Contract
डॉ. पज
ाबराव देशमख
कृ षी ववद्यापीठ, अकोला व ममत्रा प्रकल्प यांचे दरम्यान सामंजस्य करार
डॉ. पज
ाबराव देशमख
कृ षी ववद्यापीठ, अकोला व ममत्रा प्रकल्प, डॉ. रेड्डी
फौंडशन, हैदराबाद यांचे दरम्यान नकताच सामंजस्य करार झाला असन या
करारानस
ार चंद्रपर
जजल््यातील वरोरा पंचायत सममती अंतर्त
२४ र्ावातील
शतकरी बांधवा करीता शत
ी व तत्सम व्यावसाया संदर्ात
मार्दशन
ममळण्याकररता
ममत्रा प्रकल्प व कृ षी ववज्ञान कें द्र मसदेवाही यांचे माध्यमातून प्रमशक्षणे, प्रात्याक्षक्षक
व प्रक्षेत्रार्ेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक र्ावात एक होतकरू
व प्रर्तीशील शतकयागची त्याच र्ावातील सरपच,ं कृ षी सहाय्यक, ग्रामसवके व
xxxxxxx यांचे माध्यमातनू व सवागनम
ते संपकग शत
करी म्हणून ननवड करून शती व
तत्सम व्यावसाया सदर्ागत त्यांना प्रमशक्षक्षत करून त्यांचे माध्यमातून कृ षी तंत्रज्ञान
प्रसार करून प्रत्येक र्ावात सामाजजक व आर्थक
बदल घडावा हह सक
ल्पना आहे.
माननीय कु लर्ुरू डॉ. xxxxx xxxxx यांचे प्रमख उपजस्थतीत ववद्यापीठाच
संचालक ववस्तार मशक्षण डॉ. हदलीप मानकर व ममत्रा प्रकल्पाचे व्यवस्थापक डॉ.
कात
ीलाल देशमख
यान
ी सामज
स्य करारावर स्वाक्षरी के ली. या वेळी ववद्यापीठाच
मख्
य ववस्तार मशक्षण अर्धकारी डॉ. xxxxxx xxxxx, कृ षी ववज्ञान कें द्र मसद
ेवाही
जज. चंद्रपर
चे कायक्र
म xxxxxxx डॉ. ववनोद नार्देवत,
जनसंपकग अर्धकारी डॉ.
xxxxx xxxxx, ववस्तार प्रमशक्षण अर्धकारी डॉ. कै लास लहररया तसेच ममत्रा
प्रकल्पाचे क्षेत्र व्यवस्थापक xxxx. xxxxx xxxxxx प्रामख्याने उपजस्थत होते.
या प्रकल्पाचे माध्यमातनू वरोरा तालक्यातील २४ र्ावातनू ववद्यापीठाने
ववकमसत के लेल्या तंत्रज्ञानाची माहहती देण्यात येणार आहे तर यापढे वरोरा
तालक्
यातील इतर र्ावांची ननवड करून संपण
ग तालक्
यातील र्ावात ववद्यापीठाच
तंत्रज्ञानाची माहहती देण्यात येणार आहे. अश्याप्रकारे दरवषी तालक्यातील र्ावांची
संख्या वाढवन
संपण
ग जजल््यातील शत
कऱयांना ववद्यापीठ ननममत
तंत्रज्ञानाची
महहती देण्यात येणार आहे. डॉ. रेड्डी फौंडशन, हैदराबाद यांचे कडू न आर्थकग सहाय्य तर ववद्यापीठा माफग त ताबं त्रक सहाय्य आणण अंमलबजावणी करण्यात येणार आहे.