-
2019/प्र.क्र.138/व्यवश-3, वदनाक 23/08/2019
7) संचालक, व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण, व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंब
ई याच
े पत्र क्रमाक
07/सीटीएस/
Dassault/2019/378, वदनाक 30/08/2019.
8) संचालक, व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण, व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंब
ई याच
े पत्र क्रमांक 07/MSCVT/डीजीटी/
प्रस्तािना :-
2019/39Ç, वदनाक
18/09/2019.
देशाच्या अथणव्यिस्थेची िाढ विचारात घेता, उद्योिांची मािणी पूणण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे कु शल मनुष्ट्यबळाची आिश्यकता आहे. कु शल मनुष्ट्यबळाची कमतरता या घटकाकडे
व्यािसावयक प्रवशक्षण व्यिसायातील उद्योिांच्या मािणी आवण पुरिठा या मधील अंतर कमी
करण्यासाठी अडथळा म्हणन मुख्यत्िे पावहले जात.े Dassault Aviation, France ही औद्योविक
आस्थापना अद्ययाित तंत्रज्ञानाचा िापर करून भारतीय िायू सेनेची कायणक्षमता िाढविण्याकरीता
आिश्यक असलेल्या सावहत्याच
े वडझाइनपासून ते उत्पादनापयंत, तसेच त्याच
ी देखभाल सेिा पुरवित
आहे. या अनुषंिाने जािवतक प्रवशक्षण आवण शैक्षवणक उपक्रम विकवसत करण्याकवरता Dassault Skill Academy ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्ण त उत्पादन, देखभाल या संबंधीत आिश्यक असलेले कु शल मनुष्ट्यबळाची वनर्ममती करण्याच्या द्दष्ट्टीने प्रवशक्षण कायणक्रम राबवित आहे. त्यास अनुसरून कें द्र शासनाच्या कौशल्य विकास ि उद्योजकता मंत्रालयाने शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर येथे “ Aeronautical Structure and Equipment Fitter” या व्यिसाय अभ्यासक्रमाच्या तीन तुकडया Dassault Aviation, France याच्या सहकायाने सुरू करण्याबाबतच्या प्रकल्पाकवरता
वदनाक 03/07/2019 रोजी Dassault Aviation, France याच्यासोबत सामजस्यं करार (MoU)
के लेला आहे. या सामंजस्य करारानुसार, Dassault Aviation याचेमार्ण त उपरोक्त व्यिसाय
अभ्यासक्रमासाठी वडजीटी, निी वदल्ली यानी विवहत के लेल्या मानकानुसार यंत्रसामुग्री ि साधनसामुग्री
उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याचे मार्ण त प्रथम तीन िषासाठी प्रवशक्षणासाठी आिश्यक
असलेले कु शल मनुष्ट्यबळ तसेच कच्चा माल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाकवरता
राज्य शासनाने पायाभत सुविधा तसेच इतर अनुषंविक खचाकवरता वनधी उपलब्ध करून द्याियाचा
आहे. त्याचप्रमाणे तीन िषानंतर प्रवशक्षणासाठी आिश्यक असलेल्या कु शल मनुष्ट्यबळासहीत इतर अनुषंविक बाबीं राज्य शासनाने उपलब्ध करून द्याियाच्या आहेत. प्रवशक्षण महासंचालनालय, xxx xxxxxx याच्या संदभण क्र.5 येथील पत्रान्िये शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर या संस्थेत “Aeronautical Structure and Equipment Fitter” या व्यिसाय अभ्यासक्रमाच्या 3 तुकड्या सुरु करण्यासाठी संलग्नता प्राप्त झालेली आहे.
2. कें द्र शासनाने के लेल्या सामंजस्य कराराचे अनुषंिाने शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर येथे “Aeronautical Structure and Equipment Fitter” या व्यिसाय अभ्यासक्रमाच्या तीन तुकडया ऑिस्ट, 2019 ते जुलै, 2022 या कालािधीत Dassault Aviation, France याच्या
सहकायाने स्ियं अथणसहाय्ययत तत्िािर सुरू करण्यास संदभण क्रमाक Ç येथील शासन वनणणयान्िये
तत्ित: मान्यता देण्यात आली आहे. तथावप, या संदभात चचा करण्यासाठी वद.18.09.2019 रोजी
मा.अपर मुख्य सवचि, कौशल्य विकास ि उद्योजकता विभाि याचे दालनात बैठक आयोवजत करण्यात
आली होती ि सदर बैठकीस Dassault Aviation, France या आस्थापनेचे प्रवतवनधी उपय्स्थत होते.
सदर अभ्यासक्रम Dassault Aviation, France याच्या सहाययाने कायाय्न्ित करण्यात येणार असून त्याकरीता लािणारी यंत्रसामुग्री ि साधनसामुग्री तसेच मनुष्ट्यबळ Dassault Aviation, France
याचेमार्ण त उपलब्ध करुन देण्यात येणार असल्यामुळे सदर अभ्यासक्रम स्ियंसहाय्ययत तत्िािर सुरु न
करता शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्थेत प्रिश
ाकरीता लािू असलेल्या वनयवमत प्रिश
शुल्क
आकारून राबविण्याबाबत सूवचत करण्यात आले. यानुषंिाने व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण संचालनालयाने संदभण क्रमांक 8 अन्िये सादर के लेला प्रस्तािानुसार सुधावरत शासन वनणणय वनिणवमत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
शासन वनणणय :-
कें द्र शासनाच्या कौशल्य विकास ि उद्योजकता मंत्रालयाने के लेल्या सामंजस्य करारानुसार Dassault Aviation, France याच्या सहकायाने शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर या संस्थेमध्ये “Aeronautical Structure and Equipment Fitter” या व्यिसाय अभ्यासक्रमाच्या तीन
तुकडया स्ियं अथणसहाय्ययत तत्िािर सुरू करण्यास तत्ित: मान्यता देणेबाबतचा संदभण क्रमाक Ç
येथील शासन वनणणय अवधक्रवमत करण्यात येत असून सुधावरत शासन वनणणय खालील प्रमाणे वनिणवमत करण्यात येत आहे:-
कें द्र शासन ि Dassault Aviation याच्यामध्ये वदनाक 03/07/2019 रोजी झालेल्या सामजस्यं
करारानुसार औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर येथे Aeronautical Structure and Equipment Fitter या व्यिसाय अभ्यासक्रमाच्या 03 तुकडया सुरु करण्यास या शासन वनणणयान्िये खालीलप्रमाणे तत्ित: मान्यता देण्यात येत आहे :-
1. उच्च ि तंत्र वशक्षण विभािाच्या वदनाक
14/05/2015 रोजीच्या शासन वनणणयाम
धील
तरतूदींनुसार कें द्रीय ऑन लाईन पध्दतीने व्यिसाय अभ्यासक्रमाच्या तुकडयांकवरता प्रिशे करण्यात येतील. ऑिस्ट, 2019 या शैक्षवणक सत्रामध्ये दोन तुकडयाना प्रिशे देण्याबाबतची कायणिाही करण्यात यािी. तसेच ऑिस्ट, 2020 या शैक्षवणक सत्रामध्ये एका
अवधकच्या तुकडीस प्रिश देण्याबाबतची कायणिाही करण्यात यािी.
2. व्यिसाय अभ्यासक्रमाच्या प्रवशक्षणासाठी वडजीटी, निी वदल्ली याच्या मानकानुसार आिश्यक असलेली यंत्रसामुग्री ि साधनसामुग्री ि कच्चा माल Dassault Aviation याचं मार्ण त उपलब्ध करून देण्यात यािा.
3. औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर येथे सुरु करण्यात येणाऱ्या Aeronautical Structure and Equipment Fitter या अभ्यासक्रमासाठी डीजीटी, निी वदल्ली याच्या मानकानुसार 400 चौमीची कायणशाळा ि 200 चौमीची ििणखोली आिश्यक आहे. त्यानुसार औ.प्र.संस्था, नािपूर येथे तात्पुरत्या स्िरुपात उपलब्ध कायणशाळेचे नुतनीकरण करुन सदर सुविधा उपलब्ध करुन देणे आिश्यक राहील. त्याचप्रमाणे भविष्ट्यात सदर अभ्यासक्रमाकरीता
डीजीटी, xxx xxxxxx याच्या मानकानसारु कायमस्िरुपी स्ितत्र कायणशाळा ि ििखण ोल्या
उपलब्ध करुन देणे आिश्यक राहील.
4. सदर अभ्यासक्रमाकरीता डीजीटी,xxx xxxxxx याच
े मानकानुसार तीन तुकडयाक
रीता
आिश्यक मनुष्ट्यबळ औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर येथे उपलब्ध करुन देण्याच्या
दृष्ट्टीने अवतरेकी कारिाईग्रस्त वजल्हयातील युिकांसाठी कौशल्य विकास कायणक्रमातितण
िडवचरोली ि िोंवदया येथे कौशल्य विकास कें द्रे सुरु करण्यासाठी संदभण क्रमांक 2 येथील
शासन वनणणयान्िये मंजूर करण्यात आलेल्या एकू ण 48 पदाप
ैकी वशल्पवनदेशकाच
ी (9300-
34800 ग्रेड पे 4300) या ितनश्रेणीतील एकू ण तीन पदे Aeronautical Structure and Equipment Fitter या अभ्यासक्रमाकरीता ििण करण्यात येतील. (सदर पदे विभािाच्या
प्रस्तावित पदाच्या आढाव्यामध्ये रूपातवरत/स्थलातं तथावप, सदर तीन पदे पदाच्या आढाव्यामधून रूपात
वरत करण्याचे प्रस्तावित के लेले आहे. वरत/स्थलातवरत कराियाच्या पदाच्या
प्रस्तािामधून ििळण्याबाबतची कायणिाही करण्यात येईल.)
5. प्रवशक्षण सुरु झाल्यानंतर पवहल्या तीन िषाकरीता Dassault Aviation, France याच्यामार्ण त तज्ञ प्रवशक्षक उपलब्ध करुन देण्यात येईल. सदर तज्ञ प्रवशक्षक ििामार्ण त औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर येथे संचालनालयामार्ण त उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मनुष्ट्यबळास प्रवशवक्षत करण्यात येईल.
Ç. सदर अभ्यासक्रमासाठी शासकीय औद्योविक प्रवशक्षण संस्थेत प्रिशाकरीता वनयमानुसार
लािू असलेले प्रवशक्षण शुल्क आकारुन प्रिश देण्यात येईल.
7. िरील बाबींकरीता संचालनालय ि Dassault Aviation, France याच्या समित करार करण्यात येईल.
सामंजस्य
8. तीन शैक्षवणक सत्रानंतर प्रकल्पाची आर्मथक व्यिहायणता ि उपयुक्तता याबाबतचा अहिाल
संचालक, व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण यानी शासनास सादर करािा. सदर अहिालाच
अनुषंिाने प्रकल्प पुढे चालू ठेिण्याबाबतचा धोरणात्मक वनणणय शासनस्तरािरून घेण्यात येईल.
2. या प्रस्तािािर होणारा खचण खालील लेखाशीषाखालील मंजूर अनुदानातून भािविण्यात यािा:-
“मािणी क्र. झेडए-2, 2230 - कामिार ि सेिायोजन, 03 - प्रवशक्षण, (003)-
काराविर ि पयणिक्षक याचे प्रवशक्षण, (02) - काराविराचे तावं त्रक ि व्यिसाय प्रवशक्षण,
(02) (08) प्रिशे
(2230 ए 209) ”
क्षमता िाढविण्यासाठी औद्योविक प्रवशक्षण संस्थाच
ा विस्तार करणे
“सािजवनक बाभकाम विभाि, xxxxx xxx. एच-8, 4250-इतर सामावजक सेिािरील
भाडिली खचण, 00, 201-कामिार, (03) जुन्या औद्योविक प्रवशक्षण संस्थाचा दजािाढ,
(03)(01) मोठी बाधकामे (कायणक्रम) (42502402), 53- मोठी बाधकाम,े (03)(02)
आस्थापना खचण (कायणक्रम) (42502411), Ç3, आंतरलखा हस्तातरणे, (03)(03)
हत्यारे ि संयत्रे (कायणक्रम) (42502431), Ç3, आतरलखा हस्तांतरणे”
3. सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळािर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संके ताक 201909191820403403 असा आह.े हा आदेश
वडजीटल स्िाक्षरीने स्िाक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार ि नािाने.
Digitally signed by Xxxxxxx Xxxxxxxxx Xxxxxx Date: 2019.09.20 19:33:30 +05'30'
{ ( डॉ. सुिणा खरात )
सह सवचि, महाराष्ट्र शासन
प्रवत,
1. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य याच
े प्रधान सवचि.
2. मा.मुख्यमंत्री याचे अपर मुख्य सवचि.
3. मा. मंत्री, कौशल्य विकास ि उद्योजकता याचे खाजिी सवचि, मत्रालयं , मबं ई.
4. मा. राज्यमंत्री, कौशल्य विकास ि उद्योजकता याचे खाजिी सवचि, मत्रालयं , मबं ई.
5. मा.मुख्य सवचि,महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मंबई.
Ç. महासंचालक (प्रवशक्षण), प्रवशक्षण महासंचालनालय, निी वदल्ली.
7. संचालक, व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण , व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण, संचालनालय महाराष्ट्र
राज्य, मंबई.
8. Senior Executive VP, Dassault Aviation, France (संचालनालयामार्ण त)
9. सिण सहसंचालक, व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण, प्रादेवशक कायालय.
10. महालेखापाल (लेखा परीक्षा/ लेखा अनुज्ञयता), नािपूर.
11. वजल्हा व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण अवधकारी, वजल्हा व्यिसाय वशक्षण ि प्रवशक्षण कायालय, नािपूर.
12. वजल्हा कोषािार अवधकारी, नािपूर.
13. प्राचायण, औद्योविक प्रवशक्षण संस्था, नािपूर वजल्हा नािपूर. प्रत,
1. मा. सभापती, विधान पवरषद याचे खाजिी सवचि, महाराष्ट्र विधानमडळं सवचिालय, मबं ई.
2. मा. अध्यक्ष, विधान सभा यांचे खाजिी सवचि, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मंबई.
3. मा.विरोधी पक्षनेता, विधान पवरषद, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मंबई.
4. मा.विरोधी पक्षनेता, विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मंबई.
5. अपर मुख्य सवचि, कौशल्य विकास ि उद्योजकता विभाि याचे िवरष्ट्ठ स्िीय सहाययक.
Ç. सह सवचि/उप सवचि, कौशल्य विकास ि उद्योजकता विभाि,मंत्रालय, मंबई.
7. कौशल्य विकास ि उद्योजकता विभािातील सिण कायासने.
8. वनिड नस्ती. (व्यवश-3)