i. कस्टमससशी सांबांहधत त्ाांच्या सवस व्यविाराांमध्ये पुढील द्वारे योग्यररत्ा आहि वाजवीपिे वतसिूक:
बजाज फायनान्स लिलिटे ड
फे अर प्रॅक्टिस कोड
एलप्रि 2024
व्हजजन 7.0
अनुपािन लिभाग
अनुक्रिलिका
अनु. नं. | लििरि | पान नं. |
1. | प्रस्तावना | 3 |
2. | प्रमुख वचनबद्धता | 3 |
3. | माहिती | 3 |
4. | लोन साठी ॲप्लिके शन्स आहि त्ाांचे प्रोसेहसांग | 3 |
5. | लोन मूल्यमापन आहि अटी/शती | 4 |
6 | लोन अकाउांट्समधील दांडात्मक शुल्क | 4 |
7. | अटी व शतींमधील बदलाांसि लोन्सचे हवतरि | 5 |
8. | जबाबदार लेंहडांग आचरि - पससनल लोन्सचे ररपेमेंट/सेटलमेंट के ल्यावर चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स जारी करिे | 5 |
9. | इक्वे टेड मांथली इांस्टॉलमेंट्स (ईएमआय) आधाररत पससनल लोन्सवर फ्लोहटांग इांटरे स्ट रे टची पुनरस चना | 6 |
10. | सवससाधारि | 6 |
11. | तक्रार हनवारि | 7 |
12. | नॉन-बँहकां ग फायनाप्लशशयल कां पन्ाांसाठी लोकआयुक्त योजना, 2018 - नोडल अहधकारी / मुख्य नोडल अहधकाऱयाांची हनयुक्ती | 7 |
13. | वेबसाईटवर िोप्लस्टांग | 8 |
14. | आकारलेल्या अहतररक्त इांटरे स्टचे हनयमन | 8 |
15. | xxxxxxxx के लेल्या वािनाांचा ताबा घेिे | 8 |
16. | गोल्ड ज्वेलरीच्या तारिासापेक्ष लेंहडांग | 8 |
17. | कां पनीकडू न शरीराने/दृष्टीने हवकलाांग व्यक्तीना लोन सुहवधा | 9 |
18. | मायक्रो फायनान्स लोन्स साठी फे अर प्रॅप्लिस कोड | 9 |
19. | फे अर प्रॅप्लिस कोडचा ररव्ह्यू | 10 |
1. प्रस्तािना
बजाज फायनान्स हलहमटेड िी ररझव्हस बँक ऑफ इांहडया ("आरबीआय") सि रहजस्टडस असलेली हडपॉहझट घेिारी नॉन- बँहकां ग फायनान्स सांस्था आिे आहि सध्या हतच्या हवहवध कस्टमससना हवहवध प्रकारची लोन्स प्रदान करण्याच्या हबझनेसमध्ये आिे, ज्यामध्ये कां झ्युमर ड्युरे बल लोन्स, पससनल लोन्स, टू-व्हीलर लोन्स, लोन अगेंस्ट प्रॉपटी, लोन अगेंस्ट शेअसस इ. समाहवष्ट आिे. अशा क्रे हडट सुहवधा हवहवध प्रकारच्या कस्टमससना हदल्या जातात. ज्यामध्ये वैयप्लक्तक, पाटसनरहशप फमस, कां पन्ा आहि इतर कायदेशीर सांस्था समाहवष्ट आिेत.
बजाज फायनान्स हलहमटेडने ("कां पनी") आरबीआयच्या हनदेशाांनुसार फे अर प्रॅप्लिस कोडची (एफपीसी) हनहमसती के ली आिे आहि त्ास बोडस ऑफ डायरे िससद्वारे मान्ता प्रदान करण्यात आली आिे. फे अर प्रॅप्लिस कोड कस्टमसस सोबत व्यविार करताना योग्य पद्धती/ मानकाांची सुहनहिती करते.
कां पनीने फे अर प्रॅप्लिस कोडचा ("कोड") स्वीकार के ला आिे आहि त्ाची अांमलबजाविी के ली आिे. िा कोड कां पनीद्वारे ऑफर के लेल्या सवस प्रकारच्या प्रॉडि्स आहि सप्लव्हससेसवर लागू िोतो (सध्या ऑफर के लेल्या आहि भहवष्यात प्रस्तुत के ल्या जाऊ शकतात अशा).
2. प्रिुख िचनबद्धता
कस्टमसससाठी कां पनीच्या प्रमुख वचनबद्धता:
i. कस्टमससशी सांबांहधत त्ाांच्या सवस व्यविाराांमध्ये पुढील द्वारे योग्यररत्ा आहि वाजवीपिे वतसिूक:
▪ कोडमध्ये हनहदसष्ट के लेली वचनबद्धता आहि मानकाांची पूतसता करिे, कां पनी ऑफर करीत असलेल्या प्रॉडि्स आहि सप्लव्हससेससाठी आहि हतचे कमसचारी अनुसरतात त्ा प्रहक्रया आहि पद्धतीमध्ये;
▪ कां पनीची प्रॉडि्स आहि सप्लव्हससेस प्रचहलत कायदे आहि हनयमाांची पूतसता करत असल्याची सुहनहिती करिे;
▪ कस्टमसस सि कां पनीचे व्यविार अखांडता आहि पारदशसकतेच्या नैहतक तत्त्ाांवर आधाररत असतील
ii. कां पनीचे प्रॉडि कसे काम करते िे समजून घेण्यास कस्टमससना याद्वारे मदत करिे:
▪ त्ाांचे फायनाप्लशशयल पररिाम स्पष्ट करिे
iii. चुकीच्या गोष्टीसि याद्वारे त्वररत आहि सिानुभूतीपूवसक व्यविार करिे:
▪ चुकाांची दुरुस्ती करिे;
▪ कस्टमससच्या तक्रारी िाताळिे;
▪ कस्टमसस अद्यापिी असमाधानी असल्यास त्ाांच्या तक्रारीवरील पुढील कायसवािीसाठी माहिती साांगिे
iv. कोड प्रकाहशत करिे, कां पनीच्या वेबसाईटवर उपलब्ध करिे आहि कस्टमरच्या हवनांतीवर कॉपी उपलब्ध करिे.
3. िालिती
a) कस्टमरला त्ाांच्या गरजाांची पूतसता करण्यासाठी उपयुक्त प्रॉडि्स आहि सप्लव्हससेसच्या हनवडीत सिाय्य करिे आहि त्ाांना स्वारस्य असलेल्या सप्लव्हससेस आहि प्रॉडि्सचे प्रमुख फीचसस समजावून स्पष्ट माहिती देिे.
b) कस्टमरच्या खरी ओळख आहि ॲडर ेस स्थाहपत करण्यासाठी कां पनीला त्ाांच्याकडू न आवश्यक असलेल्या डॉक्युमेंट्सबद्दल आहि माहितीबद्दल आहि कायदेशीर आहि हनयामक आवश्यकताांचे पालन करण्यासाठी अन् डॉक्युमेंट्सबद्दल कस्टमससना सूहचत करिे.
4. िोन्ससाठी ॲक्टिके शन्स आलि त्ांचे प्रोसेलसंग
a) कजसदाराशी िोिारे सवस कम्युहनके शन्स स्थाहनक भाषेत हकां वा कजसदाराला समजिाऱया भाषेत असतील.
b) कां पनीच्या लोन ॲप्लिके शन फॉमसमध्ये कजसदाराच्या हितावर पररिाम करिारी आवश्यक माहिती समाहवष्ट असेल, जेिेकरून इतर एनबीएफसी द्वारे ऑफर के लेल्या अटी व शतींशी अथसपूिस तुलना के ली जाऊ शके ल आहि कजसदाराला उहचत हनिसय घेता येईल. लोन ॲप्लिके शन फॉमस िा ॲप्लिके शन फॉमससि सबहमट करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स सूहचत करतो.
c) कां पनीकडे लोन ॲप्लिके शन्स प्राप्त झाल्याची पोचपावती देण्याची हसस्टीम असेल. लोन ॲप्लिके शन्स कोित्ा कालावधीत हनकाली काढले जातील ते पोचपावतीमध्ये सूहचत के ले जाईल.
5. िोन िूल्यिापन आलि अटी/शती
कां पनी कजसदाराला स्थाहनक भाषेत मांजुरी पत्राद्वारे हकां वा अन्था, वाहषसक इांटरे स्ट रे ट आहि त्ाच्या ॲप्लिके शन पद्धतीसि मांजूर लोन रक्कम व अटी व शतींसि हलप्लखत स्वरुपात कळवेल आहि कजसदाराद्वारे या अटी व शतींची स्वीकृ ती हतच्या रे कॉडसवर ठे वेल. कां पनी हवलांहबत ररपेमेंट आहि / हकां वा कस्टमरच्या बाजूने अन् हडफॉल्टसाठी आकारले जािारे दांडात्मक शुल्क लोन करारामध्ये बोल्डमध्ये नमूद करे ल.
लोन्सच्या मांजुरी / हवतरिाच्या वेळी सवस कजसदाराांना लोन करारामध्ये उल्लेप्लखत के लेल्या प्रत्ेक सांलग्नकासि कां पनी शक्यतो कजसदाराला आकलनयोग्य असलेल्या स्थाहनक भाषेत लोन कराराची कॉपी देईल.
लोनचे ररपेमेंट, ररपेमेंटची हिक्वे न्सी, हप्रप्लन्सपल आहि इांटरे स्ट दरम्यानचे ब्रेक-अप, एसएमए/एनपीए वगीकरि तारखाांची उदािरिे इ. लोन मांजुरीच्या वेळी आहि लोनच्या पूिस ररपेमेंट पयंत मांजुरी अटी/लोन करारात, कािी के ल्यास, नांतरच्या बदलाांच्या वेळी देखील कजसदारास सूहचत के ले जाईल. हप्रप्लन्सपल आहि / हकां वा इांटरे स्टच्या पेमेंटवर मोराटोररयमसि लोनच्या सुहवधाांच्या बाबतीत, ररपेमेंट सुरू िोण्याची अचूक तारीख देखील कजसदाराला सूहचत के ली जाईल.
6. िोन अकाउंट्सिधीि दंडात्मक शुल्क
a) कजसदाराद्वारे लोन कराराच्या मित्त्ाच्या अटी व शतींचे अनुपालन न के ल्याबद्दल, जर आकारल्यास, दांड िा 'दांडात्मक शुल्क' मानला जाईल आहि आगाऊ पेमेंट्सवर आकारलेल्या इांटरे स्ट रे टमध्ये जोडलेल्या 'दांडात्मक इांटरे स्ट' च्या स्वरूपात आकारला जािार नािी. दांडात्मक शुल्काचे कोित्ािी प्रकारे भाांडवलीकरि नसेल. म्हिजेच, अशा शुल्काांवर यापुढे कोित्ािी प्रकारे इांटरे स्टची गिना के ली जािार नािी. तथाहप, िे लोन अकाउांटमधील इांटरे स्ट कां पाऊां ड करण्याच्या सामान् प्रहक्रयेवर कोितािी पररिाम करिार नािी.
b) कां पनी इांटरे स्ट रे ट मध्ये कोित्ािी अहतररक्त घटकाचा समावेश करिार नािी आहि सवासथासने फे अर प्रॅप्लिस कोडवरील आरबीआय गाईडलाईन्सचे अनुपालन करण्याची सुहनहिती करे ल.
c) दांडात्मक शुल्काचे प्रमाि वाजवी आहि हवहशष्ट लोन / प्रॉडि कॅ टेगरीमध्ये भेदभाव न करता लोन कराराच्या मित्त्ाच्या अटी आहि शतींचे अनुपालन न करण्याशी सुसांगत असेल.
d) 'वैयप्लक्तक कजसदाराांना, हबझनेस व्यहतररक्त इतर उद्दे शाांसाठी' मांजूर के लेल्या लोन्सच्या बाबतीत दांडात्मक शुल्क, मित्त्ाच्या अटी व शतींचे त्ासारखे अनुपालन न करण्यासाठी गैर-वैयप्लक्तक कजसदाराांना लागू असलेल्या दांडात्मक शुल्कापेक्षा जास्त असिार नािी.
e) दांडात्मक शुल्काचे प्रमाि आहि कारि कस्टमरला कां पनीच्या वेबसाईटवरील इांटरे स्ट रे ट आहि सप्लव्हसस शुल्क या अांतगसत प्रदहशसत करण्याव्यहतररक्त लोन करार आहि लागू असल्यानुसार सवासत मित्त्ाच्या अटी व शती / मुख्य तथ्ाांचे स्टेटमेंट (के एफएस) यातून कां पनीद्वारे स्पष्टपिे उघड के ले जाईल.
f) जेव्हा कजसदाराांना मित्त्ाच्या अटी व शतींचे अनुपालन न करण्याचे ररमाइांडसस पाठहवले जातील तेव्हा लागू दांडात्मक शुल्काच्या बाबत कळहवले जाईल. तसेच, दांडात्मक शुल्क आकारण्याची प्लस्थती आहि त्ामागील कारि देखील सूहचत के ले जाईल.
फे अर लेंहडांग प्रॅप्लिस- लोन अकाउांट्सवरील दांडात्मक शुल्क यावरील स्वतांत्र पॉहलसी ऑिोबर 17, 2023 रोजी आयोहजत के लेल्या बैठकीत बोडस ऑफ डायरे िससद्वारे तयार के ली गेली आहि योग्यररत्ा मांजूर करण्यात आली आिे.
7. अटी ि शतींिधीि बदिांसि िोन्सचे लितरि
a) कां पनी हवतरि शेड्यूल, इांटरे स्ट रे ट्स, सप्लव्हसस शुल्क, प्रीपेमेंट शुल्क इत्ादीसि अटी व शतींमध्ये कोित्ािी बदलाची सूचना कजसदाराला स्थाहनक भाषेत देईल. इांटरे स्ट रे ट्स आहि शुल्कातील बदल के वळ सांभाव्य पद्धतीनेच लागू के ले जातील िे कां पनी सुहनहित करे ल. या सांदभासत योग्य शतस लोन करारामध्ये समाहवष्ट के ली जाईल.
b) करारा अांतगसत लोन ररकॉल करिे / पेमेंट हकां वा कामहगरीचा वेग वाढहवण्याचा हनिसय लोन करारानुसार घेतला जाईल.
c) कां पनी सवस देयाचे ररपेमेंट के ल्यावर हकां वा लोनच्या थहकत रकमेची वसुली झाल्यावर कोित्ािी कायदेशीर अहधकाराच्या अधीन राहून हकां वा कजसदाराहवरुद्ध कां पनीच्या इतर कोित्ािी क्लेमसाठी धारिाहधकाराच्या अधीन राहून सवस हसक्युररटीज परत के ल्या जातील. जर सेट ऑफचा असा अहधकार वापरायचा असेल, तर कजसदाराला उवसररत क्लेम्सच्या सांपूिस तपशीलाांसि आहि सांबांहधत क्लेमचे सेटलमेंट/पेमेंट िोईपयंत कां पनीला हसक्युररटीज ठे वण्याचा अहधकार असलेल्या शतींसि नोटीस हदली जाईल.
8. जबाबदार िेंलडंग आचरि - पसजनि िोन्सचे ररपेिेंट/सेटििेंट के ल्यािर चि/अचि प्रॉपटी डॉक्युिेंट्स जारी करिे
स्टँडडस ऑपरे हटांग प्रोसीजर (एसओपी)- प्रॉपटी डॉक्युमेंट्स िँडओव्हर आहि आरबीआय गाईडलाईन्स नुसार शुल्क जारी करण्याची प्रोसेस के ली गेली आिे हजथे हडसेंबर 01, 2023 नांतर देय असलेल्या सवस प्रकरिाांसाठी मूळ चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स जारी के ले जातात.
a) चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स जारी करिे
i. कां पनी सवस मूळ चल / अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स जारी करे ल आहि लोन अकाउांटच्या पूिस ररपेमेंट/सेटलमेंट नांतर
30 हदवसाांच्या कालावधीच्या आत कोित्ािी रहजस्टर ीसि रहजस्टडस शुल्क िटवेल.
ii. कजसदाराला लोन अकाउांट सप्लव्हसस के लेल्या बँहकां ग आऊटलेट/ब्रँच मधून हकां वा त्ाच्या/हतच्या प्राधान्ानुसार जेथे डॉक्युमेंट्स उपलब्ध आिेत त्ा कां पनीच्या अन् कोित्ािी ऑहफस मधून मूळ चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स गोळा करण्याचा पयासय हदला जाईल.
iii. मूळ चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्सची वेळ आहि ररटनसची जागा प्रभावी तारखेला हकां वा त्ानांतर जारी के लेल्या लोन मांजुरी पत्राांमध्ये नमूद के ली जाईल.
iv. एकल कजसदार हकां वा सांयुक्त कजसदाराांच्या मृत्ूच्या आकप्लिक घटनेचे हनराकरि करण्यासाठी, कां पनीकडे कायदेशीर वारसाांना मूळ चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स ररटनस करण्याची प्रहक्रया आिे. िी प्रहक्रया कां पनीच्या वेबसाईटवर प्रदहशसत के लेली आिे.
b) चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स जारी करण्यातील हवलांबासाठी भरपाई
i. मूळ चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्स जारी करण्यात हवलांब झाल्यास हकां वा लोनच्या पूिस ररपेमेंट/सेटलमेंट नांतर 30 हदवसाांपेक्षा जास्त वेळात सांबांहधत रहजस्टर ीसि शुल्क समाधान फॉमस फाईल करण्यात अयशस्वी झाल्यास, कां पनी अशा हवलांबाची कारिे कजसदाराला कळवेल. हवलांब कां पनीमुळे कारिीभूत झाल्यास, ती कजसदाराला हवलांबाच्या प्रत्ेक हदवसासाठी रु. 5,000 च्या रे टने भरपाई देईल.
ii. मूळ चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्सला, एकतर अांशतः हकां वा पूिस नुकसान/िानी झाल्यास, कां पनी कजसदाराला चल/अचल प्रॉपटी डॉक्युमेंट्सच्या ड्युप्लिके ट/प्रमाहित कॉपी हमळहवण्यात मदत करे ल आहि वरील क्लॉज (i) येथे सूहचत के ल्याप्रमािे भरपाई देण्याव्यहतररक्त सांबांहधत खचस उचलेल. तथाहप, अशा प्रकरिाांमध्ये, िी प्रहक्रया पूिस करण्यासाठी कां पनीला 30 हदवसाांचा अहतररक्त वेळ उपलब्ध असेल आहि त्ानांतर हवलांहबत कालावधी दांडाची गिना के ली जाईल (म्हिजेच, एकू ि 60 हदवसाांच्या कालावधी नांतर).
iii. या हनदेशाांतगसत प्रदान के लेली भरपाई कोित्ािी लागू कायद्यानुसार इतर कोितीिी भरपाई हमळहवण्याच्या कजसदाराच्या अहधकाराांवर प्रहतकू ल पररिामाांहशवाय असेल.
9. इक्वे टेड िंथिी इंस्टॉििेंट्स (ईएिआय) आधाररत पसजनि िोन्सिर फ्लोलटंग इंटरे स्ट रे टची पुनरज चना
a) ईएमआय आधाररत फ्लोहटांग रे ट पससनल लोन्स मांजूर करताना, कां पनीला कजसदाराांची ररपेमेंट क्षमता लक्षात घेिे आवश्यक आिे जेिेकरून लोनच्या कालावधीदरम्यान इांटरे स्ट रे ट्समध्ये सांभाव्य वाढ झाल्यास कालावधीच्या वाढीसाठी आहि/हकां वा ईएमआयमधील वाढीसाठी पुरे से िेडरुम/ माहजसन उपलब्ध आिे याची खात्री करता येईल. एनबीएफसीना अांमलबजाविी आहि अनुपालनासाठी खालील आवश्यकता पूिस करण्यासाठी योग्य पॉहलसी
िे मवकस ठे वण्याचा सल्ला हदला जातो:
i. मांजुरीच्या वेळी, कां पनी लोनवरील इांटरे स्ट रे ट मधील बदलाच्या सांभाव्य प्रभावाहवषयी कजसदाराांना स्पष्टपिे सूहचत करे ल. ज्यामुळे ईएमआय आहि/हकां वा कालावधी हकां वा दोन्हीमध्ये बदल िोऊ शकतात. त्ानांतर, वरील कारिामुळे ईएमआय/ कालावधीमध्ये हकां वा दोन्हीमध्ये कोितीिी वाढ कजसदाराला योग्य माध्यमाांद्वारे त्वररत कळहवली जाईल.
ii. इांटरे स्ट रे ट्सची पुनरस चना करताना, कां पनी कजसदाराांना त्ाांच्या मांजूर पॉहलसीनुसार हफक्स्ड रे टने प्लस्वच ओव्हर करण्याचा पयासय प्रदान करे ल. पॉहलसी अन् बाबीसोबत कजसदाराला लोनच्या कालावधी दरम्यान हकती वेळा प्लस्वच करण्याची परवानगी हदली जाईल िे हनहदसष्ट करते.
iii. कजसदाराांना खालीलपैकी हनवडीचा पयासय देखील उपलब्ध असेल-
(a) ईएमआयमध्ये वाढ हकां वा कालावधीच्या हवस्तार हकां वा दोन्ही पयासयाांच्या सांयोजनासाठी; आहि,
(b) लोनच्या कालावधी दरम्यान कोित्ािी वेळी पाटस हकां वा पूिस प्रीपेमेंट करण्यासाठी. फोरक्लोजर शुल्क/ प्री-पेमेंट दांडात्मक शुल्क आकारिी हवस्तृत सूचनाांच्या अधीन असेल.
iv. फ्लोहटांग वरुन हफक्स्ड रे टवर लोन्स प्लस्वच करण्यासाठी लागू िोिारे सवस शुल्क आहि वरील पयासयाांच्या वापरासाठी अनुषांहगक कोितेिी इतर सप्लव्हसस शुल्क/ प्रशासकीय खचस िे असे शुल्क/ खचांच्या सुधारिेच्या वेळी कां पनी द्वारे वेळोवेळी मांजुरी पत्रात पारदशसकपिे उघड के ले जातील.
v. कां पनी सुहनहित करे ल की, फ्लोहटांग रे ट लोनच्या प्लस्थतीत कालावधीच्या िोिाऱया हवस्ताराचे रुपाांतर नकारात्मक अमॉटासयझेशनवर िोिार नािी.
vi. कां पनी प्रत्ेक हतमािीच्या शेवटी कजसदाराांना योग्य चॅनेलद्वारे एक स्टेटमेंट शेअर / उपलब्ध करून देईल. जे हकमान हप्रप्लन्सपल आहि आजपयंत वसूल के लेले इांटरे स्ट, ईएमआय रक्कम, हशल्लक ईएमआय सांख्या आहि वाहषसक इांटरे स्ट रे टची / वाहषसक टक्के वारीचा रे ट (एपीआर) याची लोनच्या सांपूिस कालावधीसाठी गिना करे ल. कां पनी सुहनहित करे ल की, स्टेटमेंट्स सुलभ आहि कजसदाराला सिज आकलन िोईल अशाप्रमािे असतील. इक्वे टेड मांथली इांस्टॉलमेंट लोन व्यहतररक्त या सूचना हवहवध कालावधीच्या सवस इक्वे टेड इांस्टॉलमेंट आधाररत लोन्ससाठी देखील, आवश्यक बदलाांसि, लागू असतील.
इक्वे टेड मांथली इांस्टॉलमेंट्स (ईएमआय) आधाररत पससनल लोन्सवरील फ्लोहटांग इांटरे स्ट रे टची पुनरस चना करिे बाबतची स्वतांत्र पॉहलसी ऑिोबर 17, 2023 रोजी आयोहजत के लेल्या बैठकीमध्ये बोडस ऑफ डायरे िससद्वारे तयार के ली गेली योग्यररत्ा मांजूर करण्यात आली आिे.
10. सिजसाधारि
a) लोन कराराच्या अटी व शतींमध्ये प्रदान के लेल्या उद्दे शाांचा अपवाद वगळता कां पनी कजसदाराच्या बाबीमध्ये िस्तक्षेप करण्यापासून परावृत्त करे ल (जर कजसदाराने आधी उघड न के लेली, नवीन माहिती कां पनीच्या हनदशसनास आली नसेल).
b) कजसदाराकडू न लोन अकाउांट टर ान्सफर करण्यासाठी हवनांती प्राप्त झाल्यास, सांमती हकां वा अन्था म्हिजेच कां पनीचा आक्षेप, जर कािी असल्यास, हवनांती प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 21 हदवसाांच्या आत साांहगतले जाईल.
c) लोन्स वसूल करण्याच्या बाबतीत कां पनी अनुहचत त्रास देण्याचे प्रकार करिार नािी. उदा, चुकीच्या वेळे स कजसदाराच्या मागे तगादा लाविे, लोन्स वसूल करण्यासाठी बळाचा वापर इ. कां पनीच्या कमसचाऱयाांकडू न उद्धट वतसन टाळण्यासाठी कां पनी सुहनहित करे ल की कमसचाऱयाांना योग्य पद्धतीने कस्टमर सोबत व्यविार करण्यासाठी पुरे से टरेहनांग हदले गेले आिे.
d) सि-दाहयत्वा(त्वाां)सि हकां वा त्ाहशवाय हबझनेस व्यहतररक्त इतर उद्दे शाांसाठी मांजूर के लेल्या फ्लोहटांग रे ट टमस लोन्सवर कां पनी फोरक्लोजर शुल्क/ प्री-पेमेंट दांड आकारिार नािी.
(रे फरन्स: NBFCs DNBR(PD) CC.No.101/03.10.001/2019-20 हदनाांहकत ऑगस्ट 2, 2019 द्वारे फ्लोहटांग रे ट लोन्सवर फोरक्लोजर शुल्क/ प्री-पेमेंट दांड आकारण्याबाबत आरबीआय पररपत्रक)
11. तक्रार लनिारि
a) फे अर प्रॅप्लिस कोड अनुपालन आहि तक्रार हनवारि यांत्रिेच्या कायासचा हनयहमत ररव्ह्यू मॅनेजमेंटच्या हवहवध पातळ्ाांवर घेतला जाईल. अशा ररव्ह्यूजचा एकहत्रत अिवाल हनयहमत कालावधीने बोडासला सबहमट के ला जाईल.
b) टर ाशझॅक्शन्सच्या कायसवािीच्या हठकािी कस्टमससच्या लाभासाठी कां पनीच्या सवस ब्रँचमध्ये/ हठकािी खालील माहिती ठळकपिे प्रदहशसत के ली जाईल:
i. i. कां पनीहवरुद्ध तक्रारीच्या हनराकरिासाठी सपकां स साधू शकिाऱया तक्रार हनवारि अहधकाऱयाचे नाव आहि सपकां
तपशील (टेहलफोन / मोबाईल नांबर तसेच ईमेल ॲडर ेस).
ii. कस्टमरची तक्रार/समस्या याांचे 30 हदवसाांच्या आत हनराकरि न झाल्यास कस्टमर आरबीआय सीएमएस पोटसल-
- xxxxx://xxx.xxx.xxx.xx वर तक्रार दाखल करू शकतो
हकां वा खाली नमूद के लेल्या ॲडर ेसवर तक्रार फॉमस पाठवू शकतो:
मध्यवर्ती स्वीकृ र्ती आणि xxxxxxx कें द्र,
ररझव्हस बँक ऑफ इांहडया, 4th फ्लोअर, सेिर 17, चांदीगड – 160017
xxxxx xxxxx- 14448
12. नॉन-बँलकं ग फायनाक्टशशयि कं पन्ांसाठी िोकआयुक्त स्कीि
(a) ररझव्हज बँक - एकाक्टत्मक िोकआयुक्त स्कीि, 2021
लोकआयुक्त स्कीम अांतगसत, कां पनीने मुख्य नोडल अहधकारी (पीएनओ) हनयुक्त के ले आिेत जे कां पनीचे प्रहतहनहधत्व
करण्यास आहि कां पनीहवरूद्ध दाखल के लेल्या तक्रारीच्या सदभासां त लोकआयक्तानाांु माहिती दण्यासे जबाबदार असतील.
कां पनीद्वारे हनयुक्त नोडल अहधकारी (एनओ) िे पीएनओला सिाय्य करतील.
कस्टमरच्या लाभासाठी, ज्या ब्रँचमध्ये/हठकािी हबझनेस टर ाशझॅक्शन के ले जाते, हतथे पीएनओचे नाव आहि सांपकस तपशील
(टेहलफोन/मोबाइल नांबर आहि ईमेल) तसेच लोकआयुक्ताांच्या तक्रार नोद तपशीलाांसि प्रदहशसत के ले जातील.
वण्याच्या पोटसलच्या (xxxxx://xxx.xxx.xxx.xx)
स्कीमची मुख्य वैहशष्ट्ये इांग्रजी, हिांदी आहि प्रादेहशक भाषेत त्ाांच्या सवस ऑहफस आहि ब्रँचमध्ये ठळकपिे प्रदहशसत के ली जातील. xxxxxxxx ऑहफसला हकां वा ब्रँचला भेट देिाऱया व्यक्तीला स्कीमवर पुरे शी माहिती असेल.
स्कीमच्या कॉपी सि लोकआयुक्त स्कीमची मुख्य वैहशष्ट्ये आहि मुख्य नोडल अहधकाऱयाचे सांपकस तपशील वेबसाईट वर ठळकपिे प्रदहशसत आहि अपडेट के ले जातील.
(xx xxxxx: ररझव्हस बँक - एकाहिक लोकआयुक्त स्कीम, 2021 हदनाांहकत नोव्हेंबर 12, 2021)
(b) अंतगजत िोकआयुक्ताची लनयुक्ती
नोव्हेंबर 15, 2021 रोजी 'नॉन-बँहकां ग फायनाप्लशशयल कां पन्ाांद्वारे अांतगसत लोकआयुक्त हनयुक्ती' हवषयी आरबीआय गाईडलाईन्स नुसार, कां पनीने अांतगसत लोकआयुक्ताची हनयुक्ती के ली आिे आहि सांबांहधत गाईडलाईन्सचे पालन करे ल.
(xx xxxxx: 15 नोव्हेंबर, 2021 तारखेला नॉन-बँहकां ग फायनान्स कां पन्ाांद्वारे अांतगसत लोकआयुक्त हनयुक्ती)
13. िेबसाईटिर िोक्टस्टंग
हवहवध भागधारकाांच्या माहितीसाठी फे अर प्रॅप्लिस कोड वेबसाईटवर स्थाहनक भाषेत उपलब्ध के ला जाईल.
14. आकारिेल्या अलतररक्त इंटरे स्टचे लनयिन
a) फां ड्सचा खचस, xxxxxx आहि ररस्क प्रीहमयम इ. सारखे सांबांहधत घटक लक्षात घेऊन आहि लोन्स आहि अग्रीम पेमेंट, प्रोसेहसांग आहि अन् शुल्काांवर आकारला जािारे इांटरे स्ट रे ट हनधासररत करण्यासाठी बोडस ऑफ डायरे िससने इांटरे स्ट रे ट मॉडेल स्वीकारले आिे. इांटरे स्ट रे ट आहि कजसदाराांच्या हवहवध कॅ टेगरीना हभन्न इांटरे स्ट रे ट आकारण्यासाठी ररस्कची ग्रेडेशन्स आहि तकस कजसदार हकां वा कस्टमर याांना ॲप्लिके शन फॉमस मध्ये जािीर के ले जाईल आहि मांजुरी पत्रात स्पष्टपिे सूहचत के ले जाईल.
b) इांटरे स्ट रे ट्स आहि ररस्कच्या ग्रेडेशनचा दृष्टीकोन देखील कां पनीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून हदला जाईल. जेव्हािी इांटरे स्ट रे ट्समध्ये बदल िोईल तेव्हा वेबसाईटवर प्रकाहशत माहिती अपडेट के ली जाईल.
c) इांटरे स्ट रे ट वाहषसक रे ट असेल.
15. फायनान्स के िेल्या िािनांचा पुन्हा ताबा घेिे
कां पनी कजसदारासि लोन करारामध्ये पुन्हा ताबा घेण्याचा क्लॉज समाहवष्ट करे ल जो कायदेशीरररत्ा अांमलबजाविी करण्यायोग्य असेल. पारदशसकता सुहनहित करण्यासाठी, लोन कराराच्या अटी व शतींमध्ये या सांबांहधत तरतुदी देखील असतील: (a) ताब्यात घेण्यापूवी सूचना कालावधी; (b) पररप्लस्थती ज्याांच्या अांतगसत सूचना कालावधी माफ के ला जाऊ शकतो;
(c) हसक्युररटीचा ताबा घेण्यासाठी प्रहक्रया; (d) प्रॉपटीच्या हवक्री / हललावापूवी लोनचे ररपेमेंट करण्यासाठी कजसदाराला अांहतम सांधी देण्यासांबांधी तरतूद; (e) कजसदाराला परत ताबा देण्याची प्रहक्रया आहि (f) प्रॉपटीच्या हवक्री / हललावासाठी प्रहक्रया. अशा प्रकारच्या अटी व शतींची एक कॉपी कजसदाराांना उपलब्ध करून हदली जाईल.
16. गोल्ड ज्वेिरीच्या तारिासापेक्ष िेंलडंग
वरीलप्रमािे सामान् गाईडलाईन्स व्यहतररक्त, कां पनी गोल्ड ज्वेलरी सापेक्ष व्यक्तीना लोन देताना, बोडस ऑफ डायरे िसस द्वारे योग्यररत्ा मांजूर के लेल्या पॉहलसीचे अनुसरि करे ल, ज्यामध्ये अन् बाबीसोबत खालील गोष्टीचा समावेश असेल:
i. आरबीआयने हवहित के लेल्या के वायसी गाईडलाईन्सचे अनुपालन के ले आिे याची सुहनहिती करण्यासाठी आहि कोितेिी लोन देण्यापूवी कस्टमर सोबत हवहित पावले उचलण्यात येत असल्याची सुहनहिती के ली जाईल.
ii. प्राप्त झालेल्या ज्वेलरीसािती योग्य मूल्याांकन प्रहक्रया.
iii. गोल्ड ज्वेलरीच्या मालकीच्या पूतसतेसाठी इांटनसल हसस्टीम्स.
iv. प्रहक्रयाांचे काटेकोरपिे पालन के ले जाते याची खात्री करण्यासाठी ज्वेलरी सुरहक्षत ताब्यात ठे वण्यासाठी पुरे शा हसस्टीम्स, हनयहमत आधारावर हसस्टीम्स ररव्ह्यू करिे, सांबांहधत कमसचाऱयाांना टरेहनांग देिे आहि अांतगसत लेखापरीक्षकाांद्वारे हनयहमत तपासिी. ज्वेलरीच्या स्टोरे जसाठी योग्य सुहवधा नसलेल्या ब्रँचद्वारे गोल्डच्या तारिासापेक्ष लोन्स हदली जािार नािीत.
v. तारि म्हिून स्वीकारलेली ज्वेलरी योग्यररत्ा इशश्युअडस के ले जाईल.
vi. हवना ररपेमेंटच्या बाबतीत ज्वेलरीच्या हललावासांदभासत पॉहलसी पारदशसक आहि पुरे शी असेल. कजसदाराला पूवस सूचना हललाव तारखेपूवी हदली जाईल. हललाव प्रहक्रया हनधासररत स्वरुपानुसार पार पाडली जाईल. हितसांबांधाांचा
कोितािी सांघषस नसेल आहि हललावाची प्रोसेस गट कां पन्ा आहि सांबांहधत सांस्थाांसि हललावादरम्यान सवस टर ाशझॅक्शन्समध्ये तटस्थ सांबांध असल्याचे सुहनहित करे ल.
vii. हकमान 2 वतसमानपत्राांमध्ये, एक स्थाहनक भाषेत आहि दुसरी राष्टर ीय दैहनक वृत्तपत्रामध्ये जाहिराती जारी करून सावसजहनकररत्ा हललाव जािीर के ला जाईल.
viii. कां पनी आयोहजत हललावात सिभागी िोिार नािी.
ix. तारि ठे वलेल्या गोल्डचा हललाव बोडसद्वारे मान्ताप्राप्त हललाव कत्ांमाफस तच के ला जाईल.
x. या पॉहलसीमध्ये फसविुकीस प्रहतबांध करण्यासाठी अांमलाधीन हसस्टीम्स आहि कायसपद्धती याांचािी अांतभासव असेल. ज्यामध्ये एकत्रीकरि, अांमलबजाविी आहि मांजुरीची कतसव्ये वेगळे करिे समाहवष्ट आिे.
xi. गोल्ड सापेक्ष लेंहडांगसाठीच्या करारामध्ये हललावाच्या प्रहक्रयेचे तपशील देखील उघड के ले जातील.
17. कं पनीकडू न शरीराने/दृष्टीने लिकिांग व्यक्तीना िोन सलिु धा
शरीराने/दृष्टीने हवकलाांग अजसदाराांना लोन सुहवधाांसि प्रॉडि्स आहि सुहवधा देण्यात कां पनी अपांगत्वाच्या आधारावर भेदभाव करिार नािी. कां पनीच्या सवस ब्रँच अशा व्यक्तीना हवहवध हबझनेस सुहवधा प्राप्त करण्यासाठी सवस सांभाव्य अहसस्टन्स प्रदान करतील.
18. िायक्रोफायनान्स िोन्ससाठी फे अर प्रॅक्टिस कोड
ररझव्हस बँक ऑफ इांहडया (आरबीआय) ने 14 माचस 2022 रोजी DoR.FIN.REC.95/03.10.038/2021-22 या रे फरन्स अांतगसत मास्टर हनदेश - ररझव्हस बँक ऑफ इांहडया (मायक्रोफायनान्स लोन्ससाठी हनयामक िे मवकस ) हनदेश, 2022 जारी के ले आिेत. िे हनदेश एहप्रल 01, 2022 पासून प्रभावी आिेत आहि मायक्रोफायनान्स सांस्था आहि िाऊहसांग फायनान्स कां पन्ाांसि सवस कमहशसयल बँका, एनबीएफसीना लागू आिेत.
वरील सेक्शन्समध्ये नमूद के ल्याप्रमािे एफपीसी व्यहतररक्त कां पनी मायक्रोफायनान्स लोन्ससाठी वैहशष्टकृ त असलेल्या खालील योग्य पद्धतीचा अवलांब करे ल:
(i) सवससाधारि
a. कां पनीच्या वेबसाईटहशवाय कां पनीचे ऑहफस आहि ब्रँच पररसरात स्थाहनक भाषेत एफएमसी प्रदहशसत के ले जातील.
b. कजसदाराांच्या इन्कम आहि हवद्यमान कजासच्या सांबांहधत आवश्यक चौकशी करण्यासाठी क्षेत्रीय कमसचाऱयाांना टरेहनांग हदले जाईल.
c. कजसदाराांना देऊ के लेले टरेहनांग, जर कािी असल्यास, हवनामूल्य असेल.
d. मायक्रोफायनान्स लोन्सवर आकारलेले हकमान, कमाल आहि सरासरी इांटरे स्ट रे ट्स हतच्या सवस ऑहफसमध्ये, हतच्याद्वारे जारी के लेल्या साहित्ात (स्थाहनक भाषेत) आहि हतच्या वेबसाईटवर देखील ठळकपिे प्रदहशसत के ले जातील.
e. लोन करारामध्ये आहि कां पनीच्या ऑहफस, ब्रँच पररसर आहि वेबसाईटवर दशसहवलेल्या एफपीसीमध्ये देखील घोषिा के ली जाईल की ती त्ाांच्या कमसचारी हकां वा आऊटसोसस के लेल्या एजन्सीच्या कमसचाऱयाांद्वारे अयोग्य वतसनासाठी जबाबदार असेल आहि वेळे वर तक्रार हनवारि प्रदान करे ल.
f. कजसदाराकडू न कोितेिी हसक्युररटी हडपॉहझट / माहजसन सांकहलत के ले जात नािी,
g. कां पनीकडे मायक्रोफायनान्स लोन कराराचे प्रमाहित स्वरूप असेल. कजस करार िे प्राधान्ाने स्थाहनक भाषेत असतील.
h. लोनच्या सवस अटी व शती लोन करारामध्ये उघड के ल्या जातील.
i. लोन काडस खालील तपशील दशसवेल:
• हकां मतीवरील सरलीकृ त फॅ िशीट,
• लोनशी सांलहग्नत अन् सवस अटी व शती,
• कजसदाराची पुरे शी ओळख स्पष्ट करिारी माहिती,
• प्राप्त झालेले इांस्टॉलमेंट्स आहि अांहतम हडस्चाजससि सवस ररपेमेंट्ससाठी कां पनीद्वारे पोचपावती,
• लोन काडसमध्ये कां पनीने स्थापन के लेल्या तक्रार हनवारि हसस्टीमचा आहि नोडल अहधकाऱयाचे नाव आहि सांपकस नांबर देखील ठळकपिे नमूद के लेला असेल,
• जारी के लेली नॉन-क्रे हडट प्रॉडि्स कजसदाराांच्या पूिस सांमतीने असतील आहि फीची रचना लोन काडसमध्येच कळहवली जाईल,
• लोन काडसमधील सवस माहिती स्थाहनक भाषा हकां वा कजसदारास आकलनयोग्य असिाऱया भाषेत असेल.
(ii) ररकव्हरीच्या सक्तीरहित पद्धती:
a. ररकव्हरी सामान्पिे के वळ हनयुक्त के लेल्या हठकािीच के ली जाईल. जर कजसदार दोन हकां वा अहधक सलग प्रसांगी हवहित के लेल्या मध्यवती हठकािी उपप्लस्थत न झाल्यास क्षेत्रीय कमसचाऱयाांना ररकव्हरीसाठी कजसदाराच्या हनवासाच्या हकां वा कामाच्या हठकािी ररकव्हरीस अनुमती रािील.
b. कां पनी िे सुहनहित करे ल की कमसचाऱयाांचे आचरि आहि त्ाांची भरती, टरेहनांग आहि देखरे ख यासाठीच्या हसस्टीम सांबांहधत बोडासने मांजूर के लेली पॉहलसी आिे. िी सांहिता कमसचाऱयाांसाठी आवश्यक हकमान पात्रता हनधासररत करे ल आहि कस्टमससशी व्यविार करण्यासाठी आवश्यक टरेहनांग साधने प्रदान करे ल. कमसचाऱयाांना टरेहनांग देण्यामध्ये कजसदाराांप्रहत योग्य वागिूक रुजवण्यासाठी कायसक्रम समाहवष्ट असतील. कमसचाऱयाांचे कस्टमससप्रहत असलेले आचरि देखील त्ाांच्या भरपाई मॅहटर क्समध्ये योग्यररत्ा समाहवष्ट के ले जाईल.
19. फे अर प्रॅक्टिस कोडचा ररव्हय
मॅनेहजांग डायरे िरला फे अर प्रॅप्लिस कोडमध्ये वेळोवेळी कोित्ािी बदलाचा ररव्ह्यू करण्यास आहि मांजूरी देण्यास अहधकृ त के ले जाईल.
* * *