Contract
बारामती एकात्ममक रस्ते विकास प्रकल्प - सिलतकारास नुकसान भरपाईची रक्कम देण्याबाबत..
महाराष्ट्र शासन
सािजवनक बाधकाम विभाग
शासन वनर्वय क्रमाक
ः खाक्षस
-2002/प्र.क्र.14Ç/रस्ते-8.
मांत्रालय विस्तार, मांबई-400 032.
िाचा
वदनाक
:- 27 ऑगस्ट, 2020
1) शासन वनर्वय, क्र. खाक्षस
2) शासन वनर्वय, क्र. खाक्षस
प्रस्तािना :-
-2002/प्र.क्र.19(1)/रस्ते-8, वद.2Ç.082003.
-2002/प्र.क्र.14Ç/रस्ते-8, वद.29.0Ç.2009.
बारामती शहर एकात्ममक रस्ते विकास प्रकल्पास शासन वनर्वय क्र.खाक्षस-2002/ 19(1)/
रस्ते-8, मांत्रालय, मांब
ई-400 032 वदनाक
2Ç ऑगस्ट, 2003 रोजी मान्यता वदलेली आहे. रु.25
कोटीचा प्रकल्प आिश्यक वनधी उभारुन बाधा, िापरा ि हस्तातरीत करा या तमिािर कायान्िीत
करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामांडळास उद्योजक म्हर्न घोवित करण्यात आलेले
आहे. या प्रकल्पाचा सिलत कालािधी शासन वनर्वयातील अ.क्र.13 मध्ये नमूद के ले प्रमार्े 25 ििे आहे.
सदरील प्रकल्प बाधा, िापरा ि हस्तातर करा (बी.ओ.टी.) या तमिािर करण्याच्या दृष्ट्टीने
बारामती शहरातील एका 100 मी. लाबीच्या साखळी पुलाचे काम तसेच आय.आर.डी.पी. बारामती ि
असाईड बारामती योजनेतून बाध
ण्यात आलेल्या रस्ते ि पुलाच
ी देखभाल ि दुरुस्ती xxxxxxxxx
कालािधीपयंत करर्े अशा कामाचा अांतभाि करण्यात आला. मयावशिाय सिलतदाराने रु.Ç5.00
कोटी इतकी रक्कम (Upfront Amount) महामांडळास वदली पावहजे. ि मया बदल्यात महामांडळाकडे असर्ारे बारामती शहराचे 5 पथकर नाक्यािर पथकर िसुली हक्क सिलतीच्या कालािधी करीता
सिलतदारास देण्यात यािे ि पूरक उमपनाच
े साधन म्हर्न
विकास करण्याकरीता नगरपावलके ने
मान्य के ल्याप्रमार्े सिलतदारास जळोची गािाच्या हदीतीतील नगरपावलके चा 22 एकराच देण्याचे प्रयोजन होते.
ा भख
ांड
बारामती नगरपवरिदेने या जागेचा ताबा उद्योजकास वदला नसल्यामुळे उद्योजकाने वद.27.05.2014 रोजी करार सांपुष्ट्टी सूचना वदली होती. सदर सूचना महाराष्ट्र शासनाकडे पाठिून
मा.मांत्री मांडळाच्या पायाभत सुविधा सवमतीसमोर वद.23.02.2020 रोजीच्या बैठकीत वनर्वयासाठी
ठेिली असता मयािर सविस्तर चचा होिून या प्रकरर्ी सिलत करारनाम्यातील तरतुदी ि वनयमानुसार पुढील कायविाही करण्याचा वनर्वय घेण्यात आला.
मयाअनुिांगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामांडळाने उद्योजकास सिलत कराराचे कलम
44.2 अन्िये नोटीस देऊन करारामध्ये अनुस्थूत असलेली िाद वनराकरर्ाची प्रक्रीया सुरु के ली. सदर प्रवक्रयेअांती महामांडळाने वद.09.03.2020 रोजी आदेश पारीत करुन शासनाच्या मान्यतेसाठी सादर के ला आहे.
उपरोक्तनुसार बारामती शहर एकात्ममक रस्ते विकास प्रकल्पाच्या सिलतकाराने वदलेल्या करार समाप्ती सूचनेच्या अनुिांगाने ि करारनाम्यातील तरतुदीनुसार कायविाही करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, मयाअनुिांगाने खालीलप्रमार्े वनर्वय घेतला आहे.
शासन वनर्वय :-
Я. बारामती शहर एकात्ममक रस्ते विकास प्रकल्पाच्या अनुिांगाने सिलतकारास नुकसान भरपाई देण्याचा प्रस्तािास मान्यता देण्यात येत आहे. सबब याप्रकरर्ी वनविदेतील अट क्र.37.32 मध्ये दशवविलेल्या सूत्रानुसार सिलतदाराचा सहभाग विचारात घेता तद्अनुिांगाने नुकसान भरपाईची रक्कम रु.74.52 कोटी रक्कम बारामती नगरपवरिदेच्या
ितीने शासनातर्फे सािजवनक बाध मान्यता देण्यात येत आहे.
काम विभागाच्या लेखावशिव 30540819 मधून देण्यास
3. प्रस्तुत प्रकरर्ी सिलतकाराकडे असलेला 22 एकराचा भखांड विनाशतव बोजाविरहीत
(भाडेपट्टा करार इमयादी रदीत करर्ा-या दस्ताचे पांजीकरर् करुन) महाराष्ट्र राज्य रस्ते
विकास महामांडळाच्या ताब्यात देण्यात यािा. सदर भखांडािर बारामती नगर पवरिद सध्या
कचरा, माती ि इतर घनकच-याचे डांपींग करते. बारामती नगरपवरिद यानी डांपींग
करण्याचे तामकाळ बांद कराि.
सदर भख
ांडाची विल्हेिाट महामांडळाने महाराष्ट्र महामागव
(म.रा.र.वि.म. कडील जवमनींची विल्हेिाट लािर्े) वनयम,2018 नुसार लािािी ि मयातून प्राप्त होर्ारा महसूल शासनास हस्तातरीत करण्यात यािा.
3. हा प्रकल्प सांपुष्ट्टात येत असल्याने वदनाक 01.09.2020 पासून सदर प्रकल्पािरील
पथकर िसुली बांद करण्यात यािी. या प्रकल्पातील सािजवनक बाधकाम विभागाशी
सांबांधीत रस्मयाच
ा (एकू र् लाब
ी 13.75 वक.मी.) ताबा वद.27.05.2011 रोजी सािजवनक
बाधकाम विभागाकडे हस्तातरीत करण्यात आलेली आह.े उिरीत बारामती
नगरपवरिदेच्या हदीतीतील एकू र् Я3.3○9 वक.मी. लाब
ीचे रस्मयाच
ा ताबा मयाच्या देखभाल,
दुरुस्ती ि पवररक्षर्ासह बारामती नगरपवरिदेकडे वदनाक 1 सप्टबें र 2020 पासून राहील.
ð. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामांडळ यानी वनयुक्त के लेल्या उद्योजकास देय रक्कम अदा करण्यापूिी या प्रकल्पाच्या अनुिांगाने उद्योजकानी दाखल के लेली न्यायालयीन प्रकरर्े असल्यास परत घेर्े, शासनास ि महामांडळास देय असलेली िसुली असल्यास
मयाचेकडनू प्राप्त करर्े, या प्रकल्पाच्या अनिांगानेु भविष्ट्यात कोर्मयाही प्रकारची भरपाई
रकमेची मागर्ी िा मयाअनुिांगाने लिाद, न्यायालयीन प्रकरर्े दाखल न करण्याबाबत हमीपत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामांडळाने उद्योजकाकडून प्राप्त करािे ि
शासनास िळ
ोिळ
ी कायवपूतीचा अहिाल सादर करािा.
सदर शासन वनर्वय वित्त विभागाने मयाचा अनौपचारीक सांदभव क्र.Я3Я/व्यय-11,
वद.25.08.2020 अन्िये वदलेल्या सहमतीस अनुसरुन वनगववमत करण्यात येत आहे.
सदर शासन वनर्वय महाराष्ट्र शासनाच्या xxx.xxxxxxxxxxx.xxx.xx या सांके तस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून मयाचा सांके ताक 3○3○○S37Яð575○57ЯS असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षावां कत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार ि नािाने.
Xxxx Xxxxxx Xxxxxx
Digitally signed by Xxxx Xxxxxx Xxxxxx
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=abcce47b28151e0f8522f95df44cc885148f6e9e5f68 a581706c36ea6f91543b,
serialNumber=a224c1f9862a45ad945dc765fff30c9c74e9fb4 b8cb5ede7be8f6056ccb1a290, cn=Xxxx Xxxxxx Xxxxxx
Date: 2020.08.27 15:08:14 +05'30'
(अवजत सगर्े)
प्रत -
Я) मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य याच
े सवचि
सवचि (बाध
कामे)
3) मा.मुख्यमांत्री याचे प्रधान सवचि, मत्रालय,ां मबां ई
3) मा.उपमुख्यमांत्री याचे प्रधान सवचि, मत्रालय,ां मबां ई
ð) मा.मांत्री, सािजवनक बाधकाम, मत्रालय,ां मबां ई
5) मा.मांत्री, सािजवनक बाधकाम (सािजवनक उपक्रम), मत्रालय,ां मबां ई
Ç) मा.राज्यमांत्री, सािजवनक बाधकाम, मत्रालय,ां मबां ई
§) मा.राज्यमांत्री, सािजवनक बाधकाम (सािजवनक उपक्रम), मत्रालय,ां मबां ई.
S) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपवरिद, विधानभिन, मांबई.
9) सिव विधानसभा सदस्य / विधानपवरिद सदस्य.
Я○) मा. मुख्य सवचि, महाराष्ट्र शासन, मांत्रालय, मांबई
ЯЯ) अपर मुख्य सवचि (वित्त विभाग), मांत्रालय, मांबई
Я3) अपर मुख्य सवचि (वनयोजन विभाग), मांत्रालय, मांबई
Я3) प्रधान सवचि (नगरविकास विभाग), मांत्रालय, मांबई
Яð) उपाध्यक्ष ि व्यिस्थापकीय सांचालक, म.रा.र.वि. महामांडळ, िाद्र Я5) मुख्यावधकारी, बारामती नगरपवरिद, बारामती
ЯÇ) सिव मांत्रालयीन विभाग
े, मांब
ई-5○
Я§) वनिड नस्ती (रस्ते-S), सािजवनक बाधकाम विभाग, मत्रालयां ,मबां ई