अ. क्र. रनरविािािाचे नाव प्ररत वाहनचालकप्ररतमाह िि Any Other Taxes Any Other Charges एकू ण (3+4+5) अरतकालीक भत्ता(प्ररततास) मुंब¸ ई मध्ये मुंब¸ ई बाहेि 1 2 3 4 5 Ç 7 8 1. मे.शापप सर्व्हहसेस,मुंबई रु.15,400/- रु.2,772/- -- रु.18,172/- रु.40/- प्ररततास...
शासकीय परिवहन सेवा, विळी, मुंबई या कायालयासाठी बाह्य युंत्रणेकडून वाहनचालक पि¸ रवण्यासाठी रिनाुंक 01.03.2021 ते 28.02.2023 या कालावधीसाठी मे.शापप सर्व्हहसेस, मुंबई याुंचेसोबत ििकिाि किणेबाबत. |
महािाष्ट्र शासन सामान्य प्रशासन रवभाग शासन रनणपय क्र. शापसे-3421/प्र.क्र.13/31, मुंत्रालय, मुंबई-400 032. रिनाुंक - 12 फे ब्रव¸ ािी, 2021. |
वाचा:- 1) शासन परिपत्रक, रवत्त रवभाग क्र.पिरन-2010/84/रवस¸-1, रिनाुंक - 27.09.2010.
2) शासन परिपत्रक, रवत्त रवभाग क्र.पिरन-2013/प्र.क्र.11/रवस¸-1, रिनाुंक - 02.02.2013.
3) शासन परिपत्रक, रवत्त रवभाग क्र.पिरन-2013/प्र.क्र.112/13/रवस¸-1, रिनाुंक - 02.12.2013.
4) शासन रनणपय, सामान्य प्रशासन रवभाग क्र. शापसे-3421/प्र.क्र.153/31, रि.03.12.2018.
5) रनयुंत्रक, शासकीय परिवहन सेवा, मुंब रि.21.01.2021.
प्रस्तावना:-
ई याुंचे पत्र क्र.शापसे/वाहतूक रवभाग/2021/1217,
सामान्य प्रशासन रवभागाच्या (िाजरशष्ट्टाचाि) अरधनस्त असलेल्या शासकीय परिवहन सेवा, विळी, मुंबई या कायालयातील वाहनचालकाुंची रिक्त पिे बाह्य युंत्रणेद्वािे भिण्याकिीता सुंिभाधीन क्र. 04 च्या शासन रनणपयान्वये मुंजूिी प्रिान किण्यात आली होती. त्यान¸साि मे.छत्रपती रशवाजी महािाज स्वयुंिोजगाि सेवा सह
सुंस्था मया., नारशक या पिवठािािाशी ििकिाि किण्यात आला आह.े सिि ििकिाि रिनाुंक 31.12.2020
िोजी सुंपष्ट्टात येत असल्याने रिनाुंक 04.01.2021 च्या शासन शासन पत्रान्वये सिि ििकिािास िोन मरहन्याुंची अथवा नवीन ििकिाि होईपयंत यापैकी जे अगोिि होईल त्या कालावधीसाठी म¸ितवाढ िेण्यात आली आहे.
शासकीय परिवहन सेवा, विळी कायालयाकिीता बाह्य युंत्रणेद्वािे वाहनचालक पि
िाबवून नवीन ििकिाि किण्याची बाब शासनाच्या रवचािाधीन होती.
शासन रनणपय:-
रवण्याकरिता ई-रनरविा प्ररक्रया
सामान्य प्रशासन रवभागाच्या (िाजरशष्ट्टाचाि) अरधनस्त असलेल्या शासकीय परिवहन सेवा, विळी, मुंबई या कायालयाकिीता रवत्त रवभागाच्या सुंिभाधीन क्र. 1 ते 3 परिपत्रकाुंमधील तितूिीन¸साि शासकीय परिवहन सेवा या कायालयातील वाहनचालकाुंची रिक्त पिे बाह्य युंत्रणेद्वािे भिण्याकिीता रवरहत ई-रनरविा प्ररक्रया शासकीय परिवहन सेवा कायालयाकडून िाबरवण्यात आली होती. त्यामध्ये प्राप्त झालेल्या रनरविाुंमधून मे.शापप
सर्व्हहसेस, मुंबई या पिवठािािाची रनरविा रनम्नतम ििाची असल्याने ती स्वीकृ त किण्यात येऊन सिि
पिवठािािाची मारसक तत्त्वावि वाहनचालक पिरवण्यासाठी रनवड किण्यात आली आह.े
2. मे.शापप सर्व्हहसेस, मुंबई याुंना रिनाुंक 01.03.2021 ते रिनाुंक 28.02.2023 या कालावधीसाठी खाली
xxxx के लेल्या ििाने तसचे कायालयास वाहनचालक पि
रवविणपत्र “अ” मध्ये नमूि के लेल्या अटी व शतीन¸साि शासकीय परिवहन सेवा रवण्यासाठी शासनाची मान्यता िेण्यात येत आहे.
वाहनचालकाचे िि
अ. क्र. | रनरविािािाचे नाव | प्ररत वाहनचालक प्ररतमाह िि | Any Other Taxes | Any Other Charges | एकू ण (3+4+5) | अरतकालीक भत्ता (प्ररततास) | |
मुंब¸ ई मध्ये | मुंब¸ ई बाहेि | ||||||
1 | 2 | 3 | 4 | 5 | Ç | 7 | 8 |
1. | मे.शापप सर्व्हहसेस, मुंबई | रु.15,400/- | रु.2,772/- | -- | रु.18,172/- | रु.40/- प्ररततास | रु.80/- प्ररततास |
3. हा शासन रनणपय रवत्तीय अरधकाि रनयम पस्स्तका, 1978, शासन रनणपय रवत्त रवभाग क्र.रवअप्र-2013/ प्र.क्र.30/2013/रवरनयम, भाग-2, रिनाुंक 17.04.2015 मधील भाग परहला, उपरवभाग-चाि मधील अ.क्र. 11 न¸साि प्रशासरनक रवभागास प्रिान किण्यात आलेल्या रवत्तीय अरधकािान¸साि रनगपरमत किण्यात येत आहेत.
4. सिि शासन रनणपय महािाष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या सुंके तस्थळावि उपलब्ध किण्यात आला असून त्याचा सुंगणक सुंके ताुंक 2021021215235Ç1707 असा आहे. हा आिेश रडजीटल स्वाक्षिीने साक्षाुंरकत करुन काढण्यात येत आहे.
महािाष्ट्राचे िाज्यपाल याुंच्या आिेशान¸साि व नावाने,
Xxxxx Xxxxxxxxxx
Digitally signed by Xxxxx Xxxxxxxxxx Xxxxxxxx
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=General Administration Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=b9828f140b3d39130b638de5ee7536dd14597c66c1003b78
Bhandari
6c259abf9d05eef9, serialNumber=afec979a5751b2ee5236a37e1447b10cf263ffc3feeafd 1eaa1fd7ba6df68d50, cn=Abhay Xxxxxxxxxx Xxxxxxxx
Date: 2021.02.12 15:36:07 +05'30'
( अ. नुं. भुंडािी )
सोबत:- रवविणपत्र “अ” प्रत:-
1. सुंचालक, शासकीय परिवहन सेवा, विळी, मुंबई-30.
कक्ष अरधकािी, महािाष्ट्र शासन
2. मा.मुंत्री / िाज्यमुंत्री (िाजरशष्ट्टाचाि) याुंचे खाजगी सरचव, मुंत्रालय, मुंबई-32
3. रनयुंत्रक, शासकीय परिवहन सेवा, विळी, मुंबई-30.
4. महालेखापाल, महािाष्ट्र-1 (लेखा व अन¸ज्ञेयता/ लेखा पिीक्षा), मुंबई.
5. रनवासी लेखा पिीक्षा अरधकािी, वाुंद्रे, मुंबई.
Ç. अरधिान व लेखा अरधकािी, वाुंद्रे, मुंबई.
7. कक्ष अरधकािी, रवत्त रवभाग / हयय-4 / रवस¸-1, मुंत्रालय, मुंबई-32.
8. कक्ष अरधकािी, सामान्य प्रशासन रवभाग, का.25, मुंत्रालय, मुंबई-32.
9. मे.शापप सर्ववसेस, 202 िाजगीि ॲनेक्स, लक्ष्मीबाग, सायन िेल्वे स्टेशन समोि, आशीवाि हॉस्स्पटल जवळ, मुंबई-400 022
10. रनवड नस्ती.
शासन रनणपय, सामान्य प्रशासन रवभाग क्र. शापसे-3421/प्र.क्र.13/31 रिनाुंक - 12 फे ब्र¸वािी, 2021 चे सहपत्र रवविणपत्र “अ”
अटी व शती
1) सिि सवा ही पूणपपणे कुं त्राटी व तात्पि
त्या स्वरुपाची असन
रनय¸क्त वाहनचालकाुंना भरवष्ट्यात या पिावि
कोणताही अरधकाि प्राप्त होणाि नाही, हे वाहनचालक पिवठािाि सस्थचेे प्ररतरनधी म्हणनच सेवा िेतील.
2) वाहनचालक रकमान िहावी / बािावी इयत्ता उत्तीणप व भाितीय नागिीक असावा. तसेच वाहनचालकास मिाठी रलरहता , वाचता येणे आवश्यक िाहील तसेच हहिी , इुंग्रजीचे रकमान ज्ञान असल.
3) सुंस्थेतफे पिरवण्यात येणािा वाहनचालक ग¸न्हगे ािी पार्श्पभमीचा नसावा. त्या सुंिभात कुं त्राट रिल्यानतिुं
सुंबरधत सस्थेने सवप वाहनचालकाुंचे पोलीस तपासणी अहवाल एक मरहन्यात िेणे बधनकािक िाहील. या प्रमाणे पोलीस तपासणी अहवाल अन¸क¸ ल असलेले वाहनचालकच स्वीकािण्यात येतील. अन्य वाहनचालकाुंच्या सेवा स्वीकािण्यात येणाि नाहीत.
4) वाहन चालकाजवळ चािचाकी हलके वाहन चालरवण्याची वध त्याच्याजवळ असाव.े
अन¸ज्ञप्ती (license) असेल, त्याचे ओळखपत्र
5) शासन ठिवल
तसा गणवश
वाहनचालकाला िेणे सुंस्थेवि बधनकािक िाहील .
Ç) वाहनचालकाचा गणवश
तथा त्याचे िाहणीमान स्वच्छ व टापरटपीचे असावत
तसेच वाहनचालकाने विीवि
असताना नशापान / ध¸म्रपान व तुंबाख¸जन्य पिाथांचे सवन करु नये.
7) वाहनास अपघात झाल्यास व ि¸िैवाने वाहन चालकास कोणत्याही स्वरुपाची वा गुंभीि स्वरुपात इजा झाल्यास
वाहन चालकास वि नाही. त्याची सुंपणू
यकीय खचाची प्ररतपूती अथवा न¸कसान भिपाईचे कोणतेही िारयत्व शासनाकडे असणाि प जबाबिािी सुंबरधत सुंस्थेवि िाहील.
8) कुं पनी/ सुंस्थेतफे काम किणा-या वाहनचालकाुंच्या सेवचे कोणतेही उत्तििारयत्व शासनावि िाहणाि नाही. (मूळ स्त्रोतातून PF,EPF, CPF इ.वजावट होणाि नाही).
9) शासनाच्या वाहनाची व वाहनातील अॅससिीजची काळजी / िखे भाल किावी, त्यास नकसान¸ पोहचरवल्यास
सुंस्था जबाबिाि िाहील. याकरिता प्ररत वाहनचालक रु.50,000/- (रुपये पन्नास हजाि फक्त) इतकी िक्कम
स¸िक्षाठेव म्हणन जमा किणे सुंस्थेस बुंधनकािक आह.े सििील रु.50,000/- (रुपये पन्नास हजाि फक्त)
स¸िक्षाठेव िक्कम ही रनरविा कालावधी समाप्त झाल्यावि हकवा वाहनचालकाने सेवा सोडून रिल्यावि /
कुं त्राटी सेववरून कमी के ल्यास रबनहयाजी पित किण्यात येईल. वाहनाचे व वाहनातील अॅसेसिीजचे झालेले
न¸कसान सि
क्षाठेव िकमेतून वसूल किण्यात येईल. शासनाचे वाहनाचे व वाहनातील अॅसस
िीजचे झालेल्या
न¸कसानीचे भिपाई बाबतचा रनणपय सहा.अधीक्षक (कमपशाळा) याुंचेकडून घेण्यात येईल. याबाबत सुंचालक, शासकीय परिवहन सेवा याुंचा रनणपय अुंरतम िाहील.
10) वाहनचालकाचे वय Ç2 वर्षापक्षा जास्त आरण 18 वर्षापेक्षा कमी नसाव.े
11) शासनाच्या आवश्यकतेन¸साि वाहनचालकाुंची मागणी के ली जाईल. मागणी के लेल्या कालावधीसाठी वाहनचालक उपलब्ध होवू शकत नसेल अशा वळी पयायी हयवस्था सुंस्थेने मान्य अटींसह किावी. अन्यथा
िुंडात्मक श¸ल्क आकािण्यात येईल.
12) मान्यविाुंच्या आवश्यकतेन¸साि कायालयीन वळेहयरतरिक्त वाहनचालकास काम किणे आवश्यक िाहील. विी
9 तासाुंची िाहील. अरतकालीक भत्त्ता म¸ुंबईत रु. 40/- प्रती तास व म¸ुंबईबाहेि रु.80/- प्ररततास िाहील.
अरतकालीक भत्ता हा रिवसाच्या 9 तासाच्या काम सपल्यानुंति लागू होईल.
13) आठवडयात¸न एक रिवस साप्तारहक स¸टी असल
िेय असतील.
. तथारप त्या रिवशी काम के ल्यास रनयमान¸साि वतन (भत्ते)
14) किािाचे पालन समाधानकािक न झाल्यास किाि के हहाही सुंपष्ट्¸ टात आणणे, तसेच किािाची म¸ित वाढरवणे याबाबतचा रनणपय, सुंचालक, शासकीय परिवहन सेवा, विळी, म¸ुंबई याुंचा िाहील.
15) किािातील अटी व शती मान्य असल्याबाबत व रवरहत वळ
ेत वाहनचालक पि
रवण्याबाबत रु.100/- च्या स्यपॅं
पेपिवि नोटिाईज्ड किािनामा करून घणे आवश्यक आहे.
1Ç) वाहनचालकाुंची 20 छायारचत्रे व लायसन्सच्या झेिॉक्स प्रत शासकीय परिवहन सेवा कायालयात जमा किण्यात येतील.
17) कतपहयावि असताना वाहन चालकाची वागणक रशष्ट्ट सुंमत असावी. उिा. वाहनचालकाने वाहत¸कीचे रनयम
पाळाव,
वागणक
सौजन्याची असावी. वाहनाजवळ वाहनचालकाने उपलब्ध असाव, इ.
18) वाहनचालकाकडे मोबाईल असावा तथारप त्याुंनी वाहन चालवीत असताना xxxxxxxx वापि करू नये.
19) पिवठािािाचे प्रिान फक्त ईसीएस / एनईएफटी/आिटीजीएस द्वािेच किण्यात येईल. त्यासाठी कोअि
बॅंकींगची स¸रवधा असलेल्या बके तच खाते उघडणे बुंधनकािक िाहील.
20) शासकीय गोपनीयता अबारधत िाहील याची िक्षता वाहनचालक व सस्था घेईल.
21) किािाचा कालावधी िोन वर्षाचा िाहील. त्यानुंति म¸ितवाढ िेणे अथवा कालावधी कमी किण्याचे अरधकाि शासन िाखून ठेवत आहेत.
22) नोंिणी शाखेने रिलेल्या सचनाुंचे काटकोिपे णे पालन किाव.
23) वाहनचालकाुंना मारसक वतन रवरहत वळेत अिा किणे सुंस्थेची जबाबिािी िाहील.
24) वाहनचालकाुंचे वतन व भत्ते कोणत्याही परिस्स्थतीत कोणतेही कािण न िेता प्रती माह रि.05 िोजी सुंस्थमाफप त अिा किण्यात याव.े
25) वाहनचालक सेवा सोडून गेल्यावि तसेच किाि सुंपष्ट्¸ टात आल्याने वाहनचालकाला रिलेले तात्पिते
ओळखपत्र व रिकामे लॉकि 8 रिवसात नोंिणी शाखा, शासकीय परिवहन सेवा याुंना पित किण्याची जबाबिािी प¸िवठािािाची िाहील.
2Ç) िि किािासबधी कोणताही पत्रहयवहाि रनयुंत्रक, शासकीय परिवहन सेवा याुंचेशी किण्यात यावा.
27) सुंस्थेस व शासकीय परिवहन सेवा कायालयास िि किाि सुंपष्ट्¸ टात आणावयाचा झाल्यास, तीन मरहन्याुंची आगाऊ नोटीस िेणे आवश्यक िाहील.
28) कुं पनी / सुंस्थमाफप त काम किणाऱ्या वाहनचालकाुंना ििमहा रनरित के लेले वतन रनरित के लेल्या रिनाुंकास अिा किण्याची जबाबिािी ही कुं पनी / सुंस्थेची िाहील.
29) रकमान वतन कायिा तसेच कामगाि अरधरनयमात (लेबि लॉ) ज्या ज्या तित¸िी रवरहत के ल्या आहेत, त्याुंचे
पालन प¸िवठािािाने किणे बधनकािक आह.े
30) किािा सुंबधी काही न्यायालयीन प्रकिण उिभवल्यास त्याचे कायपक्षेत्र म¸ुंबई िाहील.