Contract
अपंग समावशे ित शिक्षण योजना (प्राथशमक स्तर) अतगगत करार पध्दतीने
कायगरत शदवयाग शविषे शिक्षकांना
िालये
िासन शनणगय क्रमाक
वाहतूक भत्ता लागू करणेबाबत.
महाराष्ट्र िासन
शिक्षण व क्रीडा शवभाग
:-बैठक-2024/प्र.क्र. 08/एसडी-1
मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मंबई 400 032.
प्रस्तावना:-
शदनाक
:- 2Ç फे ब्रव
ारी, 2024.
सवग शिक्षा अशभयानाची अंमलबजावणी सन २०००-२००१ पासून देिभरात झाली. िालेय
शिक्षण व क्रीडा शवभागाच्या शदनाक १८.१.२००२ च्या िासन शनणगयान्वये सवग शिक्षा अशभयानाची
अंमलबजावणी राज्यात करण्याचा शनणगय घेण्यात आला व सदर अशभयानाच्या अंमलबजावणीची
जबाबदारी महाराष्ट्र प्राथशमक शिक्षण पशरषद, xxxx याच्याकडे सोपशवण्यात आली. सदर संस्था ही
"सोसायटीज xxxxxxxxx xxxxx, १८६० व मंब आली आहे.
ई शवश्वस्त अशिशनयम १९५० अन्वये पंजीकृ त करण्यात
2. कें द्र िासनाच्या सवग शिक्षा अशभयान, राष्ट्रीय माध्यशमक शिक्षा अशभयान व शिक्षक शिक्षण
या योजनाचे एकशत्रकरण करून सन 2018-19 पासून कें द्रीय योजना समग्र शिक्षा योजना
अंमलात आली आहे. राष्ट्रीय िैक्षशणक िोरण, 2020 मिील शिफारिींच्या अनुषंगाने समग्र शिक्षा योजनेची पुनरगचना करण्यात आली आहे. सदर योजनेचे कें द्र आशण राज्य शहस्स्याचे प्रमाण Ç0:40 असे आहे.
3. सवग शिक्षा अशभयानाची अंमलबजावणीच्या दृष्ट्टीने मानव संसािन शवकास मंत्रालय, नवी शदल्ली यानी शनगगशमत के लेल्या मॅन्युअल ऑन फायनान्न्िअल मॅनेजमेंट अॅन्ड प्रोक्युअरमेंट २००४ मिील शनयम ३७ (मॅनेजमेंट कॉस्ट) अन्वये सवग शिक्षा अशभयानांतगगत पदाना मंजूरी देताना नवीन पदशनर्ममती करू नये तसेच शनमाण के लेली पदे के वळ कं त्राटी अथवा प्रशतशनयुक्तीने भरण्यात यावीत. सदर पदे भरल्यामुळे सोसायटी अथवा राज्य िासनावर कायमस्वरूपी दाशयत्व येता कामा नये, असे नमूद के ले आहे.
4. मानव संसािन शवकास मंत्रालय, नवी शदल्ली याच्या उपरोक्त नमूद मागगदिगक सूचनाच्या आिारे प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथशमक शिक्षण पशरषद सेवा
शनयमावली, १९९४ नुसार वयवस्थापनात
गगत मंजूर असलेल्या पदापक
ी काही पदे प्रशतशनयुक्तीने तर
काही पदे करार/कं त्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. सदर पदे कं त्राटी/ प्रशतशनयुक्तीने भरताना महाराष्ट्र प्राथशमक शिक्षण पशरषद सेवा शनयमावली, १९९४ मध्ये नमूद के लेल्या शवशहत
प्रशक्रयेचा अवलंब करण्यात आला आहे. तसेच नमूद कायगपद्धतीनुसार करार पद्धतीने शनयुक्ती देण्यात आलेल्या कमगचा-याच्या सेवा, दर सहा मशहन्यानी एक शदवसाचा खंड देऊन सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सदर कं त्राटी कमगचा-याना कें द्र िासनाने मंजूर के लेल्या एकक दराने मानिन
अनुज्ञय आह.े
5. सदर योजने अंतगगत समावशे ित शिक्षण हा उपक्रम प्रकल्प मान्यता मंडळ बैठकीच्या
इशतवृत्तामध्ये नमूद असलेल्या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत.े तसेच समावशे ित शिक्षण
उपक्रमातगगत पुढीलप्रमाणे स्तर शनशित करण्यात आलेले असून त्याच पदसंख्येनुसार पुढील प्रमाणे शनशित के ले आहे.
े मानिन मंजुर
अ.क्र. | पदाचे नाव | मंजूर पदसंख्या | मंजूर मानिन (प्रशतमाह) |
1 | शजल्हा xxxxxxx- xxxxxx x.न.पा. स्तर | 102 | 4Ç,337/- |
2 | xxxxx xxxx- समावशित शिक्षण- तालुका स्तर | 81Ç | 33,333/- |
3 | शविेष शिक्षक कें द्र/ िाळा स्तर | 1775 | रु. 20,000/- राज्य िासनाकडून रु. 1500/- इतके अशतशरक्त मानिन अदा करण्यात येते. |
Ç. राज्यातील शदवयांग शविेष शिक्षकाचा तपशिल थोडक्यात पुढील प्रमाणे आहे :-
अ. क्र. | पदाचे नाव | अंि प्रवगातील शविेष शिक्षक | अंि प्रवगग वगळता इतर प्रवगातील शविेष शिक्षक | एकू ण |
1 | शजल्हा xxxxxxx | 4 | 2 | Ç |
2 | xxxxx xxxx-xxxxxxx शिक्षण | 32 | 20 | 52 |
3 | शविेष शिक्षक | 114 | 44 | 158 |
एकू ण | 150 | ÇÇ | 21Ç |
7. सदर योजना ही कें द्र परस्कृ त असल्याने सदर मानिन वाढीच्या प्रस्तावाला कें द्र िासनाने मंजूरी शदलेली नाही. तसेच कें द्र िासनाचे मानिन शनशित असल्याने अशतशरक्त शनमाण होणारा शवत्तीय भार हा राज्य िासनाच्या शनिीमिून ्ावा लागणार आहे. सदर खचग राज्य िासनाला करावा लागणार आहे. xxx, शदवयांग 0Ç शजल्हा xxxxxxx, 52 xxxxx xxxx/समावशे ित शिक्षक व
158 शविेष शिक्षक असे एकू ण शदवयाग
21Ç कमगचाऱयान
ा त्याच्या पदाला अनुज्ञय
वाहतुक भत्ता
तात्काळ लागू करावयाचा झाल्यास, िासनावर शनमाण होणारा शवत्तीय भार राज्य िासनाच्या शनिीतून ्ावा लागणार आहे. स्न्स्थतीत शवत्त शवभाग िासन शनणगय शद.20.04.2022 नुसार
राज्य िासकीय व इतर पात्र कमगचा-याना सध्या अनुज्ञय असणारा वाहतूक भत्ता उक्त 21Ç
शदवयाग कमचग ा-याना लागू करण्याची बाब िासनाच्या शवचारािीन होती.
िासन शनणगय:-
1. समग्र शिक्षा योजनेंतगगत मानिन तत्वावर कायगरत 0Ç शजल्हा xxxxxxx, 52 शविेष
तज्ञ/समावशे ित शिक्षक व 158 शविेष शिक्षक असे एकू ण शदवयाग 21Ç कमचग ारी याना शवत्त
शवभागाच्या शद.20.04.2022 रोजीच्या िासन शनणगयान्वये लागू करण्यात आलेला वाहतूक भत्ता लागू करण्यास िासन मान्यता देण्यात येत आहे.
2. अपंग समावशे ित शिक्षण योजना (प्राथशमक स्तर) अंतगगत कायगरत शदवयांग शविेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्यास माशसक रु. Ç,29,100/- प्रमाणे वार्मषक रू. 75,49,2००/- इतके अशतशरक्त दाशयत्व शनमाण होईल. सदरचा शनिी राज्य िासनाच्या शनिीतून राज्य शहस्सा
प्रमाणाबाहेर योजनेच्या लेखाशिषग “मागणी क्रमाक ई-२, २२०२, सवसािारण शिक्षण, ०१ प्राथशमक
शिक्षण, १०६- शिक्षक व इतर सेवा, (०0) (00) (01) समग्र शिक्षा अशभयान (सवसािारण) (राज्य शहस्सा ४० टक्के ), (२२०२ आय ६१२)” या लेखाशिषामिून भागशवण्यास िासन मान्यता देण्यात येत आहे.
3. सदर दर हे िासन शनणगय शनगगशमत के ल्याच्या शदनाकापासून लागू राहतील.
4. सदरचा िासन शनणगय मा. मंशत्रमंडळाच्या शदनांक 25.02.2024 रोजीच्या बैठकीत शदलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने शनगगशमत करण्यात येत आहे.
5. प्रस्तुत िासन शनणगय महाराष्ट्र िासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या संके तस्थळावर
उपलब्ि करण्यात आला असून त्याचा संगणक संके ताक 2024022Ç1Ç01498021 असा आह.े
हा आदेि शडजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेिानुसार व नावाने
TUSHAR VASANT
Digitally signed by XXXXXX XXXXXX XXXXXXX
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT, 2.5.4.20=19c6c23f510a80926e9b7ee5db235979452f3f9e89181186
प्रत
MAHAJAN
34069a6cc7a22b9f, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=1A39CEF3C157B9EE6A2ABE5779ACF233682613F7B 9C335D6BF4877267695CECA, cn=TUSHAR XXXXXX XXXXXXX Date: 2024.02.26 16:11:00 +05'30'
( तुषार महाजन )
उप सशचव, महाराष्ट्र िासन
1. मा. राज्यपालाचे सशचव, राजभवन, मबं ई.
2. मा. मुख्यमंत्री याचे अपर मुख सशचव, मत्रालय,ं मबं ई.
3. मा. उपमुख्यमंत्री याचे खाजगी सशचव, मंत्रालय, मबं ई.
4. मा. मंत्री, (िालेय शिक्षण) याचे खाजगी सशचव, मत्रां लय, मबं ई.
5. मा. मुख्य सशचव, महाराष्ट्र राज्य याचे उपसशचव, मत्रालय,ं मबं ई.
Ç. प्रिान सशचव, िालेय शिक्षण व क्रीडा शवभाग, मंत्रालय, मंबई.
7. राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा), महाराष्ट्र प्राथशमक शिक्षण पशरषद, मंबई